Good MorningMonday Good Morning Quotes in Marathi

Monday Good Morning Quotes in Marathi | ५५+ गुड मॉर्निंग सोमवार मराठी स्टेटस

Happy Monday Good Morning in Marathi 2023


संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच. 
🥀 शुभ सकाळ 🌻

Monday Good Morning Quotes in Marathi
Monday Good Morning Quotes in Marathi


मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी काही Monday Good Morning Quotes in Marathi, गुड मॉर्निंग मराठी एसएमएस, गुड मॉर्निंग मराठी सुविचार, आणि गुड मॉर्निंग विश मराठीत घेऊन आलो आहोत. तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना हा गुड मॉर्निंग मेसेज मराठीत पाठवून तुम्ही त्यांचा दिवस प्रभावीपणे सुरू करू शकता. तुम्ही सकाळी तुमच्या प्रिय आणि खास मित्रांना Whatsapp, Gm Images मराठी साठी सोमवार गुड मॉर्निंग मराठी स्टेटस पाठवू शकता आणि त्यांच्या जवळ जाऊ शकता. गुड मॉर्निंग मराठी इमेजेसच्या सहाय्याने तुम्ही त्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करू शकता.
गुड मॉर्निंग शायरी मराठी त्यांच्या दिवसाची सुरुवात चांगली करेल आणि तुमचाही. तुम्हाला गुड मॉर्निंग मराठी सुविचार आवडत असल्यास वेबसाइट बुकमार्क करा आणि तुमच्या मित्रांसह शेअर करा. अधिक चांगल्या कोट्ससाठी, आमच्या इतर पोस्ट देखील वाचा, जर तुम्हाला आमचे कोट्स आवडत असतील तर ते तुमच्या मित्र, नातेवाईक किंवा सोशल मीडियावर शेअर करा.


Best Morning Quotes in Marathi


भले यशस्वी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे.
❣️ शुभ सकाळ ❣️




स्वतासाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते.
शुभ सकाळ 




शत्रूच्या सानिध्यात सुध्दा असे रहा की जशी एक जीभ बत्तीस दातांच्या मध्ये रहाते सर्वांना भेटते पण कोणाकडून दबली जात नाही.
शुभ सकाळ 




सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात निसर्ग बदलला कि फुले सुकून जातात मनापासून आठवण काढली आहे तुमची पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात.
💞 शुभ सकाळ 💞




नाते सांभाळायचे असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी आणि नाते टिकवायचे असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.
शुभ सकाळ 




सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने ऐकत नाही आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.
शुभ सकाळ 




वाट नेईल तिकडे जाणे आणि शब्द सापडतील तसे गाणे यामुळे आयुष्याला रंगत येत नाही.कुठे जायचे आणि काय गायचे हे अगदी स्पष्ट असले पाहिजे.
शुभ सकाळ सोमवार


Morning Quotes in Marathi Text(Marathi Quotes on Morning)



सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना.
शुभ सकाळ 




सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ.
शुभ सकाळ 




जर यशाच्या गावाला जायचे असेल तर अपयशाच्या वाटेनेच प्रवास करावा लागेल.
🌹शुभ सकाळ 🌹




थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात, तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ सकाळ 




आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.
शुभ सकाळ 




आकाश कितीही उंच असो नदी कितीही रुंद असो पर्वत कितीही विशाल असो एक लक्षात ठेवा तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा.
सुप्रभात 




कधी आठवण आली तर डोळे झाकू नका जर काही गोष्टी नाही आवडल्या तर सांगायला उशीर करु नका.
शुभ सकाळ


Monday Quotes in Marathi(Best Monday Morning Quote)



पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला.
शुभ सकाळ 




अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात.
शुभ सकाळ 




कधी भेटाल तिथे एक स्माइल देऊन बोलायला विसरु नका कधी चूक झाल्यास माफ करा पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नका.
शुभ सकाळ 




आनंदाने फुलवुया जीवनाचा सुंदर मळा सद्विचारांच्या रंगाने रंगवुया मनाचा फळा.
शुभ सकाळ 




मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही घर छोटे असले तरी चालेल पण मन मात्र मोठे असले पाहिजे.
शुभ सकाळ 




प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचा चुकीचाच दिसणार दोन्ही बाजूने विचार करून बघा कधी गैरसमज होणार नाहीत.
शुभ सकाळ 




मला श्रीमंत होण्याची गरज नाही मला पाहून तुमच्या चेहऱ्यावर येणारी गोड स्माईल हीच माझी श्रीमंती.
शुभ सकाळ 

Monday Morning Breakfast Quotes in Marathi



अशा माणसाला गमावू नका ज्याच्या मनात तुमच्याविषयी आदर, काळजी आणि प्रेम असेल लपवणारे व फसवणारे खुप असतात गरज नसताना सुद्धा आपली आठवण काढणारे खुप कमी असतात.
शुभ सकाळ




सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..पण सत्य कधीच हरत नाही.
शुभ सकाळ 




कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात.
शुभ सकाळ




जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते म्हणुन नेहमी चागंल्या व्यक्तींच्याच सहवासात राहणे योग्य.
शुभ सकाळ ✨




योग्य लोकांचे हात,हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही.
शुभ सकाळ 




सकाळ हसरी असावी ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी मुखी असावे पांडूरंगाचे नाम सोपे होई सर्व काम.
शुभ सकाळ 


Marathi Quotes on Good Morning



जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते.
शुभ सकाळ 




डोळयातून वाहणारं पाणी कोणीतरी पाहणारं असावं हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असावं.
शुभ सकाळ 




चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही आपल्याला फ़क्त माणसे महत्वाची आहेत ती पण तुमच्या सारखी.
शुभ सकाळ 




संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील.
शुभ सकाळ 




जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर लोकांच्या नजरे कडे लक्ष देऊ नका कारण त्यांच्या नजरा गरजे नुसार बदलतात.
शुभ सकाळ 




हसता-खेळता घालवुया दिवसाचा प्रत्येक क्षण भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया प्रसन्न मन.
शुभ सकाळ 


Morning Monday Funny Quotes in Marathi



खरे बोलणाऱ्या व्यक्तीला खूप मित्र नसतात पण चांगले मित्र नक्की असतात.
शुभ सकाळ




माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची संपूर्ण ओळख वाणी विचार आणि कर्माने होते.
शुभ सकाळ 




भाग्य आपल्या हातात नाही पण निर्णय आपल्या हातात आहेत भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात.
शुभ सकाळ 




आनंद नेहमी चंदनासारखा असतो दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी आपलीही बोटे सुगंधित करून जातो.
शुभ सकाळ 




भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको.
शुभ सकाळ 




नम्रते शिवाय ज्ञान मिळत नाही मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही म्हणून जीवनात योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीसमोर आणि योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे.
शुभ सकाळ ⭐


Monday Morning Quotes for Employees in Marathi



हसण्याची इच्छा नसली तरी हसावं लागतं कसं आहे विचारलं तर मजेत आहे म्हणावं लागतं जीवन हे एक रंगमंच आहे इथे प्रत्येकाला नाटक हे करावचं लागतं.
शुभ सकाळ 




कठीण काळात सतत स्वतःला सांगा,शर्यत अजून संपलेली नाही,कारण मी अजून जिंकलेलो नाही.
शुभ सकाळ 




एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही मात्र एक मिनिट विचार करून घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ 




आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याचे स्वप्न आणि समाधान टिकेल पण उद्याच्या काळजीत आजचे सुख हरवू नका.
शुभ सकाळ 




ठाम राहायला शिकावं निर्णय चुकला तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
शुभ सकाळ 




मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो पण मनातून हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.
🙏 शुभ सकाळ 🙏


Monday Good Morning Quotes in Marathi



खेळ असो वा आयुष्य आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल.
शुभ सकाळ 




संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच.
शुभ सकाळ 




पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथे हरण्याची जास्त भीती वाटते.
शुभ सकाळ 




एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्या नजरा आपोआप आदरानं झुकतात.
शुभ सकाळ 




नेहमी लक्षात ठेवा आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.
शुभ सकाळ 




ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
शुभ सकाळ 




नशिबाला दोष का द्यावा स्वप्नं आपली असतील तर प्रयत्न ही आपलेच असावे.
शुभ सकाळ 




दुसऱ्याला आनंदी बघायला आवडणं हें अतिशय निरोगी मनाचे लक्षण आहे.
शुभ सकाळ 


Monday Good Morning Images in Marathi



पावसाला माहीत नसत मातीतुन काय उगवणार तो मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असच जगावं काय भेटणार हे न पाहता मनसोक्त जगुन परतावं.
शुभ सकाळ 




आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन निदान एक काम पूर्ण करीन निदान एक अडथळा ओलांडिन निदान प्रयत्न तरी करीनच करीन.
शुभ सकाळ 




आयुष्यात कधीच कोणावर जास्त अवलंबून राहू नका कारण अंधार पडल्यावर स्वतःची सावली देखील सोडून जाते.
शुभ सकाळ 




स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्याने प्रगती आहे.
शुभ सकाळ 




मनुष्या जवळची नम्रता संपली कि, त्याच्या जवळची माणुसकीच संपली म्हणून समजावे.
शुभ सकाळ 




जे लोक तुमचे परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्याचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
शुभ सकाळ 




शहाणा माणूस प्रत्येकवेळी एकांतात आणि आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो.
शुभ सकाळ 




आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो, त्याला कुणीही हरवू शकत नाही.
शुभ सकाळ 


Good Morning Images in Marathi for Friends



नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर तो त्यांचा दोष आहे तुमचा नाही.
शुभ सकाळ




 तुमचा शत्रू जितकी दुःख देत नाही त्यापेक्षा जास्त वेदना तुमचे नकारात्मक विचार देतात.
शुभ सकाळ 




स्वतः चा विकास करा, लक्षात ठेवा, गती आणि वाढ हीच जिवंतपणाचे लक्षण आहेत.
शुभ सकाळ




 प्रामाणिकपणा  हि शिकवण्याची बाब नाही तर तो रक्तातच असावा लागतो त्यात टक्केवारी नसते तो असतो किंवा नसतो.
शुभ सकाळ 




खऱ्या विद्यार्थ्यांला कधीच सुट्टी नसते,सुट्टी हि त्याच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याची संधी असते.
शुभ सकाळ 




भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो.
शुभ सकाळ 




आपल्या नियतीचे मालक बना परंतु परिस्थितीचे गुलाम होवू नका.
शुभ सकाळ 




कोणीही पाहत नसताना आपले काम जबाबदारीने करणे म्हणजे प्रामाणिकपणा.
शुभ सकाळ 


Good Morning God Images in Marathi



जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नाही  तर एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय.
शुभ सकाळ 




समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
शुभ सकाळ 




चुकण हि प्रकृती मान्य करण हि संस्कृती आणि सुधारणा करण ही प्रगती आहे.
शुभ सकाळ 





 या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते, तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम आणि तुमच्याजवळ सर्वकाही असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब.
शुभ सकाळ 




 भूक आहे तेवढे खाणे हि प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे हि विकृती आणि वेळेप्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे हि संस्कृती.
शुभ सकाळ




माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तकं आणि दुसरी भेटलेली माणसं.
शुभ सकाळ 


Good Morning Images Marathi Love



कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
शुभ सकाळ 




कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,कौतुक प्रेरणा देते,तर टीका सुधारण्याची संधी.
शुभ सकाळ 




मानवाचा दानव होणे ही त्याची हार मानवाचा महामानव होणे हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणे हे त्याचे यश आहे.
शुभ सकाळ 




स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात.
शुभ सकाळ 




चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते.
शुभ सकाळ 




सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता.
शुभ सकाळ 




नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात तर आयुष्यभर एकटे राहाल.
शुभ सकाळ 


Good Morning Images Marathi Monday



जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते.
शुभ सकाळ 




मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणस हवीत कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
शुभ सकाळ




प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,तर तुम्ही चांगले आहात म्हणून.
शुभ सकाळ 




कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.
शुभ सकाळ 




छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो.
शुभ सकाळ 




तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात यात तुमचा काहीच दोष नाही पण जर तुम्ही गरीब म्हणून मेलात तर हा नक्कीच तुमचा दोष असेल.
शुभ सकाळ 




पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकू शकतो.
शुभ सकाळ 




काही वादळे विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात.
शुभ सकाळ 




व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही कारण सुंदर दिसण्यात अन असण्यात खूप फरक असतो.
शुभ सकाळ 


शुभ सोमवार मराठी संदेश(सोमवार गुड मॉर्निंग मराठी स्टेटस)



ना कुणाशी स्पर्धा असावी ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी.
शुभ सकाळ 




प्रयत्न करणे सोडू नका तुम्ही आधीच खूप खूप सोसलय आता त्याची बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे.
शुभ सकाळ 




कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरवून बसाल.
शुभ सकाळ 




आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात.
शुभ सकाळ 




कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते.
शुभ सकाळ 




जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही एकत्र ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात.
शुभ सकाळ 




माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा.
शुभ सकाळ 




जर तुम्ही त्या व्यक्तीची वाट पाहत असाल जी तुमचे जीवन वाचवणार आहे तर तुम्हाला फक्त आरशात बघण्याची आवश्यकता आहे.
शुभ सकाळ 




स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
शुभ सकाळ 


सोमवार गुड मॉर्निंग मराठी स्टेटस



पैज लावायची तर स्वतः सोबतच लावा कारण जिंकलात तर स्वत:चा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वत:चाच अहंकार हराल.
शुभ सकाळ 




अपयश म्हणजे संकट नव्हे आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत.
शुभ सकाळ 




प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरुवात करा.
शुभ सकाळ 




तुमचे कितीही वय असेल किंवा अनेक संधी हातातून गेलेल्या असतील तरी तुम्ही पुन्हा सुरुवात करू शकता.
शुभ सकाळ 




अनेक अपयशाची कारणीभूत बाब म्हणजे माणसाचा स्वभाव.ते जेव्हा प्रयत्न सोडतात तेव्हा आपण यशाच्या किती जवळ आहोत याची त्यांना कल्पना नसते.
शुभ सकाळ 




स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करतांना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.
शुभ सकाळ 




जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असालं तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की  तुम्ही किती असामान्य आहात.
शुभ सकाळ 




मोठ व्हायचं आणि यशस्वी व्हायचय तर अपमान गिळायला शिका. उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारी लोक स्वतःचा मान वाढवायचा तुमची ओळख सांगतील.
शुभ सकाळ 




जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वत:ला खूप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते.
शुभ सकाळ 




मी कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल.
शुभ सकाळ 




 उठा जागृत व्हा जोपर्यंत आपले ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत थांबू नका.
शुभ सकाळ 




अनुभवाने एक शिकवण दिली आहे कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका.
शुभ सकाळ

    मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Monday Good Morning Quotes in Marathi  तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

    या लेखातील या गुड मॉर्निंग मराठी स्टेटस संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

    यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *