Love Quotes

Romantic Love Quotes Marathi | 65+रोमँटिक लव्ह कोट्स आणि फोटो

Romantic Love Quotes in Marathi 2023.


तुला पाहिलं त्याक्षणापासून,
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो.
तुझ्याच साठी जगता जगता,
माझे जगणे मात्र विसरून गेलो...💕
Romantic Love Quotes Marathi
Romantic Love Quotes Marathi


आपण आपल्या आयुष्यात त्या व्यक्तीला आपल्यापेक्षा जास्त महत्त्व देतो. मग त्या व्यक्तीला रडू द्या किंवा तुम्हाला कितीही दुखवू द्या. आपलं मन त्या व्यक्तीच्या प्रेमात वेडं होऊन जातं. तुम्ही प्रेमात आहात की नाही हे जाणून घ्यायचे असेल तर स्वतःमध्ये काही बदल पहा जसे की एक अशी व्यक्ती आहे ज्याशिवाय तुम्ही जगू शकत नाही, जरी तुम्ही हजारो लोकांमध्ये फिरलात तरीही तुम्हाला नेहमी त्याच व्यक्तीचा चेहरा दिसतो. म्हणून आजच्या लेखात आम्ही तुमच्यासाठी काही Romantic Love Quotes Marathi घेऊन आलो आहोत. मला आशा आहे कि तुला हे आवडेल. हे आहेत प्रेमावरील काही रोमँटिक लव्ह कोट्स आणि फोटो विचार, पहा, वाचा आणि आवडल्यास आम्हाला सांगा… चला तर मग पाहूया Romantic Love Quotes in Marathi

  Feeling Love Quotes in Marathi

  तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
  की मलाच मी सापडत नाही,
  एकटा शोधावा म्हटल
  पण तुझ्याशिवाय काहीच सापडत नाही...💕

  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi


  Best Marathi Love Quotes for Whatsapp Message


  आठवण त्यांचीच येते,
  ज्यांना मनापासून बघावं
  बोलावं आणि भेटावसं वाटतं..
  मग ते कितीही दूर असले तरी चालेल

  प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज
  असते त्या नात्याची आणि माफ तोच
  करतो ज्याला कदर असते प्रेमाची!

  Marathi Love Quotes for Girlfriend
  आयुष्यात अश्या एका व्यक्तीचे
  असणे जरूरीचे आहे,
  ज्याला मनाची स्थिती सांगण्यासाठी
  शब्दांची गरज भासणार नाही…!
  Marathi Love Quotes 
  सवय झाली आहे तुझी आता?
  करमत नाही तुझ्यशिवाय!
  आपल्या भावनांना शब्दांशिवाय
  समजून घेण्याची कला
  फक्त आपल्या माणसालाच
  अवगत असते!

  समोरची व्यक्ती आपली होणार नाही,
  हे आपल्याला माहित असतांनाही,
  तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं..
  म्हणजे खरं प्रेम.. True Love
  ज्या दिवशी आपण भेटू ना त्या दिवशी
  तुला घट्ट मिठी मारायची आहे..!
  Love Thoughts in Marathi Text

  प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
  मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं!  Prem Quotes in Marathi Text
  दोन मना एकठांय जाली
  हातांन हात घालून जिवीताच्या 
  पायऱ्या चडली खूब दिसानी दोळ्यांन 
  दीळें घालून एकामेका वांगडा खूब उलयली!
  जीवनात नातं असणं आवश्यक आहे
  पण त्या नात्यातही जीव असणं गरजेचं आहे.
  Romantic Quotes in Marathi

  तुजी याद खुब सतयता काळजाक मोगा
  तुज्या उल्याक कान तरसल्या..!COPY
  Romantic Love Quotes Marathi  Love Quotes in Marathi for Couple
  प्रत्येक दिवसाला I Miss You
  प्रत्येक तासाला I Need You
  प्रत्येक मिनिटाला I Feel You
  प्रत्येक सेकंदाला I Love YouCOPY
  लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत,
  पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.
  प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही
  ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे,
  प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे
  ज्याच्या विना आपण जगूच 😭 शकत नाही.  Navra Bayko Love Quotes in Marathi

  या जगात प्रेम तर सर्वच करतात,
  प्रेमापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते...💕

  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi  Feeling Love Quotes in Marathi for Couple  प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात,
  ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
  Best Marathi Quotes on Love
  मला फक्त तुला हसताना बघायचंय,
  मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.
  तलब तुझी प्रत्येक क्षणाला मनामध्ये मी
  माझ्या धरती जगाला जेवढी ओढ
  चहाची तेवढं प्रेम तुझ्यावर करतो!
  प्रेमाचे तर माहीत नाही,
  पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
  जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
  माझं पहिल आणि शेवटचं प्रेम आहेस तु,
  कारण जी व्यक्ती मनातुन जाऊ शकत नाही,
  तिला लाईफ मधून जाण्याचा हक्क नाही आहे.
  Marathi Love Quotes Lines
  प्रेमात सॉरी तोच बोलतो ज्याला गरज
  असते त्या नात्याची आणि माफ तोच
  करतो ज्याला कदर असते प्रेमाची!
  जी व्यक्ती तुम्हाला सारखं 
  त्रास देत असते ना तीच व्यक्ती 
  तुमच्यावर जास्त प्रेम 💗 करत असते..!
  Marathi Prem Message for Lover
  तू सुंदर आहेस म्हणून मी तुझ्यामागे नाही
  पडलो तुझं मन आणि स्वभाव चांगलं
  आहे म्हणून मी तुझ्या प्रेमात पडलो!
  काळजी आणि विश्वास या दोन गोष्टी जिथे
  असतात तिथेच खरं प्रेम असतं!

  Best Marathi Love Quotes Text
  मी अश्या व्यक्तीवर खूप प्रेम केलंय
  जिला विसरणं हातात नाही,
  आणि मिळवणं नशिबात नाही!
  आयुष्यात काही नसलं तरी
  चालेल पण तुझी साथ मात्र
  आयुष्यभर पाहीजे…!


  Self-Love Quotes in Marathi(रोमँटिक लव्ह कोट्स)


  तू निखळ हसायचीस तेव्हा,
  मनात रिमझिम बरसात व्हायची
  तुझी निरागस बडबड कधी,
  चेहऱ्यावर हलकसं स्मित उमटवून जायची…💕

  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Romantic True Love Love Quotes in Marathi

  जे जास्त भांडण करतात ना ते
  एकमेकांवर प्रेम ही खूप जास्त करतात!
  तुझ्याशी दोन मिनिट जरी बोलणं झालं
  ना तरी त्याचा आनंद मला दिवसभर असतो!
  न पूर्ण होणाऱ्या स्वप्नांनाही
  कधीतरी घट्ट बिलगून घ्यावं
  कधीतरी पूर्ण होईल, या आशेवर
  आयुष्यं रोज नव्याने जगावं..!
  Romantic Lines in Marathi for Boyfriend
  Dear अहो
  तुमच्या मनात तर आहे मी पण
  तुमच्या मिठीत आल्यावर मला
  खूप भारी वाटत..!!
  नशीब लागत राव या खोट्या जगात
  खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटायला.
  एक चांगला साथीदार सोबत असेल तर
  असे हजारो वाईट क्षण सहज निघून जातील.

  Love Quotes in Marathi for Boyfriend


  हळुवार जपून ठेवलेले क्षण,
  तेच माझ्या जगण्याची आस आहे,
  एकेक साठवून ठेवलेली आठवण,
  तिच माझ्यासाठी खास आहे...💕
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Romantic Heart Touching Love Quotes in Marathi

  खऱ्या प्रेमाचा शेवट जर प्रत्येक
  वेळी लग्नानेच होत असता तर आज
  राधा ही कृष्णा ची बायको असती.
  नाही म्हणल तरी मन दुखतच की
  आवाज होत नाही पण हृदय फुटतच की!
  Romantic Marathi Quotes For Lovers
  जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते
  फक्त तीच व्यक्ती तुम्हाला
  वाईट गोष्ठपासून दूर ठेवण्याचा
  प्रयत्न करेल बाकी दुनिया फक्त मजा घेईल.
  Quotes in Marathi on Love
  प्रेम नाही विसरता येणार तुला कधीच
  कारण तु माझ्या नशिबात जरी नसला
  तरी मनात मात्र आयुष्यभर राहणार!
  म्हज्या प्रत्येक उतरांनी तूं आसा,
  पूण म्हाका तुज्या बद्दल बरोवपाक
  गेल्यार कांयच चितून येना.
  True Love Caption in Marathi Medium


  Love Quotes in Hindi


  किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार?
  आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार..💕

  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Husband Romantic Love Quotes in Marathi

  प्रेम ते नाही जे तुला माझं बनवेल
  प्रेम तर ते आहे जे तुला कधी
  माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं
  होऊच देणार नाही…!
  True Love Quotes in Marathi
  कांय दिसा पयली ती वाट चलपाक
  म्हाज्या वांगडा कोणूच नासलो,
  पुण आज ती वाट चलपाक
  म्हाका तुजो सांगात मेळ्ळा.
  True Love Quotes in Marathi
  प्रेम ठरवून होत नसतं एखाद्याची सवय
  झाली की प्रेम आपोआप होऊन जातं
  तुझ्या पासून दूर राहणे माझी एक मजबुरी
  आहे पण एक गोष्ट लक्ष्यात ठेव माझी
  लाईफ तुझा विना अधुरी आहे
  Sad Love Quotes in Marathi
  खूप काही नकोय मला तुझ्याकडुन,
  फक्त एकदा मिठीत घे आणि म्हण मी
  तुझी साथ कधीच सोडणार नाही.


  Love Quotes in Marathi for Girlfriend


  तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
  सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं...💕
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Romantic Love Quotes for Wife in Marathi

  आपली काळजी जी व्यक्ती जास्त घेते…. 
  जी आपल्यावर जीवापाड प्रेम करते…
  फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत राहा, कारण काही लोक हृदय तोडतील तेव्हा सगळेजण हृदय जोडायला नक्की येतील…
  खर्या प्रेमात असलेले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू दोन्ही सारखेच असतात. कारण दोघांनाही माहिती असत कि दु:ख काय आगे… पण कोणाला सांगूच शकत नाही.
  “प्रेम”: मनाच्या वहीत जपलाय, तुझ्या प्रेमच एक पण….
  निर्भेळ प्रेम माझ, डोळ्यातून तू जाणं.
  प्रेमाचा अर्थ कधी समाजात नाही अशांनी कधी प्रेम करू नका…
  जर कधी आयुष्यामध्ये तुम्हाला दुसऱ्यांदा प्रेम झाले तर… 
  मग दुसरं प्रेम निवडा… कारण… 
  जर तुमच पाहिलं प्रेम खर असतं तर… 
  दुसर प्रेम झालाच नसत!!!
  प्रश्न साधाच आहे पण उत्तर देता येत नाही कारण… 
  काळ वाहून गेला तरी प्रेम काही वाहत नाही आणि, 
  विसरू म्हणूनही पाहिलं प्रेम सहज विसराल जात नाही… खर न?


  Love Quotes in Marathi for Husband


  आज किनार्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, 
  तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती..💕
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Love Romantic Good Morning Quotes Marathi

  दूर दूर माज्या स्वप्नामध्ये, एकदा तरी चालून येशील का….
  जग आज वेगळे असेल तुझे, स्वप्नात तरी माझी होशील का?
  मला प्रेमात हरायचं किंवा जिंकायचं नाही फक्त तुज्यासोबत आयुष्यभर जगयाच आहे…
  कुणी नाही रडत आयुष्यभर कुणासाठी. 
  वेळेनुसार अश्रूही कधी मारून जातात, तर अगदी बदलून जातात प्रेमासारखे…
  जेव्हा मायेची आणि प्रेमाची मानस आपल्या जवळ असतात…
  तेव्हा दुख कितीही मोठ असलं तरी त्याच्या वेद्ना जाणवत नाहीत…
  कुणीतरी असाव गालातल्या गालात हसणार भरलेच आसवानी, तर डोळे पूसणार कुणीतरी असाव आपलं म्हणता येणार केलं परक जगाणं, तरी आपलं करून घेणारं
  प्रेम हि अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
  कुणावर एवढे प्रेम करू नका कि तुम्ही त्याला विसरू शकणार नाही कारण आयुष्य, माणूस आणि प्रेम हे तिघेही धोकेबाज असतात…


  Romantic True Love Love Quotes in Marathi


  आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
  हात माझा धरशील ना?
  सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा
  विश्वास माझ्यावर ठेवशील ना ?..💕
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Marathi Romantic Love Quotes Images

  माझ्या प्रत्येक Problem ची Solution आहेस तू, माझ्या Life ची Need आहेस तू , माझ्या जगण्याचे Reason आहेस  तू, अरे पागल माझ पूर्ण World  आहेस तू.
  माणूस गमावण हे सर्वात मोठ नुकसान….
  नुकसान म्हणजे त्यांचा आठवणीत आयुष्भर जगणं…
  “प्रेम”: विखुरलाय मी माझं प्रेम, 
  तुझ्या सर्वच त्या वाटांवरती….
  लहारू दे नौका तुझ्याही भावनेंची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…
  नाही आवडलं तुझ मला हे परक्यासारख वागण, 
  सोडून दिलंय मी आता तुज्यामागे धावण…
  अनेक लोक प्रेमात असूनही सोबत नसतात, 
  तर काही लोक सोबत असतात पण प्रेमात नसतात…
  माणसावर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दूर जातात फुलांना जास्त कावाताल्यानंतर पक्ल्याही गळून जातात ज्यांना मनापासून आपलं मानल तीच आपल्याला विसरून जातात देखील सोडून जातात.


  Romantic Heart Touching Love Quotes in Marathi


  तुझ्या डोळ्यांनी माझ्या डोळ्यात पाहून लाजाव..
  आणि नकळत तुझ्या पायातील पैंजण, मग माझ्या नावाने वाजाव..👩‍❤️‍👨
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Husband Wife Romantic Love Quotes in Marathi

  सोय बघून केल जात ते व्यवहार आणि गैरसोय बघूनही केल जात ते म्हणजे प्रेम.
  मला फक्त तुला हसताना बघायचंय, 
  मग त्यामागचे कारण मी नसलो तरी चालेल.
  प्रेम म्हणजे वानवा होऊन जळत जाणं, 
  प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत जाणं. – कुसुमाग्रज
  कुनावराही प्रेम करण हा वेडेपणा कुणीतरी आपल्यावर प्रेम करणे ही भेट आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्याने ही आपल्यावर प्रेम करणे म्हणजे “नशीब”.
  प्रत्येक गोष्टीत रागावणारी माणसे तीच असतात जी वेळोवेळी स्वत:पेक्षा जास्त दुसर्याची काळजी घेतात…
  प्रेम ही अशी गोष्ट आहे जी माणसाला आयुष्यात कधीही कोमेज देत नाही.
  जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचे असत तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं…


  Husband Romantic Love Quotes in Marathi


  माझ्या डोळ्यांची भाषा,
  तुझ्या डोळ्यांनी बोलशील का.?
  सावली सारखा सख्या,
  माझ्या सोबत चालशील का.?🥰😻
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi


  प्रेम मिळण्याच्या प्रयत्नात कधी कधी आयुष्याची खेळणी बनून जाते 
  ज्याला हृदयात ठेवण्याच्या प्रयत्न करतो आपण ते चेहरे 
  फक्त आठवण बनून राहतात…
  जीवन नुसते जगायचे नसते, त्याला समजावायचे असते, 
  सजविताना कोणीतरी हवे असते, 
  प्रेम नुसते करायचे नसते तर ते, टिकवायचे असते, 
  ते टिकवायला दोघांचे प्रेम महत्वावे असते.
  प्रेमात एकदा खाल्ला धोका आता प्रेमात पडायची इच्छाच नाही 
  आता जीवनात फक्त जास्त आणि हसवत राहायचं आता परत रडायची इच्छाच नाही…
  तिला वाटत आता मी तिला विसरलो हि असेल… 
  पण तिला का नाही कळत वेळ बदलते काळ बदलतो, 
  पण पाहिलं प्रेम मात्र कधीच नाही विसरू नाही शकत … I miss u
  “जगायच” दूर एका “प्रेम नगरीत” 
  आपलं छोटास घर असाव आणि त्यामध्ये आपली 
  “कोंबड्याची पोल्ट्री” असावी…
  प्रेम म्हणजे गुलाबी थंडी प्रेम म्हणजेच गर्द धुक्याची बंडी, 
  प्रेम म्हणजे वात्सल्याची दहीहंडी, आणि प्रेम म्हणजे … 
  आनंद स्वच्हंदी.

  Romantic Love Quotes for Wife in Marathi


  खडूस जरी मी मेलो ना तरी माझं
  तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही..💕
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Marathi Best Love Quotes(Love Quotes in Marathi Text)  प्रेम ज्याच्यावर करावे ज्याला आपण आवडतो, 
  अणि तोही आपल्या आवडीसाठी उगाच आयुष्य घालवतो.
  खूप प्रेम करतो तुझ्यावर सत्य हे जाणून बघ, 
  एकदा तरी मला तू, आपले मानून बघ…
  प्रेम खूप सोपं असतं पण ते सर्वांनाच जमत नसत…
  तुझ्या प्रेमाचा रंग तो… 
  अजूनही बहरत आहे. 
  शेवटच्या शानापर्यंत… मी फक्त तुझीच आहे…
  “माझ प्रेम”: तुझ्या प्रेमाचा सुगंध मला देशील का? 
  विसरुनी सारे जग माझ्यापाशी येशील का? 
  मला तुझे प्रेम हवे आहे. तू माज्यावर मरेपर्यंत प्रेम करशील का…
  म्हणून प्रेम कधी मिळत ते समोरच्याच्या मनात असावं लागत आणि समोरच्याच्या मनात रुजायला ते देवाला मान्य असाव लागत.

  Love Romantic Good Morning Quotes Marathi


  जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम
  करत नसते तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा
  शरीर बघून प्रेम करत नसतो..💕
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Love Quotes in Marathi Sms  प्रेम हे फक्त दोन शब्द असतात जो पर्यंत कुणी त्यास अर्थ देणास येत नाही…
  आज किनार्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, 
  तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती…
  सहवासात तुझ्या, आयुष म्हणजे, 
  नभात फुललेली चांदण्भारात असेल… 
  तुझी सोबत असताना, जीवनात फक्त सुखांचीच, 
  अविरत बरसात असेल…
  साखर गोड आहे कागदावर लिहून चालत नाही. 
  खाल्यावरच तिची चव कळते तसेच, नाते, मैत्री, प्रेम आहे सांगून समजत नाही, 
  तर ती प्रतिसाद देवून टिकवावी लागते.
  प्रेम त्याच्यावर करा जो तुमच्यावर प्रेम करेल, 
  स्वतापेक्ष्या जास्त तूमच्यावर विश्वास ठेवेल, 
  तुम्ही फक्त त्याला सांगा कि दोन क्षण थांब, आणि तो त्या क्षणासाठी पूर्ण आयुष्यभर थांबेल…
  दोन अपूर्ण माणसाना एकमेकांना पूर्ण करण्याची जी विलक्षण तळमळ लागते तिचेच नाव प्रीती…
  प्रेम करायचं तर असं करायाचं कि ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो, 
  पण कधी त्या व्यक्तीने प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे…


  Marathi Romantic Love Quotes Images


  प्रेमात पडणे खुप सोपे असते
  पण जन्मभर प्रेम करून
  कोणत्याही परिस्थितीत साथ देणं
  म्हणजे खरं प्रेम..💕
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Love Quotes in Marathi Text


  प्रेम मध्ये वाद नसावा संवाद असावा. 
  राग नसावा अनुराग असावा. 
  जीव देणे नसावे जीव लावणे असावे. 
  तुमच्यासाठी काय पण नसावे, तू तिथे मी असावे.

  विखुरलाय मी माझ प्रेम, तुझ्या सर्वाच त्या वाटांववरती…
  लहारू दे नौका तुझ्याही भावनांची, स्वैर उधाणलेल्या माझ्या हृदयाच्या लाटांवरती…

  ”प्रेम”: सखे हातात हात घेशील जेव्हा भीती तुला कसलीच नसेल…
  अंधारातला काजवाही तेव्हा सुर्यापेख्सा प्रखर असेल.

  प्रेम आणि कौतुक योग्य वेळी व्यक्त न केल्यास त्याची किमत शून्य असते.  तू माझा होऊ शकत नाही, 
  म्हणून प्रेम कारण सोडू का रे अस अर्ध्यावर सोडायचं असत तर मी जीवच लावला नसता.


  जो खरा प्रेम करतो त्याचीच ओंजळ नेहमी खाली राहते…


  शब्दाविना कळावे, मागितल्याशिवाय मिळावे, धायाविना जुळावे,
  स्प्रश्यावाचून ओळखावे “ तुझ माझ प्रेम”


  प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, 
  ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.

   

  Husband Wife Romantic Love Quotes in Marathi


  Girlfriend किंवा Boyfriend श्रीमंत
  किंवा सुंदर शोधू नाका
  शोधा तो फक्त “विश्वासू”..💕
  Romantic Love Quotes Marathi
  Romantic Love Quotes Marathi

  Marathi Best Love Quotes

  जीवनात दोन गोष्टी महत्वाच्य असतात एक वेळ आणि दुसर प्रेम वेळ हे कोणाच नसत आणि प्रेम हे प्रत्येकाने होत नसत!
  दाटून आलेल्या संद्याकाळी, 
  अवचित काहीस ऊन पडत… 
  तसंच काहीसं पाऊस न वाजवता, आपल्या आयुष्यात प्रेम येत!
  आठवणीत नाही सोबत तुझ्या राहायचं पाहिलं नाही शेवटच प्रेम तुझ व्हायचंय.
  कोणीतरी खर संगीतर होत एकात राहायला शिक म्हणून कारण प्रेम कितीही खर असलं तरी शेवटी साथ जोडून जातच…
  प्रेम असो व मैत्री जर हृदयापासून केली तर, 
  त्याच्याशिवायाप्न एक मिनिट पण राहू शकत नाही.
  अगदीच कठीण नसत कुणालातरी समजून घेण…
  समजून न घेता काय ते प्रेम करण..
  खूप सोप असत कुणीतरी आवडन..
  पण खूप कठीण असतं कुणाच तरी आवडीच होन!
  रुसवन आणि मनवनं हा जीवनाचा एकाच भाग आहे. 
  फक्त एका गोष्टीची काळजी घ्या. 
  तात्पुरतं रुसा, पण मनात आदर आणि प्रेम कायम ठेवा.

  हे पण वाचा:-  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Romantic Love Quotes Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Love Quotes in Marathi for Husband संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.  

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *