Status

120+ मराठी स्टेटस नाती | Relationship Status in Marathi(Marathi Status Nati)

Relationship Status in Marathi(मराठी रिलेशनशिप कोट्स)

😊💖🌟🌷
दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय
आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावंस वाटतं 😊

मराठी स्टेटस नाती
मराठी स्टेटस नाती

तुम्ही जर मराठी स्टेटस नाती शोधत असाल तर तुम्हाला या लेखात 120+ मराठी स्टेटस नाती (Nati status in marathi) मिळतील जे तुम्हाला नक्कीच आवडतील. नाते कसे टिकवायचे? जो आपल्या आयुष्यात नात्याला आणि नात्याला जास्त महत्व देतो त्यालाच नाती जपताना किती वेदना होतात आणि आपुलकी मिळते. अशा सुंदर आणि प्रेमळ लोकांपर्यंत आपल्या भावना पोचवण्यासाठी हे मराठी स्टेटस Nati SMS (Relationship quotes in marathi) पाहूया. चांगले विचार स्टेटस मराठी डाउनलोड करू शकता. या रिलेशनशिप स्टेटसबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा (Relationship status in marathi)

  Relationship Status in Marathi(Marathi Status Relationship)


  एकांतात राहण्याची तुम्हाला भीती वाटू शकते
  पण कोणत्याही त्रासदायक संबंधात राहून तुमचीच हानी होईल 😊

  मराठी स्टेटस नाती
  Relationship Status in Marathi

  मराठी स्टेटस नाती(Relationship in Marathi)


  😊💖🌟🌷
  जगावे असे की मरणे अवघड होईल,
  हसावे असे की रडणे अवघड होईल,
  कुणाशीही प्रेम करणे सोप्पे आहे,
  पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल.
  😊💖🌟🌷
  स्वतःसाठी न जगता
  जेव्हा दोन जीव
  एकमेकांसाठी जगतात
  त्यालाच तर खरं प्रेम म्हणतात.
  😊💖🌟🌷
  वाट पाहशील तर आठवण बनून येईन,
  तुझ्या ओठांवर गाणे बनून येईन,
  एकदा मनापासून आठवून तर बघ,
  तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन.
  😊💖🌟🌷
  विसरून जा तिला जी तुला विसरेल,
  बघु नकोस तिला जी तुला रडवेल,
  पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून,
  जी स्वतः रडून 🥳 तुला हसवेल.
  😊💖🌟🌷
  कधी इतकं प्रेम झालं काही कळलंच नाही,
  कधी इतकं वेड लावलं काही कळलंच नाही,
  पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरंच आठवत नाही,
  पण आठवण काढल्याशिवाय आता खरंच राहवत नाही.
  😊💖🌟🌷
  जो दुसर्याला आधार देतो
  त्याला कोणचं आधार दिसत नाही …


  Status Marathi Relationship(Marathi Relationship Status)

  माझ्याशी बोलताना जर तुझ्या ओठांवर हसू येत असेल ना
  तर समजून जा खरंच तू माझ्या प्रेमात पडली आहेस 😊
  मराठी स्टेटस नाती
  Relationship Status in Marathi

  Family Relationship Status in Marathi


  😊💖🌟🌷
  तुझ्यासोबत भांडण केल्यानंतर तुझी आठवण अजूनच येते.
  😊💖🌟🌷
  तुझं मन आणि तुझं व्यक्तीमत्त्व
  मला फारच आवडतं,
  तुझं सौंदर्य हे माझ्यासाठी
  जणू बोनस आहे.
  😊💖🌟🌷
  जो व्यक्ती नेहमी समोरच्याच्या मनाची काळजी घेतो, 
  त्याच्या मनाची काळजी कोणी घेत नाही.
  😊💖🌟🌷
  क्षण जीवनातले समृध्दिने. 
  दिव्यासह उजळून यावे. 
  नाते आपले परस्परातले, अगदी अतुट राहावे
  😊💖🌟🌷
  नातं असलं तर आरश्या सारखं असावं, 
  जे हसेल पण साथ साथ, आणि रडेल पण साथ साथ.

  Relationship Marathi Love Status for Boyfriend

  व्यक्त केलेल्या रोषामुळे आणि 😇
  न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे
  जवळची नाती दूरवतात 😊
  मराठी स्टेटस नाती
  Relationship Status in Marathi

  Long Distance Relationship Status in Marathi


  😊💖🌟🌷
  नाती विजेच्या तार सारखी असतात,
  चुकीची जुळलेली तार आयुष्यभर झटके
  देतात आणि योग्य तार आयुष्यभर
  प्रकाश देत राहतात.
  😊💖🌟🌷
  काही नात्यांना नाव नसतात, 
  तर काही नाती फक्त नावा पुरतीच असतात.
  😊💖🌟🌷
  “कुणास दुखावू नये
  उगाच गंमत म्हणून,
  बरंच काही गमवावं
  लागत किमंत म्हणून.”
  😊💖🌟🌷
  काही लोक पण स्पेशल असतात कालची भांडणे विसरून एक छान स्माईल देतात.
  😊💖🌟🌷
  नाती आता कौडी मोलाने विकू लागली आहे,
  खरी कमी आणि मतलबी जास्त तोलू लागली आहे.

  Relationship Status Meaning in Marathi

  तू कशीही असलीस तरीहि
  फक्त आणि फक्त माझी आहेस 😊
  मराठी स्टेटस नाती
  Relationship Status in Marathi

  Love Relationship Status in Marathi


  😊💖🌟🌷
  नाती सुद्धा तराजूत तुलायला लागली आहे.
  प्रेम कमी, मतलबी जास्त चालायला लागली आहे.
  😊💖🌟🌷 खरी नाती 😊💖🌟🌷
  ज्यांना जाणवते त्यांचे च डोळे फक्त ओलसर होतात. 
  मतलबी संबंध ठेवणाऱ्यांच्या डोळ्यात ना लाज असते की नाही पाणी.
  😊💖🌟🌷
  देवाला म्हटलं मी जमेल का रे आमची जोडी तर तो म्हणाला टेंशन नको घेऊ यार मला पण काळजी आहे तुझीे थोडी थोडी.
  😊💖🌟🌷
  कधी कधी जखम टाके घालावी एवढी मोठी असते आणि लोक sorry म्हणून फक्त पट्टी लाऊन जातात
  😊💖🌟🌷
  ह्या हृदयालाच माहिती आहे
  माझ्या प्रेमाची स्थिती,
  कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
  तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.

  Relationship Sad Status in Marathi

  एखाद्या माणसाला एवढा पण त्रास देऊ नका की
  त्याला जीवन जगणे नकोसे वाटू लागेल 😊
  Marathi status nati
  Marathi status nati

  Relationship Marathi Tomne Status

  😊💖🌟🌷
  “काही ‪‎माणसं‬ पिंपळाच्या ‪
  पानासारखी‬ असतात…
  ‪‎जाळी‬ झाली तरी कायम
  हृदयात जपावीशी वाटतात…”    
  😊💖🌟🌷
  प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी
  जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
  😊💖🌟🌷
  मला तुझं हसणं हवं आहे,
  मला तुझं रुसणं हवं आहे,
  तु जवळ नसतांनाही,
  मला तुझं असणं हवं आहे.
  😊💖🌟🌷
  ज्या क्षणी तुम्हाला वाटेल की,
  एखाद नातं तोडण्याची वेळ आली आहे
  तेव्हा आपल्या मनाला फक्त हेच विचारा..
  “हे नातं एवढा काळ का जपलं..?
  😊💖🌟🌷
  माझ्या हृदयाला कान लावून
  ऐक तो आवाज जो
  प्रत्येक वेळेस तुला मिळवण्याचा
  हट्ट करतो.


  4 Year Complete Relationship Status in Marathi

  आयुष्यात कायम सोबत राहा
  कारण जिथे तू नाहीस तिथे मी काहीच नाही. 😊
  Marathi status nati
  Marathi status nati

  Love Relationship Status in Marathi

  😊💖🌟🌷
  तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा
  तरी नको करू.
  तू रोज माझ्या समोरुन जातेस,
  पण हिम्मत होत नाही बोलण्याची,
  मनात तू आहेस खरी पण
  भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.  😊💖🌟🌷
  खरं प्रेम
  ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा
  समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त
  विचार करता..  😊💖🌟🌷
  “खूप लोकं भेटली मला
  आपलं आपलं म्हणणारी…
  पण फारच कमी माणसं होती
  ते आपलपण टिकवणारी…”  😊💖🌟🌷
  “आयुष्यात कुठलीच नाती ठरवून
  जोडता येत नाही .”
  सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा असं वाटतं आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा.
  😊💖🌟🌷
  नव्या नात्याचा आनंद म्हणजे
  एकत्र अनेक क्षण जगणं,
  अनुभवणं आणि मग त्या आठवणं.
  🙏🙏

  😊💖🌟🌷
  समाधानात तडजोड असते फक्त जरा समजून घ्या ‘नातं ‘ म्हणजे ओझं नाही, 
  मनापासून उमजून घ्या..


  Sad Relationship Status in Marathi

  नातं आणि विश्वास हे
  एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत.… 😊
  मराठी स्टेटस नाती
  मराठी स्टेटस नाती

  3-Year Complete Relationship Status in Marathi

  😊💖🌟🌷
  स्वप्नात येऊन रोजच त्रास देतेस
  कधीतरी खऱ्या आयुष्यात पण ये 😊
  😊💖🌟🌷
  दोनच पावलं तुझ्यासोबत चालावंस वाटतंय
  आयुष्यभरासाठी या आठवणींना मनात साठवून ठेवावंस वाटतं 😊
  😊💖🌟🌷
  नाते कितीही वाईट असले
  तरी ते कधीही तोडु देऊ नका 😇
  कारण पाणी कितीही घाण असेले
  तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते 😊
  😊💖🌟🌷
  तू फक्त स्माईल देतेस
  आणि मी पुन्हा तुझ्या प्रेमात पडतो 😊
  😊💖🌟🌷
  अनोळखी अनोळखी म्हणत असताना
  अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं म्हणजे प्रेम 😊

  Husband-Wife Relationship Status in Marathi

  लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की
  दूर जाण्याची कारण सापडतात 😊
  मराठी स्टेटस नाती
  मराठी स्टेटस नाती

  1 Year Complete Relationship Status in Marathi

  😊💖🌟🌷
  ती फक्त एक लुक देते
  आणि मग मला रात्रभर झोप येत नाही. 😊
  😊💖🌟🌷
  डोळयातून वाहणारं पाणी
  कोणीतरी पाहणारं असाव. 😇
  हदयातून येणार दु:ख कोणीतरी जाणणारं असाव
  मनातून येणा-या आठवणी
  कोणीतरी समजणारं असाव 😊
  😊💖🌟🌷
  तुझं माझ्या हृदयात ते स्थान आहे
  जे कोणीही दुसरं घेऊ शकत नाही 😊
  😊💖🌟🌷
  दु:ख‬ आहे म्हणुन ‪‎नाराज‬ नाही आहे ग मी पण 😇
  ‪नाती‬ जेवढी खोलवर ‪जुळतात‬ ना
  तेवढीच ‪‎ती‬ खोलवर ‪‎जखमा‬ पण देतात 😊
  😊💖🌟🌷
  इथे मुली माझ्या फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करत नाहीत
  आणि घरच्यांना वाटतं मी लव्ह मॅरेज करावं 😊
  😊💖🌟🌷
  marathi relationship quotes
  काही नाती तुटत नाहीत
  ती आपल्या नकळत मिटून जातात 😇
  जशी बोटांवर रंग ठेवून
  फुलपाखरे हातून सुटून जातात 😊

  Attitude Relationship Status in Marathi

  काही लोक पण स्पेशल असतात
  कालची भांडणे विसरून एक छान स्माईल देतात 😊
  मराठी स्टेटस नाती
  मराठी स्टेटस नाती

  Relationship Miss U Status in Marathi

  😊💖🌟🌷
  मराठी स्टेटस नाती sms
  गैरसमज ही किड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते
  म्हणून कधीही गैरसमज असल्यास लवकरात लवकर दूर करावेत 😊
  😊💖🌟🌷
  सुटलाय थंडगार वारा त्यात पावसाच्या धारा
  असं वाटतं आज तुझ्या मिठीतच जाऊ दे माझा वेळ सारा 😊
  😊💖🌟🌷
  इतक्या जवळ रहा की नात्यात विश्वास राहील 😇
  इतक्याही दूर जाऊ नका की वाट पहावी लागेल
  आशा ठेवा नात्यात इतकी की आशा संपली तरी
  नातं मात्र कायम राहील 😊
  😊💖🌟🌷
  तुला चोरून बघण्यात
  एक वेगळीच मज्जा आहे 😊
  😊💖🌟🌷
  आज पाऊस पण बेभान कोसळत होता
  आणि मी पण भिजत होतो मनसोक्तपणे तिच्या आठवणीत 😊
  😊💖🌟🌷
  परक्यांना हि आपलसं करतील
  असे काही गोड शब्द असतात 😇
  शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड
  माणसं असतात, किती मोठं भाग्य असतं
  जेव्हा ती आपली असतात 😊

  खोटी नाती स्टेटस | Nati Marathi Status

  जो व्यक्ती नेहमी समोरच्याच्या मनाची काळजी घेतो
  त्याच्या मनाची काळजी कोणी घेत नाही 😊
  मराठी स्टेटस नाती
  मराठी स्टेटस नाती

  मराठी स्टेटस नाती Sms(विश्वासघात मराठी Status)

  😊💖🌟🌷
  अंधविश्वास कधीही चांगला नसतो
  ही गोष्ट नात्यांनाही लागू होते 😇
  त्यामुळे कोणत्याही नात्यावर
  आणि कोणावरही अंधविश्वास ठेवू नये 😊
  😊💖🌟🌷
  नात हे समुद्राच्या लाटांप्रमाणे कधी नसावं 😇
  कारण ते दोन मिनिट आनंद देऊन
  पुन्हा निघून जातात 😊
  😊💖🌟🌷
  रात्रीचा अंधार मला विचारत होता
  कुठे गेली ती रात्रभर बोलणारी क्युट मुलगी 😊
  😊💖🌟🌷
  जीवनात एकटं राहण अवघड नाही 😇
  पण एखाद्याची सवय झाल्यानंतर
  एकटं राहणं मात्र अवघड असते 😊
  😊💖🌟🌷
  हे जीवन जरी परफेक्ट नसलं तरी
  तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा परफेक्ट आहे 😊

  हे पण वाचा:-


  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Positive Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Good Thoughts in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *