Family Quotes in MarathiQuotes

Family Quotes in Marathi with Images | 95+ कुटुंबावर सुंदर कोट्स

Best Family Quotes in Marathi Language


 नाती जोपासणे ही एक अवघड कला आहे, 
जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकू शकेल 

Family Quotes in Marathi
Family Quotes in Marathi


आमच्या नवीन पोस्ट Family Quotes in Marathi मध्ये, आम्ही कुटुंबाबद्दल काही सुंदर विचार मांडले आहेत जे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुटुंबाबद्दल वाटते फक्त हे दर्शविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्याचे कुटुंब सर्वोत्तम वाटते हे दर्शविण्यासाठी आम्ही या पोस्टमध्ये Family Quotes in Marathi with Images देखील लिहिले आहे कुटुंबाने माणसाला दिलेली भेट आहे. ज्या देवासोबत आपण राहतो. त्यांचे आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही त्यांच्याकडून खूप काही शिकतो, मला आशा आहे की तुम्हाला हा Bad Family Quotes in Marathi नक्कीच आवडेल आणि हा Family Relationship Quotes in Marathi तुमच्या कुटुंबासोबत नक्कीच शेअर कराल.

    Family Problems Quotes in Marathi 2023



     मातीच्या मडक्याची किंमत जसे कुंभारालाच माहिती असते आणि कुटुंबाची खरी किंमत ही फक्त त्याला जपून ठेवणाऱ्यालाच माहिती असते असते तोडण्याऱ्याला नाही. 





     आपल्या चांगल्या सवयी आपल्या कुटुंबाला जोडून ठेवतात आणि असे कुटुंब आपल्यावर चांगले संस्कार करू शकते 






     कितिही मतभेद असून सुद्धा जे एकत्र प्रेमाने आनंदाने राहतात ते म्हणजे कुटुंब 





     कागदाला एकत्र जोडून ठेवणारी पिन प्रत्येक कागदाला टोचते, तसंच कुटुंबाला एकत्र जोडून ठेवण्याकरता त्रास हा होतोच





     जर तुमचं कुटुंब तुमच्या पाठीशी भक्कम पने उभे असेल तर मोठ्यात मोठ्या संकटातही मार्ग काढणे खूप सोपे होऊन जाते 





     तुम्ही जगाच्या पाटीवर कुठेही गेलात तरी तुम्हाला तुमच्या परिवाराची आठवण नक्की येईल 


    Quotes on Family Relations in Marathi



     नाती जोपासणे ही एक अवघड कला आहे, 
    जी व्यक्ती ही कला शिकेल ती सगळ्यांचं मन जिंकू शकेल 





     कुटुंब हे अशी जागा आहे जिथे जगण्याची उमेद आणि उंच भरारी घेण्यासाठी पंख मिळतात 





     घरी जाऊन आराम करणं आणि कुटुंबासोबत बसून जेवणं वेळ घालवणं यापेक्षा काहीही सुख देणारं असू शकत नाही.





     आपले जन्मदाते असे गुरु आहेत जे आपल्याकडून आपल्या सुखाशिवाय आनंदाशिवाय काहीच मागत नाही






     नाती ही एका फुलपाखरासारखी असतात घट्ट धरुन ठेवलीत तर ती गुदमरुन जातील आणि सोडून दिले तर ती ऊडुन जातील आणि नम्रपणे जपून ठेवलीत तर आयुष्यभर तुमची साथ देतील


    Family Time Quotes in Marathi



    आपले नाते हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधीही नसावे कारण समुद्राच्या लाटा ह्या एक दोन मिनिट आनंद देऊन पुन्हा निघून जातात 





     कुटुंब हे एखाद्या सुरक्षा कवचाप्रमाणे आहे, ज्यामध्ये राहून आपल्याला शांततेचा आनंदाचा आणि सुरक्षित असल्याचा अनुभव घेता येतो. 





     आपलं कुटुंब हीच प्रत्येक व्यक्तीची खरी ताकत असते 





     या जगात तुम्हाला रडवणार खूप भेटीला पण तुमचं दुःख पाहून रडणारे तुम्हाला आधार देणारे फक्त तुमचे जवळचेच असतील 




     चूक माझी नसतानाही मी तुझी माफी मागायला तयार आहे कारण तुटणारे नाते जपायला मी माघार घ्यायला तयार आहे 


    Happy Family Quotes in Marathi



     पैसे तर सगळेच कमावतात पण खरा नशीबवान तोच जो एक प्रेमाने मायेने आणि विश्वासाने बहरलेले कुटूंब कमवतो.





     आपले नाते भक्कम बनवण्यासाठी एक सांगतो ,चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा आणि वाईट गोष्टी विसरून जा .





     या जगात आपली खरी ताकद आणि खरी ओळख आपले कुटुंब आहे,जे आपल्याला आयुष्यात प्रत्येक कठीण परिस्थितीशी लढण्याची,सामोरे जाण्याची शक्ती देतं. 





     आपल्या आयुष्याची सर्वात मोठी शिकवण देतं ते म्हणजे आपलं स्वतःच कुटुंबच होय.





     कधी मोबाईलच्या विश्वातून बाहेर येऊन आपल्या प्रेमळ कुटुंबासोबतही वेळ व्यतीत करा. खरं सुख व आनंद त्यात नक्कीच मिळेल.


    Family Selfish Quotes in Marathi



     कुटुंब ही मानव समाजातील एक सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट आहे.





     कुटुंबच तुम्हाला आयुष्यात यशाची शिखरे प्राप्त करण्यासाठी प्रोत्साहन आणि आधार दोन्ही देते 





     कोणताही विचार न करता अहंकार दाखवून आपली नाती तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जोडून ठेवण्यातच खरं यश आहे. 





     ज्याने आपल्या आजीच्या हातची चुलीवरच्या भाकरीची चव घेतली तो सर्वात नशीबवान व्यक्ती 


    Family Love Quotes in Marathi



     आपल्या कुटुंबाला एकाद्या जिवलग मित्रांप्रमाणे माना आणि आपल्या मित्रांना आपल्या कुटुंबाप्रमाणे माना, मग बघा आनंद आणि सुख आपोआपच तुमच्या आयुष्यात येईल.





     कधी कधी कुटुंबातील सदस्यांशी झालेले मतभेद किंवा नकळत झालेली भांडण काही मिनिटात संपतात पण त्यांची समजूत काढायला अनेक वर्ष निघून जातात.





     तुमच्या पुढच्या पिढीला देता येईल असं सगळ्यात चांगल गिफ्ट म्हणजे तुमचं एकत्र सुखी आनंदी कुटुंब.





     जगातील कोणत्याही बाजारात जा, चांगले संस्कार कुठेही विकत मिळणार नाहीत, कारण ती तुमच्या कुटुंबाकडून मिळणारी गोष्ट आहे.





     तुम्ही जर मोगऱ्याच एक फुल असाल तर कुटुंब एक गजरा आहे जे त्याच्या सुगंधाने सर्वांचे आयुष्य प्रेमाने भरते 


    Family Relation Quotes in Marathi



     कुटुंब हे देवाने दिलेलं असं वरदान आहे, जे आयुष्यातील कोणत्याही संकटात तुम्हाला साथ देणारच 





     आपल्या जीवनातील इतर कोणत्याही गोष्टी बदलता येतात, पण आपली सुरूवात आणि आपला शेवट हा कुटुंबासोबतच होतो.





     कुटुंब हे एका मोठ्या झाडासारखं असते जे कडक उन्हात आपल्याला सावली देतं असत





     कोणत्याही कुटुंबाची समृद्धी आणि आनंद हा त्यांच्यात असणाऱ्या प्रेमावर आणि एकजुटीवर अवलंबून असतो.


    Family Heart Touching Quotes in Marathi



     नाती कधीही निर्माण केली जात नाहीत. नातीही नेहमी मनाने जोडली जातात आणि आयुष्यभर आपल्याला साथ देतात





     संपूर्ण जगात कुटुंबच ही अशी एक जागा आहे, जिथे माणसाला शांतता आणि आनंद मिळतो . 





     आयुष्य सुंदर हे तेव्हाच होते जेव्हा आपले कुटुंब आपल्या सोबत असते





     कुटुंबाचं प्रेम हा ह्या जगातील सर्वात मोठा आशिर्वाद आहे.





     तुम्ही कुटुंब निवडू शकत नाही कारण देवाने तुमच्यासाठी सर्वोत्तम नाती निवडतो





     काही वेळा नात्यात प्रेम वाढवण्यासाठी कढूपणा आणावा लागतो नाहीतर साखरेसारख्या गोडीतील नाती नेहमीच प्रेमळ असतीलच असं नाही.


    Family Responsibility Quotes in Marathi



     आपल्या कुटुंबाचं खरं महत्त्व हे कुटुंबापासून दूर गेल्यावरच कळून येते .





     एका घरात सोबत राहणे म्हणजे कुटुंब होत नाही, एकत्रित हसत खेळत जगणं आणि सगळ्यांची काळजी करणं यालाच कुटुंब म्हणतात.





     कुटुंब ही निसर्गाची सर्वात मोठी माणसाला दिली देन आहे.





     काही ‪माणसं‬ पिंपळाच्या ‪झाडासारखी ‬असतात ‪‎कितीही मोठी झाली तरी आपल्याला आधार आणि सावली देण्याचं काम नेहमी करतात 





     कुटुंब आणि मित्र हे सर्वात मोठे निस्वार्थ सहाय्यक आणि सल्लागार आहेत.





     काही लोक पैशाला आपले कुटुंब समजून आयुष्यातील सर्वात मोती चूक करतात 


    Family Taunting Quotes in Marathi



     जगातील सर्वात मोठा आनंद हा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवण्यात आणि कुटुंबासोबत प्रेम वाटण्यात आहे.





     कधीही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच मन कधी दुखवू नका, कारण कधी कधी मनात पडलेल्या अंतराचं रूपांतर घरातील भिंतीत होत हे कळत सुद्धा नाही. 





     नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आणि त्यांना विसरण्यात आहे कारण एकही चूक नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटेच राहाल 





     आपल्या आयुष्यातील आपण अनेक गोष्टी बदलतात पण सुरूवातीपासून शेवटपर्यंत आपल्या आयुष्यात कुटुंब आणि आपली नाती कधीच बदलत नाही. 





     कोणतीही अगाध संपत्ती नको ना कोणती ओळख हवीयं एकच गोष्ट रोज देवाकडे मागते की, माझ्या जवळच्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असू दे 


    Family Importance Quotes in Marathi



     खूप नम्रता हवी वागण्यात नाती जपण्यासाठी , छळ-कपट तर फक्त महाभारतात रचले जात होते ह्या जगात नाही . 





     कुटुंबात प्रेम माया आणि ममता असते जिथे ,कशाचीही उणीव नसते तिथे ,दुःखाला अन संकटाना कधीही थारा नसतो तिथे 






     कुटुंब जपायचं असते भांड्याला भांड लागले तरी न भांडता एकजुटीने राहायचे असते 





     फॅमिली व्हाट्सअँप ग्रुप बनवला कि प्रत्येकक्ष भेटणं आणि बोलणं टळत पण टाकलेल्या स्टोरियस आणि फोटो वरून भांडणाला कारण मात्र नक्की मिळत 

     

    Family Day 2022 Quotes in Marathi


    घरी जाऊन आराम करणं आणि 
    कुटुंबासोबत बसून जेवणं 
    यापेक्षा काहीही चांगलं असू
     शकत नाही.
    कुटुंब एखाद्या सुरक्षा 
    कवचाप्रमाणे आहे, 
    ज्यामध्ये राहून व्यक्तीला 
    शांततेचा अनुभव घेता येतो.
    Family हे आपली सर्वात मोठी
     Investment असते.
    पैसे तर सगळेच कमावतात 
    पण खरा नशीबवान तोच 
    जो कुटुंब कमवतो.
    नेहमी भांडण करतो पण 
    परत एक होतो, म्हणजे 
    मी माझा family खूप प्रेम करतो

    Sweet Family Quotes in Marathi

    जीवनात कधीच या तीन
     गोष्टी चा त्याग करू नका 
    पहिली म्हणजे Family, 
    दुसरी म्हणजे तुमचे प्रेम, 
    आणि तिसरे म्हणजे तुमचे 
    स्वप्ने
    FAMILY असणे म्हणजे
     तुमचा कडे जीवनाची best 
    गोष्ट असणे आहे.
    जर तुमि देवावर विसवास 
    करत नाही म्हणजे तुमि 
    आजून माझा आई बाबा 
    ला भेटले नाही
    family हा शब्दच प्रेमानी
     तयार झाला आहे वाटत.

    Best Family Quotes By Famous Personalities

    जर तुमाला एक happy FAMILY
     पाहिजे तर पैस्या वरून जास्त
     time FAMILY वर खर्च करा
    देवा तुला माझ्या मनापासून 
    धन्यवाद देतो रे, तुनीच मला
     एवढी चांगली FAMILY आणि
     FRIENDS दिले
    आई – बाबा आईने बनवल,
     बाबानी घडवल, 
    आईने शब्दान्ची 
    ओळखकरुन दिली, 
    बाबानी शब्दान्चा 
    अर्थ समजवला. 
    आईने विचार दिले, 
    बाबानी स्वातंत्र्य दिले, 
    आईने भक्ती शिकवली, 
    बाबानी व्रुती शिकवली, 
    आईने लढण्यासठी शक्ती दिली,
     बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
     त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या 
    हाती आहे.
    FAMILY ते असते जिते ते 
    आपल्यावर आणि आपण
     त्याचा वर प्रेम करतो.
    My Family status in Marathi
    नाती कधी जबरदस्तीने 
    बनत नसतात, ति आपोआप
     गुंफली जातात, मनाच्या 
    ईवल्याश्या कोपर्यात, काही 
    जण हक्काने राज्य, करतात 
    यालाच तर मैञी म्हणतात.
    आयुष्यात त्यांना कधीच
     वाट पाहायला लावू नका.. 
    जे तुमच्यासाठी प्रत्येक 
    वळणावर थांबतात… 
    आयुष्यात त्यांचा कधीच 
    अपमान करू नका.. 
    जे तुमच्यासाठी शिव्या खातात… 
    आयुष्यात त्यांच्यासाठी जगा जे
     तुमच्यासाठी मरायाला तयार असतात.
    नाती आणि बर्फाचे गोळेे
     एक सारखेच असतात. 
    ज्यांना बनवणं सोप पण
     टिकवणं खूप अवघड 
    असतं. दोघांना वाचवण्यासाठी 
    फक्त एकच उपाय. कायम 
    शीतलता ठेवा !
    Marathi Thoughts on Family



    हे पण वाचा:-

    मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Family Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

    या लेखातील या Family Quotes in Marathi with Images संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

    यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *