Recents in Beach

Navra Bayko Relation Quotes in Marathi(Husband Wife Relation Quotes in Marathi)

Bayko Navra Relation Quotes in Marathi(Husband Wife Quotes in Marathi)


Navra Bayko Relation Quotes in Marathi
Navra Bayko Relation Quotes in Marathi

नमस्कार मित्रांनो आमच्या Navra Bayko Relation Quotes in Marathi नवीन पोस्टवर आपले स्वागत आहे, या पोस्टमध्ये आपणास नवीन प्रेमावर स्टेटस आणि रोमँटिक प्रेमावर स्टेटस आणि सुंदर प्रेमावर स्टेटस  मिळेल. प्रेम ही अशी गोष्ट आहे की कोणालाही मिळली तर त्यांना जगाकडून आणखी काहीही पाहिजे नसते. लाखो प्रेमकथा आपल्या सर्वांनी ऐकल्या आहेत, परंतु जेव्हा एखादी व्यक्ती कोणाच्या प्रेमात पडते, तेव्हा दोघांनाही जगातील प्रत्येक गोष्ट आवडायला लागते. 


मित्रांनो आम्ही प्रेमावर सुविचार, प्रेमावर स्टेटस आणि प्रेमावर शायरी आणि प्रेमावर हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह  Navra Bayko Relation Quotes in Marathi घेऊन आलो आहोत. जे आपण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि कोणत्याही सोशल मीडिया साइटवर इंटरनेटवर आपला dp ठेवू शकता. आणि जर आपणास आमची पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसह देखील share करा.


  Navra Bayko Relation Quotes in Marathi


  Husband Wife Relation Quotes in Marathi – नवरा बायको नातं मराठी – नाती गोती सुविचार, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(Sms), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला दृष्टिकोन वर (Husband Wife Relationship Marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…


  Husband Wife Relationship Quotes in Marathi


  😊💖🌟🌷

  नवरा हा आभाळासारखा

  स्थितप्रज्ञ, स्थिर, शांत नि अथांग असावा,

  जेणेकरून बायकोरूपी चंचल,

  आकर्षक, नाजूक व सैरभैर मनाच्या चंद्राला

  त्याच्या कुशीत सुरक्षित भासेल.

  🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 #नवरा बायको

  Cute Relationship Status Marathi

  😊💖🌟

  नवरा आयुष्यभर “नवरा”च राहतो,

  “नवरी मुलगी” मात्र “बायको” बनते.. 💕

  2 Line Relationship Suvichar in Marathi

  🍁👏

  नवऱ्यासाठी, केवळ आणि केवळ

  ‘फक्त💕 नवऱ्यासाठीच’ ‘ती’

  एका अनोळख्या घरात जाते💕,💕

  बाकी सासरची नाती

  तर नंतर निर्माण होतात💕 हो..

  Marathi Relationship Status for Fb

  🌸🌿🌸

  पत्नी ही ‘पत्नी’ची भूमिका निभावण्या आधी💕

  कुणाच्या तरी घरातील लाडकी लेक असते,💕

  कुणाची तरी बहीण असते,

  कुणाची तरी हसत💕 खेळणारी मैत्रिण असते..

  🙏🌸

  Relationship Status in Marathi with Images  Husband Wife Love Quotes in Marathi  🌹👉🏻👇🏽

  माहेरी साधी सर्दी झाल्यावर

  घर डोक्यावर घेणारी ‘ती’;

  सासरी मात्र तापाने फणफणत असली तरी

  कुणाला जाणू देत नाही..💕

  Emotional Facebook Relationship Status in Marathi


  🐾🌿

  आई बाबांना खाण्यापिण्या पासून सगळं डिटेल सांगणारी ‘ती’;

  सासरी मात्र मोठे मोठे प्रॉब्लेम्सही असूनही,

  आई बाबांना वाईट वाटेल म्हणून सांगायला टाळते..💕💕

  Relationship Status in Marathi


  हे पण वाचा:-  🐾🌿

  माहेरी बहीण भावा मध्ये सगळ्यात आधी

  मला प्राथमिकता मिळायला हवी म्हणणारी ‘ती’;

  सासरी मात्र सगळयात आधी नवऱ्याला प्राथमिकता देते..

  Best Relationship Marathi Quotes  Husband Wife Trust Quotes in Marathi  🐾🌿

  नवऱ्यासमोर तर ‘ती’ इतर नात्याला पण

  महत्व द्यायला विसरते.. आणि

  मित्रमैत्रिणीनां वाटतं

  लग्नानंतर ‘ती’ बदलली.. 💕

  Relationship Status in Marathi


  🐾🌿

  लग्नानंतर सगळ्या परिस्थिती सोबत

  ‘ती’ जुळवण्याचा प्रयत्न करत असते.

  त्यातही पतीचा साथ असेल तर ठीकच,

  नाही तर ‘ती’ खचून जाते हो…💕

  Relationship Shayari in Marathi  Husband Wife Fight Quotes in Marathi


  🐾🌿

  कधी आईच्या राज्यात

  स्वयंपाक घरात न शिरलेली ‘ती ‘;

  सासरी मात्र ‘बायको’ म्हणून

  नवऱ्यासाठी मन लावून स्वयंपाक करते..

  Best Relationship Suvichar Marathi,


  🐾🌿

  “नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका

  स्वीकारण्यात आहे.. ,

  कारण एकही दोष नसलेल्या

  माणसाचा शोध घेत बसलात.,

  तर आयुष्यभर एकटे राहाल..”

  Best Relationship Suvichar Marathi,


  Husband Wife Relation Quotes in Marathi


  Best Marathi Quotes on Relationship – रिलेशनशिप मराठी स्टेटस – नाती गोती सुविचार, कोट(Quotes), सुविचार(Suvichar), एसएमएस(Sms), संदेश(Message), नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला दृष्टिकोन वर (Family Relationship Marathi) मराठी सुविचार वाचायला मिळतील…  😊💖🌟🌷

  “खूप लोकं भेटली मला

  आपलं आपलं म्हणणारी…

  पण फारच कमी माणसं होती

  ते आपलपण टिकवणारी…”

  Cute Relationship Status Marathi  Husband Wife Sad Quotes in Marathi 


  😊💖🌟

  “मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला

  कोणत्याही नावाची गरज नसते

  कारण,

  न सांगता जुळणा-या नात्यांची

  परीभाषाच काही वेगळी असते…”

  2 Line Relationship Suvichar in Marathi

  🍁👏

  “फुले नित्य फुलतात,

  ज्योती अखंड उजळतात,

  आयुष्यात चांगली माणसं

  नकळत मिळतात.

  तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,

  पण जोडणं हा संपूर्ण

  आयुष्याचा मेळ असतो.”

  Marathi Relationship Status for Fb


  हे पण वाचा:-  🌸🌿🌸

  “मन वळु नये अशी श्रध्दा हवी.

  निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी.

  सामर्थ्य संपू नये अशी शक्ती हवी.

  कधी विसरु नये अशी नाती हवी….”

  🙏🌸

  Relationship Status in Marathi with Images  Time Quotes in Marathi - वेळ मराठी सुविचार Life Suvichar in Marathi - जीवन मराठी सुविचार  🌹👉🏻👇🏽

  “व्यक्त केलेल्या रागामुळे आणि

  न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे माणसे दूरवतात….”

  Emotional Facebook Relationship Status in Marathi


  🐾🌿

  “काही नाती बांधलेली असतात्,

  ती सगळीच खरी नसतात.

  बांधलेली नाती जपावी लागतात,

  काही जपूनही पोकळ राहतात.

  काही माञ आपोआप जपली जातात…..”

  Relationship Status in Marathi
  Husband Romantic Love Quotes in Marathi  🐾🌿

  नातं आणि विश्वास हे

  एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.……

  Best Relationship Marathi Quotes

  🐾🌿

  “नाजुक पाकळ्या किती सुंदर असतात,

  रंगीत कळ्या रोजच उमलत असतात,

  नजरेत भरनारी सर्वच असतात परंतु ह्रदयात

  राहणारी तुमच्यासारखी माणसं फारच कमी असतात..”

  Relationship Status in Marathi


  Wife Husband Relation Quotes in Marathi  🐾🌿

  “काही ‪‎माणसं‬ पिंपळाच्या ‪

  पानासारखी‬ असतात…

  ‪‎जाळी‬ झाली तरी कायम

  हृदयात जपावीशी वाटतात…”

  Relationship Shayari in Marathi
  🐾🌿

  “नात हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधी नसावं

  कारण ते दोन मिनिट आनंद देऊन

  पुन्हा निघून जातात..”

  Best Relationship Suvichar Marathi,  Best Husband Quotes in Marathi  प्रेम काय आहे माहिती नाही मला…

  पण ते तुझ्याइतकच सुंदर असेल तर

  प्रत्येक जन्मी हवय मला !

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  तुझा शिवाय जगणे खुप अवघड

  आहे आणि तुला

  समजुन सांगणे त्या पेक्षा अवघड

  आहे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  माझ्या हृदयाला कान लावून

  ऐक तो आवाज जो

  प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा

  हट्ट करतो.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  काळजी घेत जा स्वतःची शरीर जरी तुझे

  असले तरी त्यात जीव माझा आहे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  हे पण वाचा:-  डोळे मिटल्यावर समोर येणारा जो

  पहिला चेहरा असेल ना..

  ते म्हणजे प्रेम.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  Latest love status Marathi | Wife Husband Relation Quotes in Marathi


   


  Latest love status marathi

  स्वतःसाठी न जगता

  जेव्हा दोन जीव

  एकमेकांसाठी जगतात

  त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  मला तुझ्यासमोर कोणताच हट्ट करायचा नाहीये

  कारण त्या हट्टापेश

  तू माझ्यावर केलेलं प्रेम लाखमोलाच

  आहे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  खुप भारी वाटतं जेव्हा कोणीतरी बोलत

  स्वतःसाठी नाही तर माझ्यासाठी स्वतःची

  काळजी घे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  मी तुला लहानपणीच मागायला हवं होतं

  कारण मी थोडंस जरी रडलो ना

  तर घरचे हवं ते आणून द्यायचे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Caring Husband Quotes in Marathi  खरं तर प्रेम देवाला पण भेटले नाही

  आपण तर माणसं आहोत.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  छोट्या – छोट्या गोष्टी वर तेच

  Couples भांडतात जे

  एकमेकांवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम

  करतात…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  Love Quotes in Marathi/ लव कोट्स मराठी .😘


  खरं प्रेम

  ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा

  समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त

  विचार करता..

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  प्रेम म्हणजे  सुंदर पहाट कधीही न

  हरवणारी जीवनाची वाट……

  आयुष्यात पडलेलं गोड स्वप्नं सगळी

  उत्तरे सापडणारा मजेशीर प्रश्न.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  कधी मला जवळ घेऊन माझ्या हृदयाचे ठोके ऐक,

  प्रत्येक ठोक्याला फक्त तुझंच नाव ऐकू येईल.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  हे पण वाचा:-  एकमेकांची चूक

  विसरून

  एकमेकांना समजून घेणं हेच खरं प्रेम…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Miss You Husband Quotes in Marathi  प्रेमात

  प्रेमामुळे शारीरिक संबंध असावे, 

  शारीरिक

  संबंधासाठी प्रेम नसावं…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  राग आणि अश्रू हे दोन्ही एकाच

  वेळी एखाद्या व्यक्तीवर तेव्हाच

  येतात जेव्हा आपल्याला त्या व्यक्तींची

  स्वतःहून जास्त काळजी असते.😘

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  कुणाला मिळवणे

  याला प्रेम म्हणत नाहीत

  कुणाच्या तरी मनात

  आपली जागा निर्माण करणे

  म्हणजेच तर खरं

  प्रेम…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  जी व्यक्ती तुमच्यावर खरं

  प्रेम

  करते

  फक्त तीच व्यक्ती तुम्हाला

  वाईट गोष्टीपासून दूर ठेवण्याचा

  प्रयत्न करेल

  बाकी दुनिया फक्त मजा घेईल.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Miss U Husband Quotes in Marathi  प्रेम असाव तर राधा कृष्ण

  सारखे लग्नाच्या धाग्या बांधलं

  नसल…गेल

  तरी कायम ह्रदयात जपलेले….

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  Crush ,Attraction

  तीन-चार महिन्यांपूरतेच असते पण ते

  जर त्याहून जास्त असेल तर ते प्रेम

  असते.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  त्या माणसाला कधीच धोखा देऊ नका

  जो तुमच्यासाठी त्याच्या सगळ्या

  सवयी बदलतो

  तुम्हाला त्याचा सगळा वेळ देतो आणि

  तुमच्यासाठी खूप Serious असतो.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  सगळ्या गोष्टी

  Limit

  मध्ये आवडतात

  पण तुच एक

  आहेस की

  Unlimited

  आवडतोस…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Wife Husband Quotes in Marathi  Relationship मध्ये चंद्र-ताऱ्यांची

  गरज नसते हो…

  गरज असते ती प्रेम, विश्वास आणि

  Respect ची.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  हे पण वाचा:-


  बऱ्याच मुलींचा स्वभाव बिनधास्त

  हसत बोलण्याचा असतो…

  बरीच मुलं त्यांच्या या स्वभावाला

  प्रेम समजून बसतात.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  खरे प्रेम तेच असते, ज्यामध्ये

  दोघेही एकमेकांना गमवायला

  घाबरतात.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  मनातलं बोलायला

  धाडस लागत पण

  न बोलता मनातलं

  ओळखायला खऱ्या

  प्रेमात पडाव लागत..

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Missing Husband Quotes in Marathi  आयुष्यात एकदा तरी प्रेम करावे,खरं

  असेल तर लाइफ बनते अणि खोटं

  असेल तर अनुभव मिळतो….

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  प्रेमाचा शेवट जर लग्नानेच

  झाला असता तर,

  आज राधा कृष्णाची बायको असती..

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  Bad Husband Quotes in Marathi
  देवाने मला माझा आयुष्यात आनंदी

  राहण्यासाठी दिलेल बक्षीस

  आहेस तू…..

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  आपल्या GF ला MOVIE बघायला

  तर सगळेच घेऊन जातात गं,

  पण मला तर तुला बायको बनवून

  जेजुरी ला घेऊन जायचं आहे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  कधी कधी असा विचार येतो की,

  चोकलेट समजून खाऊन टाकावं तुला.😘

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Selfish Husband Quotes in Marathi  का कोणास ठाऊक पण एवढं मात्र

  नक्की आहे

  की तुझ्या नाही मध्ये कुठंतरी ‘होय’

  लपलेलं आहे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  प्रेम करा एकासोबतच करा आणि

  आयुष्यभर त्याच्याशी प्रामाणिक

  रहा.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  प्रेमात फोन करणे किंवा रोज चॅटींग

  करणे महत्वाचे नाही,

  कधीतरी एक छोटीशी भेट पुरेशी आहे

  प्रेम व्यक्त करण्यासाठी.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Husband Wife Fight Quotes in Marathi  खडूस तुझ्यावर प्रेम करण्यापेक्षा सर्वात जास्त

  मज्जा तर तुझ्यासोबत

  भांडण्यात येते.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  खूप भारी वाटतं तेव्हा ज्यावेळेस

  आपली चूक असून सुद्धा समोरची

  व्यक्ती बोलते तू बोल ना माझ्या सोबत

  माझीच चुकी होती ह्यामध्ये!!!

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  लोक म्हणतात की मेल्यावर स्वर्ग दिसतो

  त्यांना कसं सांगू

  मी तर इथंच अप्सरा बघितली आहे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  नको माधुरी दिक्षित

  नको जुही चावला..

  तु हो म्हणलीसं की

  मला देवचं पावला…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  Husband Romantic Love Quotes in Marathi
  love status for girlfriend

  तुझ्या-माझ्यात कोणतं नातं आहे

  हे माहित नाही…

  पण तू जेव्हा माझ्याशी बोलत  नाहीस

  तेव्हा खरंच मला करमत नाही.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  मैत्री आणि प्रेम यामध्ये फरक

  एवढाच की…

  प्रेमाने कधी हसवले नाही आणि मैत्रीने

  कधी रडवले नाही. 

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  आता तर सवय झाली

  आहे तुझ्या वागण्याची

  तू त्रास दिलास तरी

  चेहऱ्यावर SMILE चं येते.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Relationship Married Life Husband Wife Quotes in Marathi
  तसं तर मी कोणाला Follow पण करत नाही

  पण तुझ्या नजरेनं मला

  नोकर बनवलं आहे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  खडूस किती वेळा सांगू तुला

  साडी घातल्यावर

  केस मोकळे नको सोडत जाऊस

  Heart Attack आला तर मरेल ना मी..

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  खूप प्रेम

  आहे तुझ्यावर प्लीज

  कदी बदलू नको

  सहन नाही होणार.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Best Wife Quotes in Marathi | Wife Birthday Quotes in Marathi  जर दोघे मनापासून

  खरं प्रेम करत असतील ना तर त्यांना

  कोणीच अडवू शकत नाही

  मग ती जात असो किंवा घरचे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  प्रेम असेल तर राग येणारच कारण

  राग हा हक्काच्या माणसावरच

  येतो.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही

  समजू शकेल,

  जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत

  राहण्याचं कारण ओळखेल.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Wife Love Quotes in Marathi | Wife Husband Quotes in Marathi
  या छोट्याशा life मध्ये

  छोट्याशा heart वर प्रेम

  करणारा कोणीतरी king पाहिजे.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕
  Oye पागल

  रागवं पण दुर जावुनकोस

  नाहीतर मला पण येतं,कान

  पकडुन जवळ आणायला….

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  तुला सर्व चुका माफ

  चल लवकर एक kiss देऊन टाक.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Wife Birthday Wishes Quotes in Marathi  आजकाळ झोप कमी,

  तुझी आठवणचं

  जास्त येतेय.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना

  आपल्या नात्याला म्हणून कधीतरी

  भांडण करावं लागतं.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕

  नाही म्हटलं तरी तुझ्या आठवणी

  येतात भेटायला

  तु तर सांगत नाही ना त्यांना असं

  वागायला…

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕  Wife Respect Quotes in Marathi | Wife Sad Quotes in Marathi
  गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड श्रीमंत

  किंवा सुंदर शोधू नका,

  शोधा तो फक्त

  विश्वासू.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  प्रेमात पडणे खुप सोपे असते,

  पण जन्मभर प्रेम करून

  कोणत्याही परिस्थितीत साथ देणं

  म्हणजे खरं प्रेम .

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम

  करत नसते,तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा

  शरीर बघून प्रेम करत नसतो.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  खडूस जरी मी मेलो ना तरी माझं

  तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही.

  💕💕💕💕💕💕💕💕💕💕


  हे पण वाचा:-


  कृपया :- मित्रांनो हे Navra Bayko Relation Quotes in Marathi (Relationship Suvichar in Marathi 2022) सुविचार पुढे तुमच्या Whatsapp / Facebook वर मित्र – मैत्रिणीला शेयर करायला विसरु नका…धन्यवाद 💓🙏💓


  Tags : Marathi Quotes on Relationship, Relationship Quotes in Marathi, Family Relationship Status in Marathi, Husband Wife Relation Quotes in Marathi, Best Marathi Quotes on Relationship, Brother and Sister Relationship Sms in Marathi, Marathi Message on Relationship, Quotes on Relationship in Marathi, Relationship Marathi Quotes, Relationship Msg in Marathi, Relationship Quotes Marathi, Relationship Status in Marathi, Relationship Status Marathi, Taunting Quotes on Relationships in Marathi, Va Pu Kale Quotes on Relationship, Marathi Quotes on Family Relations, Brother and Sister Relationship Poems in Marathi, Marathi Quotes on Husband Wife Relationship, Marathi Relationship Messages, Marathi Status on Relationship, Marathi Thoughts on Relationship, Nice Quotes on Relationship in Marathi, Relationship Sms in Marathi, Relationship Thoughts in Marathi, Sad Relationship Status in Marathi, Status on Relationship in Marathi, True Relationship Sms in Marathi,

  एक टिप्पणी भेजें

  0 टिप्पणियाँ