Attitude Status

420+ Whatsapp Marathi Status 2022 | व्हाट्सअँप मराठी स्टेटस फॉर इंस्टाग्राम-फेसबुक

New Whatsapp Marathi Status | Whatsapp New Marathi Status

राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी 

तो योग्य वेळी आलाच पाहिजे, 

नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात.

Whatsapp Marathi Status
Whatsapp Marathi Status


हल्लीच्या जगात सोशल मीडिया जीव की प्राण झाला आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला एखादी गोष्ट लोकांपर्यंत पटकन पोहोचवायची असेल तर पटकन Whatsapp Marathi Status ठेवले जाते. तुमच्या पोस्टपेक्षाही स्टेटस अधिक लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे हल्ली सगळीकडेच सोशल मीडिया स्टेटसला महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत Best Status for Whatsapp in Marathi, Whatsapp Marathi Status 2022 संग्रह. जर आपण पण फेसबुक व व्हाट्सअँप साठी मराठी स्टेटस 420+ Whatsapp Marathi Status 2022 शोधत असाल तर आमचा हा मराठी स्टेटस संग्रह जरूर वाचा.

  Whatsapp Marathi Status in Text | Whatsapp Marathi Status Images


  यशस्वी व्यक्ती आणि इतरांमध्ये मुख्य फरक हा ताकद 

  किंवा ज्ञानाचा नव्हे तर इच्छाशक्तीच्या असतो….

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status
  आपल्या कर्तव्यावर जे ठाम असतात, 

  अशांनाच जीवनात खरे यश प्राप्त होते.
  WhatsApp Marathi Status

  देशाच्या काय गरजा आहेत, याची जाण असलेल्या नेतृत्वाची देशाला गरज आहे.
  एकते मुळेच आपले अस्तित्व कायम राहते, विभाजनाने नेहमीच पतन होत असते.
  आपसांतील सौहार्द मुळे कोणताही देश विकासाचे शिखर गाठू शकतो. – महात्मा गांधी
  आपल्याला जे मिळते त्याने चरितार्थ भागू शकतो, पण आपण जे देतो त्याने जीवन घडते.

  ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी ती समजून घेणे आवश्यक आहे.


  Motivational Whatsapp Marathi Status


  जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला 

  लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही.

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status


  Attitude Status In Marathi

  आपल्याला प्रवास सोपा वाटत असेल, तर सावधान! कदाचित तुम्ही शिखराकडे नव्हे तर पायथ्याशी जात असाल.
  संकटाला जेव्हा तुम्ही धैर्याने समोरी जाता, तेव्हा अर्धी लढाई तर आपोआपच जिंकता.

  आपण जे बोलतो, जो विचार करतो आणि जे कार्य करतो, हे सर्व सामंजस्याने असेल तरच यातून खरा आनंद मिळेल.

  100+ Marathi Shayari

  ओळखीने मिळालेले काम अल्पकाळ टिकते पण कामाच्या बळावर मिळालेली ओळख आयुष्यभर कायम राहते.

  तुम्ही कधीकधी घसरून पडत नाही, याचा अर्थ तुम्ही काहीही नवीन करत नाही.
  यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.


  हे पण वाचा

  Whatsapp Attitude Marathi Status


  कधीकधी मोठ्या ने छोट्या पण

  आणि छोट्यांनी मोठ्या पण

  दाखवला तर नात्यांमधला आदर टिकून राहतो

  Whatsapp Marathi Statusv
  Whatsapp Marathi Status
  आयुष्यात जर का कधी वाईट वेळ नाही आला, तर आपल्यामधील परके आणि फरक परक्या मधील आपले कोण याची ओळख कधीच कळत नाही.
  कृतज्ञता आणि कृतघ्नता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचार क्षमतेचे, तुमच्या व्यक्तिमत्वाची, तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात.

  समजवण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
  अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उनिवा शोधत बसू नका, नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.
  दुःख तर प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले असते, पण प्रत्येकाची त्या दुःखाला समोर जाण्याचे पद्धत वेगवेगळे असते.


  Whatsapp Romantic Marathi Status


  परिस्थिती कितीही कठीण 

  असली तरी स्वप्न मात्र मोठेच पहा 

  कारण काळ आणि वेळ नक्की बदलते

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status


  झोपाळा जेवढा मागे जाईल तेवढा खूप पुढे देखील येईल, 

  आणि म्हणूनच सुख आणि दुःख जीवनात बरोबरच येतात. 

  त्यामुळे जीवनाच्या झोप आता मागे गेला म्हणून घाबरू नका, 

  पुढेही तितकाच जाईल फक्त वाट पहा.

  मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, 

  मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.  व्हाट्सअप मराठी स्टेटस – WhatsApp Marathi Status

  राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी 

  तो योग्य वेळी आलाच पाहिजे, 

  नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात.
  स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून काम करून घेतील.  आयुष्यात आपण आपली Image किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला, तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या Clearity वरच अवलंबून असते.
  प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही.


  हे पण वाचा:- 

  Whatsapp New Year Marathi Status


  निर्णय चूक किंवा बरोबर नसतात

  त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा

  नकारात्मक असतात.

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status


  एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेलेत, याचं कारण हेच की जसजसे आपण मोठे होत जातो, तसंतसं आपल्या चुका खोडल्या नाही जात.
  दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतणारा माणूस, त्यावेळी आपलेही भले साधत असतो.

  सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथ तिची गरज नसते, नदीला वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची गरज नसते, जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कोणत्याच रथाची गरज नसते.

  काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.
  आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात, सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही, तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात.


  Whatsapp Marathi Status Ganpati Bappa


  एवढा Confidence तर नक्की आहे की वेळ 

  आल्यावर कोणाला पण घोडा लावू शकतो

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status
  यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात 

  आणि 

  अपयशी लोक जगाच्या व्यक्तीने आपले निर्णय बदलतात.
  आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टीत 

  समाधान मानून हसायला शिका, 

  कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत 

  समाधानाने हसू टिकवता येईल का !

  कोणते फुल दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नसतं कारण, 

  त्याला माहिती असतं निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. 

  आणि प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले आहे.
  एखादा गुन्हेगार ठरवतांना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.

  लोकांच बोलणं कधी मनावर घेऊ नका,

  लोक पेरू विकत घेताना गोड आहे का,

  विचारतात आणि खाताना मीठ लावून खातात.


  Husband Whatsapp Marathi Status | Whatsapp Marathi Status Love


  अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात,

  ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल

  त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status

  आयुष्यात जास्त सुख मिळाले तर वळून बघ,

  मी तुझ्या मागे असेन… पण दुखा मध्ये वळून बघू नकोस

  कारण तेव्हा मी तुझ्यासोबत असेन

  जगावेगळं काही करायचं असेल तर लोकांच्या नियमानुसार नाहीतर स्वच्छ नियमानुसार जगवा लागेल

  marathi status on life

  बोलताना जरा सांभाळून बोलावे

  शब्दाने तलवारा सारखी धार असते

  फक्त एवढेच की तलवारीने मान आणि शबदानें मन कापले जाते
  राजकारणी नेत्याच्या गुलाम बनून जाण्यापेक्षा

  छत्रपती शिवाजी महाराज याच्या कट्टर मावडा होणे कधीही चांगले


  हे पण वाचा:-

  Teachers Day Whatsapp Marathi Status


  जीवनात काही केलं नाही तरी चालेल

  पण स्वतःवरचा विश्वास

  मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status

  चेहरा नेहमी हसरा ठेवा,

  मन दुखी असो किंवा नसो,

  कारण दुनिया चेहरा पाहते मन नाही.

  काही पण करा पण,

  आपल्यामुळे बापाची इज्जत कमी नाही झाली पाहिजे.

  Marathi status on life attitude

  जेव्हा माहित पडल कि आयुष्या काय हाय,

  तोपर्यंत ते अर्ध संपून गेलेले होत.


  Whatsapp Marathi Status With Emoji


  📱 📶 ✌️ काय हवं होतं तिला, मला कळलंच नाही.. 

  घेऊन गेली ह्रदय, पुढचं मला माहित नाही… 📱 📶 ✌️

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status

  📱 📶 ✌️ जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही… 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ तुझी वाट पाहताना दिवस संपतात पण माझ वाट पाहणं संपत नाही… 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ माझ्या स्वप्नात का येते ती? 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ जेव्हा आपल्याला बोलाव वाटत असतं तेव्हा सगळेच Busy असतात.. 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ हे सगळं असुनही आहे तसं जमवुया का आपण ऊन आणि सावली राहतात ना जसं 📱 📶 ✌️


  New Whatsapp Marathi Status EMOJI


  📱 📶 ✌️ येणा-या प्रत्येक सावलीत तुझाच भास आहे, 

  तू येशील अशी उगीचच आस आहे. 📱 📶 ✌️

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status

  📱 📶 ✌️ देवाच्या मंदिरात मी एकच प्रार्थना करतो , सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो… 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ माणसांवर जेवढ प्रेम कराव तेवढेच ते दुर जातात. 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात. 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ तळमळतो मी इथे तुझ्याविण शून्य जाहले अवघे जीवन…! 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ बंदुकीतून सुटलेली गोळी मी थांबवून दाखू शकतो… पण फक्त एकदाच… 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ मला तुझी गरज आहे, हे न सांगता ओळखशील ना ? 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे… 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ कशी भर पावसातही आग माझी व्हायची तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही… 📱 📶 ✌️


  हे पण वाचा:-

  New Whatsapp Marathi Status Download


  📱 📶 ✌️ प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा का दिसतो..??? 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ जीव तयार आहे तुझ्यासाठी गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ? 📱 📶 ✌️
  📱 📶 ✌️ हैराण करतात त्या “जटा” आणि घायाळ करतात त्या “बटा”… 📱 📶 ✌️


  420+ Whatsapp Marathi Status 2022 | व्हाट्सअँप मराठी स्टेटस फॉर इंस्टाग्राम-फेसबुक


  प्रयत्न करणे आणि कर्म करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. 

  जेव्हा आपण प्रयत्न करता तेव्हा आपण आशा बाळगतो. 

  जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा आपण यशस्वी होतो.

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status

  Whats app quotes in marathi

   चुका आपल्याला महत्त्वपूर्ण धडे शिकवतात, प्रत्येक वेळी जेव्हा आपण चुकतो तेव्हा आपण आपल्या ध्येयाच्या जवळ एक पाऊल जवळ पोहोचतो.
  WhatsApp quotes in marathi

   समस्या तर प्रत्येकास आहेत, आपण त्यात गुंतून जाणे किंवा परिस्थितीवर मात करून त्यातून बाहेर पडणे हे आपल्यावर अवलंबून आहे.  Whatsapp quotes in marathi

   हे काम सोप्पे नाही, परंतु मी हे काम पूर्ण केल्याशिवाय शांत बसणारच नाही.
  WhatsApp quotes in marathi

   ज्या गोष्टी योग्य आहेत हे माहिती असून देखील जे लोक त्या गोष्टी करत नाहीत त्यांच्याकडे आत्मविश्वासाची कमी असते.


  जीवनावर मराठी स्टेटस | मराठी छान स्टेटस


  तुम्ही ठरवलेल्या धेय्यावर लोक हसत नसतील 

  तर तुमची ध्येये खुपच लहान आहेत हे लक्ष्यात घ्या. 

  स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा

  इतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status

  Whatsapp quotes in marathi

   आयुष्य हे १०% आहे जे आपल्याबर होते आणि ९०% आपण त्यावर प्रतिक्रिया कशी देतो.
  Whats app quotes in marathi

   जेव्हा आपण घर बांधतो तेव्हा योजनेची आवश्यकता आहे. 

  मग आयुष्य घडविण्यासाठी एखादी योजना किंवा ध्येय असणे 

  हे त्यापेक्षा अधिक महत्त्वाचे नाही का?
  विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत. 

  ते प्रत्येक गोष्ट वेगालळेपनाने करतात.
  माणसाच्या आयुष्यातील संकट ही यशाचा आनंद घेण्यासाठी आवश्यक आहेत.


  Marathi status on life WhatsApp


   यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते

  पण समाधान हे महाकाठीन

  कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status

  भरून आलेल्या आभाळाला हिरवाईचं दान देऊ,या पावसाळ्यात एक तरी झाड लाऊ
  गाड्या पडाव्यात बंद आणि दांडी मारायची संधी मिळावी, पोरं जावीत पावसात भिजायला, अन बायको तेव्हा लाडात यावी
  छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच, पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल …
  तिची तक्रार आहे कि, मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो…पण कसं सांगू तिला कि, प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो…


  रॉयल मराठी स्टेटस | नविन मराठी स्टेटस


  खुप माणसांची स्वप्नं या एका विचारामुळे अपूर्ण राहतात, 

  तो म्हणजे, लोक काय म्हणतील ?

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status

  डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर

  नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.
  चांगल्या रस्त्याला गतिरोधक

  आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे

  असतातच.
  तुम्हाला सिंह बनायचे असेल तर

  सिंहाच्याच संगतीत राहावं लागेल.

  चांगल्या वेळेची वाट पाहणे सोडून द्या,

  कारण वेळ कधीच तुमची वाट पाहणार नाही.

  मराठी स्टेटस मैत्री  ध्येय एवढं मोठे ठेवा की,

  समोर येणाऱ्या अडचणी फिक्या पडतील.
  राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,

  राग आल्यावर शांत बसायला खरी ताकद लागते.

  Marathi status on life WhatsApp

  हातचे सोडून पळत्याच्या मागे

  कधीही लागू नये.

  मराठी स्टेटस व्हिडीओ  जिद्द स्टेटस मराठी | मराठी स्टेटस आयुष्य


  जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल,

  तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी

  हजर राहण्याची.

  Whatsapp Marathi Status
  Whatsapp Marathi Status

  जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता

  तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.
  निर्धार पक्का असलेला माणूस गंजलेल्या

  एका हत्यारानंही काम करू शकतो,

  पण आळशी माणसाभोवती उत्तम हत्यारांचा

  संच असूनही तो काम करू शकत नाही.
  छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,

  कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.
  माणसाची नीती चांगली असेल तर

  मनात भीती उरत नाही.
  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Whatsapp Marathi Status तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या व्हाट्सअँप मराठी स्टेटस फॉर इंस्टाग्राम-फेसबुक संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *