Love Shayari

Sundarta Shayari in Marathi | Best Shayari in Marathi on Love(लव शायरी मराठी)

Best Shayari in Marathi on Life(सुंदरता शायरी इन मराठी)

मला तुझ्याकडून काहीच नको आहे

फक्त मी जेवढे प्रेम तुझ्यावर करतो ना

तेवढेच प्रेम तू माझ्यावर आयुष्यभर करावे

Sundarta Shayari in Marathi
Sundarta Shayari in Marathi


Sundarta Shayari in Marathi ही उत्तम लव्ह शायरी आहे, अशी गुलाबी सुंदर चेहरा शायरी मराठी तुम्हाला इतर कोठेही प्रश्न करणार नाही. वाचून तुम्हाला कळेल. खासकरुन या Sundarta Shayari in Marathi वर तुमच्यासाठी पूर्ण HD Love Shayari Marathi फोटो तयार करण्यात आला आहे.आणि हो तुम्ही Romantic Love Quotes Marathi हे पण वाचू शकतात..


मित्रांनो, जर तुम्ही सर्वोत्तम “प्रेम शायरी” शोधत असाल आणि इंटरनेटवर लव शायरी शोधून तुम्ही त्रस्त आणि निराश असाल तर तुम्ही योग्य वेबसाईटवर आला आहात, असा विश्वास घ्या की अशा Sundarta Shayari in Marathi तुम्हाला डॉक्टरही प्रश्न करणार नाहीत. आपण प्रयत्न करू इच्छित असल्यास पहा.


माझे मित्र आणि त्यांचे प्रिय मित्र, भाऊ आणि आमच्या प्रिय बहिणी, आपल्यासाठी उपस्थित आहेत, सर्वोत्तम Wife Quotes in Marathi आणि सर्वोत्तम मराठी शायरी प्रेमाची

  Sundara Shayari in Marathi | Best Shayari in Marathi on Love


  पाऊस पडला की दोन इच्छा खूप होतात

  एक तर चहा प्यायची आणि आणि

  दुसरी तिच्यासोबत फिरायची.

  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi


  Marathi Love Shayari Captions for Instagram


  प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका
  कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
  आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.
  मराठी शायरी प्रेमाची
  माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.
  तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागण.
  love shayri in marathi
  हजारों चेहरे बघितले मी,
  लाखों चेहरे बघणार,
  एक वेळ स्वतःला विसरेन मी,
  पण तुझा चेहरा नाही विसरणार.
  जीवन गाणे गातच रहावे झाले गेले विसरून जावे,
  पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे!
  मराठी लव शायरी sms
  “माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
  कितीवेळा अजून पुसू  सांगना… 
  आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,
  एकदा तरी तू  भावना जाणना…”

  Best Shayari in Marathi | मराठी शायरी प्रेमाची  प्रेम असो वा मैत्री जर हृदयापासून
  केली तर त्याच्या शिवाय
  एक मिनिट पण राहू शकत नाही
  Heart touching Marathi Shayari


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi


  Love Shayari Marathi Text Copy | Love Quotes in Marathi Sms

  “पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
  मी आरशात पाहतोय फार,
  तिची आठवण मला खूप येते यार.”
  marathi shayari love
  पाहते अशा तीन नजरेन,
  माझ्या हृदयाला ठार करते.
  धारधार ओठांनी तिच्या,
  माझ्या ओठांवर वार करते.
  तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
  मला कधी जमलंच नाही,
  कारण तुझ्याशिवाय माझं मन,
  ुसर्‍या कुणात रमलेच नाही…
  मराठी लव शायरी
  प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
  प्रेम ही एक निरागस भावना आहे,
  ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
  फक्त असतो तो आदर,
  आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.

  हे पण वाचा:-

   

  मराठी शायरी नवीन | Beauty Quotes in Marathi  मुलगा असा असावा की जो लग्नाच्या दिवशी बोलेल की
  रो मत पगली तुम्हे Princess  बनवून ठेवण..
  खर प्रेम मराठी स्टेटस


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi

  Love Sms Marathi Husband | Marathi Quotes on Self Love

  पाहशील जिथे जिथे नजर उचलून..
  मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
  आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू..
  तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..!!
  कितीही भांडण झालं तरीही तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
  आणि अनमोल हाच धागा आपल्या प्रेमाचं कितीही ताणला तरी तुटत नाही.
  हजारो चेहरे बघितले मी, लाखो चेहरे बघणार…
  एक वेळ स्वतःला विसरेन मी पण तुझा चेहरा नाही विसरणार…
  क्षणिक असते क्षणिक रूसते तुझ्या प्रेमाची कट्यार काळजात घुसते… हातात दे हात…
  नको समजू दिलासा प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा… प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा…!
  जगावे असे कि मरणे अवघड होइल,
  हसावे असे की रडणे अवघड होईल,
  कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
  पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!

  लव शायरी मराठी | मराठी शायरी संग्रह(प्रेम शायरी संग्रह)  जेव्हा जेव्हा मी तुझा हसरा चेहरा
  पाहतो ना तेव्हा तेव्हा मला तुझ्या
  प्रेमात पडण्याच्या कारण आठवत


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi  Marathi Quotes on Marathi Language(Love Sms Marathi Wife)

  तुझी इच्छा असेल तर तुझ्या आयुष्यातून निघून जाईल.
  पण लक्षात ठेव माझं तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम राहील..!
  जगाने रडू दिल नाही दुःखाने हसू दिल नाही,
  कशीबशी झोप लागणार तुझ्या आठवणीने झोपू दिले नाही.
  आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
  सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?
  अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,
  सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे,
  आली गेली किती ही संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे!!
  “तू इतक्या प्रेमाने बघावं की नजरे नही आपोआपच लाजावं,
  तुझ्या नुसत्या स्पर्शाने ही पैंजण पायातल वाजावं..!

  हे पण वाचा:-

   

  प्रेम शायरी संग्रह मराठी | शायरी मराठी sms  आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा Prem
  होत असेल तर प्रत्येक वेळी मला
  फक्त तुझ्यावरच प्रेम करायच आहे


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi


  Love Quotes in Marathi Text | Marathi Words for Love

  तुला जायचे होते तू गेलीस,
  मला गमवायचे होते मी गमावले,
  फरक फक्त एवढाच आहे की,
  तू आयुष्यातला एक क्षण गमावला,
  आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य  गमावले…!
  झुळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी,
  आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी,
  निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश सातजन्म राहो आपली जोडी,
  झकास.
  असे असावे प्रेम,
  केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
  असे असावे प्रेम,
  केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
  असे असावे प्रेम,
  केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!
  प्रेम म्हणजे, कधी उन्हात पडणार,
  अप्रतिम चांदणं, प्रेम म्हणजे, छोट्या गोष्टीवरून, उगाचच भांडण.

  मराठी लव शायरी sms | गुलाब शायरी मराठी


  लोक बोलतात मी अकडू आहे
  हो आहे
  कारण मला गोड बोलून मन तोंडायची सवय नाही
  सुंदर चेहरा शायरी मराठी


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi  Marathi Best Love Quotes | Love Quotes in Marathi Sms

  love shayari marathi
  एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही,
  एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही,
  हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं,
  आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे,
  आई वडिल पुन्हा मिळणार नाही.
  Prem Shayari Marathi
  shayri in marathi
  समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
  कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
  तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
  मराठी लव शायरी
  अबोल तू अस्वस्थ मी,
  अक्षर तू शब्द मी,
  समोर तू आनंदी मी,
  सोबत तू संपूर्ण मी.
  romantic shayari marathi
  जिथे तू असेल तिथेच मी असेल,
  तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
  तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.
  मराठी शायरी
  कुणीच कुणाचा नसतो साथी,
  देहाची आणि होते माती,
  आपणच आपल्या जीवनाचे सोबती,
  कशाला हवी ही खोटी नाती.
  marathi love shayari
  हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,
  कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,
  जीवन एक रंगमंच आहे,
  इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

  प्रेमाची शेर शायरी | मराठी लव शायरी sms  ज्याच्या चेहऱ्यावर सारखी Smile  असते
  त्याच्यासमोर मोठे Problem
  पण खूप छोटे वाटत असतात
  Best Love Marathi Shayari


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi

  Marathi Love Shayari for Girlfriend Text

  True Love Romantic Love Shayari Marathi
  “तुझ्यापासून दूर 👱‍♀राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.
  पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे 😣”
  marathi shayari 
  “ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी,
  जिच्यासाठी मी कविता करतो,
  लाखो मुली आहेत जगात 🌐,
  पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
  जी नशिबात 💔 नव्हती.
   
  shayari in marathi sms
  “कोणाच्याही आयुष्यात
  आपली एक जागा असावी
  हक्काची किंवा महत्त्वाची
  पण ती कधीही  
  बदलणारी नसावी
  marathi shayari
  नाती असतात “One Time”,
  आपण निभावतो “Some Time”,
  आठवण काढा “Any Time”,
  आपण आनंदी राहा “All Time”,
  हेच मागणे माझे देवाला “Life Time”.

  दु:ख शायरी मराठी | मराठी शायरी प्रेमाची फोटो  बाकीच्यांनी पाठवला आहे ते
  सामान आणि मला आवडल आहे ते फक्त तुफान
  Best Love Shayari Marathi


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi

  Good Night Image Marathi Love Shayari(Good Night Marathi Love Shayari)

  sad shayari in marathi
  “नात….. म्हणजे काय….?
   ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,
  आणि
  कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..
  भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.
  मराठी शायरी”
  marathi shayari
  जिथे तू असेल तिथेच मी असेल,
  तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
  तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.
  love shayari, marathi shayari
  “कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला
  नशीब 😌 लागत असेल तर,
  कोणाच्या 🧒 शेवटचं प्रेम बनायला
  पण भाग्य लागत…😊”
  shayari best marathi, शायरी मराठी 
  “तुझ्यासाठी👱‍♀ पूर्ण जग
  सोडण्याची तयारी आहे माझी🧒
  पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस😔”

  मराठी शायरी नवीन | Sad shayari marathi girl  कधीकधी आपल्याला फक्त त्या व्यक्तीकडून
  एका घट्ट मिठी ची गरज असते
  आणि त्याने सर्व तणाव नाहीसे होऊन जात असतात
  Best Love Shayari for Girlfriend in Marathi


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi


  Good Morning Quotes Marathi Love Shayari


  “प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..
  अधुरा राहतो तो विश्वास.👍
  अधुरा राहतो तो स्वास.
  अधुरी राहते ती कहाणी…🙄
  👉राजा पासून दुरावलेली……
  मराठी शायरी”
  marathi shayari love, marathi shayari
  “मैत्री 👩 माझी पुसू नकोस ,
  कधी माझ्याशी रसू नकोस 🤔,
  मला कधी विसरू नकोस ,
  मी दूर 👉असून सोबत आहोत तुझ्या फक्त
  माझ्या मैत्रीची 👩 जागा कोणाला देऊ नकोस.”
  shayari marathi love, मराठी शायरी, sher shayari marathi
  “तुझ्यात “मी”👩
  माझ्यात “तू”🧒
  प्रेम 😍 आपले
  फुलत राहू…
  नजर नको कोणाचे लागव
  म्हणून “अधून मधून” 👫 भांडत जाऊ.
  love marathi shayari, मराठी शायरी
  “प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
  प्रेम नसाव,
  जगाची पर्वा न करता दोघांनी
  खुशाल एकमेकांना 👫 साथ देत जगाव…”
  Marathi Shayari | शायरी मराठी
  sad shayari marathi
  “तिचं👩 ते खोटे बोलणे
  बोलताना दुसरीकडेच पाहणे🙄
  मधेच खाली पाहून लागणे
  लागताना मग पुन्हा हसणे😂”

  मराठी लव शायरी | लव शायरी मराठी डाउनलोड  आयुष्य खूप सुंदर वाटू लागत जेव्हा
  कोणीतरी आपल्या
  Felling  समजून घेणार असत.
  Durava Marathi Quotes

  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi  Marathi True Love Shayari | Marathi Birthday Love Shayari

  प्रेमात नसावा 😇 आकस ,
  प्रेमात नसावी ☹️ इर्षा ..
  एकमेकांवरील 🤝 विश्वास ,
  हीच असते ❤️ प्रेमाची अपेक्षा🤨 … ।।
  प्रेमाला नात्यात ❤️ बसवणं ,
  खुपदा प्रेमाला 💕घातक ठरतं …
  पण ते तस 😍 नाही बसवल तर ,
  लोकांच्या दृष्टीने 👀 पातक ठरतं … ।। ❤️
  तो चंद्र 🌝 आणि मी ,
  आठवतं प्रिये ❤️ तुला …
  दोघेपण कसे 😍 गोड हसतो ,
  हे सांगत होतीस 🤗🤗 मला … ।।
  देवाच्या मंदिरात ,🙏
  मी एकच 😇प्रार्थना करतो …
  सुखी ठेव 🤗 तिला ,
  जिच्यावर मी प्रेम ❤️❤️करतो … ।।
  प्रेम काय ❤️ आहे ‪,
  माहिती‬ नाही ☹️ मला ..
  पण ते ‪तुझ्याइतकच‬ 😍 सुंदर असेल तर ,
  प्रत्येक जन्मी‬ 💕💕 हवय मला… ।।

  मराठी शायरी स्टेटस | शायरी मराठी sms  टाईमपास करण्यासाठी नाहीतर
  तुला माझी बायको बनवासाठी आलो
  तुझ्या लाईफ मध्ये
  Love sad shayari Marathi


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi  Sad Marathi Love Shayari | Marathi Sad Love Shayari

  तुझ्यापेक्षा सुंदर ☺️ आणि प्रेमळ ,
  दुसरी कदाचित 😇 आयुष्यात येईल ही ,
  पण ती ❤️ फिलिंग नाही येणार ,
  जी फक्त तुझ्याकडून 💕 मला येते …. ।।
  तु लाजताना ☺️ मनात काही ,
  मी ⭐ चांदण्यांला कवेत घ्यावे ….
  हसू खुलेल्या तुझ्या 😌 अधीरी ,
  अधीर माझे 😇 मी टेकवावे … ।।
  तू भेटलीस 🧐 त्या वाटेवर ,
  सगळीकडे प्रेमच 💕 होतं …
  कुणास ठाऊक 😇 तुझं माझ्यावर ,
  कुठल्या जन्माचं 🤗 ऋण होतं😍 … ।।
  तू भेटलीस 🧐
  प्रेम नसावे 😌 कापरासारखे ,
  झुर्रकन उडून ☺️ जाण्यासारखे …
  प्रेम असावे 💕 अत्तरासारखे ,
  आयुष्यभर 😊 दरवळत रहण्यासारखे … ।। ❤️

  मराठी लव शायरी for Husband | Marathi Love Shayari for Wife  नात्याला किती वर्ष झाली
  याला महत्त्व नाही तर नात्यात
  किती आपलेपण आहे याला महत्त्व असते..
  Love Shayari for Girlfriend Marathi


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi


  Marathi Love Shayari Sms | Best Marathi Love Shayari

  प्रेम💖म्हणजे सुंदर🌝#पहाट
  कधीही न #हरवणारी
  जीवनाची🛤वाट…
  तुझ्या मिठीत 🤗 आल्यावर असं वाटत ,
  वेळेन पण थोड ⏳ थांबाव…
  आणि तुझ्या ❤️ माझ्या प्रेमाचं हे नात ..
  आयुष्यभर 🤗 असचं राहवं 🤝 …..
  तुझ्या मिठीत 🤗
  तुज्या डोळ्याना 👀 पाहिल्यावर ,
  मला शिंप्ल्यांची 😇 आठवण यायची …
  तुझी पापनीही 👁️ तुझया डोळ्याना ,
  अगदी मोत्यासारखी 💎 जपायची … ।।
  shayari on love in marathi
  मी गरीब 🙁 जरूर आहे,
  पण मनाने खूप😊 श्रीमंत आहे …
  एखाद वचन 🤝 तर मागून बघ ,
  शेवटच्या क्षणापर्यंत 😇 साथ देईन … ।।
  तुज्या डोळ्याना 👀 पाहिल्यावर

  Marathi Love Shayari for Girlfriend | Marathi Love Shayari for Boyfriend  तू मला या चहा सारखा आवडतोस कारण
  चहा माझी आवड नाही नशा आहे
  बेस्ट लव्ह शायरी इन मराठी


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi


  Marathi Love Shayari Image | Marathi Love Shayari in English

  मी तुला माझ 😊 कधीच बनवून ठेवलय ,
  तुझा होकार 🤝 असो नाहीतर नकार …
  पण तुझ्यशिवाय 😣 जगायचच नाही हेच ठरवून ठेवलय 🤗 … ।।
  मराठी शायरी
  मुला बघतात ☺️ माज्याकडे, 
  म्हणुन ती माझी नजर 👀कढायची तिच्या डोळ्यातील काजळ 😌 काढुन, 
  ती मला पटकन 😌 लावायची … ।।
  shayari in marathi
  Life मध्ये 💝#एकच अशी GF
  💑असावी… जी म्हणेल अरे
  पागल मी💌तुझी LIC आहे…
  जिंदगी 😎के #साथ भी और
  जिंदगी के बाद भी..💕
  Life मध्ये 💝#एकच
  या सौद्यातील 🤝 नफा तोटा ,
  नाहीच तसा 😣 लपण्यासारखा …..
  तुझ्या प्रेमात ❤️ मला मिळाला ,
  एक विरह 🤗 जपण्यासारखा … ।।
  shayari on love in marathi

  मराठी Love Shayari Photo | Marathi Love Shayari  तू एवढा पण दूर जाऊ नकोस की मला वाटेल…
  प्रेम हे कधी नव्हतेच
  बेस्ट लव्ह शायरी मराठी


  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi


  Marathi Love Shayari for Wife | Marathi Love Shayari for Husband

  marathi shayari

  आडोशाला 🧐 उभा राहून,

  तुला पाहत 🤔 असतो 🤨 कित्येकदा…

  बघ माझ्याकडेही 😣 तू ,

  जरा मागे 😌 वळून एकदा … ।।

  आडोशाला 🧐 उभा राहून,


  marathi love shayari for girlfriend

  मराठी शायरी

  अजूनही जातो 😍 त्याच बागेत 🤗 ,

  रातराणी फ़ुलताना ☺️ पण मला फ़क्त ❤️ दिसते …

  सकाळी ती 😍 कोमेजताना … ।।

  marathi romantic shayari

  माझ्यापासून दूर 😊 जाऊ नको फक्त 🤗 एवढच आहे तुला सांगण …

  तू माझीच व्हावी 😇 फक्त एवढच आहे देवाकडे मागण 😊 … ।।

  शेर शायरी मराठी

  जसे फुलांतून 💐सुगंध आणि सूर्यातून 🌞 प्रकाश , 

  येतो तसेच माझ्या 🧐 प्रत्येक श्वासातून तुझं 😇 नाव येते … ।।

  अजूनही जातो 😍 त्याच

  शायरी मराठी प्रेम
  अलगद धरलेला 🤝 हात तू ,

  अलगदच सोडला 😇 होतास …

  आणि स्वप्नात 😊 बांधलेला संसार ,

  तू अलगदच 😣 मोडला होतास … ।।

  अशाच एका 😌 वळणावरती ,
  Love Shayari Marathi

  मैत्री माझी पुसू 😌नकोस ,कधी माझ्याशी ☹️ रसू नकोस ,

  मला कधी विसरू 😣 नकोस ,

  मी दूर 👉असून सोबत 🤝 आहोत तुझ्या फक्त

  माझ्या 😊 मैत्रीची , जागा कोणाला देऊ 🙏 नकोस … ।।

  शायरी मराठी प्रेम


  Marathi Love Shayari Text | मराठी लव शायरी इमेज | मराठी लव शायरी समस


  जर खरं प्रेम असेल तर दुसरा कोणता

  व्यक्ती आवडत नाही..आवडलाच तर ते

  खरं Love नाही..

  Sundarta Shayari in Marathi
  Sundarta Shayari in Marathi


  Marathi Love Shayari Text | Marathi One Side Love Shayari


  ते म्हणतात प्रेम जर खरे असेल तर,

  ते परत तुमच्याकडे येते,

  पण मी म्हणतो प्रेम जर खरे असेल तर,

  ते आपल्याला कधीच सोडून जात नाही..  समोरची व्यक्ती आपली होणार नाही,

  हे आपल्याला माहित असतांनाही,

  तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करणं..

  म्हणजे खरं प्रेम..  कोण म्हणतं प्रेम यशस्वी होण्यासाठी,

  लग्न करावंच लागतं..

  एकमेकांना सुखात पाहणं,

  हे पण प्रेमच असतं..

  Marathi Shayari Captions for Instagram  जी व्यक्ती आपल्याला

  आयुष्यात कधी भेटणार नाही,

  हे माहित असून सुद्धा,

  आपण त्या व्यक्तीवर

  स्वतःपेक्षा जास्त जीव लावतो,

  ते खरं प्रेम..
  खरं प्रेम करणारा रागात

  काहीतरी चुकीचं बोलू शकतो..

  पण तुमचं वाईट व्हावं,

  याचा विचारही तो करू शकत नाही..
  खरे प्रेम म्हणजे ती व्यक्ती

  आपली नसतांनाही,

  दिवसभर त्याचाच विचार करणे…

  Love Quotes in Marathi Tex  हे पण वाचा:-

  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Sundarta Shayari in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Best Shayari in Marathi on Love संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *