Love Quotes in Marathi for Husband

Love Quotes in Marathi for Husband | 140+ लव्ह कोट्स इन मराठी फॉर हसबंड(वाइफ)

लव्ह कोट्स फॉर हसबंड मराठी / (Deep Love Quotes in Marathi)


Dear नवरोबा…💗💘
माझ्या वडीलानंतर तुचं आहेस जो
माझ्या आनंदासाठी काहीही करू शकतो..

Love Quotes in Marathi for Husband
Love Quotes in Marathi for Husband
Love Quotes in Marathi for Husband (Self Love Quotes in Marathi) नात्यातील प्रेम आणि विश्वास हे जीवनासाठी प्राणवायू आणि पाण्याइतकेच महत्वाचे आहे, पतीचे प्रेम आणि विश्वास तितकाच महत्वाचा आहे. पती-पत्नी हे एकमेकांच्या सुख-दु:खाचे सोबती असतात.

पण आजच्या काळात छोट्या-छोट्या गोष्टींवरून भांडणे किंवा फाटाफूट होणे सामान्य झाले आहे. नातेसंबंधांचे महत्त्व समजून घ्या आणि नेहमी संतुलित आणि चांगले नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आणि हो तुम्ही Romantic Love Quotes Marathi हे पण वाचू शकतात..
तुम्हाला हव्या असलेल्या मराठीतील Wife Quotes in Marathi किंवा मराठी लव्ह शायरी येथे उपलब्ध आहेत. जे तुम्ही तुमच्या Whatsapp, Instagram, Facebook आणि Sharechat वर देखील वापरू आणि शेअर करू शकता.

  Love Quotes in Marathi for Wife(नवऱ्यासाठी मराठीत कोट्स)

  दिवसभरात तुझ्याशिवाय काही सुचत नाही.
  आणि रात्री डोळे मिटल्यावर तु सोडुन काहीच
  दिसत नाही.…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband

  Love Quotes in Marathi for Wife


  Dear नवऱ्या…💗💘
  माझा कामाचा सगळा थकवा निघून जातो
  जेव्हा तु माझ्या आजुबाजूला असतो..  Dear रुबाब…💗💘
  Girlfriend किंवा Boyfriend श्रीमंत
  किंवा सुंदर शोधू नाका
  शोधा तो फक्त
  “विश्वासू”
   
   
  heart touching love quotes in marathi text


  ear जानू…💗💘
  रोज रोज गोड बोलुन मुंग्या लागतील ना
  आपल्या नात्याला म्हणून कधीतरी
  भांडण करावं लागतं
  Oye Pagal  Dear नवरोबा…💗💘
  रागव पण दुर जावु नकोस
  नाहीतर मला पण येतं
  कान
   पकडुन जवळ आणायला
   
   

  True Love Quotes in Marathi for Husband


  Dear जान…💗💘
  या छोट्याशा life मध्ये
  छोट्याशा heart वर प्रेम
  करणारा कोणीतरी king पाहिजे  ear नवऱ्या…💗💘
  चेहऱ्यावरचे हावभाव काय कोणीही
  समजू शकेल
  जोडीदार तर असा हवा जो आपलं शांत
  राहण्याचं कारण ओळखेल


  Dear Jaan…💗💘
  आपली कितीही भांडण झाली तरी तु मला कधी एकट सोडू नको मला नाही करमणार तुझ्याशिवाय


  Love Quotes in Marathi for Boyfriend  तू ना दिसतेस खूपच ढासू
  पण बनवशील का माझ्या
  आईला तुझी सासू……..❤️❤️

  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband


  Heart Touching Love Quotes in Marathi for Wife  Dear नवऱ्या…💗💘
  असं समजू नको मला काहीचं कळणारं नाही
  मला माहीत ए मी झोपले तरी तु माझी Kiss घेणारचं..


  Dear अहो…💗💘
  सात फेरे घेऊन वचन देणारे खुप भेटतील पण ते
  निभवणारा लाखात एक असतो जसे तुम्ही आहात..


  Dear Jaan…💗💘
  एक सांगू का तु सोबत आहेस म्हणुन
  मी एवढी खुश आहे Love U na..


  Dear नवऱ्याा…💗💘
  Kiss पाहिजे का तुला मग बायकोचं ऐकतं जा
  जास्त लाडात नाही यायचं…


  Dear अहो…
  तुम्ही घाबरू नका ही तुमची बायको कोणत्याही
  परिस्थितीत तुमची साथ नाही सोडणार…


  Dear अहो…💗💘
  तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे तुम्ही आयुष्यभर कायं तर झोपेत पण माझा हात सोडत नाही..

  Married Life Husband Quotes In Marathi


  माझं मन फार हट्टी आहे
  त्याला फक्त तू आणि
  तुच पाहिजेस..…..❤️❤️
  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband  Romantic Love Quotes for Wife in Marathi  Dear नवऱ्या…💗💘
  तु एवढा भारी आहेस ना मला तुझा कंटाळा
  नाही तर आठवण येईलं तु जवळ नसल्यावर..  Dear अहो…💗💘
  जरा काळजी घेत जा ना स्वतःची तुम्हाला काय
  झालं तर माझा जीव वर खाली होतो..  Dear नवऱ्या…💗💘
  माझ्या डोळ्यात पाणी तर येणारचं कारण मी जेवढा
  विचार केला त्यापेक्षा जास्त जीव तु मला लावतो..


  Dear नवऱ्या…💗💘
  मी तुला एवढा त्रास देते तरी तु रागवत नाहीस कारण तुला माझी smile नाही घालवायची..


  Dear JAANU…
  मला किती Kiss करायचं तेवढं कर पण मला सोडून कोणाला Touch करायचां नाही..


  Dear नवऱ्या…💗💘
  तुला सगळं कळत माझ्या मनातलं फक्त नाटकअशी करतो जसं काय माहीतचं नाही..


  Love Quotes in Marathi for Girlfriend


  सगळे बोलतात
  कोण आहे तुझी नकटी
  तुझी हरकत नसेल तर
  तुझं नाव सांगू का ?…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband  Love Quotes in Marathi for Husband Wife


  Dear नवऱ्या…💗💘
  माझ्या Life मध्ये मुखाचं कारण तु असावंं
  मग दुःख. तर मी हसतं सहन करेलं..


  Dear अहो…💗💘
  मी कुठं जाऊन 2 min ऊशीर झाला तर तुम्ही
  किती चिंता करता ओ माझी..


  Dear Jaan…💗💘
  मी तुला एवढ Miss करतेयं जर Control नाही झालंना तर Direct भेटायला येईलं..


  Dear नवऱ्या…💗💘
  तु एवढा भारी आहेस, माझी काळजी घेतोस
  माझ्या मैत्रिणी पण जळतं असतीलं माझ्यावर..  Dear Jaan…💗💘
  फक्त तुझचं नाही तर माझं पण तेवढचं प्रेम आहे
  तुझ्यावर जेवढं तुझ आहे माझ्यावर..

  Love Quotes in Marathi in English


  आपलं कोणीतरी असण्यापेक्षा
  आपण कोणाचे तरी असण्यात
  आनंद आहे.…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband


  Love You Quotes for Wife in Marathi


  Dear नवरोबा…💗💘
  जेव्हा आपल्या लग्नात आपल्याकडे मोबाईल नसेलं तेव्हा आपण अशी Chatting करू..


  Dear जानू…💗💘
  तुझ्यावर मनापासून प्रेम करतोय मी
  आता तुलाच माझे सर्वस्व मानतोय मी
  आता फक्त माझ्या पासून दूर जाऊ नकोस तू
  कारण माझे सुंदर आयुष्य आहेस तू
  माझे पहिले अन शेवटचे प्रेम आहेस तू


  Dear नवरोबा…💗💘
  पहिलं प्रेम हे, पहिलं प्रेम असतं
  त्या पेक्षा सुंदर
  या जगात दुसरं काहीच नसतं
  love images marathi


  Dear जानू…💗💘
  खरे प्रेम कधी कोणाकडून
  मागावे लागत नाही
  ते शेवटी आपल्या
  नशिबात असावं लागतं….


  Dear नवरोबा…💗💘
  सुंदर दिसण्यासाठी तु
  फक्त एकच करत जा
  आरशात पाहण्याऐवजी
  माझ्या डोळ्यात पाहत जा
  marathi prem kavita  Love Quotes in Marathi in One Line


  माझ्याकडून घे ग हे गुलाबाच फुल
  कारण लग्नानंतर तुलाच फुकायची आहे
  माझ्या घरची चुल..…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband

  What Is Love in Marathi Quotes  Dear जानू…💗💘
  तुझ्या मनातलं सगळं आज ना उद्या
  तु मलाच सांगशील
  थोडेसे उशिराने का होईना पण
  तु सुद्धा माझ्यावरच प्रेम करशील

  Dear नवरोबा…💗💘
  जर एखादी मुलगी तिच्या
  आई-बाबापेक्षा आणि स्वतःच्या
  इज्जतीपेक्ष तुम्हाला जास्त किंमत
  देत असेल तर तिला कधीच धोका
   देऊ नका
  good night love quotes in marathi  Dear नवरोबा…💗💘
  झोप उडवून मला म्हणते
  झोप आता उदया बोलू
  तुच सांग मला आता
  मी उद्या पर्यंत काय करु
  Love you pagal


  Dear जानू…💗💘
  हृदयाला आवडेल त्याच्यावर प्रेम
  करा डोळ्यांना काय सगळेच छान दिसतात
  good morning love quotes in marathi  Dear नवरोबा…💗💘
  तु मला विसरशील हा माझा आयुष्यातील
  दुःखाचा दिवस असेल आणि
  मी तुला विसरेल हा माझा आयुष्यातील
  शेवटचा दिवस असेल
  Love you so much jaan  Love Quotes in Marathi Sad(True Love Quotes in Marathi)


  आयुष्यात नेहमी प्रेम अशा व्यक्तीवर करा
  ज्याला तुमच्या शिवाय काहीच महत्वाचं नाही…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband


  Marathi Romantic Quotes for Wife  Dear जानू…💗💘
  खडूस तू समोर दिसलीस की,
  फक्त तुलाच पाहत बसुशी वाटतं
  Love You Khadus
   

  Dear नवरोबा…💗💘
  एक क्षण लागतो कोणालातरी हसवण्यासाठी
  एक क्षण लागतो कोणालातरी रडवण्यासाठी
  पण फक्त एक नजर लागते प्रेम करण्यासाठी
  आणि आयुष्य लागते त्याला विसरण्यासाठी


  Dear जानू…💗💘
  मी केले की तिनेही केलेच पाहिजे
  असे नाही
  शेवटी प्रेम हि एक भावना आहे
   व्यवहार नाही
  marathi quotes on life and love


  Dear नवरोबा…💗💘
  खुप नशीब लागतं SAMBHAJINAGARKAR
  म्हणून जन्माला यायला
  आणि
  जे जन्माला येत नाही
  त्यांना देव दुसरी संधीची सोन व्हायला
  विचार कर आणि सांग


  Dear जानू…💗💘
  माहित नाही तिच्या मध्ये
  असं काय आहे
  जेव्हा पण तिला पाहतो
  सारा राग शांत होतो
  prem quotes in marathi  Heart Touching Love Quotes in Marathi Text


  ए नकटे
  मला असा गुन्हा करायचा आहे
  ज्याची शिक्षा फक्त तू असशील.…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband

  Marathi Quotes on Wife
  Dear नवर्या…💗💘
  प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं
  दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं
  छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं
  कारण
  प्रेम जीवनात खुप कमी
  नशिबवानांना मिळत असतं


  Dear पिल्लू…💗💘
  खूप प्रेम करतो गं तुझ्यावर म्हणून मला
  तुझा समोर झुकायला कमीपणा
  नाही गं वाटत मला
  best marathi love messages  Dear शोना…💗💘
  चार शब्द प्रेमाचे बोलल्याने प्रेम
  होत नाही
  त्यासाठी जाणीव असावी लागते
   प्रेमाची  Dear जानू…💗💘
  किती Lucky असतं ना  ते Couples
  ज्यांना आपल Future
  काय आहे माहीत असत तरी ते
  एकमेकांवर वेड्यासारखं प्रेम करतात
  love thoughts in marathi  Dear लव…💗💘
  खडूस जरी मी मेलो ना तरी माझं
  तुझ्यावरच प्रेम कमी होणार नाही
  Love you khadus bf


  Heart Touching Love Quotes in Marathi


  कळलच नाही मला
  प्रेम तुझ्यावर कस झाल,
  मी फक्त जीव लावला
  हृदय केंव्हाच तुझ झाल.…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband  Marathi Quotes on Love Life  Dear जानेमन…💗💘
  जसं प्रत्येक मुलगी पैसा बघून प्रेम
   करत नसते
  तसेच प्रत्येक मुलगा सुध्दा
  शरीर बघून प्रेम करत नसतो
  marathi quotes on love


  Dear HANDSAME…💗💘
  प्रेमात पडणे खुप सोपे असते
  पण जन्मभर प्रेम करून
  कोणत्याही परिस्थितीत साथ देणं
  म्हणजे खरं प्रेम


  अहो ऐका ना…💗💘
  तुम्ही जर सकाळी उठले नाही ना मी असचं
  तुम्हाला Kiss करून उठवेल..  Dear Jaan…💗💘
  Chatting पेक्षा मला तुझ्यासोबत
  Call वर बोलायला भारी वाटतं..
  नवर्यासाठी स्टेटस  Dear नवरोबा…💗💘
  मी तुझ्यावर एवढं प्रेम करते की तुझ्यासाठी
  घरच्यांशी भांडु शकते..  Dear अहो…💗💘
  माझ्या Smile च कारण काय आहे माहितीये
  का तुमच्या चेहऱ्यावरची smile..


  Deep Love Quotes in Marathi


  गुलाबाची नाजूक कळी आहेस तू,
  चंद्राच्या गालावरची खळी आहेत तू,
  कोणासाठी काहीही असलीस तरी
  माझ्या साठी तर माझी
  सुंदर परी आहेस तू.…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband


  Love Quotes for Wife in Marathi  Dear अहो…💗💘
  फक्त कामावर नका लक्ष देऊ कधीतरी
  बायकोच्या मनातलं पण समजुन घ्या
  ना..


  Dear देवा…💗💘
  सगळ्या मुलींना माझा होणारा
  नवराचं भेटतो का Line मारायला..


  Dear Jaan…💗💘
  असं घरच्यासमोर लपुन Romance करायला
  वेगळीचं मज्जा येते ना….
   

  Dear Jaan…💗💘
  कसं आहे ना आपलं नात भांडण झालं
  तरी एकमेकांना समजुन घेतो..  Dear नवरोबा…💗💘
  आता जरा Control कर लग्न
  होईपर्यंत हात पण नाही लावायचं..


  Love Quotes in Marathi for Husband and Wife Love and trust in a relationship are as important as oxygen and water for life, the love and trust of a husband are equally important. Husband and wife are the companions of each other’s happiness and sorrow. But in today’s times, quarrels or rifts over small things have become common. Understand the importance of relationships and always try to create a balanced and good relationship.

  The love quotes in Marathi or loves Shayari in Marathi that you want are available here. Which you can also use and share on your Whatsapp, Instagram, Facebook, and Sharechat.


  One Side Love Quotes in Marathi


  तुझ्या डोळ्यांना व ओठांना थोडं समजावून ठेव
  तुझे डोळे मला वेड लावतात
  आणि तुझे ओठ मला तुझ्याकडे खेचतात.…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband  Love Marriage Quotes in Marathi  Dear नवऱ्या…💗💘
  तुझ्यावर एवढ प्रेम आहे की तुझ्याशिवाय
  मी कोणासोबत खुश राहु शकत नाही..
  Dear नवरोबा…💗💘
  मला एवढा आनंद Gift दिल्यावर पण होत
  नाही जेवढा तु समोर असल्यावर होतो..


  Dear बायको…💗💘
  तु अशी रुसून बसलीस ना तुला
  मनवायला पण भारी वाटतं..
  खर आहे नां…💗💘
  नवरा-बायकोचं नातं असं असतं की त्यामध्ये भांडणं आणि राग विसरुन एकमेकांना समजुन पुढे चालतात..
  नवऱ्यासाठी मेसेज

  Dear अहो…💗💘
  मी सोडून तुमच्या जवळ कोणी आलं तर
  तिला मी माझ्या पद्धतीने सरळ करते..


  Fake Love Quotes in Marathi


  काही लोक म्हणतात की
  प्रेम खरं नसतं
  त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband

  Bayko Status in Marathi  Dear नवऱ्या…💗💘
  तु जरा कमी वेडेपणा कर नाहीतर तुला
  अशीचं Shock Treatment देईलं..
  Dear नवरोबा…💗💘
  नशीबाने एवढी चांगली बायको भेटलीये
  मग तु तिला असा त्रास देणार का..

  Dear अहो…💗💘
  मला तेव्हा खुप भारी वाटतं जेव्हा
  माझे सगळे नखरे तुम्ही हसुन झेलता..

  Dear नवरोबा…💗💘
  मला पण तुम्हाला Good News दयायचीये बर का लवकरचं..

  Dear नवऱ्या…💗💘
  आपलं प्रेम यांच्यासारख लग्नानंतर पण
  कमी नाही होऊ दयायचं Promise ना..


  Love Sad Quotes in Marathi


  ओय नकटे
  काल पर्यंत मनात होतीस
  आज हृदयात आहेस…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband  Navra Bayko Quotes in Marathi  Dear नवरोबा…💗💘
  लग्नानंतर जर मोठी kiss तुला पाहिजे असणं तर आत्ता लगेचं मला भेटायला ये..


  Dear Jaan…💗💘 तु झोपल्यावर एवढा Cute
  दिसतो मला तुला उठवूच वाटत नाही..

  Dear नवऱ्या…💗💘 म्हणू नको kiss फक्त विडीओ मध्ये होत तु माझ्यासाठी करणारं का नाही ते सांग..

  Dear नवऱ्या…💗💘  तु मस्ती केल्यावर मी पण मस्ती
  करते म्हणुन तर Perfect जोडी आहे ना आपली..


  Dear आहो…💗💘
  Bedroom पेक्षा Kitchen मध्ये
  Romance करायलां भाटीचं वाटतं…


  अहो नवरोबा…💗💘
  असं काय बघतायं एकटक हे स्वप्न नाही
  मीचं तुमच्यासाठी सकाळचा चहा घेऊन येणार आहे..
  Love Quotes For Husband


  Love Motivational Quotes in Marathi


  बायको तर RESPECT करणारी पाहिजे भांडण तर GIRLFRIEND  पण करते.…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband

  Love Quotes in Marathi for Husband  Dear Jaan…💗💘
  एक सांगू का तु सोबत आहेस म्हणुन
  मी एवढी खुश आहे Love U na..
  Dear नवऱ्या…💗💘
  मला तु भेटलास हे बरं नाहीतर मला
  कधी वाटलं नव्हत मी एवढी खुश राहीलं..

  Dear अहो…💗💘
  कधी कधी नाही मला कायम वाटतं
  तुम्ही कधी माझ्या नजरेसमोरून जाऊचं नये..

  Dear नवरोबा…💗💘
  एवढं प्रेम आहे आपलं की मला माहित
  आहे तुम्हाला कधी काय पाहिजे असतं..

  Dear नवऱ्याा…💗💘
  तु खुप कारण शोधतोस बायकोच्या
  जवळ येण्यासाठी पण मला लय भारी वाटतं..


  Love Emotional Quotes in Marathi


  मी देवमाणुस नाही
  जो तुझी सर्व ईच्छा पूर्ण करेन.
  मी एक साधा मुलगा आहे
  जो नक्कीच आयुष्यभर
  तुझी काळजी घेईन.…..❤️❤️
  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband  Love Message in Marathi Text
  अयं नवरोबा…💗💘
  देवाने पण विचार केलाचं असेलं ना आपली जोडी बनवताना मग आता आपण असचं आयुष्यभर सोबत राहू..
  Husband Status Marathi
  Dear नवऱ्या…💗💘
  तु जास्त नाटक नको करू मला
  माहीतीए तुला माझी खुप काळजी ए..

  Dear नवऱ्या…💗💘
  सर्व गोष्टी समजुन घेऊन तु
  मला खुश ठेवतो किती भारी ऐ ना तू..

  Dear होणारे अहो…💗💘
  मला आत्तापासुनचं माहीत आहे कोण
  घरी नसतांना आणि मला हेचं सुचणार.. kiss करायचं


  Love Marriage Quotes in Marathi


  प्रेमाचे तर माहीत नाही
  पण तु माझ्या आयुष्यातील
  पहिली मुलगी जिला मी माझं
  जीवन समजून साथ दिली.…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband


  बायको साठी चारोळी(बायको साठी दोन शब्द)

  Dear नवऱ्या…💗💘
  एक तुचं आहेस जो मला समजून घेतोस आणि मला तुझ्याशिवाय रहावत नाही..
  Dear नवऱ्या…💗💘
  मला प्रेमात Interest नव्हता
  पण तु मला प्रेमात पाडलचं..
  Dear नवऱ्या…💗💘
  भिजुन तुला सर्दी नाही व्हावी म्हणुन मी तुझ डोक पुसते आणि तुला Chance भेटला कंबर पकडतो..
  अहो ऐका ना…..💗💘
  तुम्ही कुठेही असले ना तरी माझी नजर
  तुम्हालाचं शोधत असते..
  अहो…..💗💘
  माझ्या प्रत्येक आनंदाचं कारण
  फक्त आणि फक्त तुम्ही आहात…

  Love Life Quotes in Marathi

  एक PROMISE माझ्याकडुन जेवढे सुख देता येईल तेवढे देईल, 
  काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुला देईल.…..❤️❤️


  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband  बायको साठी वाढदिवसाच्या शुभेच्छा(बायको शायरी)

  Dear नवरोबा…💗💘
  नक्कीचं देवाने तुला मला
  आनंदी ठेवण्यासाठी बनवलयं..
  अयं नवरोबा…💗💘
  काम राहुदे जरा वेळ बाजूला
  बायकोकडे पण लक्ष दे..
  Dear नवऱ्या…💗💘
  तु मला जास्त त्रास दिला ना मग तुला
  दाखवते बायको काय करू शकते..
  Dear नवऱ्या…💗💘
  Kiss पाहिजे असण तर सकाळी लवकर
  उठून बायकोची मदत करायची..
  अयं नवऱ्या…💗💘
  आठवतयं का तु माझ्याकडे बघायचा
  आणि मी पण तुझ्याकडे चोरुन पहायचे..

  Love Relationship Quotes in Marathi

  हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, 
  जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको.…..❤️❤️
  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband


  Miss U Bayko Status in Marathi

  Dear Jaan…💗💘
  चांदण्यासोबत चंद्र भारी दिसतो ना
  तसचं तु माझ्यासोबत भारी दिसतो..
  अहो…..💗💘
  एवढं मोठ घर आहे तरी तुम्ही Kitchen मध्येच का Romance करता..
  अहो ऐका ना…..💗💘
  मला नाही वाटतं जेवढ तुम्ही मला खुश
  ठेवता तेवढ दूसर कोणी ठेवू शकेलं..
  Dear नवऱ्या…💗💘
  तुझ्या मिठीत आलं ना मला
  तुला सोडुच वाटतं नाही..
  Dear होणाऱ्या नवऱ्या…💗💘
  तुला शब्दाची गरजचं पडली नाही तु
  मला नजरेने बोलून तुझ करून टाकलं….

  Love Yourself Quotes in Marathi

  Dear नवऱ्या…💗💘
  बायकोवर एवढं प्रेम करतो की
  झोपेत असला तरी एकट सोडत नाही..
  Dear नवरोबा…💗💘
  तुझा call, Msg आला ना मी जेवायचं
  पण विसरून जाते…
  Dear नवऱ्या…💗💘
  मला माहितीये तु भेटायला आला ना
  पहिलं तुला बायकोची kiss पाहिजे..

  Dear नवऱ्या…💗💘
  लग्न होईपर्यंत तु सुधरला नाहीी
  ना तर मी तुला सुधरवणार..

  Love Care Quotes in Marathi

  अयं नवऱ्या…💗💘 बायको तुझीचं आहे तरी
  एवढा घाबरतोस बायकोला..
  Dear नवरोबा…💗💘
  किती भाटी आहेस तू माझ्या
  सगळ्या गोष्ठी ऐकतोस..
  Caring Husband Quotes In Marathi
  अहो ऐकाना…💗💘
  जेव्हा आपलं लग्न होईल ना तेव्हा
  आपलं Future पण असचं Happy असेलं..
  Oye नवऱ्या…💗💘 700 एवढे दिवस
  लांब राहुन किती Miss करु
  भेटायला येत जा मला..
  Dear नवऱ्या…💗💘
  आपण दोघे एकांतात बसू मला माझ्या Feelings फक्त तुझ्यासोबत Share करायच्या आहे..

  Love Attitude Quotes in Marathi

  तुझी प्रत्येक आठवण ही
  माझ्यासाठी खूप खास आहे..
  तू आहेस माझ्या ह्या हृदयात
  म्हणूनच चालु हा माझा श्वास आहे.…..❤️❤️

  Love Quotes in Marathi for Husband
  Love Quotes in Marathi for Husband

  Bayko Whatsapp Status in Marathi

  Dear नवऱ्या…💗💘 परिस्थिती बघुन नाही
  मी तुझं मन आणि स्वभाव पाहुन प्रेम केलयं..
  Oye नवरोबा…💗💘
  लग्न झालं ना थोडे दिवस सहन कर
  नंतर मी लवकर उठत जाईलं..
  अहो ऐका की…💗💘
  बहुतेक मागच्या जन्माचं पुण्य आहे माझ
  जे तुम्ही माझ्या पदरात पडले..
  अयं नवरोबा…💗💘
  नवरा-बायको जर मस्तीखोर आणि समजुन
  घेणारे असतील तर Life
  एकदम Happy होऊन जाते..
  Dear Jaan…💗💘
  माझं संपुर्ण आयुष्य मला तुझ्यावर प्रेम करण्यात घालवायचयं..
  अयं नवरोबा…💗💘
  जसं फुलपाखराचं फुलावर तसचं माझ
  पण तुझ्यावर प्रेम आहे..
  अयं नवऱ्या…💗💘
  बायको आजारी असल्यावर जरा घरातल्या
  कामात मदत कर बायकोला कळलं का..
  Navrya Sathi Suvichar Status Quotes

  Love Trust Quotes in Marathi  Dear नवरोबा…💗💘
  माझ्या वडीलानंतर तुचं आहेस जो
  माझ्या आनंदासाठी काहीही करू शकतो..
  एकाच व्यक्तीवर प्रेम करायचं आणि
  तिच्याशी प्रामाणिक रहायचं…
  Dear Bayko…💗💘
  मला माहित आहे तुला Chocolate
  खुप आवडत पण मला तु आवडते..
  Oye येडी बायको…..💗💘
  तु एवढी Cute दिसतीसं ना की मला
  सारखं तुला Kiss कराव वाटतं…
  देवजाणे काय पुण्य केलयं मी की मला
  एवढा भारी नवरा भेटलायं…..❤️❤️
  Dear नवऱ्या…💗💘
  मला काही बाकी नसलं तरी चालेल पण तुझी साथ आयुष्यभरासाठी पाहिजे…
  Dear नवऱ्या…💗💘 मी रुसले तर तु किती प्रयत्न
  करतो रे मला मनवण्याचा..
  Dear नवऱ्या…💗💘 बायकोला कमी नको
  समजु तुझ्या कळलं का..  हे पण वाचा:-

  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Love Quotes in Marathi for Husband तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Love Quotes in Marathi for Husband संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *