Good Night

Shubh Ratri Shubhechha Marathi | 150+ शुभ रात्री शुभेच्छा मराठी स्टेटस

Motivational Good Night Quotes in Marathi

आयुष्यात कोणतीही
गोष्ट अवघड नसते
फक्त विचार Positive पाहिजे
शुभ रात्री

Shubh Ratri Shubhechha Marathi
Shubh Ratri Shubhechha Marathi

आपण सर्वजण दिवसभर आपापल्या कामात व्यस्त असतो आणि आपल्या जवळच्या लोकांना किंवा आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना वेळ देणे अशक्य असते. पण रात्री झोपण्यापूर्वी आपण त्यांना Shubh Ratri Shubhechha Marathi, गुड नाईट मेसेज आणि कोट्स पाठवून त्यांची आठवण ठेवतो, यावरून हे दिसून येते की आपण आपल्या प्रियजनांना विसरलो नाही. येथे आम्ही तुमच्यासाठी मराठीतील गुड नाईट मेसेजेस, स्टेटस आणि 150+ शुभ रात्री शुभेच्छा मराठी स्टेटस श्रेणी आणली आहे जी आम्ही आमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाठवू शकतो.

  Happy Good Night Quotes in Marathi


  सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात
  ती फक्त पहायची असतात
  शुभ रात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Good Night Msg in Marathi for Gf

  कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं
  सरळ सांगा की जे गेलं ते कधीच माझं नव्हतं
  जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होतं
  शुभ रात्री
  मनाने इतके चांगले राहा की
  तुमचा विश्वासघात करणारा
  आयुष्यभर तुमच्या जवळ येण्यासाठी
  रडला पाहिजे
  शुभ रात्री
  जगात करोडो लोक आहेत
  पण तरीही तुम्ही जन्माला आलात कारण
  देव तुमच्या कडून
  काही अपेक्षा करत आहे
  जी करोडो लोकांकडून
  पूर्ण होण्याची शक्यता नाही
  स्वतःची किंमत करा
  तुम्ही खूप मौल्यवान आहात
  शुभ रात्री
  चांदणं चांदणं झाली रात
  चांदणं चांदणं झाली रात
  आता झोपा की
  कोणाची बघता वाट
  शुभ रात्री
  शुभ रात्री संदेश मराठी
  सत्य आणि स्पष्ट बोलणारा
  कडू वाटत असला तरी
  तो धोकेबाज कधीच नसतो
  शुभ रात्री

  Good Night Msg in Marathi for Husband

  जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं
  आपल्या जवळ असतात
  तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी
  त्याच्या वेदना जाणवत नाहीत
  शुभ रात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Romantic Good Night Msg in Marathi

  खोटं ऐकायला तेव्हा मजा येते
  जेव्हा सत्य अगोदरच माहित असतं
  शुभ रात्री
  शुभ रात्री सुविचार
  रात्र नाही स्वप्नं बदलते
  दिवा नाही वात बदलते
  मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी
  कारण नशीब बदलो ना बदलो
  पण वेळ नक्कीच बदलते
  शुभ रात्री
  या जगात सगळ्या गोष्टी सापडतात
  पण स्वतःची चूक कधीच सापडत नाही
  शुभ रात्री
  कधी कधी जीवनात इतके बेधुंद व्हावे लागते
  दुःखाचे काटे टोचुनही खळखळून हसावे लागते
  जीवन यालाच म्हणायचे असते
  दुःख असूनही दाखवायचे नसते
  मात्र पाण्याने भरलेल्या डोळ्यांना
  पुसत आणखी हसायचे असते
  शुभ रात्री
  शुभ रात्री संदेश मराठी
  कुणीही चोरू शकत नाही
  अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा
  ती म्हणजे नाव आणि इज्जत
  शुभ रात्री

  Sorry Good Night Msg in Marathi

  ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की
  भाग्यवान या शब्दाचा अर्थ
  तुमच्याकडे बघून समजेल
  शुभरात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Funny Good Night Msg in Marathi

  खोट्या वचनापेक्षा स्पष्ट नकार
  नेहमी चांगला असतो
  शुभ रात्री
  कोणी आपल्याला फसवलं
  या दुःखापेक्षा
  आपण कोणाला फसवलं नाही
  याचा आनंद काही वेगळाच असतो
  शुभ रात्री
  किंमत पैशाला कधीच नसते
  किंमत पैसे कमावतांना केलेल्या
  कष्टाला असते
  शुभ रात्री
  दुःखात देवाला आठवण्याचा हक्क
  त्यांनाच असतो ज्यांनी सुखात त्याचे
  आभार मानलेले असतात
  शुभ रात्री
  सर्वात मोठं वास्तव
  लोक तुमच्याविषयी चांगलं ऐकल्यावर
  संशय व्यक्त करतात
  परंतु वाईट ऐकल्यावर मात्र
  लगेच विश्वास ठेवतात
  शुभ रात्री

  १५०+ Good Night Msg in Marathi

  भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात
  रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात
  शुभरात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Good Night Msg for Wife in Marathi

  चांगली झोप लागावी म्हणून
  गुड नाईट
  चांगले स्वप्न पडावे म्हणून
  स्वीट ड्रीम्स
  आणि
  स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून
  टेक केअर
  कधी कोणावर जबरदस्ती करू
  नका की त्याने तुमच्या साठी
  वेळ काढावा
  जर त्या व्यक्तीला खरंच तुमची
  काळजी असेल तर तो स्वतःहून
  तुमच्यासाठी वेळ काढेल
  शुभ रात्री
  आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर
  दोनच गोष्टी विसरा
  तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते
  व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते
  सरडा तर नावाला बदनाम आहे
  खरा रंग तर माणसं बदलतात
  शुभ रात्री
  कधी कधी वाटत कि
  आपण उगाचच मोठे झालो
  कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं
  यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ
  खरच खुप चांगला होता
  शुभरात्री

  Good Night Sweet Msg in Marathi

  स्वतला मोठे व्हायचे असेल तर
  इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा
  शुभ रात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Good Night Msg for Sister in Marathi

  आयुष्यात कधीही कोणासमोर
  स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
  कारण ज्यांना तुम्ही आवडता त्यांना
  स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते
  अन ज्यांना तुम्ही आवडत नाही
  ते तुमच्या स्पष्टीकरणावर
  कधीच विश्वास ठेवायला तयार होत नाही
  शुभ रात्री
  लाईफ छोटीशी आहे
  लोड नाही घ्यायचा
  मस्त जगायचे आणि
  उशी घेऊन झोपायचे
  गुड नाईट
  विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला
  कि तो परत कधीच बसत नाही
  शुभ रात्री
  शुभ रात्री शुभेच्छा मराठी
  तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर
  कधी गर्व करू नका कारण
  बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा
  एकाच डब्ब्यात ठेवले जातात
  कोणताही व्यक्ती वाईट स्वभावाचा नसतो
  फक्त आपले विचार त्याच्याशी
  न पटल्यास आपल्याला तो वाईट वाटायला लागतो
  शुभ रात्री

  Sad Good Night Msg in Marathi

  जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि
  तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत
  शुभरात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Good Night Quotes in Marathi

  जगात धाडस केल्याशिवाय
  कोणालाच यश मिळत नाही कारण
  ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत
  शुभ रात्री
  हरण्याची पर्वा कधी केली नाही
  जिकंण्याचा मोह हि केला नाही
  नशिबात असेल ते मिळेलच
  पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही
  शुभ रात्री
  जर विश्वास देवावर असेल ना
  तर जे नशिबात लिहलंय
  ते नक्कीच मिळणार पण
  विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना
  तर देव सुद्धा तेच लिहिणार
  जे तुम्हाला हवं आहे
  शुभ रात्री
  चांदण्या रात्री तुझी साथ
  माझ्या हाती सख्या तुझाच हात
  अशी रात्र कधी संपूच नये
  सूर्य सुद्धा लपून रहावा त्या गोड अंधारात
  शुभ रात्री
  आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा
  कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते
  आणि ४९ टक्के लोकांना
  तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो

  गुड नाईट फोटो गैलरी मराठी

  आठवण त्यांनाच येते
  जे तुम्हाला आपले समजतात
  शुभ रात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Good Night Status in Marathi Images

  जग गरजेच्या नियमानुसार चालत असते
  थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते
  उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो
  तुमची किंमत तेव्हा होईल
  जेव्हा तुमची गरज लक्षात येईल
  शुभ रात्री
  तुझ्या सहवासात
  रात्र जणू एक गीत धुंद
  प्रीतीचा वारा वाहे मंद
  रातराणीचा सुगंध
  हरवावे वाटते तुझ्या कुशीत
  करून पापण्यांची कवाडे बंद
  शुभ रात्री
  शुभ रात्री संदेश मराठी
  खूप Strong असतात
  ती लोकं
  जे सर्वांपासून लपून
  एकट्यात रडतात
  शुभ रात्री
  छत्री पावसाला थांबवू शकत नाही
  पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते
  तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
  देऊ शकत नाही पण
  संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो
  Good Night Messages Marathi
  जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो
  त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही
  शुभ रात्री

  Good Night Status in Marathi Download

  स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
  म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
  वेळच मिळणार नाही
  शुभरात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Facebook Good Night Status in Marathi

  कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
  स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही
  स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
  स्वतः उन्हात उभे रहावे लागते
  प्रत्येकावर विश्वास ठेवू नका
  कारण साखर आणि मीठ
  दोघांना एकच रंग आहे
  शुभ रात्री
  रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत
  चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे
  काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका
  कारण सारे जग विश्रांती घेत असतांना
  कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे
  शुभ रात्री
  विरोधक हा एक असा गुरु आहे
  जो तुमच्या कमतरता
  परिणामा सहित दाखवुन देतो
  शुभ रात्री
  शुभ रात्री संदेश मराठी
  आयुष्यात कधीही कोणासमोर
  स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
  कारण ज्यांना तुम्ही आवडता
  त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते
  अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
  तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
  विश्वास ठेवायला तयार होत नाही

  Good Night Images in Marathi for Whatsapp Status

  सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला
  दिवसाची खूप आश्वासने देऊन
  रात्री मात्र फितूर झाला
  शुभरात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Good Night Quotes in Marathi Status

  खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे,
  संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे,
  अधिकार असतानाही नम्र राहणे
  आणि रागात असता नाही शांत राहणे..
  यालाच जीवनाचे व्यवस्थापन म्हणतात.. 
  शुभ रात्री
  कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो
  ज्याच्या रक्तातच जिंकण्याची हिम्मत
  आणि लढण्याची धमक असते…
  शुभ रात्री
  “परक्यांना हि आपलसं करतील असे काही गोड शब्द असतात,
  शब्दांनाही कोडे पडावे अशी काही गोड माणसं असतात,
  किती मोठं भाग्य असतं जेव्हा ती आपली असतात..” 
  शुभ रात्री
  सर्वात मोठं वास्तव:
  लोक तुमच्या विषयी चांगलं ऐकल्यावर संशय व्यक्त करतात
  परंतु वाईट ऐकल्यावर मात्र लगेच विश्वास ठेवतात. 
  शुभ रात्री
  हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,
  एक गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
  कोणत्याही उपायाने पुन्हा मिळू शकत नाही
  आणि ते असते आपलं आयुष्य.
  आपल्या जवळच्या व्यक्ती बरोबर मनोसत्त जगायचं…
  शुभ रात्री

  Good Night Attitude Status in Marathi

  कोणावर इतका भरोसा
  ठेऊ नका कि
  स्वतःचा आत्मविश्वास
  कमी पडेल
  शुभ रात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Best Marathi Whatsapp Status

  दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही
  आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही
  यालाच जीवन म्हणतात
  शुभ रात्री
  गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा
  माफी मागून ती नाती जपा
  कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर
  माणसंच साथ देतात
  शुभ रात्री
  आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
  रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
  सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात
  शुभ रात्री संदेश मराठी
  पाण्यापेक्षा तहान किती आहे
  याला जास्त किंमत असते
  मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते
  या जगात नाते तर सगळेच जोडतात
  पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते
  शुभ रात्री
  मांजरीच्या कुशीत लपलंय कोण?
  इटुकली पिटुकली पिल्ले दोन
  छोटे छोटे डोळे इवले इवले कान
  पांघरून घेऊन झोपा आता छान
  शुभ रात्री

  Good Night Marathi Quotes(Best Status Marathi)

  एकवेळ शरीराने कमजोर असाल तरी चालेल
  पण मनाने कधीच कमजोर होऊ नये
  शुभ रात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Best Whatsapp Status in Marathi on Life


  आयुष्यात कितीही चांगली कर्म करा
  पण कौतुक हे स्मशानातच होतं
  शुभ रात्री
  जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते
  एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
  जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय
  शुभ रात्री  जेव्हा कमवायला लागलो तेव्हा समजले
  वडिलांच्या पैशावर चैन करता यायची
  स्वतःचा पैशामध्ये तर गरज ही नीट पुर्ण होत नाही
  शुभ रात्री
  उद्याचा दिवस पाहण्यासाठी
  आपण सगळेच जण झोपतो
  पण कुणीच हा विचार करत नाही
  आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले
  त्याला झोप लागली का?
  शुभ रात्री
  शुभ रात्री संदेश मराठी
  बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरून
  सूचना देतात ते सामान्य
  आणि
  स्वतःचा जीव धोक्यात घालून
  त्यांना वाचवतात ते असामान्य
  शुभ रात्री

  Good Night Quotes in Marathi for Husband

  कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच आहे
  कौतुक प्रेरणा देते
  तर टीका सुधरण्याची संधी देते
  शुभ रात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Good Night Quotes in Marathi for Friend

  Good Night Status Marathi
  कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
  जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही
  दर वेळी का मीच कमी समजायचे
  तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे
  शुभ रात्री
  माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून
  मी जो काल होतो
  त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे
  शुभ रात्री
  एकमेकांना Good Night
  म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष
  त्याच दिवशी संपवायचे आणि
  उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं
  शुभ रात्री
  चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी
  चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी
  झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये
  सकाळी सूर्याला पाठवेन
  तूला उठवण्यासाठी
  गुड नाईट
  पाऊस यावा पण महापूरा सारखा नको
  वारा यावा पण वादळा सारखा नको
  आमची आठवण काढा पण
  अमावस्या – पोर्णिमा सारखी नको
  शुभ रात्रि

  Good Night Quotes in Marathi for Girlfriend

  नशिबाशी लढायला
  मजा येत आहे मित्रांनो
  ते मला जिंकू देत नाही
  आणि मी हार मानत नाही
  शुभ रात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Good Night Quotes in Marathi for Family

  संकटावर अशा प्रकारे
  तुटून पडा की
  जिंकलो तरी इतिहास
  आणि
  हरलो तरी इतिहासच
  शुभ रात्री
  अशक्य असं या जगात
  काहीच नाही
  त्यासाठी फक्त तुमच्या ठायी
  जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे
  शुभ रात्री
  शुभ रात्री मराठी स्टेटस
  स्वतःचे मायनस पॉईंट
  माहित असणे
  हा तुमचा सगळ्यात मोठा
  प्लस पॉईंट ठरू शकतो
  शुभ रात्री
  जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन
  जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर
  तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की
  तुम्ही किती असामान्य आहात
  शुभ रात्री
  ध्येय दूर आहे म्हणून
  रस्ता सोडू नका
  स्वप्नं मनात धरलेलं
  कधीच मोडू नका
  पावलो पावली येतील कठीण प्रसंग
  फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत
  हार मानू नका
  शुभ रात्री

  Good Night Quotes in Marathi New

  ठेच तर लागतच राहिल
  ती सहन करायची हिंमत ठेवा
  कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या
  माणसांची किंमत ठेवा
  शुभ रात्री

  Shubh Ratri Shubhechha Marathi
  Shubh Ratri Shubhechha Marathi

  Good Night Quotes in Marathi for Boyfriend  आयुष्यात कोणतीही
  गोष्ट अवघड नसते
  फक्त विचार Positive पाहिजे
  शुभ रात्री
  थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की…
  साला चादरीत हवा येतेय तरी कुठुन…
  गुड नाईट
  आभाळा सारखं ज्यांचे मोठे मन आहे
  आणि अथांग समुद्रा प्रमाणे ज्यांचे प्रेमळ हृदय आहे
  अशा तुमच्यासारख्या गोड लोकांना सुंदर रात्रीच्या सुंदर शुभेच्छा आहे..
  गुड नाईट
  जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो,
  जो डोळ्यातील भाव ओळखतो,
  जो मन जिंकतो पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो,
  तो मन जिंकून कायम हृदयात राहतो..
  शुभ रात्री
  जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर,
  तुम्हाला कधीच हे समजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात..
  शुभ रात्री
  स्वप्ने मोठी आहेत म्हणून रस्ता अर्ध्यावर सोडू नका,
  मनात असलेले ध्येय कधीच मोडू नका,
  प्रत्येक क्षणी येथील कठीण प्रसंग,
  पण स्वप्न पूर्ण होईपर्यंत हार मानू नका..
  शुभ रात्री
  एका इशाऱ्याची गरज असेल..
  हृदयाला किनाऱ्याची गरज असेल..
  मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन..
  जिथे तुला आधाराची गरज असेल…! 
  गुड नाईट

  हे पण वाचा:-

  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला शुभ रात्री शुभेच्छा मराठी स्टेटस तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.या लेखातील या Shubh Ratri Shubhechha Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.  

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *