Good Morning

Good Morning Marathi(Good Morning Marathi Message)

Good Morning Message in Marathi 2022(शुभ सकाळ सुविचार 2022)


वयाचंं काहिच देणंघेणं नसतंं.
जिथे विचार जुळतात तिथेच
खरी मैत्री होते…!
!! सुप्रभात !!


Good Morning Marathi,शुभ सकाळ,good morning in marathi,good morning in marathi,shubh sakal,good morning marathi,good morning marathi,good morning quotes in marathi,good morning message in marathi,good morning image in marathi,सुप्रभात संदेश,morning msg,सुप्रभात फोटो,good morning quotes marathi,morning wish,happy good morning images,शुभ सकाळ शुभेच्छा,marathi good morning,marathi good morning,good morning marathi sms,good morning marathi quotes
Good Morning Marathi


Good Morning Marathi: ज्याप्रमाणे सकाळचा प्रकाश नवीन किरण घेऊन येतो, त्याचप्रमाणे सकाळचे सुविचार (Good Morning images Marathi) आपल्यासोबत नवीन प्रेरणा आणि नवी ऊर्जा घेऊन येतात. दररोज तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या सकारात्मक विचारांनी करा आणि तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा जाणवेल. तसेच, तुमच्या चांगल्या मित्रांना देखील सुप्रभात सुविचार (Good Morning Quotes Marathi) पाठवा आणि त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रेरणा द्या.

 

  Good Morning Marathi Images / Good Morning Marathi Status
  वयाचंं काहिच देणंघेणं नसतंं.
  जिथे विचार जुळतात तिथेच
  खरी मैत्री होते…!
  !! सुप्रभात !! शुभेच्छा मराठी
  तुमच्या एका स्माइल ने
  समोरच्या व्यक्तीला
  होणारा
  आनंद म्हणजे तुमचा
  गोड स्वभाव
  शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

  आयुष्यात लोक काय
  म्हणतील याचा विचार कधीच
  करू नका..
  कारण आपले आयुष्य
  आपल्याला जगायचं आहे.
  लोकांना नाही…
  !! शुभ सकाळ !! शुभेच्छा मराठी

  काळ कसोटीचा आहे…
  पण कसोटीला सांगा वारसा
  संघर्षाचा आहे..
  आपली आणि आपल्या परिवाराची
  काळजी घ्या…
  गड मॉर्निग शुभेच्छा मराठी


  Good Morning Marathi Suvichar / Good Morning Marathi Love  सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..
  शुभ सकाळ
  कायम टिकणारी गोष्ट
  एकच ती म्हणजे स्वभाव
  आणि माणुसकी..
  आनंद
  हसायला शिकवतो
  आणि समाधान
  जगायला शिकवतं.
  शुभ सकाळ शुभेच्छा मराठी  Good Morning Marathi Madhe / Good Morning Marathi Sms Hd Images


  www.AnshPandit.com हा एक ब्लॉग आहे जिथे तुम्हाला तुमच्या Whatsapp प्रोफाइलवर मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करण्यासाठी गुड मॉर्निंगचे नवीनतम सुविचार मराठीमध्ये मिळू शकतात. ब्लॉग दररोज मराठीत नवीन सुप्रभात प्रतिमा अपलोड करतो.
  प्रत्येक वस्तूची किंमत
  वेळ आल्यावरच समजते,
  निसर्गाकडून फुकट
  मिळणारा ऑक्सिजनसाठीही
  दवाखान्यात गेल्यावर पैसे
  मोजावे लागतात…
  शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

  विश्वास
  हा किती छोटा शब्द आहे
  वाचायला सेकंद लागतो
  विचार करायला मिनिट लागतो
  समजायला दिवस लागतो आणि,
  सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
  लागते
  शुभ सकाळ शुभेच्छा मराठी

  सकाळ म्हणजे,
  नवीन क्षणांची सुरुवात
  जे घडून गेले आहे ते विसरून
  येणाऱ्या नवीन क्षणांच स्वागत करणे.
  आणि आपल्या सुंदर आयुष्याला
  आणखीन सुंदर बनवणे…
  !! शुभ सकाळ शुभेच्छा मराठी!!

  २ फेब्रुवारी २०२२
  फेब्रुवारी महिन्यातील पाहिल्या
  सकाळचे पाहिले फुल खास
  तुमच्यासाठी
  गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी


  Good Morning Marathi Kavita / Fresh Good Morning Marathi Sms  मास्क वापरा
  सुरक्षित रहा..
  काळजी घ्या
  आनंदी रहा….
  Stay safe
  Stay home
  Good Morning
  संयम ठेवा. काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी आपल्याला खडतर परिस्थीती मधून जावे लागते.
  💐शुभ सकाळ शुभेच्छा मराठी💐
  राग आणि वादळ दोन्ही समान आहेत हे शांत झाल्यानंतरच किती नुकसान झाले आहे हे समजते, 
  म्हणूनच नेहमी हसत रहा, चांगले विचार करत राहा, 
  कारण चांगले विचार मनाला शुद्ध करतात. 
  💐शुभ सकाळ शुभेच्छा मराठी💐
  दुसऱ्यांनी बनवलेल्या मार्गावर तुम्ही सुरक्षित राहू शकता परंतु स्वतःच्या ध्येयापर्यंत पोहचण्याचा मार्ग तुम्हालाच बनवावा लागेल. 
  💐💐शुभ प्रभात शुभेच्छा मराठी💐💐
  व्यक्ती आपला तो चेहरा सजवतात ज्यावर लोकांची नजर आहे परंतु आत्म्याला सजवण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही ज्यावर परमात्म्याची नजर असते. 
  🥀🥀शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🥀🥀

  Good Morning Marathi Images / Good Morning Images Marathi

  मैत्री आणि नाती या गोष्टी अश्या आहेत ज्यांना किमतीमध्ये मोजता येऊ शकत नाहीत परंतु त्या हरवल्या की त्याची किंमत 💰 मात्र फार मोठी मोजावी लागते. शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌤🌻
  भाग्यवान ते लोकं नसतात ज्यांना सर्वकाही चांगले मिळते पण भाग्यवान ते असतात ज्यांना जे काही मिळाले आहे त्याला ते चांगले बनवतात.
  🍀शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🍀
  चुका झाल्या तर हार मानायची नाही तर त्यामधून शिकवण घेऊन त्या सुधारायच्या असतात.
  💐शुभ सकाळ शुभेच्छा मराठी💐

  Good Morning Marathi / Good Morning Marathi Message

  असे म्हणतात की हृदयाची गोष्ट प्रत्येकाला सांगायची नसते परंतु मित्र आरशासारखे असतात आणि आरशा पासून काहीही लपत नाही. 
  🥀🍀सुप्रभात शुभेच्छा मराठी🥀🍀
  दुसरे आपल्याशी चांगले वागावे असे आपल्याला वाटत असेल तर सर्वप्रथम आपण दुसऱ्याशी चांगले वागले पाहिजे. 

  🥀🍀🌺शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🥀🍀🌺

  जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही हळू हळू चाला काहीही फरक पडत नाही… 
  🌷सुप्रभात शुभेच्छा मराठी🌷

  जी गोष्ट सहज मिळते ती गोष्ट जास्त वेळ टिकत नाही आणि जी गोष्ट जास्त वेळ टिकते ती सहज मिळत नाही.
  🥀🍀शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🥀🍀

  Good Morning Marathi Quotes / Good Morning Marathi Sms

  ज्यांना ध्येयापर्यंत पोहोचायचे असते ते समुद्रावरही दगडांचे पुल बनवतात. 
  🌷गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी🌷 

  मनाने जोडलेल्या नात्याला कोणत्याच नावाची गरज नसते कारण, न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच वेगळी असते. 
  🌷शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌷

  Good Morning Marathi Status / Good Morning Marathi Suvichar

  शुभ सकाळ, Good Morning in Marathi, good Morning in Marathi,shubh Sakal, good Morning Marathi, good Morning Marathi, good Morning Quotes in Marathi, good Morning Message in Marathi, good Morning Image in Marathi,सुप्रभात संदेश, Morning Msg,सुप्रभात फोटो, Good Morning Quotes Marathi, morning Wish, happy Good Morning Images,शुभ सकाळ शुभेच्छा, Marathi Good Morning, Marathi Good Morning, Good Morning Marathi Sms, good Morning Marathi Quotes
  आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा.
  👌 शुभ सकाळ  शुभेच्छा मराठी🌻

  जीवनामध्ये अडचणी आल्या तर दुःखी होऊ नका फक्त एवढेच लक्षात ठेवा कि अवघड भूमिका नेहमी चांगल्या एक्टरलाच दिल्या जातात. 
  🌹शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌹

  मनुष्याची अनमोल संपत्ती त्याचे वर्तन आहे आणि या संपत्तीपेक्षा जगात दुसरी कोणतीच संपत्ती मोठी नाही.
  🥀🥀 शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🥀🥀

  मैदानामध्ये हरलेली व्यक्ती पुन्हा जिंकू शकतो परंतु मनातून हरलेली व्यक्ती पुन्हा कधीच जिंकू शकत नाही.
  🌹 सुप्रभात🌹

  Good Morning Message in Marathi 2020 / Good Morning Marathi Love

  यश मिळणे कठीण आहे परंतु कठीण चा अर्थ अशक्य असा नाही. 
  🥀🍀गुड मॉर्निंग  शुभेच्छा मराठी🥀🍀

  आपल्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना जपलेच पाहिजे. कारण कोण कधी उपयोगाला येईल हे सांगता येत नाही. 
  🙏 शुभ सकाळ  शुभेच्छा मराठी🙏

  संघर्षामध्ये फक्त एवढेच लक्षात ठेवा जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही इतरांसमोर आदर्श निर्माण कराल आणि जर तुम्ही हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल. 
  🌹 सुप्रभात शुभेच्छा मराठी🌹

  जर नशीब साथ देत नसेल तर समजून जावा परिश्रम कमी पडत आहेत.
  🌷 शुभ प्रभात  शुभेच्छा मराठी🌷

  Good Morning Marathi Sms Hd Images

  आनंद मिळवण्यासाठी कोणताच मार्ग नाही परंतु आनंदी असणे हा एक मार्ग आहे.
  🌹गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी🌹

  एकदा उमललेले फुल 🌺 पुन्हा उमलत नाही तसेच एकदा निघून गेलेली वेळ ⌚ पुन्हा परत येत नाही.
  त्यामुळे वेळेचा योग्य वापर करा. 
  🌞 शुभ सकाळ  शुभेच्छा मराठी🌞

  पूल आणि भिंत या दोन्हींच्या बांधकामामध्ये समान गोष्टी वापरल्या जातात तरीही पूल लोकांना जोडण्याचे काम करतो आणि भिंत लोकांना एकमेकांपासून वेगळे करण्याचे… माणसालाही देवाने समान बनवले आहे परंतु त्याची वर्तणूक त्याच्या संस्कारांवर अवलंबून असते. 
  🥀🍀शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🥀🍀

  धुक्यातून शिकण्याची एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा आयुष्यात कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा दूरवर पाहण्याचा प्रयत्न व्यर्थ आहे त्यामुळे एक एक पाऊल पुढे टाकत रहा मार्ग दिसत जाईल. 
  🌷शुभ प्रभात शुभेच्छा मराठी🌷 

  Good morning motivation images / Good Morning Marathi Love Sms

  जिंकण्याचा आनंद तेव्हाच येतो जेव्हा सर्व लोक तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. 
  🥀🍀शुभ प्रभात  शुभेच्छा मराठी🥀🍀

  बदाम खाऊन जेवढी अक्कल येत नाही तेवढी अनुभवातून येते. 
  🍁🌝गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी🍁🌝 

  आयुष्यामध्ये हे तीन मंत्र नेहमी लक्षात ठेवा आनंदात असताना वचन देऊ नका.. रागात असताना उत्तर देऊ नका.. दुःखात असताना निर्णय घेऊ नका.. 
  🥀🍀शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🥀🍀

  जर मन सुंदर असेल तर संपूर्ण जग सुंदर वाटेल. 
  🌺शुभ प्रभात  शुभेच्छा मराठी🌺

  Good Morning Marathi Thought / Good Morning Marathi Wishes

  परमेश्वराच्या प्रत्येक निर्णयावर आनंदित व्हा, कारण परमेश्वर ते देत नाही जे आपल्याला आवडते उलट परमेश्वर तेच देतो जे आपल्यासाठी चांगले आहे.
  💐शुभ सकाळ  शुभेच्छा मराठी💐

  सायलेंट मोडवर फक्त फोनच चांगला वाटतो नाती, नातेवाईक आणि मित्र नाहीत.  
  🌷शुभ प्रभात शुभेच्छा मराठी🌷 

  प्रत्येकाने आपले कौतुक केले पाहिजे हे गरजेचे नाही, परंतु कोणीही आपले वाईट करू नये असा प्रयत्न करा.
  🌺शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌺

  Good Morning Marathi Photo / Good Morning Marathi Wallpaper

  अर्ध्या अडचणीचे निवारण तेथेच होते जेव्हा आपल्या माणसांकडून असे म्हणले जाते की काळजी करू नको सर्व काही ठीक होईल. 
  💐सुप्रभात शुभेच्छा मराठी💐

  आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त हे महत्वपूर्ण नाही की कोण आपल्या पुढे आहे आणि कोण आपल्या पाठीमागे आहे, तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की कोण आपल्या सोबत आहे आणि आपण कोणासोबत आहोत.
  🥀🍀सुप्रभात शुभेच्छा मराठी🍀🥀

  प्रत्येक शाळेत लिहिलेले असते नियम तोडण्यास मनाई आहे प्रत्येक बागेत लिहिलेले असते फुल तोडण्यास मनाई आहे प्रत्येक खेळामध्ये नियम तोडण्यास मनाई आहे तसेच नाती, कुटुंब आणि मैत्रीत लिहिले पाहिजे की, आमची साथ तोडण्यास मनाई आहे.
  💐शुभ सकाळ  शुभेच्छा मराठी💐

  आयुष्याच्या शर्यतीमध्ये इतर लोक तुमच्यासोबत धावून तुम्हाला पराभूत करू शकत नाही तर तेच लोक तुम्हाला तोडून पराभूत करण्याचा प्रयत्न करतात.
  🥀🍀 शुभ प्रभात शुभेच्छा मराठी🥀🍀 

  Good Morning Quotes Marathi 2022 / Good Morning Marathi Jokes

  काय फरक पडतो आपल्याकडे किती लाख, किती करोड, किती घरे, किती वाहने आहेत, अन्न फक्त दोन भाकरी आणि जीवन तर एकच आहे.. फरक तर या गोष्टीने पडतो की, आम्ही किती क्षण आनंदाने घालवले आणि किती लोक आमच्यामुळे आनंदित आहेत. 
  💐💐शुभ सकाळ शुभेच्छा मराठी💐💐

  जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरशाला तोडत नाही त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे, आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे.  
  🌷शुभ प्रभात  शुभेच्छा मराठी🌷

  भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देने यापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही. 
  🌺 शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌺

  आपल्यामधील अहंकार काढून स्वतः ला हलके बनवा कारण उंच तेच जातात जे हलके असतात. 
  🥀🍀सुप्रभात शुभेच्छा मराठी🥀🍀

  Good Morning Marathi Kavita / Good Morning Buddha Marathi

  एखाद्याच्या सल्ल्यानुसार मार्ग जरुर मिळेल परंतु ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःलाच मेहनत घ्यावी लागेल.
  🌺सुप्रभात शुभेच्छा मराठी🌺
  जे स्वतःवर विश्वास ठेवतात बऱ्याचदा तेच लोक आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. 
  💐गुड मॉर्निंग  शुभेच्छा मराठी💐
  आयुष्य हे एकच आहे याचा उपयोग जीवनात अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करण्यात केला पाहिजे.
  🥀शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🥀
  नाती रक्ताची नसतात तर ती भावनांची असतात, जर भावना असतील तर एखादा अनोळखी व्यक्ती आपला वाटू शकतो, आणि जर भावनाच नसेल तर आपलेच लोक अनोळखी वाटू शकतात. 
  🌷शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌷
  आनंदित राहण्याचे रहस्य म्हणजे आपण जिथे आहात ते स्वीकारा आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगा.
  🌺गुड मॉर्निंग  शुभेच्छा मराठी🌺

  Good Morning All Images Marathi / Good Morning Quotes Marathi Motivation

  यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी ताकद लागते मग तो माऊंट एव्हरेस्ट असो किंवा तुमचे लक्ष..
  💐💐शुभ प्रभात शुभेच्छा मराठी💐💐 
  पुढील गोष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येक सकाळ हा महत्वाचा टप्पा असतो. म्हणून यापुढे वेळ वाया घालवू नका, बाहेर पडा आणि उत्कृष्ट कार्य करण्याचा प्रयत्न करा. 
  🌺शुभ प्रभात. शुभेच्छा मराठी🌺
  सकाळी माझा संदेश मिळाला तर असे समजू नका की मी तुम्हाला त्रास दिला आहे, याचा अर्थ आहे, आपण ती खास व्यक्ती आहात ज्यांची मी डोळे उघडताच आठवण काढली.  
  🌷गुड मॉर्निंग शुभेच्छा मराठी🌷 

  ⛅Marathi Good Morning Quotes

  जीवनाची परीक्षा सोपी नाही संघर्षाशिवाय कोणी महान नाही जोपर्यंत टाकीचे घाव पडत नाहीत तोपर्यंत दगडालाही देवपण येत नाही आपला दिवस चांगला जावो.
  🌹शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌹
  जर तुम्ही गरीब जन्माला आलात तर हा तुमचा दोष नाही पण जर तुम्ही गरिबीत मेलात तर ही तुमची चूक आहे.
  🌹शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌹
  सकाळ ! काल मिळालेल्या अपयशापासून शिकून नव्याने सुरुवात करण्याची एक संधी म्हणजे सकाळ. तर उठा आणि नव्याने सुरुवात करा. 
  🌺शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌺
  आपण पडल्यानंतरच चालायला शिकतो, जर आपण कधी पडलो नाही तर आपण कधी चालू शकणार नाही.
  🍀शुभ प्रभात  शुभेच्छा मराठी🍀

  Good Morning Marathi Images Download / Good Morning Marathi Quotes Images

  काल पाहिलेली स्वप्ने केवळ तेव्हाच साकार होऊ शकतात जेव्हा आपण उठून ती मिळवण्याचे प्रयत्न सुरु करू. प्रयत्न जेवढे लवकर सुरु होणार स्वप्न तितकेच लवकर साकार होणार.  
  🌹शुभ सकाळ  शुभेच्छा मराठी🌹
  जोपर्यंत व्यक्ती स्वतः पासून हरत नाही तोपर्यंत दुसरे कोणीही त्याला हरवू शकत नाही. 
  💐शुभ सकाळ शुभेच्छा मराठी💐
  आरसा कधीच खोटे बोलत नाही आणि सावली कधीच साथ सोडत नाही. 
  🌺शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🌺
  आपले येणारे भविष्य अधिक चमकदार बनविण्यासाठी स्वतः मध्ये असलेली सर्व ताकत लावून कार्य करा.
  🍀शुभ प्रभात! शुभेच्छा मराठी🍀
  आपण रागाच्या भरात स्वतःला सांभाळू शकत नाही परंतु प्रेमाने आपण संपूर्ण जगाला सांभाळू शकतो.
  💐सुप्रभात शुभेच्छा मराठी💐

  Good Morning Marathi Suvichar New / Good Morning Images in Marathi 2022

  लोक काय म्हणतील असा विचार करून जीवन जगण्यापेक्षा देव काय म्हणेल असा विचार करा. 
  💐गुड मॉर्निंग  शुभेच्छा मराठी💐
  स्वतःला आधी वेळ द्या कारण तुमची पहिली गरज तुम्ही स्वतः आहात. 
  🌷गुड मॉर्निंग  शुभेच्छा मराठी🌷
  दररोज चांगले होऊ शकत नाही, परंतु प्रत्येक दिवस काहीतरी चांगले नक्कीच होऊ शकते. 
  ☀शुभ सकाळ शुभेच्छा मराठी☀
  आपण जसे आहात तसेच राहा कारण Original गोष्टींची किंमत Duplicate गोष्टींपेक्षा जास्त असते. 
  🍁🌝शुभ प्रभात  शुभेच्छा मराठी🍁🌝

  Good Morning Marathi Poem / Good Morning Marathi Sms 2022

  जर शांततेची इच्छा असेल तर प्रथम इच्छांना शांत करा. 
  🌷शुभ प्रभात  शुभेच्छा मराठी🌷
  कपडे आणि चेहरा नेहमी खोट बोलतात, माणसाचा खरेपणा तर वेळ आल्यावरच कळतो. 
  💐💐शुभ सकाळ शुभेच्छा मराठी💐💐
  इतर लोक काहीही म्हणाले तरी निराश होऊ नका. उठा आणि आपण जे करू शकता ते करण्यास सुरुवात करा. 
  🌷शुभ प्रभात. शुभेच्छा मराठी🌷

  Good Morning Marathi Images Hd / Good Morning Marathi Love Images

  आयुष्यात काय घडेल याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका जर काहीही घडले नाही तर एक नवीन अनुभव मिळेल. 
  🥀सुप्रभात शुभेच्छा मराठी🥀
  वाईट अनुभव आल्याशिवाय अनुभव वाढत नाही. 
  🌹सुप्रभात शुभेच्छा मराठी🌹
  प्रत्येकाचे ऐका आणि प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करा कारण प्रत्येकाला सर्वकाही माहित नसते पण प्रत्येकाला काही ना काहीतरी माहित असते. 
  🌷शुभ सकाळ  शुभेच्छा मराठी🌷
  आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण जेव्हा आपले कुटुंब आपल्याला मित्र म्हणून समजून घेतात आणि आपले मित्र आपल्याला कुटुंब. 
  🥀शुभ सकाळ शुभेच्छा मराठी🥀
  दुसऱ्याच्या सुखासाठी झटणारी माणसं कधीच एकटी पडत नाहीत. 
  🌹🌹सुप्रभात शुभेच्छा मराठी🌹🌹

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *