Kadak Marathi Attitude Dialogue | 100+कडक मराठी अटीट्युड डायलॉग

कडक मराठी अटीट्युड डायलॉग(मराठी डायलॉग TEXT)

आयुष्यात कधीही संधी देणाऱ्याला धोका
आणि
धोका देणाऱ्याला संधी देऊ नका.

Kadak Marathi Attitude Dialogue
Kadak Marathi Attitude Dialogue

Kadak Marathi Attitude Dialogue मित्रांच्या या Dialogues in Hindi Films कलेक्शनमध्ये तुमचे स्वागत आहे, जर तुम्ही तुमच्या Facebook किंवा Whatsapp साठी Dialogue in Marathi Attitude, मराठी लव शायरी SMS शोधत असाल तर ही पोस्ट खास तुमच्यासाठी आहे, आजच्या पोस्टमध्ये Attitude Dialogue in Marathi चा सर्वोत्तम संग्रह आहे जो Bhaigiri Marathi Attitude Dialogue तुम्ही तुमच्या WhatsApp, Facebook, Instagram वर देखील शेअर करू शकता आणि Pinterest. शेअर करू शकतो

  Marathi Attitude Dialogue for Boy


  चांगले लोक आणि चांगले विचार
  जर तुमच्यासोबत असतील
  तर तुम्ही कधीच एकटे राहू शकत नाही.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Kadak Attitude Dialogue in Marathi


  बदलत्या काळानुसार परिवर्तन झालेच पाहिजे
  क्षेत्र कोणतेही असू द्या.


  आयुष्यात कधीही संधी देणाऱ्याला धोका
  आणि
  धोका देणाऱ्याला संधी देऊ नका.


  माणूस जेव्हा एकटा पडतो
  तेव्हाच तो आयुष्य जगायला शिकतो.


  आयुष्याचे नियोजन दमदार असू द्या
  तेव्हाच आयुष्य रुबाबदार जगता येईल.

  आयुष्यात कोणाला
  नाव ठेवताना
  हे पाहावं कि आपण
  किती पाण्यात आहोत.
  वेळेनीं बरोबर दाखवून दिल कि
  लोक कशी आहे आणि
  आम्ही त्यांना काय समजत होतो.
  प्रत्येक भूकणाऱ्याला
  दगड नाय मारत बसायचं
  काहींना बिस्कीट टाकून
  पुढे जायचे.
  शांत आहे पण संत नाही,
  लक्षात ठेवा ताणून मारिन.

  Marathi Attitude Dialogue in Marathi


  आपण त्या लोकांपासून दूर राहायचं
  जे लायकीपेक्षा जास्त मोठ्या गोष्टि करतात.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue

  100+कडक मराठी अटीट्युड डायलॉग


  सिद्ध करतोय सध्या
  स्वतःला, प्रसिद्ध झालो की
  कळेलच 😜 तुम्हाला..!


  विरोध करा तुम्ही
  तेच जमेल तुम्हाला कारण
  माझी बरोबरी करायची
  लायकी नाहीये तुमची..


  आईने शिकवलं गोष्टींना
  योग्य जागेवर ठेवणं,
  आणि बापाने शिकवलं लोकांना
  त्यांच्या लायकीत 🤗 ठेवणं.

  लक्षात ठेवा
  जितकी इज्जत देता येते
  त्याच्या दुप्पट काढता पण येते.         


  मरेपर्यंत साथ देईल
  फक्त
  कामापुरती 🤨 आठवण
  काढू नका..!


  लायकीची गोष्ट नको करू भावा
  लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
  माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
  Attitude quotes in marathi.


  दुसरे लोक पैशामुळे
  “Brand”  असतात
  पण आपण आपल्या
  “Personality”
  मुळे Brand आहे.

  Marathi Attitude Dialogue Friendship


  वेळेची मोठी गंमत असते
  काही गोष्टी वेळेवर समजतात
  आणि काही वेळ गेल्यावर.

  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue  Bhaigiri Caption in Marathi(मराठी डायलॉग Text)   कोणी कितीही बोलू द्या
  आपला विस्वास कमी होऊ दयायचा नाही.
  Attitude Marathi Status


  यशाचा आनंद घ्या
  पण पराभवाने शिकवलेले धडे
  कधीच विसरू नका.
  Whatsapp Status in Marathi


  खरी मज्जा तर तेव्हाच येते
  जेव्हा लोक आपली Copy करतात .
  Whatsapp Marathi Status


  बापाचा हात धरून चला
  कोणाचे पाय पकडायला लागणार नाही.

  Marathi Attitude Dialogue Friends


  वाईट दिवसात संघर्ष केल्याशिवाय
  चांगले दिवस पाहता येत नाही.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Bhaigiri Caption in Marathi


  असं क्षेत्र निवडा
  जेथे तुम्हाला पैसे आणि नाव
  दोनीही कमवता येईल.
  Marathi Status on Life
  यशस्वी तोच होतो जो शत्रूवर नाही
  तर आपल्या स्वप्नांवर विजय मिळवतो.
  एकटा चाललो तेव्हा कळलं
  आपण पण कोणापेक्षा कमी नाय.
  कोणाच्या आयुष्यात आपण किती महत्वाचे आहोत
  हे समोरून येणाऱ्या Replay वरून कळत.

  Marathi Attitude Dialogue Status


  आम्ही चारचैघात प्रसिद्ध आहोत
  कारण आमची मैत्री दिलदार लोकांसोबत आहे
  गद्दार लोकांसोबत नाही.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue  Marathi Whatsapp Status on Life

  कधीही आपली मान गर्वाने ताठ करू नका
  जिंकणारे आपला गोल्ड मेडल सुद्धा मान झुकवून घेत असतात.
  तुम्ही कळपात राहता कि स्वतंत्र राहता
  याने फरक पडत नाही
  तर तुम्ही विचार कळपातल्या मेंढरासारखा करता
  कि जंगलातील वाघासारखा ह्यावर
  सर्व निर्भर
  जे लोकं  लाखात एक असतात ना
  तोच आहे मी.

  आता पर्यंत हद्द बघतलीस
  आता जिद्ध बघशील

  Marathi Attitude Dialogue Mobcup

  7
  संयम ठेवा
  आज जे तुम्हाला टाळायचा प्रयत्न करतात
  ते उद्या तुमची वाट पाहत राहतील.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Bhaigiri Caption in Hindi


  जितकं बदलायचं होत तितकं बदललं आहे 
  स्वतःला आता ज्यांना Problem आहे
  त्यांनी स्वतःचा मार्ग बद्ला.
  Attitude Marathi Status 2022
  Marathi Attitude Quotes
  लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
  यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे हे महत्वाचे
  कॅमेरामुळे एक गोष्ट मात्र चांगली समजली
  ती म्हणजे आयुष्यात कोणाला Focus करायचं
  आणि कोणाला Blur हे कळालं
  स्वतःला सिद्ध करण्याची जिद्ध आहे
  ती हि रुबाबात


  Bhaigiri Marathi Attitude Dialogue


  कुठल्याच गोष्टीचा घमंड करू नका
  कारण जी वेळ साथ देते ना
  ती लाथ पण मारते….


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Marathi Dialogue Copy Paste


  Attitude नाही
  पण Self Respect ठासून भरलाय आपल्यात.
  आयुष्यात जिथे पर्याय म्हणून
  कुणीही नसत तिथे
  उत्तर म्हणून स्वतः च
  उभं राहायचं असत.

  किती पण हुशार लोकांसोबत बसा
  पण अनुभव
  मैदानात उतरल्याशिवाय येत नाही.
  वेळ खूप जखमा देते
  कदाचित म्हणून
  घड्याळात फुल नाही
  तर काटे असतात.

  Camera फक्त फोटो बनवतो
  image तर माणसाला स्वतः बनवावी लागते.


  Kadak Marathi Attitude Dialogue


  स्वतःला Royal म्हणून घेण्यात
  काही अर्थ नाही
  आपली वागणूक बघून लोकांनी
  आपल्याला Royal म्हटलं पाहिजे.

  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  रुबाब शायरी मराठी | रॉयल मराठी स्टेटस


  Time बदलत आहे
  माणसं हि बदलत आहे
  आता माझा हि हक्क आहे
  बदलण्याचा.

  दीडदमडीची औकात नसण्यार्यांनी
  अक्कड दाखवण्याचा गोष्टी करू नये.

  जेव्हा तुम्ही मला तुमचा Ego दाखवणार
  तेव्हा मी तुम्हाला माझ्या Attitude ची ओळख करून देणार

  सळसळत रक्त आहे हो
  कोणासमोर झुकत नाही
  आम्ही मराठे.
  Royal Marathi status for boys


  Marathi Friendship Attitude Dialogue


  उघडून वाचल्या शिवाय पुस्तक
  आणि
  समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही….

  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  मराठी स्टेटस दादागिरी Text


  आमच्याकडे फालतूंच
  Attitude खपवून घेतला जात नाही.

  आपण किती पण सुधारलो
  तरी Girlfriend भेटत नाही
  मग सुधरून काय फायदा

  नाती-प्रेम-मैत्री तर सगळीकडेच असतात
  पण परिपूर्ण तिथेच होतात
  जिथे त्यांना आदर आणि आपुलकी मिळते.

  काही माणसं आयुष्यात भेटतात
  आणि
  काही माणसांमुळे आयुष्य भेटतं …!


  Marathi Love Attitude Dialogue


  फक्त फोटोमध्ये सोबत उभे राहणारे जवळचे नसतात
  जवळचे तर ते असतात 
  जे संकटाच्या काळात आपल्यासोबत असतात.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Boy Attitude Status in Marathi


  स्वप्न छोट असलं तरी चालेल
  पण
  स्वप्न पाहणार्याच मन मोठं असलं पाहिजे .
  आयुष्यातील सर्वात मोठं यश म्हणजे आपल्यामुळे
  आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर असणारा
  आनंद आणि समाधान .

  Imposible पहा
  हा शब्द स्वतः म्हणतो I m possible
  फक्त बघण्याचा दृष्टिकोन बदला .

  मनाला वाटेल ते करा
  पण
  मनाला लागेल असं काहीही करू नका.  Marathi Birthday Attitude Dialogue


  स्वतःवर विश्वास असला
  कि
  जीवनाची सुरुवात कुठून हि करता येते.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Girl Attitude Status in Marathi


  स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो
  तो नेहमीच सुखी राहतो.

  संगत अश्या लोकांची ठेवा
  जे तुम्हाला मोठं होण्यासाठी प्रोत्साहन देतील.

  प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो
  म्हणून काही माणसे क्षणभर
  तर काही आयुष्यभर लक्षात राहतात.

  फक्त आनंद शोधा
  गरजा तर आयुष्यभर संपत नाही.


  Best Caption for Insta in Marathi Attitude


  आपण आपली Quality आणि Attitude सोडला
  तर
  आपल्याला कुत्र पण विचारणार नाही.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Whatsapp Marathi Status


  आयुष्याच्या पुस्तकात
  सगळ्यात जास्त आनंद देणारे पान
  म्हणजे बालपण.

  वय नाही विचार मोठे ठेवा
  आणि
  विचारापेक्षा जास्त
  तुमचे कार्य मोठे ठेवा.
  Attitude Marathi Status Images

  छोटस आयुष्य आहे
  ते त्या लोकांसोबत घालवा
  जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात.

  नेहमी खाली पडणारा हरत नाही.
  हरतो तो
  जो पुन्हा उठण्याचा प्रयत्न करत नाही.
   
  जिथं उभं राहायचं तिथं उठून दिसायचं
  हीच आपली खरी ओळख आहे.


  Attitude Shayari Marathi Boy


  आपण फक्त Royal राहायचं
  बाकीचे झक मारून मागे येतात..

  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Attitude Status Marathi Girl


  कसंय ….
  माणसानं माणसात असताना
  मोबाईल खिशात ठेऊन माणसात रहावं….
  तिथं मोबाईल हातात ठेऊन
  माणसं खिशात ठेवल्यागत वागू नये
  इतकंच….

  तरुणपणात एवढे मॅटर करा कि
  म्हातारपण किस्से सांगण्यातच निघून गेले पाहिजे .
  तुम्ही कळपात राहता कि
  स्वतंत्र राहता याने फरक पडत नाही
  तर तुम्ही विचार कळपातल्या मेंढरासारखा करता कि
  जंगलातील वाघासारखा ह्यावर
  सर्व निर्भर

  विस्वास स्वतःचा स्वतःवर असेल
  तर
  देव सुद्धा तेच लिहिणार
  जे तुम्हाला हवं आहे.

  आपली परिस्थिती कशीही असली
  तरी
  आपल्या जगण्याचा दर्जा आपल्या
  विचारांवर अवलंबुन असतो.

  कोणत्याही संघर्षात शत्रूचे सैन्य मोजण्यापेक्षा
  आपल्यातील फितूर ओळख
  पुढचा संघर्ष सोपा होईल.

  रस्त्यांचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस,
  आणि
  माणसांचा दर्जा कळायला
  फक्त एक प्रसंग पुरेसा असतो.
  Royal Attitude Status in Marathi

  जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे,
  लोकांच्या आनंदासाठी
  तर
  वाघालाही सर्कस मध्ये नाचावे लागते.  Marathi Attitude Dialogue | Attitude Marathi Dialogue


  कोणतेही क्षेत्र असूद्या
  आपण नेहमी Top लाच राहणार
  समजल का केळ्या..


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue  Attitude Kavita in Marathi


  समोरच्याला कदर नसताना
  चांगले वागणे म्हणजे
  मूर्खपणा!
  आयुष्य एकदाचं मिळतं
  ते स्वत:च्या पद्धतिने जगतो आपण
  आणि ते ही ” रॉयल”
  माझ्या मागे कोण काय बोलतं
  याने मला काहीच फरक पडत नाही..
  माझ्यासमोर काही बोलण्याची
  त्यांची हिम्मत नाही,
  यातच माझा विजय आहे.
  एकदा मनातुन माणुस उतरला की नंतर
  तो कुठेही झक मारू दे मला नाही
  फरक पडत.
  New attitude status in marathi.
  आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
  बॉम्ब सारखा असला पाहिजे
  वाजला तर एकदम जोरात
  नाही वाजला तर जवळ यायची
  कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे.


  Marathi Quotes on Relation(Dialogue Marathi Text)


  वाकून बोलायची सवय लावून
  घे फायद्यात राहशील,
  कारण आज पण डोळ्यात डोळे घालून
  बोलायची तुझी “लायकी” नाही.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Attitude Dialogue Marathi


  लोक म्हणतात की पैसा बोलतो
  म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल
  ना तरच समोरचा आदराने बोलतो.
  क्षेत्र कोणतेही असुदे,
  तुमचा प्रभाव वाढु लागला की
  बदनामी तर होणारच असते.
  जत्रा संपल्यावर देव आणि गरज
  संपल्यावर माणूस बदलायची
  सवय आम्हाला नाही.
  Attitude status in marathi.
  आम्ही खूप भारी तर नाही
  पण कोणापेक्षा कमी पण नाही
  जे आहे ते real आहे.


  Dialogue in Marathi Attitude(Marathi Quotes on Reading)


  स्वत:च्या जिवावर जगायला शिका.
  थोडीशी फाटेल पण,
  अभिमान वाटेल.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Attitude Status in Marathi for Facebook  यश मिळवण्याचं वेड पाहिजे,
  मग संकटाची काय लायकी आहे.
  प्रत्येकाची एक खराब वेळ असते
  आणि मी त्याच
  वेळेचा गुलाम आहे सध्या!
  Attitude msg in marathi images.
  मी कोणाला आवडो वा न आवडो
  दोन्ही गोष्टी माझ्यासाठी चांगल्याच आहेत
  ज्यांना आवडतो त्यांच्या हृदयात
  आणि ज्यांना नावडतो
  त्यांच्या डोक्यात कायम मी राहतो.
  माझ्यावर जळणार जरी खूप
  असेल तरी मला काही फरक पडत
  नाही कारण माझ्यावर मरणारे ही
  तितकेच आहेत..

  Whatsapp Marathi Attitude Status

  चांगलं वागा लोकं वाईटच
  बोलतील..
  म्हणून जसंच्या तसं वागा बरोबर
  लायकित राहतील.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Attitude Status Marathi Girl(जीवनावर मराठी स्टेटस)


  लोकांचं कस ज्याची हवा
  त्याला मुजरा,
  आणि आपलं कस ज्याची
  हवा त्याला तुडवा..!
  चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
  आणि आनंदात रहाल तर
  दुनिया जळेल..!
  जळणाऱ्यासाठी मराठी स्टेटस.
  अरे जळणारे जरी वाढले ना
  तरी चाहते कमी नाही होणार आपले.
  काम असं करा की तुम्हाला
  फसवणारे रडले पाहिजे,
  तुमच्या जवळ येण्यासाठी..
  सत्य कायम टोचत
  कारण त्यामध्ये पॉइंट
  असतो.  Attitude Marathi Dialogue Status


  या छोट्याश्या आयुष्यात एवढे
  नाव कमवा की, लोक तुमच्याकडे
  पर्याय म्हणून नाही तर एकमेव पर्याय
  म्हणून पाहतील..


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue  Love attitude quotes for boys Marathi

  पोरीच्या प्रेमात हजार वेळा
  झुकण्यापेक्षा अभिमानाने GYM
  करा आयुष्यात कोणासमोर
  झुकायची वेळ येणार नाही.
  गैरसमज वाढत गेले की
  लोकांना ते पण ऐकू येतं
  जे आपण कधी बोललोच नाही!
  Life attitude status marathi.
  आयुष्याचा एक नियम बनवा
  जे तुम्हाला विसरले
  तुम्ही त्यांना विसरा.
  सगळे पर्याय संपतात तेव्हा
  लोक आमचा शोध सुरू
  करतात.
  तुम्हाला आमच्यापेक्षा कोणीतरी
  भारी भेटलय
  So पुढील वाटचालीस शुभेच्छा.

  Birthday Attitude Dialogue in Marathi


  जगणं सोपं आहे हो,
  फक्त काड्या करणाऱ्यांच्या
  नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Hindi Marathi Attitude Dialogue


  Marathi status.
  रुबाब हा जगण्यात
  असला पाहिजे
  वागण्यात नाही.
  “Block” करून टाक मला,
  नाहीतर “प्रेम” होऊन जाईल.
  Respect वयानुसार नाही तर
  #वागण्यानुसार देतो आपण….
  आम्ही फक्त भुकत नाही कुत्र्या
  सारख आम्ही तर दहशत करतोरे
  वाघासारखी..
  आमच्या “भोळेपणाचं” फायदा
  उचलणं बंद करा,
  ज्या दिवशी बदमाश
  होऊ कहर आणू.


  Marathi Dialogue Attitude Status


  मी फक्त एकाच ठिकाणी चुकलो
  ज्यांची लायकी नव्हती
  त्यांना जवळ केलं.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Marathi Attitude Dialogue(भाईगिरी डायलॉग मराठी)


  “सिकंदर” तर आम्ही
  आमच्या मर्जीचे आहोत,
  पण आम्ही “दुनिया नाही
  मन जिंकायला” आलोय.
  आयुष्य खूप सुंदर आहे
  फक्त जळणारे पाहिजे.
  जखमी सिहांचा “श्वास” हा त्याच्या
  आवाजपेक्षा जास्त “खतरनाक” असतो.
  Marathi attitude status.
  आमचं तोंड जरी कडू असले तरी
  आम्ही मनानी साफ आहोत
  तुमच्यासारखे नाही
  तोंडावर एक आणि मागे एक…..  Marathi Attitude Dialogue Copy Paste


  माझ्या स्वभावात भरपूर चुका असतील
  पण एक चांगली गोष्ट आहे
  मी कोणतंही नात स्वार्थासाठी
  जोडत नाही.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Marathi Quotes on Bayko(मराठी डायलॉग Text)


  वेळेने बरोबर दाखवून दिलं की
  लोक कशी आहे आणि
  आम्ही त्यांना काय समजत होतो!!!!
  कधी स्वतः येऊन भेटाल तर
   कळेल तुम्हाला
  ‘आम्ही तसे नाहीत’ जसे तुम्हाला
   सांगितले गेले.
  एकदा मनातून उतरलेली व्यक्ती
  स्वतःच्या थोबाडीत मारून घेतली तरी
  आम्हाला काही फरक पडत नाही…
  कमी असलं तरी चालेल
  पण स्वतःच असलं पाहिजे.


  Marathi Attitude Dialogue Images


  गर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही
  मला ती व्यक्ती व्हायचंय
  ज्याची गर्दी वाट बघेल.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Misunderstanding Marathi Quotes  Attitude lines in marathi .
  खेळ “पत्त्याचा” असो किंवा जीवनाचा,
  आपला “एक्का” तर तेव्हाच दाखवा
  जेव्हा समोर “बादशाह” असेल.
  लोकांनी मला विचारलं
  तू खूप बद्दललास रे
  मी सहज उत्तर दिले
  लोकांच्या आवडीनुसार
  जगणं सोडलं आहे.
  Attitude dialogue marathi
  जर कोणी “शांत” असेल,
  तर याचा अर्थ असा नाही कि
  त्याला बोलता येत नाही.🤐

   


  माझ बद्दल एवढं विचार नका करू,
  कारण आम्ही “मनात येतो ध्यानात नाही”.


  Marathi Attitude Status Text Marathi Dialogue


  फक्त कपडेच नाही तर
  विचार सुद्धा “Branded” हवेत.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Marathi Mishti Doi Quotes(रॉयल मराठी स्टेटस)


  आम्हीतर मनाचे “बादशाह” आहोत,
  जे “ऐकतो पण मनाच”
  आणि “करतो पण मनाच”.
  Brand marathi status.
  माझ्या बाबतीत विचार करत जा,
  तुझी विचार करण्याची क्षमता वाढेल.
  राहूदे भावा मला अंधारात,
  कारण उजेडात मला
  आपल्यांचे खरे चेहरे दिसतात.
  हो बदललोय मी.
  कारण मी आता
  स्वतःच्या सवडीनुसार जगतो
  आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो.

  Marathi Attitude Dialogue Dosti


  जिंकायची क्षमता इतकी ठेवा की,
  आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे,
  तर कट रचले गेले पाहिजेत.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue  Attitude one-line Status in Marathi.


  तुम्ही सरड्याला रंग बदलताना
  बघितलं असेल,आम्ही तर माणसं
  रंग बदलताना बघीतली आहेत.
  काय हवा करायची घे करून
  परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.
  आयुष्यात एवढं यशस्वी व्हायचंय
  जी आज नाही बोललीये
  तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय.
  Attitude thoughts in marathi.
  बदलण्याची हौस नव्हतीच
  पण काय करणार लोकांना त्यांची
  लायकी दाखवण्यासाठी बदलावंच लागेल.
  कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त
  जवळ केलं,
  तर औकात दाखवतात.
  साले छपरी लोग.


  Marathi Quotes for Best Person


  अपेक्षा तर PASSWORD बनवण्याची
  होती पण काही लोकांची लायकी
  ही OTP एवढीच मर्यादित
  निघाली.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue  Marathi Quotes on Attitude in Marathi Font

  चुकी असेल तर 10 वेळा sorry
  बोलेन पण
  चुकीचे नसेल तर माझ्याकडून बोलण्याची
  पण अपेक्षा ठेवू नका.
  माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
  माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
  कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.
  Attitude inspirational quotes in marathi.
  बोलून दाखवण्यासारखं
  खूप काही आहे
  पण आपण बोलून नाही
  तर करून दाखवतो.
  मला माझ्यावर एवढं
  विश्वास आहे कि,
  कोणीही मला सोडून जाईल
  परंतु विसरून नाही.
  कोणी सोडून गेलं आम्हाला
  फरक पडत
  नाही ओ शेठ,
  कालपण रुबाबात होतो
  आणि आजपण.

  Attitude Dialogue Marathi Rubab

  आम्ही तर “Royal Attitude” ठेवतो,
  पण लोकांना वाटतं
  आमच्या सवयी खराब आहेत.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Marathi Best Attitude Quotes


  जगाला काय आवडत म्हणून
  काही करत बसायचं नाही
  आपल्याला आवडलं विषय संपला..!
  आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात,
  बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते.
  आम्ही कोणाची वाट बघत नाही
  जे आले त्यांना नमस्कार आणि जे
  गेले त्यांना राम राम.
  जगावे तर, बुद्धिबळातल्या वजीरा सारखे,
  कारण…
  अख्ख्या खेळात समोरच्या बादशहाला,
  भीती आणि दहशत ही वजीराचीच असते,
  राजाची नाही.
  Attitude taunt quotes in marathi.
  सरळ मार्गाने जातोय म्हणून
  वाटेला लागू नका
  जितका बाहेरून आहे
  तितका मधून सरळ नाही..!


  रॉयल मराठी स्टेटस | मराठी डायलॉग Text

  चांगलं वागण्याचा प्रयत्न केला की
  लोक वाईट वागायला मजबूर करतात.


  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Best Marathi Attitude Dialogue


  Status नको बघू आपला
  “Status” सगळ्यांचा मनात आणि
  डोक्यात “Update” करतो,
  “Whatsapp” वर नाही.
  अनुभवाने एक गोष्ट शिकवली
  कोणी कोणाचं नसतं
  सगळे स्वार्थासाठी गोड बोलतात.
  समोर कुणीही किती मोठा असलास ना,
  तरी फालतू मध्ये आपण कुणाचंही काहीही
  ऐकून घेत नाही “तू भारी, तुझ्या घरी”.
  Positive attitude thoughts in marathi.
  मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
  जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात.
  ऐक बाळा मला मारायचं असेल,
  तर लपून मार कारण
  समोरून तर मी हजारांना भारी पडेल.
  मला एवढंच माहित आहे..
  वेळ प्रत्येकाची येते,
  Just Wait And Watch..
  Dosti attitude status in marathi.
  जो मी बोलतो तो मी करतो,
  आणि जे मी नाही बोलत
  ते तर मी “Definitely” करतो.
  जे माझे “दोस्त” आहेत
  त्यांच्यासाठी मी “ताकद” आहे,
  आणि जे माझे “दुश्मन” आहेत
  त्याच्यासाठी “आफत” आहे.


  मराठी स्टेटस Attitude | भाईगिरी डायलॉग मराठी


  गरुडासारखे उंच उडायचे
  असेल तर
  कावळ्यांची संगत सोडावीच लागते.

  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue


  Khatarnak Marathi Attitude Dialogue


  पाण्यासारखा स्वभाव
  आहे आपला
  गरम सोबत गरम
  थंड सोबत थंड .
  Attitude dp in marathi.
  एकटे चालायला शिकून घ्या
  जरूर नाही काल जे
  तुमच्या सोबत होते
  ते आजही असतील….!
  ऐक पगली तुझ्या पेक्षा तर
  माझे दुश्मन चांगले,
  जे प्रत्येक वेळा बोलतात
  “तुला नाही सोडणार”.
  बोलून नाही तर करून दाखव कारण,
  लोक ऐकणं नाही तर
  बघणं जास्त पसंद करतात.
  जर तू “आग” आहेस तर,
  मी तुला जाळणारी “माचीस” आहे.
  Attitude photo caption in marathi.
  आपण पण पध्दत बदलली
  आता जे आपल्यासाठी
  आपण त्यांच्यासाठी.
  डोकं गरम आहे
  कृपया distrub करू नका.
  काही गोष्टी बोलून नाही
  करून दाखवायच्या असतात.
  Attitude photo in marathi.
  आई शपथ
  स्वतःला इतकं perfect
  बनवणार कि लोक बोलायला काय
  बघायला तरसतील.
  आमच्या सारखं बनायचं
  प्रयत्न सोडून दे,
  कारण “वाघ” पैदा होतात
  बनवले नाही जात.
  बरं झालं की लोक बोलायचे
  बंद झाले
  जे आधी कामापूरतेच
  बोलत होते.
  Attitude status images in marathi.
  अजून तर फक्त नाव
  सांगितलंय भावा,
  ओळख सांगितली
  तर राडा होईल..

  जीवनावर मराठी स्टेटस | डायलॉग मराठी फोटो


  काही लोकं चपलीसारखे असतात
  साथ तर देतात पण मागून चिखल उडवतात.

  Kadak Marathi Attitude Dialogue
  Kadak Marathi Attitude Dialogue  इज्जत दिली तरच इज्जत
  बाकीचा रुबाब घरी.
  वेळ येऊ दे रे फक्त
  उत्तर हि देणार आणि
  हिशोब हि करणार.
  Attitude fb status in marathi.
  ऐक “पगली” जेवढी
  तुझी “Salary” आहे,
  तेवढी तर माझी
  “Pocket Money” आहे.
  किनारा नाही मिळाला तरी
  चालेल, पण दुसऱ्यांना डुबवून
  पोहणे मला जमत नाही..
  “छाप” तर अशी पाहिजे
  ज्या दिवशी पण हारू,
  त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा
  चर्चा आपलीच झाली पाहिजे.
  तस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत
  सुद्धा करत नाही,
  पण कोणी मध्ये आलं तर
  वाघाला सुद्धा सोडत नाही.
  दहशत मराठी स्टेटस.
  “दहशत” बनवा आमच्या सारखी,
  नाहीतर खाली घाबरवण तर कुत्र्यांनाही येत.
  मी काहीच बोलणार नाही वेळ दाखवून
  देईल सगळ्यांना,
  -मीकोण आहे
  -मी कसा आहे
  -मी काय करू शकतो..!
  रस्त्याचा दर्जा कळायला
  फक्त एक पाऊस,
  आणि माणसांचा दर्जा कळायला
  फक्त एक प्रसंग पुरेसा असतो..
  गरुडासारखे उंच उडायचे
  असेल तर
  कावळ्यांची संगत सोडावीच लागते.
  Attitude king status in marathi.
  वेळ लागला तरी चालेल,
  पण मला स्वतःच्याच जीवावर
  मोठं व्हायचं आहे..

  हे पण वाचा:-
  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Kadak Marathi Attitude Dialogue तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या कडक मराठी अटीट्युड डायलॉग संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *