Love ShayariTula Mazi Garaj Nahi Shayari Marathi

तुला माझी गरज नाही शायरी | Tula Mazi Garaj Nahi Shayari Marathi

लायकी स्टेटस मराठी / विश्वासघात मराठी Status / मी तुझ्यावर प्रेम करतो

आयुष्यात एक कळलं, 

एकतर्फी प्रेमच श्रेष्ठ असतं.. 

कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…

तुला माझी गरज नाही शायरी
तुला माझी गरज नाही शायरी

तुला माझी गरज नाही शायरी आस म्हणून प्रेम प्रत्येकावर कधी ना कधी होते. जर खरे प्रेम हे खरे प्रेम असेल तर नात्यात सर्व काही चांगले होते. जोपर्यंत दोन्हीकडे प्रेम आहे तोपर्यंत गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड दोघेही आनंदी आहेत. पण जसजसं त्यांच्यातलं अंतर वाढत जातं तसतसं त्या दोघांच्याही मनाला भिडतं आणि त्या आठवणी मन दुखावत राहतात.


त्यामुळे प्रेम जरी खरे असले तरी ते तुमचे हृदय तुटू शकते किंवा तुमचा जोडीदार तुम्हाला सोडून जाऊ शकतो. या प्रकरणात, आपण आपले दुःख तुला माझी गरज नाही शायरी द्वारे व्यक्त करू शकतो. आणि आपल्या प्रियकराला आपल्या हृदयातील दुःखाची जाणीव करून देऊ शकतो.


लायकी स्टेटस व्हिडिओ / खरं प्रेम म्हणजे काय असतं /कामापुरते लोक Status


Marathi Shayari miss you

असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे

तर नजरेने समजणारे

असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे

उन्हात साथ देणारे…

असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे

तर दु:खातही साथ देणारे
Marathi Shayari gane

आयुष्यात एक कळलं, 

एकतर्फी ❤️ प्रेमच श्रेष्ठ असतं.. 

कारण त्यात काही गमावण्याची भीती नसते…
Marathi Shayari photo editor

मी तुला माझ कधीच बनवून ठेवलय,

तुझा होकार असो नाहीतर नकार

पण तुझ्यशिवाय जगायचच नाही हेच ठरवून ठेवलय.
नात्यांमध्ये गरज असावी

पण गरजेसाठी नाते नसावे.
लायकी मराठी स्टेटस

Ignore करायचे असेल तर

बिनधास्त करा…!

पण गरज लागल्यावर

पुन्हा जवळ येऊ नका.


जीवनावर मराठी स्टेटस / रॉयल लव्ह स्टेटस मराठी


खरं आहे गरज संपली

की लगेच

बोलण्याची पद्धत बदलते.

तुला माझी गरज नाही शायरी
तुला माझी गरज नाही शायरी
breakup status marathi girl

स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी एका छोट्या अपमानाची आवश्यकता असते.Marathi Shayari on life

तुझी आणि माझी मैत्री अशी आशावी,

काटा तुला लागला तर कल माला यावी.

Marathi Shayari romantic

कुठे कमी पडलो मी तुझ्या प्रेमाला,

का घोर लावून गेलीस जीवाला,

आठवणीत तुझ्या 🥺 रडतोय ग मी,

सांग कधी येशील परत समजावायला.


Marathi Shayari with image

जीवनाच्या वाटेवर,

पुन्हा मागे वळून पाहू,

सोडून गेल्या क्षणांना,

आठवणींत जपून ठेवू…

उरले सुरले क्षण जेवढे

आनंदाने जगत जाऊ..

रंगात रंगून होळीच्या

हर्ष उधळत राहू…

रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा


Marathi Shayari love sad

प्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेस तू,

ते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू.


Sad Shayari Marathi Girl / गरज शायरी मराठी


Marathi Shayari sms

प्रेम ती पण करते आणि प्रेम मी पण करतो

पण फरक मात्र एवढा आहे मी तिच्यावर प्रेम करतो

आणि ती दुसर्याववर कुणावर प्रेम करते.

तुला माझी गरज नाही शायरी
तुला माझी गरज नाही शायरी
जेव्हा कोणी तुम्हाला नाकारत असेल

तेव्हा समजा तुमची गरज संपली आहे.
गरज लागली ना सगळे परत येणार.

Just Wait And Watch..!
काम असल की

Hii…

काम संपल की

Bye.!🥀
प्रत्येक गोष्टीची किंमत वेळ आल्यावरच कळते.

आता फुकट मिळणार ऑक्सिजनच पाहा,

गरजेच्या वेळी हॉस्पिटल मध्ये किती महाग 🔥 मिळते.
#सवय लागलीय तुझ्यावर #प्रेम करायची, सुटता सुटेना.. शेवटी ठरवले विसरून जायचं तुला, पण तुझ्यावाचून #जगणं ही #जमेना…
 तुझ्या #कुंकवाशी माझं नातं #जन्मोजन्माचं असावं तुझ्या गळ्यात #मंगळसूत्र घालताना तू हळूच #लाजवं कितीही संकटे आली तरी तुझा हात #माझ्या हातात असावा आणि #मृत्यूला जवळ करताना माझा #देह तुझ्या आणि फक्त तुझ्याच #मिठीत असावा…


हे पण वाचा

Love Message in Marathi टेक्स्ट / मराठी लायकी शायरी 


तुझ्या #चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच #गोड आहे,म्हणूनच माझ्या #मनाची तुझ्याकडे #ओढ आहे….

तुला माझी गरज नाही शायरी
तुला माझी गरज नाही शायरी
 आयुष्य हे #एकदाच असते, त्यात कोणाचे #मन दुखवायचे नसते, आपण दुसऱ्याला आवडतो, त्यालाच #प्रेम समजायचे असते……

तुझ्याविना #मी काहीच नाही, तुझ्यासोबत #मी काहीतरी आहे आणि आपण #एकत्र #सर्वकाही आहोत.

 जिवापाड #प्रेम केल्यावर कळते कि #प्रेम म्हणजे काय असते, तुम्ही #प्रेम कोणावरही करा पण, ज्याच्यावर कराल ते अगदी #शेवटपर्यंत करा, कारण प्रेम हे #मौल्यवान असते…

Sad Quotes in Marathi for Boy
 प्रेमाच्या या प्रेमळ #हृदयात,आज अचानक #धडधड झाली.

 #डोळे भरले पाण्यांनी आणि पुन्हा तुझी #आठवण आली…

 तुझ्या #चेहर्‍यावरचा राग तुझ्यासारखाच #गोड आहे,म्हणूनच माझ्या #मनाची तुझ्याकडे #ओढ आहे….


Sad Status Marathi Text / गरज कविता मराठी


तुझ्या #अबोलपणाचं कारण माझ्यावरचा #राग आहे,मग मीही अबोलाच राहतो तसं राहणं मला #भाग आहे…

तुला माझी गरज नाही शायरी
तुला माझी गरज नाही शायरी
 खऱ्या #प्रेमाला बोलण्याची गरज नसते, ते फक्त #डोळ्यांच्या #हावभाव ने बोलणे समजून घेतात.

Marathi-Love-Status-Shayari

 तु आहे म्हणून तर, #सगळं काही माझं #आज आहे,हे जग जरी नसलं तरी, तुच माझ्या #प्रेमाचा ताज आहे…

 तिच्याच साठी मी, रोज एक #कविता करावी, तिने ती माझ्याच समोर #वाचावी, अन वाचून झाल्यावर,

मला पाहून हळूच ती #लाजावी….

Marathi Quotes on Marathi Language
 प्रेमात जरा #रागावल्याशिवाय, प्रेमाला #गोडी येणार नाही आणि #रागावून दूर गेल्याशिवाय, त्या भेटीचे महत्व तुला #कळणार नाही…..

 जेव्हा मी तुझ्या #शेजारी असतो,  तेव्हा मी सर्वात जास्त #आनंदी असतो.
मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला तुला माझी गरज नाही शायरी तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Tula Mazi Garaj Nahi Shayari Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *