Latest Meaningful Good Morning Quotes in Marathi

Meaningful Good Morning Quotes in Marathi 

जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
वाट पाहत असतात..
शुभ सकाळ!

Latest Meaningful Good Morning Quotes in Marathi
Latest Meaningful Good Morning Quotes in Marathi


Latest Meaningful Good Morning Quotes in Marathi (शुभ सकाळ) in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Best Good Morning Wishes in this category so you will get the Latest & New Morning Quotes in Marathi. Send Morning Images in Marathi to your friends & Wake up them. Enjoy our Best Morning SMS Collection & Share Morning MSG Images in Marathi fonts with your Facebook & WhatsApp Friends. Say सुप्रभात to your Friends every morning with our new & fresh stock of Morning messages. Morning SMS is also known as Shubh Sakal Sandesh, morning Shayari, Shubh Prabhat SMS, Good Morning Quotes, or status in Marathi.
तुम्ही जर मराठी गुड मॉर्निंग मेसेज मराठी च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच शुभ सकाळ संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. 2022 सालापासून www.anshpandit.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी शुभ सकाळ शुभेच्छा, शुभ सकाळ SMS चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.



    Good Morning Quotes Marathi | 60+ Good Morning Quotes in Marathi


    या लेखातील 60+ Good Morning Quotes in Marathi तुम्हाला खूप आवडतील. येथे आम्ही १०० पेक्षा जास्त असे सुंदर आणि निवडक Latest 100+ Good Morning Marathi Wishes या पानावर पोस्ट केले आहेत, या लेखातील Latest Meaningful Good Morning Quotes in Marathi तुम्हाला रोज सकाळी शुभेच्छा पाठवायला मदत करतील. तुमची पहाट आनंददायी बनवा आमच्या गुड मॉर्निंग मराठी मेसेज ने. या पानावरील सर्व शुभेच्छा तुम्हाला कश्या वाटल्या हे कंमेंट मध्ये कळवायला विसरू नका..


    Good Morning Quotes in Marathi for Whatsapp

    जिंकण्याची मजा तेव्हाच येते,
    जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची
    वाट पाहत असतात..
    शुभ सकाळ!
    एकदा कर्तृत्व सिद्ध झालं कि,
    संशयाने बघणाऱ्या नजरा
    आपोआप आदरानं झुकतात..
    शुभ सकाळ!
    Good Morning Images Marathi
    जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते,
    तुम्ही नाव कमविण्यात व्यस्त रहा..
    प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा.
    कारण गेलेली वेळ परत येत नाही.
    आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही..

    Good Morning Quotes Marathi Images Download

    जगात तीच लोकं पुढे जातात
    जी सूर्याला जागं करतात आणि
    जगात तीच लोकं मागे राहतात
    ज्यांना सुर्य जागे करतो..
    शुभ सकाळ!
    लहानपासुनच सवय आहे जे आवडेल ते जपुन ठेवायचं
    मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं..
    काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराची..
    Good Morning!
     
    ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
    निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
    त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
    पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
    !! शुभ सकाळ!!

    Latest Good Morning Quotes Marathi Love




    Good Morning Quotes Marathi
    मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
    मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..
    शुभ सकाळ !






    चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं
    महत्वाची असतात..
    कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते..
    चांगल्या वेळेमुळे चांगली माणसे भेटतीलच असे नाही..
    शुभ सकाळ!






    लोक म्हणतात,
    आयुष्य छोटं आहे..!
    पण असं बिलकुल नसतं..
    खरं सांगू,
    आपण फक्त जगायलाच
    उशिरा सुरवात करतो..!!
    Good Morning !!


    यह भी पढ़े:-

    Heart Touching Positive Good Morning Quotes in Marathi



    सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!
    वाईट वेळेत साथ सोडलेल्या
    लोकांकडे लक्ष देऊ नका
    पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन
    चांगली वेळ आणून दिली,
    त्यांचे मोल कधी विसरू नका..





    सोन्याचा साठा करून
    मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
    तुमच्यासारख्या सोन्याहून मूल्यवान
    माणसांचा साठा ज्याच्याकडे आहे,
    तो खरा श्रीमंत..!
    Good Morning Have A Nice Day!





     
    आमच्या घरात देवघर आहे
    असे म्हणण्यापेक्षा,
    देवाने दिलेल्या घरात आम्ही रहातो,
    ही भावना असावी..
    देवाने आपल्याला
    काहीतरी दिलं पाहिजे,
    म्हणून मंदिरात जाऊ नये..
    तर देवाने आपल्याला खूप काही दिलंय
    म्हणून मंदिरात जावे..
    सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!





    आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
    चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
    शुभ सकाळ!






    Latest Good Morning Quotes Marathi Images




    शुभ सकाळ!
    नाती हि फुलपाखरा सारखी असतात,
    घट्ट धरून ठेवलीत तर ती गुदमरुन जातात,
    सैल सोडलीत तर उडून जातात..
    पण हळुवार जपलीत तर आयुष्यभर साथ देतात…





    शुभ सकाळ!
    आयुष्य कितीही कडू असलं तरी,
    माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
    अगदी तुमच्यासारखी..





    चंदन पेक्षा वंदन
    जास्त शीतल आहे..
    योगी होण्यापेक्षा उपयोगी
    होणे अधिक चांगलं आहे..
    प्रभाव चांगला असण्यापेक्षा,
    स्वभाव चांगला असणे,
    महत्वाचे आहे..
    !!सुप्रभात!!





    Good Morning Messages Marathi
    रस्त्याने जातांना येणारी
    माझी शाळा मला विचारते,
    जीवनाची परीक्षा बरोबर देतोयस ना?
    मी उत्तर दिले,
    आता फक्त दफतर खांद्यावर नाही एवढंच..
    बाकी, अजूनही लोक धडा शिकवून जातात..



    Meaningful Good Morning Quotes in Marathi

     


    प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते..
    म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा,
    आयुष्य खूप आनंदात जाईल..
    शुभ सकाळ !





    जगातील कुठल्याही तराजूत
    मोजता ना येणारी एकमेव वस्तू
    म्हणजे मैत्री..
    शुभ सकाळ !





    प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
    म्हणून काही माणसे क्षणभर,
    तर काही माणसे
    आयुष्यभर लक्षात राहतात..
    शुभ सकाळ !








    तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
    जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
    सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
    शुभ सकाळ !



    Good Morning Quotes in Marathi for Best Friend




    माणसाकडे कपडे स्वच्छ असो व नसो,
    पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे,
    कारण स्वच्छ कपड्यांची स्तुती लोक करतात,
    आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करतो..
    शुभ सकाळ!






    जगा इतकं कि,
    आयुष्य कमी पडेल,
    हसा इतके कि आनंद कमी पडेल..
    काही मिळो अथवा
    नाही मिळो हा तर नशिबाचा खेळ आहे,
    पण प्रयत्न इतके करा कि परमेश्वराला
    देणे भागच पडेल.
    शुभ सकाळ!





    आपलं आयुष्य इतकं छान,
    सुंदर आणि आनंदी बनवा कि,
    निराश झालेल्या व्यक्तीला तुम्हाला पाहून,
    जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे..!!
    शुभ सकाळ!






    जगातील सर्वात उत्कृष्ठ जोडी म्हणजे
    आश्रू आणि हास्य..
    कारण हे फारसे एकत्र दिसत नाहीत
    पण जेव्हा ते दिसतात तो आयुष्यातला
    अत्यंत सुंदर क्षण असतो..
    शुभ सकाळ!
    गुड मॉर्निंग मेसेज मराठी
    दिवा बोलत नाही
    त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
    त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
    उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील..
    शुभ सकाळ!


    Good Morning Quotes Marathi Motivation

    मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
    याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
    कारण खूप कमी लोकं
    मनाने श्रीमंत असतात..
    सुप्रभात!
    आयुष्यातील कुठली भेट
    शेवटची ठरेल हे सांगता येत नाही..!
    म्हणून घेतला जाणारा
    प्रत्येक निरोप असा घ्या कि,
    त्याने फक्त चेहऱ्यावर हसू उमटेल..
    सुप्रभात!
    कोण हिशोब ठेवणार
    कोणाला किती दिले आणि
    कोणी किती वाचवले..
    म्हणून ईश्वराने सोप्पा उपाय केला..
    सर्वांना रिकाम्या हाताने पाठवले,
    आणि रिकाम्या हातानेच बोलावले..
    शुभ प्रभात !

    Good Morning Quotes Marathi 2022

    शुभ सकाळ!
    खरी नाती तीच जी
    रुसतात रागावतात
    पण साथ कधीच सोडत नाहीत..
    सुंदर दिवसाच्या खुप खुप शुभेच्छा!
     
    गुलाब कोठेही ठेवला तरी,
    सुगंध हा येणारंच..
    आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
    कोठेही असली तरी,
    आठवण ही येणारंच..
    शुभ सकाळ!
    मैत्री अशी करा,
    जी दिसली नाही तरी चालेल
    पण जाणवली पाहिजे..
    शुभ सकाळ!
    Good Morning Wishes Marathi
    मैदानात हरलेला माणूस
    पुन्हा जिंकू शकतो..
    पण मनातून हरलेला माणूस
    कधीच जिंकू शकत नाही..
    शुभ सकाळ!

    Good Morning Quotes Marathi New | Good Morning Messages Marathi New


    जगाच्या रंगमंचावर असे वावरा की,
    तुमची भूमिका संपल्यावर सुद्धा
    टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत..
    सुप्रभात!
    सुख ही एक मानसिक सवय आहे,
    ती लावून घेणं आपल्याच हातात आहे.
    तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
    तितकंच सुखी तुम्ही रहाल.
    तुमच्या सुखी रहाण्यावर
    केवळ तुमचाच अधिकार असतो.
    इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत
    ही गोष्ट एकदा लक्षात आली
    की जगणं फार सोपं होऊन जाईल…
    सुप्रभात!
    ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
    जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
    कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
    आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात..
    शुभ सकाळ!
     
    कठीण काळात सतत स्वतःला सांगा,
    शर्यत अजून संपलेली नाही,
    कारण मी अजून जिंकलेलो नाही..
    शुभ सकाळ!
    Good MorninG
    खुपदा ठरवूनही
    मनासारखं जगायचं राहून जातं..
    इतरांच्या आवडीप्रमाणे
    जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
    मन वाहून जातं…!
    शुभ सकाळ!




    यह भी पढ़े:-

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *