Navra Bayko Jokes in Marathi

100+ Navra Bayko Jokes in Marathi | नवरा बायको जोक्स

Navra Bayko Jokes New(Navra Bayko Jokes)

इतिहास गवा है
आजपर्यंत कोणालाच स्वतः ची बायको स्वप्नात दिसली नाही
Navra Bayko Jokes in Marathi
Navra Bayko Jokes in Marathi

नवरा बायको जोक्स: नमस्कार मित्रांनो, तुम्ही Navra Bayko Jokes in Marathi (नवरा बायको मराठी विनोद) शोधत आहात का. आजच्या पोस्टमध्ये आपण नवरा बायकोचे 30+नवरा बायको जोक्स जाणून घेणार आहोत. आशा आहे तुम्हाला हे जोक्स नक्कीच आवडतील. बघू मग.

नवरा बायको मराठी विनोद (Navra bayko marathi jokes)


Navra Bayko Jokes (1) 

तुम्ही कितीही शिकलेले असू द्या… 

एकदा बायको बोलली ना की तुम्हाला काही कळतच नाही.. 

बस विषयच संपला…सगळ्या डिग्र्या पाण्यात…Navra Bayko Jokes(2) 

बायको कटकट करायला लागली की बायकोच्या फोनवरून गुपचूप तिच्या आईला किंवा बहिणीला मिसकॉल मारायचा.

लगेच कॉल येईल तासभर तरी कटकट बंद!!Navra Bayko Jokes(3) 

ज्यांची बायको चांगला स्वयंपाक करते त्यांचे “सुगी” चे दिवस!! 

चांगला स्वयंपाक करत नसेल तर “Maggy” चे दिवस!! 

करतच नसेल तर “Swiggy” चे दिवस!🤣🤣🤣Navra Bayko Jokes

(4) जगातील सगळ्यात उत्कृष्ट माणूस ‘तिचे बाबा –

जगातील सगळ्यात प्रेमळ स्त्री- ‘तिची आई जगातील सगळ्यात हुशार स्त्री- ‘ती स्वत:

जगातील सगळ्यात दु:खी नवरा ‘तिचा भाऊ’ – जगातील सगळ्यात मोठी शत्रू- ‘तिची नणंद

जगातील सगळ्यात सुंदर पुरुष- ‘तिचा मुलगा

जगातील सगळ्यात नशीबवान नवरा – ‘तिच्या बहिणीचा नवरा* जगातील सगळ्यात अडाणी स्त्री- ‘तिची सासू

आणि

जगातील सगळ्यात खराब, कामचोर, स्वार्थी, खोटारडा, कंजूस, बेकार माणूस कोण ?

‘आता हेदेखील सांगायला पाहिजे का?

😅😅😅Navra Bayko Jokes(5) 

नवरा : नविन वर्ष सुरू होणार -: आहे, सांग तुला काय गिफ्ट कॉमदेऊ?

बायको -: अस काही तरी द्या जे  पूर्ण वर्षभर चालेल …. 

नवरा : हे घे कालनिर्णय……

😂🙂😂Navra Bayko Jokes(6) 

इतिहास साक्ष आहे दारुड्याला बायको

चांगलीच भेटते.

🤣🤣🤣Navra Bayko Jokes(7) 

प्रेम असावं तर असं बायको : तुला माझी आठवण येते तेव्हा तु काय करतोस

नवरा : मी तुझ्या आवडीची डेरीमिल्क खातो आणी तुला माझी आठवण येते तेव्हा तू काय करतेस

बायको : मी पण विमल खाते 15 वालि मोठी.

😀😀😀Navra Bayko Joke(8) 

इतिहास गवा है

आजपर्यंत कोणालाच स्वतः ची बायको स्वप्नात दिसली नाही

😄😄😄Navra Bayko Joke(9) 

नवरा माझ्या चित्रपटामध्ये काम करशील का ?

बायको – हो करेल काय कराव लागेल मला ?

नवरा – तुला हळु-हळु पाण्यात उतराव लागेल.

बायको – बरं, पन या चित्रपटाच नाव काय ?

नवरा- गेली म्हैस पाण्यात..!

😂😂😂Navra Bayko Joke(10) 

जेंव्हा मुलगी लग्न करून सासरी येते तेंव्हा ती एकदम अनभिज्ञ अनोळखी असते…

आणि एक वर्षा नंतर…

“सगळं माहितीय मला, उगाच माझं तोंड खुलवू नका “…..!!!


नवरा बायको मजेशीर विनोद (husband wife funny jokes in Marathi)


Navra Bayko Joke(11) 

ओमिक्रोनची लक्षणे तीच आहेत जी बायकोने तुमचा मोबाईल बघायला घेतल्यावर दिसतात.

श्वास अडकणे घाम सुटणे डोकेदुखी मळमळ

आणि तिने प्रश्न विचारला की

कोरडा खोकला…

😍😍😍😍Navra Bayko Joke(12) 

she :- oye नवरोबा, ऊखाना घ्या की एखादा

Me:- गोरी गोरी पान फूलासारखी बायको माझी छान,

जा काळे.समोरच्या टपरीतन गायछाप आण…..

😝😀😀😂😂😂😂😂
Navra Bayko Joke(13) 

झोपेतून उठल्यावर पती पत्नीला…

इंग्लंड : hello, dear..

अमेरिका : good morning

जपान : you look so beautiful😍

इंडिया : गायछाप कुठंय गं…

😂😂😂😂😂
Navra Bayko Joke(14) 

आयुष्यातील

त्यादिवशी बायकोकडे

काळजीपूर्वक

बघितले अन् लक्षात

आले

फक्त हीच

गुंतवणूक पाहता

पाहता डबल झाली..

😝😝🤣🙄🙄🙄😜😜
Navra Bayko Joke(15) 

नवरा :- वकीलसाहेब..😡 मला लवकरात लवकर घटस्फोट हवा आहे..

गेले सहा महिने माझी बायको माझ्याशी एक… शब्दसुद्धा बोलली नाही..

वकील :- परत एकदा विचार करा एवढी गुणी बायको पुन्हा मिळणार नाही.

🤣🤣🤣


हे पण वाचा:-

INSTAGRAM मजेदार कोट्स मराठी

लड़कियों पर फनी स्टेटस | फनी फेसबुक स्टेटस

How to Get Instant Glow on Face at Home


मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Navra Bayko Jokes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Funny Marathi Captions for Instagram संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *