Recents in Beach

❤️❤️ नवरा बायको प्रेम कविता मराठी ❤️❤️ (Husband Wife Love Poem Marathi)

Navra Bayko Prem Kavita In Marathi


❤️❤️किती वेडं असतं ना आपलं मन,
ज्या व्यक्तीशी खूप भांडतो,
ज्या व्यक्तीवर खूप चिडतो,
तरी सुद्धा त्याच व्यक्तीशी बोलायची इच्छा होते…❤️❤️


नवरा बायको प्रेम कविता मराठी
नवरा बायको प्रेम कविता मराठी


नवरा बायको प्रेम कविता मराठी: नवरा बायको स्टेटस (Navra Bayko Status in Marathi) शोधताय? आम्ही सादर करत आहोत १०१+ नवरा स्टेटस आणि बायको स्टेटस खास तुमच्यासाठी. नवरा बायको हे नातं प्रेम बनवायला. (Navra Bayko Prem Kavita Marathi) मनाने जोडलेले जोडलेले जोडलेले जग जगल्यासारखं वाटतं, पण प्रेमळसवे फुवे हि हवे असतात तरच प्रेम प्रेमं. एकदा का विवाहाची महिला पक्की बोकी नवरीसाथी शायरी मराठीत आणि बायकोसाठी प्रेम संदेश शोधायचे होते. म्हणून आम्ही देखलो आलो आहोत नवरा बायको प्रेम (Navra Bayko Quotes in Marathi) शायरी. 

या शायराचा वापर करून तुम्ही तुमच्या जमादाराला इंप्रेस करू शकाल. प्रेम कितीही असले तरी ते जुने पक्के कि तू मै मैच होते आणि मग आपल्याला पडू शकते (मराठीत नवरा बायको भांडण कोट्स) नवरा बायको भांडण स्टेटची. भांडण मिटवण्याचा प्रयत्न करता. आशा आहे की तुमची काही भांडण ना होती तुमची प्रेमातली गोडवा कायम राहा.

जर तुम्ही मराठीत नवरा बायको लव्ह स्टेटस शोधत असाल तर आम्ही तुमच्या बायकोसाठी बायको शायरी मराठी, बायको कोट्स, बायको स्टेटस मराठीचा आमचा सर्वोत्तम संग्रह प्रदान केला आहे. जर तुम्हाला तुमच्या पतीवर प्रेम असेल आणि तुम्ही सर्वोत्तम नवरा कोट्स, नवरा स्टेटस, नवरा शायरी मराठी शोधत असाल तर Hindimarathisms.com तुम्हाला खूप मदत करेल. तुमच्यातील भांडणे थांबवण्यासाठी आणि तुमच्या नात्यात ठिगळ घालण्यासाठी आणि तुमचे जीवन आनंदी करण्यासाठी आम्ही येथे नवरा बायको दुःखी स्टेटस मराठी देखील प्रदान केले आहे.


  नवरा बायको प्रेम कविता मराठी


  ❤️❤️भांडण झाल्यानंतर, माझं तुझ्याशी अबोला धरणं,
  ही शिक्षा तुला असते की मला, हेच मला समजत नाही..
  तुझ्याशी बोलणं सोडलं की, खरं सांगू..
  यार मला करमतच नाही..!❤️❤️
  ❤️❤️ बायको स्टेटस❤️❤️


  ❤️❤️भांडणं होतात..
  दुरावा येतो..
  मतभेद होतात..
  राग येतो..
  पण हे सगळं विरघळतं,
  जर प्रेम पक्कं असेल तर…!❤️❤️
  ❤️❤️ बायको स्टेटस❤️❤️


  ❤️❤️भांडणं घरातली असो वा समाजातली
  त्याचा परिणाम इतर लोकांवर सुद्धा होतो,
  त्यामुळे दोन जणांची आपापसातील भांडण थांबवायची असेल
  तर दोघातून एकाला तरी शांत व्हायला पाहिजे,
  तर भांडण आपोआप कमी होईल..
  आणि समोरचा शांत होईल याची वाट बघू नका,
  स्वतः माघार घ्या…❤️❤️
  ❤️❤️ बायको स्टेटस❤️❤️


  Bhandan Status & Quotes Marathi | नवरा बायको भांडण शायरी  ❤️❤️क्षणभराचंच भांडण ना ते,
  मग का घाव जन्मभराच्या नात्यावर..
  अहो कुणी दात पाडून टाकतं का,
  जीभ त्याखाली आल्यावर..❤️❤️
  ❤️❤️ बायको स्टेटस❤️❤️


  ❤️❤️शब्दाने शब्द वाढू नये,
  कधी ताणू नये जास्त…
  बोलून मिटवावं सारं,
  हेच सगळ्यात रास्त…!!❤️❤️
  ❤️❤️ नवरोबा स्टेटस❤️❤️


  ❤️❤️कधी वाटतं तुला समजावणं खूप कठीण आहे,
  त्यापेक्षा तुला समजून घेणंच ठीक आहे..❤️❤️
  ❤️❤️ नवरोबा स्टेटस❤️❤️

  Navra Bayko Love Quotes in Marathi  ❤️❤️तू आहेस हट्टी पण प्रेम ही करतेस तितक्याच टोकाने,
  म्हणूनच सामावून घेतो रागाला तुझ्या मी प्रेमाने..❤️❤️
  ❤️❤️ नवरोबा स्टेटस❤️❤️


  ❤️❤️किती वेडं असतं ना आपलं मन,
  ज्या व्यक्तीशी खूप भांडतो,
  ज्या व्यक्तीवर खूप चिडतो,
  तरी सुद्धा त्याच व्यक्तीशी बोलायची इच्छा होते…❤️❤️
  Bayko Ti Baykoch Asati  ❤️❤️भूक तरी कशी लागणार आपल्याच माणसाने रुसल्यावर,
  घास तरी कसा गळ्यातून उतरणार सोबत कुणी नसल्यावर..❤️❤️
  ❤️❤️ नवरोबा स्टेटस❤️❤️


  ❤️❤️दोन क्षणाचा वाद नाही,
  कित्येक क्षणांचा सहवास आठवणीत ठेवावा,
  कधी वाटलं खूप ताणलय नात्याला,
  तर लगेच आपला राग बाजूला सारावा..❤️❤️
  Navra to Navrach Asato  Marathi Love Msg for Husband  ❤️❤️तुझ्या कुंकवाशी माझं नातं
  जन्मोजन्मी असावं.
  मंगळसूत्र गळ्यात घालतांना
  तू डोळ्यात पाहून हसावं.
  कितीही संकटे आली तरी,
  तुझा हात माझ्या हाती असावा,
  आणि मृत्यूलाही जवळ करतांना..
  देह तुझ्या मिठीत असावा…❤️❤️
  ❤️❤️ नवरोबा लव स्टेटस❤️❤️
  ❤️❤️कळीचं फुलणं हा तर तिचाच गुण

  वेड्या कवीसाठी मात्र ती प्रेमाची खूण

  पाखराचे बोल कुणासाठी गाणे

  कुणा येई धुंदी, कुणा येई तराणे

  कधी गुलाबी थंडी कधी वारा कुंद

  कुणी शोधे राधा कुणा हवा मुकुंद❤️❤️
  ❤️❤️ नवरोबा लव स्टेटस❤️❤️


  ❤️❤️तू खूप प्रेम करतेस म्हणून

  तुझ्याशी भांडायला आवडते

  भांडण झाल्यावर

  तुझा रुसवा काढायला आवडते

  तू जवळ नसल्यावर तुझी

  आठवण काढायला आवडते

  आणि तू जवळ असल्यावर

  तुला चिडवायला आवडते

  तुझ्यावर प्रेम करत नाही

  हे भासवायला आवडते

  आणि तू जवळ नसल्यावर

  तुझ्या आठवणीत रडायला आवडते❤️❤️
  ❤️❤️ नवरोबा लव स्टेटस❤️❤️
  ❤️❤️बायको, बायको लाडाची बायको

  कितीही बोललो तरी घेते कायम समजून

  तू आहेस म्हणून आहे माझ्या जीवनाला अर्थ

  तू नसशील तर माझे जीवन आहे व्यर्थ❤️❤️
  ❤️❤️ नवरोबा लव स्टेटस❤️❤️


  Marathi Prem Kavita(2022)
  ❤️❤️तुझी सोबत असताना,

  जीवनात फक्त सुखांचीच,

  अविरत बरसात असेल

  प्रेम काय आहे माहीत नाही,

  पण ते जर तुझ्या इतकं सुंदर असेल

  तर मला जन्मो जन्मी हवयं❤️❤️
  ❤️❤️ बायको लव स्टेटस❤️❤️
  ❤️❤️चांदण्यात राहणारा मी नाही,

  भीतींना पाहणारा मी नाही

  तू असलीस नसलीस तरीही

  शून्यात तुला विसरणारा मी नाही❤️❤️
  ❤️❤️ बायको लव स्टेटस❤️❤️  ❤️❤️भेट जाहली पहिली तेव्हा

  सांज पेटली होती

  रिमझिम वर्षेतूनि लालसा

  लाल दाटली होती

  काळ लोटला आज भेटता

  नदी आटली होती

  ओठांवरती उपचारांची

  सभा थाटली होती- कुसुमाग्रज❤️❤️
  ❤️❤️ बायको लव स्टेटस❤️❤️  ❤️❤️

  आयुष्यभर कोणासाठी तरी थांबणे

  म्हणजे प्रेम,

  कोणीतरी सुखात असल्याचा आनंद

  म्हणजे प्रेम,

  कोणासाठी तरी रडणारे मन

  म्हणजे प्रेम,

  आणि कोणाशिवाय तरी मरणे

  म्हणजे प्रेम❤️❤️
  ❤️❤️ बायको लव स्टेटस❤️❤️


  Navra Bayko Prem Sms Marathi  ❤️❤️तुझ्या अशा फसव्या नजरांनाच

  मी भुलत गेलो

  तू सोडत होतीस केस मोकळे

  मी मात्र गुंतत गेलो❤️❤️
  ❤️❤️ बायको लव स्टेटस❤️❤️  ❤️❤️तुझ्या जादुई हसण्यातच

  मी फसत गेलो

  त्या मोहवणाऱ्या क्षणात

  मी हरवत गेलो❤️❤️
  ❤️❤️ बायको लव शायरी❤️❤️


  Good Morning Navra Bayko Marathi Sms
  ❤️❤️तुझ्या पुसटश्या स्पर्शानही

  मी बेभान होत गेलो

  तो गंध माझ्या तन-मनात

  नकळत साठवत गेलो❤️❤️
  ❤️❤️ बायको लव शायरी❤️❤️
  ❤️❤️कळलं नाही हा श्वास

  कधी झाला तुझा

  इतकी प्रीत तुझ्यावर

  मी कसा करत गेलो❤️❤️
  Marathi Love Kavita
  प्रिये…

  Bayko Shayari Marathi, Wife Quotes in Marathi  ❤️❤️माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,

  माझा श्वास तुच आहेस…

  आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…❤️❤️
  ❤️❤️ बायको लव पोयम❤️❤️
  ❤️❤️जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..

  डोळे लावुन भिजुन जा..

  माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…❤️❤️
  ❤️❤️ बायको लव पोयम❤️❤️

   

  ❤️❤️कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस

  आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…❤️❤️
  ❤️❤️ बायको लव पोयम❤️❤️


  नवरा बायको प्रेम कविता मराठी  ❤️❤️तुझं माझ्यावरचं प्रेम म्हणजे

  गवत पात्यावर फुललेल्या

  मोहक फुलासारखं

  मोराच्या पिसाऱ्यावरील

  वेधक मोरपंखी डोळ्यांसारखं

  समुद्रातील फेसाळलेल्या

  उधाण लाटेसारखं

  क्षितिजावरील उगवलेल्या सूर्याच्या

  विखुरलेल्या उन्हासारखं

  माळावर चांदण्याची

  लयलूट करणाऱ्या चंद्रासारखं❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️

  Good Morning Bayko Marathi, Good Morning Bayko Marathi Sms  ❤️❤️प्रेमाची तुझी साद, मनाला आनंद देते

  कितीही कठोर वागलो तरी तू कायम आनंद देतेस

  संसार म्हटला की, आल्या कुरबुरी

  तरीही त्यातून पार पडत मलाही तू सांभाळतेस

  इतकं प्रेम करतेस पण ते कधीही बोलून दाखवत नाहीस

  तुझ्यावरील माझे प्रेम मी दाखविल्याशिवाय राहू शकत नाही❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️
  ❤️❤️मी मागे नसतानाही,

  असल्याचा भास होतो ना तुला!

  लोकांशी महत्वाचं बोलतानाही

  माझा जोक आठवतो ना तुला!

  आपण गर्दीत चालतानाही,

  माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!

  इतरांसोबत जोरात हसतानाही,

  माझा दुरावा रडवतो ना तुला!

  कधी उदास वाटतानाही,

  माझा चेहरा हसवतो ना तुला!

  तुला नको असतानाही,

  माझा आवाज लाजवतो ना तुला!

  तू शब्दांनी नाकारतानाही

  चेहराच सांगतो ना

  मी आवडतो तुला!❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️


  Husband Wife Love Poem Marathi
  ❤️❤️साथ माझी तुला प्रिये
  शेवटच्या श्वासापर्यंत असेल
  नाही सोडणार हात तुझा
  जोपर्यंत प्राण माझ्यात असेल❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️  ❤️❤️प्रेमाच्या या सरितेत
  वाहत असेच जावे
  उगवत्या सुर्यासोबत
  प्रेम सागरास जावून मिळावे❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️  ❤️❤️प्रेम म्हणजे… ?
  समजली तर भावना…
  पाहिले तर नाते…
  म्हटले तर शब्द…
  वाटली तर मैत्री…
  घेतली तर काळजी …
  तुटले तर नशीब….
  पण मिळाले तर स्वर्ग….!!!❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️

  Good Morning Navra Bayko Marathi Sms
  ❤️❤️घेऊत मला मिठीत
  शांत कर या मनाला
  मी खूप समजावलंय
  आता तूच समजावं याला.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️
  ❤️❤️तू आहेस सोबत म्हणूनच
  शब्द बोलत आहेत
  अबोल्याचे क्षण त्यांनी
  कित्येक दिवस पाहिले आहेत.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️  ❤️❤️नयन ओले माझे
  तुझ्या आठवणींच्या ओलाव्यात
  शांत होते मन
  पाहुनी प्रतिमा तुझी अंतर्मनात.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️


  Bayko Quotes in English  ❤️❤️आठवून तुला
  मनाचा दर्पण सजला
  पाहून तुझी सुंदरता
  तो क्षणही लाजला.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️
  ❤️❤️पाऊस थांबला होता
  अश्रू थांबत नव्हते
  विरहाचा भार ते
  स्वतः झेलत होते..
  विरह प्रेम कविता❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️

  नवरा बायको प्रेम कविता


  ❤️❤️घटका विरहाची भरली
  विरहाची सांगता होत आहे
  तुझ्या माझ्या प्रेमाचा बंध
  नव्याने एक होत आहे.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️  ❤️❤️सांगायचे होते तुजला
  खेळ ते विरहाचे होते
  क्षणात नाते आपले विलग झाले होते.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको लव पोयम ❤️❤️  ❤️❤️कसे सांगू तुजला
  मी ही विरहात जळत आहे
  एकांताला समजावताना
  आठवणी तुझ्या माळत आहे.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको कविता ❤️❤️  ❤️❤️मनातलं सर्व माझ्या तिला
  केव्हापासून सांगायचं होतं
  सांगताच ती लाजून म्हणाली
  मला तर आधीच माहीत होतं.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको कविता ❤️❤️


  नवरा बायको प्रेम शायरी  ❤️❤️कोरे ठेऊन पान मनाचे
  आठवणीत का बोलतेस
  बंद दरवाजे मिलनाचे
  स्वप्नातच का भेटतेस.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको कविता ❤️❤️  ❤️❤️तुझी मिठी म्हणजे
  चंद्र चांदण्यांचा भास
  मिलन ह्रदयाचा व्हावं
  एकत्र येऊन तुझा-माझा श्वास..❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको कविता ❤️❤️  ❤️❤️मनाच्या खोल कुठेतरी
  विचारांचं खळबळ माजलयं…
  विरहाचं धुकं नात्यात दाटलयं
  अश्रू आतुर आहेत वाहण्यासाठी
  तुला दिलेल्या एका वचनापायी
  गालांवरच्या खोट्या हास्यात मी त्यांना अडवलंय.❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको प्रेम कविता ❤️❤️
  ❤️❤️टिक टिक घड्याळाची करिते क्षणांस जाचक,
  होत नाही महन ते एकटेपण,
  आठवणींच्या दुनियेत रमून,
  होते भूतकाळाचे चित्रीकरण नयन मिटताच….
  ते रूप तुझे,तो सहवास तुझा,ते दुःख तुझे,
  ती काळजी तुझी,
  जणू भासते ती व्हावी आत्ताच परिधान,
  पण अणूंचा गोंधळ माजुन वाहतो
   थेंबांचा प्रवाह नयन उघडताच…❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको प्रेम कविता ❤️❤️  ❤️❤️तुझ्या आठवणी म्हणजे…
  मोरपिसाचा हळुवार स्पर्श…😘
  तुझ्या आठवणी म्हणजे…
  नकळत निर्माण होणारा हर्ष…
  तुझ्या आठवणी म्हणजे…
  स्वप्नांनी सजवलेलं एक गाव…🏡
  तुझ्या आठवणी म्हणजे…
  विरह सागरात हरवलेली नाव…⛵❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको प्रेम कविता ❤️❤️
  ❤️❤️रात्रीस झोपी जाता,कानात ध्वनि
  गुंजतो फक्त तुझा,
  नयन बंद करताच समोर येते तुझे सुंदर रूप,
  तेव्हा दचकून जाग येताच पाहतो
  चंद्रमय प्रकाश….
  त्या प्रकाशाच्या सहवासात राहतो,
  तेव्हा होते हृदयाची धडधड कमी,
  कारण तो प्रकाश पडतो सतत अन
   पुष्टी होते तुझ्यासोबत आहे
  आयुष्याचा प्रवास…❤️❤️
  ❤️❤️ नवरा बायको प्रेम कविता ❤️❤️


  आम्हाला आशा आहे कि❤️❤️ नवरा बायको प्रेम कविता मराठी ❤️❤️ | नवरा बायको नाते कविता आपल्याला आवडले असतील तर कंमेंट मध्ये जरूर आपली प्रतिक्रिया कळवा.

  तुमच्याजवळ अजून प्रेम कविता चारोळ्या {Love poems in marathi for girlfriend},Poem for wife in marathi {प्रेम कविता चारोळ्या} (Husband Wife Love Poem Marathi),Marathi kavita on marriage life संदेश असतील तर आम्हाला पाठवा किंवा कंमेंट करा आम्ही त्या नक्की पोस्ट करू.

  या आजच्या पोस्टमध्ये दिलेले प्रेम कविता मराठी डाउनलोड {Premachya kavita} ,मराठी प्रेम कविता चारोळ्या pdf {Navra bayko love status marathi},मराठी प्रेम कविता संग्रह {Navra bayko shayri},Marathi msg for wife आपल्याला आवडल्या असतील तर आपल्या मित्र मैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना अवश्य पाठवा तसेच सोसिअल मीडिया वर शेयर करायला विसरू नका.

  एक टिप्पणी भेजें

  0 टिप्पणियाँ