Good Morning Message in Marathi Images | 200+ गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी

200+ Good Morning Message in Marathi 2023

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
🙏 शुभ सकाळ! 🙏

Good Morning Message in Marathi Images
Good Morning Message in Marathi Images

Good Morning Message in Marathi ImagesGood Morning Marathi, नमस्कार तुम्ही आहात! रोज आपली रोज कदाचित या शब्दांनी. आपण आपल्या प्रिय व्यक्तींना शुभ सकाळ संदेश पाठवतो.

प्रत्येक दिवसाची तारीख हि सुप्रभात पाठ करून आपल्याला प्रियजनांचा आनंद मिळतो. तसेच आपला संपूर्ण दिवस हा चांगला आहे. आम्ही आपल्यासाठी असे छान शुभ सकाळ मेसेज चा खजिना आणला आहे. तुम्ही हे सर्व संदेश रोज वाचा आणि कॉपी करून आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवा आणि दिवसाची बस गोड करा…

    Good Morning Quotes Marathi


    ❤️😊जे हरवले आहेत
    ते शोधल्यावर परत मिळतील
    पण जे बदलले आहेत
    ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️
    🙏💫शुभ सकाळ 💫🙏


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Good Morning Images in Marathi

    यश हे सोपे असते,
    कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
    पण समाधान हे महाकठीण,
    कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!
    💐 शुभ सकाळ !💐
    सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
    ती फक्त पहायची असतात…
    कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
    पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
    रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
    फक्त लक्षात ठेवायच असतं
    सर्वच काही आपल नसत.
    शुभ सकाळ!
    आपल्यात लपलेले परके
    आणि परक्यात लपलेले आपले
    जर तुम्हाला ओळखता आले तर,
    आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
    आपल्यावर कधीच येणार नाही.
    शुभ सकाळ!
    आनंद नेहमी चंदनासारखा असतो,
    दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी,
    आपलीही बोटे सुगंधित करून जातो..
    आपला दिवस आनंदी जावो!
    🌹शुभ सकाळ! 🌹
    आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
    कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
    कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
    🏵️ शुभ सकाळ! 🏵️

    Good Morning Msg in Marathi



    ❤️😊निर्मळ मनाने बनवलेली नाती
    कधीच धोका देत नाही
    म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
    नाती कधीच तुटत नाही😊❤️
    🙏🏻🥀🌹 शुभ  सकाळ 🌹🥀🙏🏻


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Good Morning Sms Marathi

    काही वेळा आपली चुक नसताना
    ही शांत बसणं योग्य असतं…
    कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
    तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही…!
    शुभ सकाळ!
    कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
    पाने उलटले की जुने काही आठवत नाही
    आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
    आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
    शुभ सकाळ!
    माझ्यामागे कोण काय बोलतं
    याने मला काहीच फरक पडत नाही,
    माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
    हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
    या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
    पण चालणारे आपण एकटेच असतो,
    पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
    पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
    🌳शुभ सकाळ!🌳
    जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..
    कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
    चांगले दिवस आनंद देतात,
    वाईट दिवस अनुभव देतात,
    तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!
    शुभ सकाळ!


    Good Morning Message in Marathi 2022


    ❤️💯यशस्वी व्हायचं असेल तर
    सुरुवात एकट्यानेच करावी लागते
    जेव्हा तुम्ही जिंकू लागता
    तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯❤️
    🙏🥀शुभ सकाळ🥀🙏


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Good Morning Message in Marathi 2020

    पुन्हा जिंकायची तयारी
    तिथूनच करायची
    जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
    चांगले लोक आणि चांगले विचार
    आपल्या बरोबर असतील तर,
    जगात कुणीही तुमचा पराभव
    करू शकत नाही.
    शुभ सकाळ!
    नेहमी लक्षात ठेवा
    आपल्याला खाली खेचणारे लोक,
    आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
    धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
    जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
    दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
    एक एक पाऊल टाकत चला,
    रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
    शुभ सकाळ!
    मोर नाचताना सुद्धा रडतो..
    आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो..
    दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही..
    आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
    यालाच जीवन म्हणतात.
    शुभ सकाळ!

    Good Morning Wishes in Marathi


    ❤️😊 जो डोळयातील भाव ओळखून
    शब्दातील भावना समजतो         
    तो मन जिंकून कायम हृदयात राहतो😊❤️
    🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Fresh Good Morning Marathi Sms

    एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
    त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली..
    एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
    तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते !
    शुभ सकाळ..!
    स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
    पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
    शुभ सकाळ!
    ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
    जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
    कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
    आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
    माणसाच्या मुखात गोडवा,मनात प्रेम,
    वागण्यात नम्रता आणि
    हृदयात गरीबीची जाण असली की…
    बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात…!
    शुभ सकाळ!
    Good Morning Quotes in Marathi
    माणसाच्या परिचयाची सुरुवात
    जरी चेहऱ्याने होत असली तरी,
    त्याची संपूर्ण ओळख,
    वाणी, विचार आणि कर्मानेच होते..
    शुभ सकाळ!

    Good Morning Quotes Marathi Love



    ❤️☺️ जिव्हाळायाचे ऋणानुबंध
    असल्याशिवाय कोणी कोणाच्या 
    आयुष्यात येत नाही☺️❤️
    🌹❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🌹


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Good Morning Marathi Sms Hd Images

    सिंह बनुन जन्माला आले तरी
    स्वतःचे राज्य हे स्वतःच
    मिळवावे लागते कारण ह्या जगात
    नुसत्या डरकाळीला महत्व नाही.
    शुभ सकाळ!
    चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
    चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
    मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
    शुभ सकाळ!
    एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
    संशयाने बघणाऱ्या नजरा
    आपोआप आदरानं झुकतात.
    जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
    हसा इतके कि आनंद कमी पडेल,
    काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
    पण प्रयत्न इतके करा कि,
    परमेश्वराला देणे भागच पडेल.
    संकटावर अशा प्रकारे
    तुटून पडा की,
    जिंकलो तरी इतिहास,
    आणि,
    हरलो तरी इतिहासच..
    शुभ सकाळ!

    Good Morning Quotes in Marathi


    ❤️☺️जिवनाला खळखळुन जगण्याचा
    एक छोटासा नियम आहे
    रोज काहितरी नविन लक्षात ठेवा
    आणि काहितरी वाईट विसरा☺️❤️
    💫🌼 सुप्रभात 🌼💫


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Good Morning Quotes Marathi

    एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..मात्र,
    एक मिनिट विचार करून,
    घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
    शुभ सकाळ!
    ठाम राहायला शिकावं,
    निर्णय चुकला तरी हरकत नाही.
    स्वतःवर विश्वास असला की,
    जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
    मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
    पण मनातून हरलेला माणूस
    कधीच जिंकू शकत नाही.
    शुभ सकाळ!
    “आयुष्य” अवघड आहे पण,
    अशक्य नाही !
    शुभ सकाळ!
    खेळ’ असो वा ‘आयुष्य’
    आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा
    आपल्याला “कमजोर” समजत असेल.

    Good Morning Images Marathi


    ❤️☺️जेव्हा हरलेली व्यक्ती
    हारल्यानंतरही Smile देते ना
    तेव्हा जिंकलेली व्यक्तीही 
    जिंकण्याचा आनंद गमावून बसते☺️❤️
    🙏🥀😊 शुभ सकाळ 😊🥀🙏


    Good Morning Message in Marathi Images
    गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी


    Good Morning Message in Marathi

    स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात… संयम आणि माफ करण्याची ताकत मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते.. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही.. फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते.. 🙏शुभ सकाळ🙏
    जेव्हा तुम्ही चंद्र 🌝 पहात असता तेव्हा तुम्ही देवाचे सौंदर्य पहाता . जेव्हा तुम्ही सूर्य 🌞 पहाता तेव्हा तुम्ही देवाचे सामर्थ्य पहाता . जेव्हा तुम्ही आरशात पहाता तेव्हा तुम्ही परमेश्र्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती पहाता . म्हणूनच स्वत:वर विश्वास ठेवा !!! आपण सगळेच् प्रवासी आहोत , आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे . हे जीवन ही एक सहल समजून जीवनाचा आनंद घ्या . 🍁 तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 💐सुप्रभात 💐
    दगडाने डोकेही फुटतात, पण त्याच दगडाची जर मुर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात हे आपलं आपणच ठरवायचं आपल्याला डोकी फोडणारा दगड व्हायचंय की सर्वांना नतमस्तक करणारी मुर्ती…… 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ 🙏
    💥लाखमोलाचं वाक्य💥 ✍ ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ..!! जन्माला येताना कधी मुहूर्त पाहिला नाही. व मरतानाही पाहणार नाहीत. तरी सुद्धा जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. आपल्यासाठी सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहे. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी..आणी मन स्वच्छ असावं . 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ 🙏
    जबाबदाऱ्यांचं कोणतंही वय नसतं… कोण लहानपणापासून पार पाडतो… तर कुणी पन्नाशी ओलांडूनही टाळतो… जो पाण्याने अंघोळ करेल तो फक्त पोशाख बदलू शकतो…. पण जो घामाने अंघोळ करेल तो इतिहास बदलू शकतो… 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏🙏शुभ सकाळ🙏🙏.

    Good Morning Quotesmarathi


    ❤️☺️साखरेची गोडी सेकंदच राहते
    पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र
    शेवटपर्यंत मनात घर करून जाते☺️❤️
    🌼🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🌼


    Good Morning Message in Marathi Images
    गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी


    Good Morning Sms Marathi(Gm Msg Marathi)

    कडू गोळी चावली नाही गिळली जाते, तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात, त्याला चावत बसू नये, त्याला चावत बसाल, आठवत राहाल तर जीवन आणखी कडू होईल… 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ 🙏
    कोणाला आपलसं बनवायचे असेल, तर मनाने बनवा, फक्त मुखाने नाही. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही, लक्ष्यात ठेवा, ज्या दोऱ्याला गांठ नसते, असाच दोरा सुईमधून प्रवेश करतो. 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁
    माणुस हा बाह्य सौदर्या पेक्षा अंतरंगातील सौदर्याने श्रीमंत असला पाहिजे… कारण बाह्य सौदर्य हे वाढत्या वया प्रमाणे कमी होत जाते.. पण अंतरंगातील सौदर्य मात्र माणसाला अखेरच्या श्वासा पर्यंत माणुसकी ने वागायला शिकवते…!!! 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁
    मंदिराच्या दरवाज्यावर लिहिलेले खूप सुंदर शब्द.. सेवा करायची असेल तर, घड्याळ्यात पाहू नका ! प्रसाद घ्यायचा असेल तर,चव घेऊ नका! संत्सग ऐकायचा असेल तर ,जागा पाहू नका! विनंती करायची असेल तर,स्वार्थ पाहू नका! समर्पण करायचे असेल तर,खर्च किती झाला बघू नका! दान करायचे तर ,गरज पाहू नका ! 🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁
    आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो… कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही… ते आपोआप जोडलं जातं…. खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते…. हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो …!!!! 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ प्रभात🙏

    Good Morning Status Marathi


    ❤️☺️सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही 
    परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल☺️❤️
    🙏🌸💯 सुप्रभात 💯🌸🙏


    Good Morning Message in Marathi Images
    गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी


    Good Morning Message Marathi

    भूक लागली म्हणून, भाकरीऐवजी पैसा खाता येत नाही. * आणि पैसा जास्त आहे म्हणून, भुकेपेक्षा जास्त अन्न खाता येत नाही म्हणजेच जीवनात पैशाला ठराविक रेषेपर्यंतच स्थान आहे पैशाच्या राशीत झोपणाऱ्या माणसांपेक्षा, आयुष्यभर प्रामाणिक राहून कमाविलेली सोन्यासारखी माणसं हिचं आपली श्रीमंती असते 
    🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏
    इतरांना खाली पाडणारी व्यक्ती ताकदवान नसते…. पडलेल्या माणसांना उचलणारी व्यक्ती खरी ताकदवान असते… श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते… कायम टिकणारी गोष्ट एकच, ती म्हणजे नम्रता चारित्र्य आणि माणुसकी…. म्हणुन…. पैशापेक्षा जीवाला जीव देणारी जीवाभावाची माणसं जोडा आणि जपा… तीच आपली खरी संपत्ती आहे 
    🙏सुंदर दिवसांच्या सुंदर शुभेच्छा🙏 💐शुभ सकाळ💐
    आयुष्यात आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींबरोबर नेहमी त्यांच्यापेक्षा लहान होऊन जगण्याचा प्रयत्न करा. कारण जेव्हा तुम्ही लहान होता तेव्हा इतरांना समजून घेता आणि मानही ठेवता. लहान होणं याचा अर्थ कमीपणा घेणं असा नव्हे तर लहान होणं म्हणजेच महान होणं असतंं… 
    🙏सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🙏
    धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे.. जे आपलाच मार खाऊन परत आपल्यालाच बिलगतात.. नाती जपत चला,कारण.. आज माणूस एवढा एकटा पडलाय की.. कुणी फोटो काढणारा पण नाही.. सेल्फी काढावी लागते.. ज्याला लोक फॅशन समजतात… 
    🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏
    निसर्गाचा नियम आहे कि एका जागी दुसरी गोष्ट आली की पहीली निघुन जाते. प्रकाश आला की अंधार निघुन जातो… पाणी आले की धूळ किंवा घाण निघुन जाते.. हवा आली की उष्णता निघुन जाते… त्याच प्रमाणे आपल्या मनात चांगले विचार आले की वाईट विचार आपोआप निघुन जातात.. म्हणून नेहमी चांगले, पॉझिटीव्ह विचार करुया.. 
    🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏

    Good Morning Thoughts in Marathi



    ❤️😊संयम राखणे हा
    आयुष्यातला फार मोठा गुण आहे.    
    कारण एक चांगला विचार 
    अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो😊❤️
    🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏


    Good Morning Message in Marathi Images
    गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी



    Good Morning Whatsapp Messages in Marathi

    Good Morning in Marathi
    दुखाःने सुखाला म्हटले–तू किती भाग्यवान आहेस, लोक तुला मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. सुखाने हसून म्हटले–भाग्यवान मी नाही तू आहेस..! दुखाःने आश्चर्याने विचारले- ते कसे? सुखाने मोठया प्रामाणिकपणे उत्तर दिले, तू मिळाला की लोकाना आपली माणसं आठवतात परंतु मला मिळवून लोक आपल्या माणसाना विसरतात. 
    🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏
    हो” आणि “नाही” हे दोन* छोटे शब्द आहेत, पण त्याविषयी खूप विचार करावा लागतो… आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो, “नाही” लवकर बोलल्यामुळे, आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…!!!! 
    🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐
    आयुष्यात समाधान शोधत चला कारण सुखांची यादी कधी संपतच नाही… ठेचा तर लागत राहणार त्या पचवायची हिम्मत ठेवा. कठीण प्रसंगात साथ देणा-या माणसांची किंमत ठेवा. माणसाला स्वतःचे छायाचित्र काढायला वेळ लागत नाही. पण स्वतःचे चारित्र्य घडवायला खूप वेळ लागतो. समजूतदारपणा… ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो.. खूप लोक आपल्याला ओळखतात.. पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात.. ⚜शुभ सकाळ⚜
    माणसाला चमकायच असेल तर त्याला स्व:ताचाच * प्रकाश आणि झळकायचे असेल तर स्व:ताचेच तेज निर्माण करता आले पाहीजे… झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही… कारण , त्याचा फांदीवर नाही तर स्व:ताच्या पंखावर विश्वास असतो.. 
    🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏
    परमेश्वराचा सहवास लाभला तर बैल नंदी होतो. सामान्य माणूस सुध्दा पुजारी होतो, फुले कचरा होत नाहीत तर निर्माल्य होतात. धूप राख होत नाही भस्म होते. निरांजन नंदादीप होतो. दूध दही पंचामृती तीर्थ होते. प्रवासी यात्रेकरु होतो. जीव शिव होतो. म्हणूनच देवाचिया द्वारी, बसावे क्षणभरी…. 
    🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐

    Good Morning Motivational Msg in Marathi



    ❤️☺️मनात नेहमी जिंकण्याची
    आशा असावी. कारण नशीब
    बदलो ना बदलो…
    पण वेळ नक्कीच बदलते☺️❤️
    🌹🌻❤️ !!.शुभ प्रभात…!! ❤️🌻🌹


    Good Morning Message in Marathi Images
    गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी


    Good Morning Ke Message Marathi

    खुप त्रास असतानाही प्रामाणिक रहाणे, संपत्ती भरपुर असतानाही साधे रहाणे, अधिकार असतानाही नम्र रहाणे आणि रागात असतानाही शांत रहाणे यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात. 
    🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐शुभ सकाळ💐
    सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगायोग आहे… पण सज्जन म्हणून मरणे आयुष्यभरची कमाई आहे..! नाव ठेवणे सोपे आहे, परंतु नाव कमावणे खुप अवघड आहे….! 
    🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐 शुभ सकाळ 💐
    मानवी जीवन यशस्वी व्हायचा तडजोड हाही एक मार्ग आहे…… माणसाने ती करायला शिकल पाहिजे; जिथं जिथं तडा जाईल, तिथं तिथं जोड देता आला की, कुठलंच नुकसान होत नाही..!! तडजोड म्हणजे शरणागती नव्हे, तर ती परिस्थितीवर केलेली मात असते..!! 
    🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ🙏
    वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार आणि पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच असते. डोळे बंद केले म्हणून.. संकट जात नाही. आणि संकट आल्या शिवाय,.. डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं,.. आणि चूक झाल्यावर थोडं नमलं,… तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात … 
    🍁 तुमचा दिवस सुखाचा जावो🍁
    दगडात देव दिसतो गायीत माता दिसते कावळ्यात तर सगळे पुर्वज दिसतात पण माणसातच माणुस का दिसत नाही…? ज्या दिवशी माणसात माणुस दिसेल…त्या दिवशी देवाला सुध्दा प्रसन्न व्हावचं लागेल… 
    🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 💐शुभ सकाळ💐

    Good Morning Messages in Marathi with Images Love



    ❤️😊नेहमी त्यांचे ऋणी राहा
    जे आपल्यासाठी कधी
    स्वतःचा Time नाही बघत😊❤️
    ❤️🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹❤️


    Good Morning Message in Marathi Images
    गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी


    Good Morning Best Friend Marathi

    💕कार्यछोटेअसले_तरी… #प्रयत्ननेहमीमोठेअसावेत….💝 👊जे काही करायचे ते स्वताच्या हिमतीवर करा!😍 💝गमतींवर तर दुनिया सुद्धा टाळ्या वाजवते..!💕 🍁 तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏*शुभ सकाळ *🙏
    परमेश्वराकडून मनासारख नाही मिळाल तर नाराज होऊ नका कारण तो अस कधीच देणार नाही जे तुम्हांला चांगलं दिसत पण तो तेच देणार जे तुमच्यासाठी चांगलं असत 
    🍁 तुमचा दिवस सुखाचा जावो🍁 🙏शुभ सकाळ🙏
    ज्याच्याजवळ पवित्र तन…… स्वच्छ मन…. आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन.. असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही.. 
    🍁सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा🍁 🌻शुभ सकाळ🌻
    भरोसा जेवढा मोठा असतो धोका त्याच्याही पेक्षा मोठा असतो. लक्षात ठेवा , फूल कितीही सुंदर असू द्या .कौतुक त्याच्या सुगंधाचेच होते…. माणूस कितीही मोठा झाला तरी , कौतुक त्याच्या गुणाचे व विश्वासाचेच होते. चांगल्या हृदयाने खुप नाती बनतात. आणि चांगल्या स्वभावाने* ही नाती जन्मभर टिकून राहतात. 
    🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁
    💖चांगली माणसं 💕 शंभर वेळा जरी नाराज झाली तरी त्यांची नाराजी दूर करा. कारण किमती मोत्याची माळ जितक्या वेळा तुटते, तेवढया वेळा आपण ती परत ओवतो. माळ तुटली म्हणून आपण मोती फेकून देत नाही 🍁तुमचा दिवस सुखाचा जावो🍁

    Good Morning Marathi Message Photo


    ❤️😊निःशब्द होण्याची
    वेळ तेव्हाच येते जेव्हा हृदयातील भावना 
    आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही😊❤️
    🌹🙏🌸 सुप्रभात 🌸🙏🌹


    Good Morning Message in Marathi Images
    गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी


    Good Morning Message in Marathi for Wife

    आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
    नाहीतर,
    तासभर साथ देणारी माणसे तर,
    बस मध्ये पण भेटतात..
    शुभ सकाळ!
    जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
    आपल्याजवळ असतात,
    तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,
    त्याच्या वेदना जाणवत नाहीत.
    शुभ सकाळ!
    डोळयातून वाहणारं पाणी,
    कोणीतरी पाहणारं असावं..
    हदयातून येणार दु:ख,
    कोणीतरी जाणणारं असावं..
    शुभ सकाळ!
    समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
    ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
    ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो..
    शुभ सकाळ!
    कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
    फारसे मनावर घेऊ नये कारण,
    या जगात असा कोणीच नाही,
    ज्याला सगळे चांगले म्हणतील.
    शुभ सकाळ!

    Love Good Morning Message in Marathi



    अंतर्मनात संघर्ष आणि तरीही
    चेह-यावर हास्य
    हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे..
    🌹शुभ सकाळ!🌹


    Good Morning Message in Marathi Images
    गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी



    Inspirational Good Morning Messages in Marathi

    कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
    शर्यत अजून संपलेली नाही,
    कारण मी अजून जिंकलेलो नाही.
    नाती तयार होतात हेच खूप आहे,
    सर्व आनंदी आहेत हेच खूप आहे,
    दर वेळी प्रत्येकाची
    सोबत होईल असं नाही,
    एकमेकांची आठवण काढत आहोत
    हेच खूप आहे…
    सुप्रभात!
    ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
    स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका.
    पावलो पावली येतील कठिण प्रसंग
    फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
    जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
    सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
    आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
    तो त्यालाच मिळतो;
    जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
    शुभ सकाळ !
    थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे
    कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
    तसेच शांत डोके आणि ऊबदार मन
    आयुष्यातील चिंता घालवतात.
    शुभ सकाळ!

    Morning Quotes in Marathi(Gm Marathi Sms)


    मैत्री अशी करा
    जी दिसली नाही तरी चालेल
    पण जाणवली पाहिजे…
    🕊️शुभ सकाळ🕊️


    Good Morning Message in Marathi Images
    गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी


    Good Morning Wishes in Marathi Images

    हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
    पण, एकच गोष्ट अशी आहे की
    जी एकदा हातातून निसटली की,
    कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
    आणि ती असते.. “आपलं आयुष्य”..
    म्हणूनच.. ….मनसोक्त जगा !
    शुभ सकाळ !
    Good Morning Marathi SMS
    पक्षी जेंव्हा जिवंत असतो,
    तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो.
    पण जेंव्हा पक्षी मरण पावतो,
    तेंव्हा तेच कीडे-मुंग्या त्या पक्षाला खातात.
    वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
    कोणाचा अपमान करू नका आणि
    कोणाला कमीही लेखू नका.
    शुभ सकाळ!
    चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
    जे “वाट” बघतात..
    अधिक चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात,
    जे “प्रयत्न” करतात..
    पण “सर्वोत्तम” गोष्टी त्यांनाच मिळतात,
    जे आपल्या “प्रयत्नांवर” अतूट विश्वास ठेवतात.
    भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल,
    पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.
    शुभ सकाळ!
    कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
    फुलांच्या हळुवार सुगंधांनी
    आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
    ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
    शुभ सकाळ !

    Good Morning Friendship Quotes in Marathi



    पायाला लागलेली ठोकर
    सांभाळून चालायला शिकवते.
    आणि मनाला लागलेली ठोकर
    जगावे कसे हे शिकवते..
    🏵️शुभ सकाळ!🏵️


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Messages in Marathi


    Good Morning Greetings in Marathi

    भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
    कोण ती कमवायला पळतायत तर…
    कोण ती पचवायला!
    शुभ सकाळ!
    हळवी असतात मने,
    जी शब्दांनी मोडली जातात..
    अन शब्दच असतात जादूगार,
    ज्यांनी माणसे जोडली जातात…
    शुभ सकाळ!
    किती दिवसाचे आयुष्य असते?
    आजचे अस्तित्व उद्या नसते,
    मग जगावे ते हसून-खेळून कारण
    या जगात उद्या काय होईल
    ते कोणालाच माहित नसते..
    म्हणुन आनंदी रहा.
    शुभ सकाळ!
    कोकीळेच्या मंजूळ सुरांनी,
    फुलांच्या हळुवार सुगंधांनी
    आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
    ही सकाळ आपले स्वागत करत आहे…
    शुभ सकाळ !
    प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
    पण समजून घेणारी आणि
    समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
    शुभ सकाळ!

    Relationship Good Morning Message in Marathi


    माणसाचा स्वभाव
    गोड असला की कोणतही
    नातं तुटत नाही…
    🌸शुभ सकाळ.🌸


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Messages in Marathi


    Good Morning Marathi Text Messages

    अश्रू असो कोणाचेही,
    आपण विरघळून जावे..
    नसो कोणीही आपले,
    आपण मात्र कोणाचेही व्हावे…
    शुभ सकाळ!
    जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो.
    त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.
    शुभ सकाळ!
    तुमचा आजचा संघर्ष तुमचे
    उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
    त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल.
    शुभ सकाळ !
    शुभ सकाळ शुभेच्छा संदेश मराठी
    एखादी वस्तू वापरली नाही की ती गंजते,
    आणि जास्त वापरली तर झिजते..
    काहीही झालं तरी शेवट तर ठरलेलाच आहे..
    मग कोणाच्याही उपयोगात न येता,
    गंजण्यापेक्षा,
    इतरांच्या सुखासाठी झिजणे
    केव्हाही उत्तमच…!
    शुभ प्रभात!
    लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,
    अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!
    जगण्यासाठी लागतात फक्त,
    “प्रेमाची माणसं”
    अगदी तुमच्यासारखी…!
    शुभ सकाळ !
    पहाट झाली! पहाट झाली!
    चिमण्यांची किलबिलाट झाली
    अन जाग आली…
    त्यातून एक चिमणी
    हळूच येऊन कानात म्हणाली,
    उठा…
    Whatsapp बघायची वेळ झाली…!
    शुभ सकाळ!

    Good Morning Marathi Message Image


    दिवा म्हणे वातीला, सांग
    मानव जातीला.. सुखासोबत
    दुःखातही रहा एकमेकांच्या साथीला..
    🙏शुभ सकाळ मराठी.🙏


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Messages in Marathi


    New Whatsapp Marathi Good Morning Sms All

    शोधणार आहात तर
    काळजी करणारे शोधा कारण
    गरजेपुरता वापरणारे
    स्वतःच तुम्हाला शोधत येतात…!
    शुभ सकाळ!
    तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
    पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.
    एका झाडापासून लाखो
    माचिसच्या काड्या बनवता येतात.
    पण एक माचिसची काडी
    लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
    शुभ सकाळ!
    नशिबात असेल तसे “घडेल” या “भ्रमात” राहू नका..
    कारण “आपण” जे “करू” त्याचप्रमाणे “नशीब”
    घडेल यावर विश्वास ठेवा..
    शुभ सकाळ!
    “हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
    पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
    आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
    “नाही” लवकर बोलल्यामुळे,
    आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे…
    शुभ सकाळ !
    जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
    कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
    .कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
    कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
    शुभ सकाळ!

    Good Morning for Friends in Marathi


    शुभ सकाळ म्हणजे,
    शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे,
    तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
    मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे 👌
    🌼 !! शुभ सकाळ !! 🍂


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Messages in Marathi


    Motivational Good Morning Message in Marathi

    डोक शांत असेल तर
    निर्णय चुकत नाहीत,
    अन्…भाषा गोड असेल तर
    माणसं तुटत नाहीत..
    शुभ सकाळ!
    पहाटे पहाटे मला जाग आली;
    चिमण्यांची किलबिल कानी आली;
    त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
    उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
    शुभ सकाळ !
    दुखाशिवाय सुख नाही,
    निराशेशिवाय आशा नाही..
    अपयशाशिवाय यश नाही
    आणि पराजयाशिवाय जय नाही..
    आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
    हे आयुष्य आयुष्यच नाही.
    शुभ सकाळ!
    शुभ सकाळ मराठी संदेश
    आपण ज्याची इच्छा करतो,
    प्रत्येकवेळी तेच आपल्याला
    मिळेल असे नाही…
    परंतु नकळत बऱ्याच वेळा
    आपल्याला असे काहीतरी मिळते,
    ज्याची कधीच अपेक्षा नसते…
    यालाच आपण,
    केलेल्या चांगल्या कामाबद्दल
    मिळालेले “आशीर्वाद” असे म्हणतो…
    शुभ सकाळ!
    सकाळ म्हणजे फक्त सूर्योदय नसतो,
    ती एक देवाची सुंदर कलाकृती असते,
    तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
    जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची,
    साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या
    नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरुवात असते…
    शुभ प्रभात!

    Good Morning Motivational Message in Marathi


    खुपदा ठरवूनही
    मनासारखं जगायचं राहून जातं..
    इतरांच्या आवडीप्रमाणे
    जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
    मन वाहून जातं…!
    🌴शुभ सकाळ.🌴


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Messages in Marathi


    Good Morning Quotes for Friends in Marathi

    “नशीब” आकाशातून पडत नाही,
    किव्हा “जमिनीतून” उगवत नाही..
    “नशीब” आपोआप निर्माण होत नाही..
    तर, केवळ “माणूसच” प्रत्यक्ष स्वतःचे नशीब
    स्वतःच घडवत असतो..
    शुभ सकाळ!
    आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
    एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
    तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
    शुभ सकाळ!
    लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
    आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
    फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
    प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
    खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
    शुभ सकाळ !
    कळी सारखे उमलुन,
    फुलासारखे फुलत जावे..
    क्षणा क्षणांच्या लाटांवर,
    आयुष्य झुलत जावे..
    शुभ सकाळ!
    लहानपासुनच सवय आहे
    जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
    मग ती वस्तु असो वा….
    तुमच्यासारखी गोडं माणसं.
    शुभ सकाळ!

    Marathi Status Good Morning(Gm Massage Marathi)


    चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
    मैत्री किंवा नात
    करायला आवडत नाही
    आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
    ती पण तुमच्या सारखी!
    🌿शुभ सकाळ.🌿


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Messages in Marathi



    200+ Marathi Good Morning Wishes

    एकदा वेळ निघून गेली की
    सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
    पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
    सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
    शुभ सकाळ!
    मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला,
    कोणत्याही नावाची गरज नसते…
    कारण,
    न सांगता जुळणाऱ्या नात्यांची,
    परिभाषाच काही वेगळी असते…
    शुभ सकाळ!
    उत्तर म्हणजे काय ते,
    प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
    जबाबदारी म्हणजे काय हे,
    त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
    शुभ सकाळ !
    पाणी धावतं म्हणून त्याला “मार्ग” सापडतो,
    त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची,
    सुखाची, आनंदाची वाट सापडतेच…
    शुभ सकाळ!
    Good Morning Wishes in Marathi
    लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
    रिकाम्या हाताने जाणार..
    असं कसं यार…
    एक हृदय घेऊन आलोय…
    आणि जाताना लाखो हृदयात
    जागा बनवून जाणार..
    शुभ सकाळ!

    200+ Good Morning Wishes Marathi



    👩‍❤️‍👨…तुमच्या आयुष्यातील प्रत्येक या गुलाबांच्या फुलांसारखी सुखाने बहरलेली सकाळ असो…💝
    ll🌷शुभ सकाळ🌷ll ☕सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!☕


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Messages in Marathi


    Good Morning Msg for Love in Marathi

    जो फक्त वर्षाचा विचार करतो,
    तो धान्य पेरतो…
    जो दहा वर्षाचा विचार करतो,
    तो झाडे लावतो…
    जो आयुष्यभराचा विचार करतो,
    तो माणुस जोडतो…
    शुभ सकाळ !
    विश्वास ठेवा,
    आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
    तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
    कुठेतरी काही चांगले घडत असते…
    शुभ सकाळ!
    आयुष्य ही फार अवघड शाळा आहे,
    आपण कोणत्या वर्गात आहोत हे,
    आपल्याला ठाऊक नसते,
    पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते,
    आणि कॉपी करता येत नाही कारण,
    प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते…
    शुभ सकाळ!
    कधी आठवण आली तर डोळे झाकू नका..
    जर काही गोष्टी नाही आवडल्या
    तर सांगायला उशीर करु नका..
    शुभ सकाळ!
    “शुभसकाळ” म्हणजे केवळ,
    शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
    दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,
    काढलेली “आठवण” आहे…
    शुभ सकाळ!

    Good Morning Messages for Love in Marathi


    जे हरवले आहेत
    ते शोधल्यावर परत मिळतील
    पण जे बदलले आहेत
    ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत
    🌸शुभ सकाळ.🌸


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Messages in Marathi


    Good Morning Quotes Love Marathi

    नाते सांभाळायचे असेल तर
    चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
    आणि,नाते टिकवायचे असेल तर
    नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..
    शुभ सकाळ!
    जीवनाच्या बँकेत “पुण्याईचा” “बँलन्स”
    पुरेसा असेल तर “सुखाचा चेक”
    कधीच “बाउंस” होणार नाही.
    शुभ सकाळ!
    कधी भेटाल तिथे एक
    स्माइल देऊन बोलायला विसरु नका..
    कधी चूक झाल्यास माफ करा,
    पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका..
    शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
    आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.
    शुभ सकाळ!
    न हरता, न थकता, न थांबता,
    प्रयत्न करणाऱ्यांसमोर,
    कधी कधी “नशीब” सुद्धा हरते…
    शुभ सकाळ!

    Best Good Morning Message in Marathi



    काळ कसोटीचा आहे पण
    कसोटीला सांगा वारसा
    संघर्षाचा आहे…
    स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या…
    🙏शुभ सकाळ.🙏


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images



    Good Morning Msg for Wife in Marathi

    जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत,
    हृदयामध्ये ध्येयाचे वादळ,
    अंतकरणात जिद्द आहे,
    भावनांना फुलांचे गंध आहेत,
    डोळ्यासमोर खुले आकाश आहे,
    तोपर्यंत येणारा क्षण आपलाच आहे…
    शुभ सकाळ!
    शुभ सकाळ सुविचार
    स्वतासाठी सुंदर घर करणे हे
    प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
    पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,
    यापेक्षा सुंदर काहीच नसते…
    सुप्रभात!
    प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली,
    तर जीवनात दुःख उरले नसते
    आणि दुःखच उरले नसते तर
    सुख कोणाला कळलेच नसते.
    सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
    जन्म हा एका थेंबासारखा असतो..
    आयुष्य एका ओळीसारखं असतं..
    पण मैत्री असते ती वर्तुळासारखी..
    ज्याला कधीच शेवट नसतो…
    शुभ सकाळ!
    जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा,
    विनयशील रहा..
    जेव्हा अत्यंत रागात असाल तेव्हा,
    अगदी शांत रहा..
    शुभ सकाळ!

    Good Morning Love Quotes Marathi


    बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
    आभाळात जरूर उडावं
    पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
    ते घरटं कधी विसरु नये.
    🍂शुभ सकाळ 🍂


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Good Morning Text Messages Marathi

    अंधारात चालतांना प्रकाशाची गरज असते,
    उन्हात चालतांना सावलीची गरज असते,
    जीवन जगत असतांना चांगल्या माणसांची गरज असते.
    शुभ सकाळ !
    गोड माणसांच्या आठवणींनी,
    आयुष्य कसं गोड बनतं,
    दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,
    नकळत ओठांवर हास्य खुलतं..
    शुभ प्रभात..
    नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,
    ती आपोआप गुंफली जातात,
    मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात
    काहीजण हक्काने राज्य करतात,
    यालाच तर मैत्री म्हणतात…
    शुभ सकाळ!
    सराव तुम्हाला बळकट बनवतो.
    दुःख तुम्हांला माणूस बनवते..
    अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
    यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
    परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
    प्रेरणा देत असते.
    शुभ सकाळ!
    प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
    पण समजून घेणारी आणि
    समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.
    शुभ सकाळ !

    Good Morning Message in Marathi Text


    श्रीमंत तो नाही ज्याची तिजोरी
    पैशाने भरलेली असेल,
    श्रीमंत तर तो आहे ज्यांची
    तिजोरी नात्यांनी भरलेली आहे…
    🌷शुभ सकाळ🌷


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Good Morning Messages in Marathi Images

    जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
    प्रामाणिक रहा..
    जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,
    साधे रहा..
    शुभ सकाळ!
    टाळ वाजे, मृदूंग वाजे,
    वाजे हरीची वीणा..
    माउली – तुकोबा निघाले पंढरपूरा,
    मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…
    सुप्रभात!
    आनंदाने फुलवुया जीवनाचा,
    सुंदर मळा..
    सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
    मनाचा फळा..
    शुभ सकाळ!
    जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
    काहीतरी देण्यात महत्व असतं…
    कारण मागितलेला स्वार्थ,
    अन दिलेलं प्रेम असतं…
    शुभ सकाळ!
    माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,
    यावरून त्याची किंमत होत नसते,
    तो इतरांची किती किंमत करतो,
    यावरून त्याची किंमत ठरत असते.
    शुभ सकाळ!

    Marathi Good Morning Messages for Whatsapp



    ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
    निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
    त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
    पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
    🍃!! शुभ सकाळ!!🍃


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Good Morning Sms in Marathi Free Download

    शुभ सकाळ शुभेच्छा
    शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
    आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
    म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
    आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…
    शुभ सकाळ!
    जिवनात जगतांना असे जगा कि,
    आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा,
    आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे…
    शुभ सकाळ!
    हसता-खेळता घालवुया दिवसाचा,
    प्रत्येक क्षण..
    भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,
    प्रसन्न मन..
    शुभ सकाळ!
    धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची,
    आठवण काढत नाही..
    पण मला मात्र आपल्याला रोज
    शुभ सकाळ म्हटल्याशिवाय राहवत नाही…
    शुभ सकाळ!
    जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
    अन सर्वात जास्त वेळा
    मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
    असेल तर ती म्हणजे विश्वास
    शुभ सकाळ!

    Morning Message in Marathi(Gm Quotes Marathi)


    सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
    सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा
    ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत…
    ll🌷शुभ सकाळ🌷ll


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    Good Morning Message Marathi Madhe

    रात्र ओसरली दिवस उजाडला,
    तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
    चिलमील किरणांनी झाडे झळकली,
    सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
    शुभ प्रभात!
    सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
    सर्वाना शुभेच्छा..
    सुख-समाधान-शांती लाभो,
    हीच ईश्वर चरणी इच्छा…
    सुप्रभात!
    दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट
    कधी भरत नाही,
    आणि वाटून खाणारा कधी,
    उपाशी मरत नाही…
    शुभ सकाळ!
    चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
    मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
    आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
    ती पण तुमच्या सारखी..!
    शुभ सकाळ!
    देवाने प्रत्येकाचे आयुष्य
    कसे छान पणे रंगवलेय..
    आभारी आहे मी देवाचा कारण,
    माझे आयुष्य रंगवताना देवाने,
    तुमच्यासारख्या माणसांचा रंग
    माझ्या आयुष्यात भरलाय…
    शुभ सकाळ!

    200+ Good Morning Message Marathi

    कुणाचा साधा स्वभाव
    म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
    ते त्याचे संस्कार असतात…
    ll🌷शुभ सकाळ🌷ll


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    शुभ सकाळ मराठी संदेश फोटो

    माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं. काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करायला हवा, कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस गाजवायला जन्माला आलोय. 🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो
    🙏 💐 शुभ सकाळ💐
    आपल्या आयुष्यात कोण येणार हे काळ ठरवतो, आपल्याला आयुष्यात कोण हवं; हे आपल मन ठरवतं. आणि आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार; हे आपली वागणूक ठरवतं. 🙏तुमचा दिवस सुखाचा जावो
    🙏 💐शुभ सकाळ 💐
    गर्वाचा त्याग केल्यास माणूस लोकांच्या प्रेमास पात्र होतो, राग सोडल्यास दुःख होत नाही, अभिलाषा सोडली कि माणूस श्रीमंत होतो व लोभ सोडला कि खरा सुखी होतो हेच जिवनाचे सत्य आहे……… शेवटी काय घेऊन जाणार आहोत सोबत म्हणून प्रत्येक नात्याला हृदयातून जपावे ॥ 
    🙏 तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐 शुभ सकाळ💐
    बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं… पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली ते घरटं कसं विसरावं… एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा कारण, व्यक्ती कधी ना कधी संपते, पण व्यक्तिमत्व मात्र सदैव जिवंत राहते… 
    🙏तुमचा दिवस सुखाचा जावो🙏 💐*शुभ सकाळ *💐
    सर्वांपेक्षा मोठा…तो वरती बसलाय….. हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल..! स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे….. रक्त गट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे..!! 
    🙏तुमचा दिवस सुखाचा जावो 🙏

    प्रेरणादायक सुप्रभात संदेश मराठी


    ‘माणूस कसा दिसतो’ ह्यापेक्षा,
    ‘कसा आहे’ ह्याला महत्व असतं…
    कारण शेवट
    सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
    तर, गुणाचं आयुष्य,
    मरणापर्यंत असतं…..!!!
    🙏सुप्रभात..🙏


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    गुड मॉर्निंग फोटो फॉर व्हाट्सएप्प मराठी

    थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
    ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
    भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
    सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
    हीच खरी नाती मनांची,
    सकाळच्या सुंदर शुभेच्छा..
    “मनात” घर करून गेलेली व्यक्ती,
    कधीच विसरता येत नाही..
    “घर” छोटे असले तरी चालेल,
    पण “मन” मात्र मोठे असले पाहिजे..
    शुभ सकाळ!
    प्रेम माणसावर करा त्याच्या सवयींवर नाही,
    नाराज व्हा त्याच्या बोलण्यावर पण त्याच्यावर नाही,
    विसरा त्याच्या चुका पण त्याला नाही,
    कारण माणुसकी पेक्षा मोठं काहीच नाही…
    शुभ सकाळ!
    मनातून येणा-या आठवणी,
    कोणीतरी समजणारं असावं..
    जीवनात सुख:दुखात साथ देणारं,
    एक सुंदर नातं असावं..
    शुभ सकाळ!
    हसत राहिलात तर संपूर्ण जग
    आपल्याबरोबर आहे,
    नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण
    डोळ्यामध्ये जागा नाही मिळत.

    गुड मॉर्निंग शुभ सकाळ(सुंदर सकाळ sms)



    ❤️😊क्षमा म्हणजे काय” ??
    सुंदर उत्तर……-
    चुरगळल्यानंतरही फुलांच्या
    पाकळयांनी दिलेला
    सुगंध म्हणजे
    क्षमा….!👌🏻
    🙏🥀शुभ सकाळ🥀🙏


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    शुभ सुविचार मराठी(Good Morning Quotes)

    मला श्रीमंत होण्याची गरज नाही..
    मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर
    येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती.
    शुभ सकाळ!
    “माझ्यामुळे तुम्ही नाही” तर,
    “तुमच्यामुळे मी आहे..” हि वृत्ती ठेवा,
    बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात..
    जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
    प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
    तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.
    शुभ सकाळ!
    अगरबत्ती देवासाठी हवी असते
    म्हणून विकत आणतात,
    पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात.
    शुभ सकाळ!
    साखरेची गोडी सेकंदच राहते,
    पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र,
    शेवटपर्यंत मनात घर करून जाते.
    शुभ सकाळ!

    शुभ सकाळ देवाचे फोटो



    चेहरा चांगला असला तर
    लोक थोडा वेळ बघतील…
    मात्र मन चांगलं असलं तर
    लोक जन्मभर जपतील.
    🌸शुभ सकाळ🌸


    Good Morning Message in Marathi Images
    Good Morning Message in Marathi Images


    200+ गुड मॉर्निंग मॅसेजेस इन मराठी फोटो

    जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो
    त्याला चांगलीच सावली लाभते..
    म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच
    सहवासात राहणे योग्य!
    शुभ सकाळ!
    कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
    बाजार मांडू नका,
    कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
    शुभ सकाळ!
    shubh sakal marathi sms
    सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
    नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
    मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
    रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…
    आपलं जगणं दुसऱ्यासाठी
    जेवणातल्या मिठासारखं असावं..
    पाहिलं तर दिसत नाही,
    पण नसलं तर जेवणच जात नाही.
    शुभ सकाळ!
    जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,
    आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,
    ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,
    कधीच कमी होऊ देत नाही..
    शुभ सकाळ!


    हे पण वाचा:-

    मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Good Morning Message in Marathi Images तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल. या लेखातील या Shubh Sakal Suvichar Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *