Love ShayariMarathi Love Shayari

मराठी लव शायरी SMS | मराठी शायरी प्रेमाची SMS | 40+ Marathi Love Shayari SMS

प्रेमाची शेर शायरी SMS | मराठी शायरी नवीन SMS

काहीतरी special असतं प्रेमात
नाहीतर उगाच Dead Body साठी
ताजमहाल बांधत नाही कोणी..❣️

मराठी लव शायरी SMS
मराठी लव शायरी SMS


Hello, friends welcome to our website. If you are looking for a relationship in मराठी लव शायरी SMS, Marathi love Shayari SMS, love message in Marathi text, then you have come to the right place. , love quotes in Marathi for boyfriend, if you like love SMS Marathi, Navra Bayko Love Status In Marathi photo share it on social media and for similar love captions in Marathi, Marathi love status posts, visit our blog www.anshpandit.com आणि हो तुम्ही Romantic Love Quotes Marathi हे पण वाचू शकतात..

गुलाब शायरी मराठी SMS | मराठी शायरी संग्रह SMSमी जेव्हा जेव्हा तुला पाहतो ना
तेव्हा तेव्हा तुझ्या प्रेमात पडतो.
खऱ्या प्रेमाला
कधीच काही बोलण्याची गरज नसते,
ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने
बोलणे समजून घेतात
मला फक्त तुला हसताना बघायचं आहे
मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल सोना.
मराठी शायरी स्टेटस
वेळ वाईट आहे
पण साथ मजबूत आहे.
GF लांबची पाहिजे
NET PACK सोडून काहीच
खर्च होत नाही
जे आज आपलं नाव बघून आपला call
उचलत नाहीत ते एक दिवस आपलं नाव
साहेब किंवा शेठ म्हणून save करतील
खरं प्रेम हे नेहमी तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे
कधी आणि केव्हा दिसेल हे सांगता येत नाही..
चेहरा जरी शांत असला ना तरी
मनातलं वादळ शांत नाहीय
आधीच देवाने डोक कमी दिल
आणि माझ्या पिल्लु ला पण
तेच खायला आवडतं
आपण चंदन असल्याची घोषणा
चंदनाला कधीच करावी लागत नाही.
त्याचा गंध वाऱ्याबरोबर आपोआप पसरत जातो.
असुदे कोणी एक्का
असुदे कोणी किंग
तरीपण फिदा आहेत
आपल्यावर सगळ्या Queen
स्वतःशी एकच प्रश्न रोज विचारतो
आयुष्यात नक्की चालू काय आहे ?
काय करायचं हे ठरलं कि
कसं करायचं याचा मार्ग सापडतोच
romantic shayari marathi
गैरसमज हे Maggie सारखे असतात
लगेच २ मिनटात होतात
माझ्या जीवनात मी जगलो
मी प्रेमात पडलो
मी हरलो मी नाकारलं
मी दुखावलं मी विश्वास ठेवला
मी चुका केल्या
पण सगळ्यात जास्त मी शिकलोशांत बसने आणि आक्रमक नसणे
असा गैरसमज अनेकांचा होतो माझ्याबद्दल

तू माझा होऊ शकत नाही
म्हणून प्रेम कारण सोडू का रे
अस अर्ध्यावर सोडायचं असत
तर मी जीवच लावला नसता.
ओय पिल्लू ऐक ना
तु हसताना खूप cute दिसतेस
कठीण रस्तेच तुम्हाला
सुंदर ठिकाणी पोहचवत असतात
आपल्यामुळे नाही तर
आपल्यासाठी कोणितरी रडल पाहिजे…
शांत राहणे हि सुद्धा एक नशा आहे
सध्या मी त्याच नशेत असतो
तिनं विचारलं Are You Fine?
मी म्हणालो हा जो पर्यंत तू आहे तो पर्यंत
आज जो त्रास सहन करत आहात
तोच उद्या तुमची ताकद असेल
माझ्या नशीबात नसली
तरी माझ्या मनात
तूच राहशील..
मला कुणाच्या आधाराची गरज नाही
मी एकटाच खूप जणांचा आधार आहे।
खास होती ती
आता आसपासही नाही
लव शायरी मराठी डाउनलोड
खुप जगलो तिच्यासाठी
पण आजपासून स्वतःसाठी जगणार
तू माझा हात थोड्यासाठी धरलास
पण माझे हृदय मात्र कायमचे धरले आहेस..
romantic shayari marathi image
सिंगल आहे पण Happy आहे
कारण ना कोणाच्या call ची
वाट पाहावी लागते ना,
कोणाच्या मर्जीने जगायचं असतं.


मला विसरुन जा म्हणाल्याने
कोणाला विसरता येत नसतं
कारण कोणाच्यातरी आठवणींत जगणं
तुला वाटतं तेवढं सोपं नसतं
ती रोज म्हणायची
आपण पळून जाऊन लग्न करू
आज ती एकटीच पळून गेली
ती मुलगीच काय जिच्यामुळे
तुमचे Subject बॅक राहिले नाहीत ।
तुला पाहून आकाशातले तारे सुद्धा
माझ्याकडे रागाने बघतात
आणि मला विचारतात
ए आमच्यातला एक तारा
तुझ्याजवळ कसा…
Girlfriend नसली ना तरी नेहमी
अशा थाटात उभ रहायचं की
आपला अवतार बघुन
दुसऱ्याची Girlfriend जळली पाहिजे….
सगळे बदलले तरी चालेल
पण तू बदलू नको सहन
होणार नाही.
आयुष्यात जर मित्र भेटले नसते
तर कधीच विश्वास बसला नसता की
अनोळखी माणसे सुद्धा स्वतःच्या नात्या पेक्षा
खुप जवळची असतात…..
romantic shayari marathi


मराठी लव स्टेटस SMS | जीवनावर मराठी स्टेटस SMSSingle लोकांकडे
काही असो किंवा नसो
मात्र शांत झोप नक्की असतें…
तुझ्यानंतर प्रेमाने बघितले सुद्धा
नाही कोणाकडे
कारण खरं प्रेम केलं होतं मी
मला बघून
तीच गालातल्या गालात हसणं
खूप Miss करतोय
इथं पोरी Friend Request
सुद्धा Accept करत नाहीत
अन घरातल्यांना वाटतंय कि
हा Love Marriage करणार
येवढ्या मोठ्या जगात मी
तुलाच निवडलेल..
मग तूच ठरव
तुझी value काय असेल
तू जरी माझी नसली
तरी मी फक्त
तुझाच आहे.
Relationship मध्ये understanding
असेल तर दोघांमधील
Attachment खूप Strong असते..कधीही काहीही झाल
तरी स्वतःला एकट समजु नकोस
श्वासात श्वास असेपर्यंत
मी नेहमी तुझ्या सोबत असेन
मी एका हाताने
आपल्या आयुष्यातील
सर्व अडचणींवर मात करेन सर्वांशी लढेन
जो पर्यंत माझा दुसरा हात तुझ्या हातात असेल
काही नात्यांमध्ये चुक कुणाचीच नसते
बस दोघेजण नात निभावत असतात
एक जण मैत्रीच तर एकजण प्रेमाच
स्वतःच्या मनात ठेऊन
खरंय खूप बरं वाटतं
जेव्हा कुणी काहीच न बोलता
सर्व गोष्टी समजून घेतात
तक्रार करू तरी कोणाजवळ
दुःखटपण माझंच आहे
आणि दुःख देणारी पण माझीच आहे.
लव शायरी मराठी डाउनलोड
मी प्रेमात खूप चुका केल्या असतील
पण तुझ्याशी जोडलेलं नातं
हे कधीच स्वार्थासाठी नव्हतं
ते खरं प्रेम होत.
माझंच चुकलं
मीच हा विचार केला कि
तुझं माझ्यावर प्रेम आहे.
सवय लागली आहे ना मला तुझी
आता नाही करमत तुझ्याशिवाय
बायको ही paper weight सारखी असते
ती तुम्हाला फडफडू तर देते
पण उडू नाही देत
तुझ्या Hmm, Brrr, K, Ok ला
माझ्याकडे Reply Bye आहे
कधी कधी खुप बोलायच असत
पण ऐकणार
कुणी नसत
आजकाल काही मुलं
पोरींच्या वर Attitude
दाखवायला लागलेत..
कुठल्याही विषयावरुन
कोणत्याही विषयापर्यंत
भांडता येत असतं,
बस भांडणारा
आपल्या हक्काचा व्यक्ती पाहिजे
आयुष्यातला सर्वात वाईट क्षण
तो असतो
जेव्हा आपलीच माणसं आपल्यावर
अविश्वास दाखवतात
romantic shayari marathi
काही प्रेमभंगी लोकांमुळे
आमचं आयुष्य झंड झालंय
रोज त्याच त्याच गोष्टी
ऐकाव्या लागतात
नाती टिकायला सुद्धा
माणसे जरा दूरच
असावी लागतात
निघलोय पुन्हा सुंदर आयुष्य जगायला
फक्त कोणालाच आयुष्यात
येऊ दयाच नाही
एकटा जीव सदाशिव
आयुष्यातल्या काही जागा
रिकाम्या चांगल्या असतात
चार दिवसांची जिंदगी आहे मित्रा
ती अशीच मुलीचं hmmm ऐकण्यात
वाया घालवु नका
वेळ देणं होत नसेल तर
वाट ही पाहायला सांगू नका
त्यांचा विचार करू नका
जे तुम्हाला Ignore करतात
विचार त्यांचा कराजे तुमच्यासाठी
ईतरांना Ignore करतात…
तू काय गमावलं हे तुला
आज नाही पण वेळ आल्यावर
नक्की कळेल
तुझ्यावर प्रेम करायला मला हे
पूर्ण आयुष्य सुद्धा अपुर पडतंय
आणि तू इथे रुसून फुगून आहे ते
वाया घालवतोय
मराठी लव शायरी sms
आता भिती नाही वाटत
कोणाला गमावण्याची
कारण आता अस जवळ कोणी राहीलच नाही
ज्याचं प्रेमखरं असत ना
नेमकं त्याचंच नशीब खराब असत
आपल्या चेहऱ्यावर
जी स्माईल आहे ना
हीच आपल्या जगण्याची स्टाईल आहे .
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा
मागुन घेशील ना …?
पोरी स्वतः तुम्हाला propose करतील
फक्त तुम्ही Royal आणि Loyal रहा
दान समजुतदार मन
एकत्र आले तर
प्रेम limited वरून Unlimited होत.
परिस्थती कशी ही आली
तरी तु नेहमी माझ्या सोबतच राहशील
romantic shayari marathi
माझी wish पूर्ण होणार असेल
तर मी देवा कडे फक्त तुलाच मागेन
तुझ्याकडून एक अपेक्षा आहे
जेवढ्या प्रेमानं हात धरला आहेस
तो हात कधी सुटणार नाही
ह्याची काळजी घे
खूप त्रास होतो तुझी
आठवण आल्यावर
पण थोडेसे बरे वाटते
डोळ्यातून पाणी गेल्यावर
रात्रीचे १ वाजले तरी
ही online आहे
आणि विचारलं तर बोलते
अजून मी single च आहे


हे पण वाचा:-


मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला मराठी लव शायरी SMS तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Love Quotes in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *