Recents in Beach

गुड मॉर्निंग मराठी शायरी | Good Morning Shayari In Marathi

Good Morning Marathi Shayari For Love


कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यंत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही – शुभ सकाळ

गुड मॉर्निंग मराठी शायरी
गुड मॉर्निंग मराठी शायरी

सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटण्यासाठी सतत गुड मॉर्निंग मराठी शायरी आणि चांगले विचार करायला हवेत. मात्र आजकाल बाहेरच्या नकारात्मक विचारांचा प्रभाव तुमच्या प्रत्येक दिवसावर होताना दिसतो. बाहेरचं वातावरण कितीही नकारात्मक असलं तरी तुमची प्रत्येक सकाळ नेहमी उत्साही आणि आनंदी करण्यासाठी चांगले विचार प्रोत्साहन देतात.


मात्र त्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. जसं की सकाळी उठल्यावर इतर गोष्टी वाचण्याऐवजी शुभ विचार वाचणे. यासाठीच वाचा या गुड मॉर्निंग शायरी मराठीतून (Good Morning Shayari In Marathi) ज्यामुळे तुमचा प्रत्येक दिवस होईल खास


Good Morning Love Shayari In Marathi


दिवसाची सुरूवात सुंदर करणाऱ्या गुड मॉर्निंग शायरी
कठीण काळात सतत स्वतःला सांगा,

शर्यंत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही – शुभ सकाळ
हसत राहिलात तर सर्व जग तुमच्यासोबत आहे

नाहीतर तुमच्या डोळ्यातील अश्रूंनापण डोळ्यामध्ये जागा नाही – शुभ सकाळ
फुले नेहमी फुलत राहतात, ज्योत अखंड तेवत राहते.
आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात, त्यांना जोडा आणि आनंदी राहा – शुभ सकाळ
आवडतं मला लोकांना नेहमी गुड मॉर्निंग म्हणायला
दूर असूनही मनाच्या कोपऱ्यात एकत्र साठवून ठेवायला – गुड मॉर्निंग


Good Morning Shayari Quotes In Marathiसुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साथ
मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल
अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ – तुम्हा सर्वांना – शुभ सकाळ
रात्र ओसरली दिवस उजाडला
तुला पाहून सुर्यही चमकला
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली – शुभ सकाळ
प्रत्येक दिवसांत एक संधी दडलेली असते,
शुभ सकाळ त्याचीच होते ज्याला ती संधी साधता येते – शुभ सकाळ
निसर्ग आपल्याला देतो ते एक चेहरा
आणि आपण तयार करतो ती आपली ओळख – शुभ सकाळ
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात फिरताना सावलीची गरज असते
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळनवा दिवस नवी सुरूवात
नवी प्रेरणा आणि तुझी साथ
आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे
परमेश्वराकडे मी यासाठी कृतज्ञ आहे – शुभ सकाळ


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ