Love Shayari

2 Line Shayari in Marathi | २ ओळी शायरी मराठी | Best Shayari in Marathi 2 Line

Best Shayari in Marathi 2 Line(२ ओळी शायरी मराठी)

खरेपणाला जेव्हा पासून स्पष्टीकरणाची गरज पडायला लागली,
तेव्हा पासून खोटेपणाला महत्व येतं गेलं..

2 Line Shayari in Marathi
2 Line Shayari in Marathi


2 Line Shayari in Marathi: लव्ह शायरी मराठी, Shayari in Marathi, मराठी स्टेटस लव्ह, गुलाब शायरी मराठी, छान लव्ह एसएमएस, Bewafa Shayari in Marathi, मराठी शायरी लव्ह फोटो, मराठी शायरी नवीन, मराठी शायरी फोटो, मराठी लव्ह शायरी फॉर गर्लफ्रेंड, लव्ह शायरी मराठी म्हणजे काय? लव्ह शायरी मराठी एक लहान मराठी प्रेम कविता आहे. एकदम मस्त लव्ह शायरी मराठी. प्रेमळ लोकांना लव्ह शायरी मराठी वाचायला आवडते. आणि त्याच सोबत खतरनाक लव्ह स्टोरी शायरी मराठी मध्ये स्टेटस पाठवायला आवडते.

माझे मित्र आणि त्यांचे प्रिय मित्र, भाऊ आणि आमच्या प्रिय बहिणी, आपल्यासाठी उपस्थित आहेत, सर्वोत्तम Wife Quotes in Marathi आणि २ ओळी शायरी मराठी

  2 Line Love Shayari in Marathi(Shayari Marathi Text)


  कॉलेज मध्ये असताना, स्वप्न मला दाखवलीस,
  आणि कॉलज जीवन संपल्यावर, दुसऱ्याबरोबर निघून गेलीस.
  दु:ख शायरी मराठी

  2 Line Shayari in Marathi
  2 Line Shayari in Marathi  2 Line Shayari on Eyes in Marathi  तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो,
  कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.
  जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं,
  ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.
  लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
  तोंडावर ओढुन घ्यावी तर
  लगेच खाली पाय उघडे पडतात.
  झाडासारखे जगा, खूप उंच व्हा.
  पण जीवन देणाऱ्या मातीला विसरू नका.
  शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका
  आणि जर का घेतले तर
  त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
  Marathi Whatsapp Status
  अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं
  हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.


  तुला भेटायला आलो तर मला तू दिली कलटी,
  अपेक्षा करतो कि तू नाही, घेत माझी फिरकी.


  2 Line Shayari in Marathi
  2 Line Shayari in Marathi


  2 Line Love Shayari Marathi Text


  प्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेस तू,
  ते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू.
  मी एकच प्रार्थना करतो,
  सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो.
  भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
  शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
  संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
  त्यांनाच विजयश्री हार घालते.
  तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
  म्हणून निराश होऊ नका ;
  कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल.
  केवळ योगायोग असे काहीही नाही.
  जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो.
  मराठी स्टेटस
  तीने एकदा सहज विचारलं तुला काय व्हायचे,
  मी हसत बोलो मला तुझे व्हायचे आहे.
  सॅनिटायझर च आता तंबाखू सारखं झालय….
  खिशातन काढलं की चार जणं हात पुढं करतायत.

  Love Shayari Marathi Text


  काही वेळेस स्वतःला बदलावं लागतं. कारणं समोरचा,
  आपल्या साधेपणाच्या लायकीचा नसतो.


  2 Line Shayari in Marathi
  2 Line Shayari in Marathi


  Best Shayari in Marathi 2 Lines

  सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात, नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद, मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल, रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ.
  एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल, 
  मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल, प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
  माझी कविता वाचताना नेहमी डोळे गळतात, 
  तिच्या आयुष्याचे धागे म्हणे माझ्या जीवनाशी जुळतात.

  जीवनात अपयश येणे चुकीचे नाही,
  पण प्रयत्नच न करण हे मात्र चुकीचे आहे.


  2 Line Shayari in Marathi
  2 Line Shayari in Marathi

  Best Shayari Lines in Marathi

  हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा, या मनातून त्या मनात पोहोचणारा, 
  एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा, तर एखाद्याला हॄदयात खोलवर टोचणारा.
  मला तुझं हसणं हवं आहे मला तुझं रुसणं हवं आहे, 
  तु जवळ नसतानाही मला तुझं असणं हवं आहे.
  माणसाला एखादी गोष्ट
  करायची असेल तर मार्ग सापडतो,
  आणि करायची नसेल तर कारणं सापडतात.
  एकवेळ माणूस बोलून कडवा असावा
  पण गोडबोल्या भडवा नसावा.
  मी सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवतो,
  कारण कधी कधी गटारातले पाणी पण
  आग विझवायचं काम करते.
  संसार असाच असतो
  लाकडाचा धूर डोळ्यात जातो म्हणून
  चूल पेटवायची थांबवायचं नसतं.
  जीवनात दरी निर्माण झाली म्हणून
  आपण खोल खोल जायचं नसतं
  ती दरी पार करायची असते.
  चांगले काम करायचे मनात
  आले की ते लगेच करून टाका.
  भिडते जेव्हा नजरेला नजर तेव्हा तुझाच विचार मानात असतो, 
  तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील मी त्याचीच वाट पाहत बसतो.

  एकदा जीव लावणारी व्यक्ती भेटली,
  कि दुसरीकडे कुठेच मन लागत नाही.


  2 Line Shayari in Marathi
  2 Line Shayari in Marathi


  Best Shayari in One Line Marathi(Quotes in Marathi Shayari)


  नात्याला मायेचा ओलावा मिळाला,
  तरच ते बहरते, आणि खुप काळ टिकून राहते.

  मांजराच्या कुशीत लपलय कोण? ईटुकली पिटुकली पिल्ले दोन! 
  छोटे छोटे डोळे,इवले इवले कान, पांघरुण घेऊन झोपा आता छान.
  मी एकच प्रार्थना करतो, 
  सुखी ठेव तिला जिच्यावर मी प्रेम करतो.
  प्रेमाची व्याख्या मी कशी शब्दांत सांगू शब्द पडतील अपुरे, 
  काय मी शब्दांशी खेळू, प्रेम असते एक हवीहवीशी भावना जणू, 
  प्रेम असते एक हृदयाशी असलेलं नातं जणू.  स्वभाव आणि विचार चांगले ठेवावेत,
  डीपी आणि स्टेटस तर सगळेच ठेवतात.


  2 Line Shayari in Marathi
  2 Line Shayari in Marathi


  मराठी शायरी संग्रह | मराठी शायरी स्टेटस

  भिजून गेला वारा रुजून आल्या गारा, बेभान झाली हवा पिऊन पाऊस ओला, 
  येना जरा तू येना जरा प्रेमाची चाहूल देना जरा.
  त्या व्यक्तीला कधीच इग्नोर करू नका
  ज्याने तुमच्यासाठी पूर्ण दुनियेला इग्नोर केलं.
  जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर
  मेंदू संपावर आहे हे नक्की.
  Whatsapp Status in Marathi
  अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या,
  कि अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटेल.
  जगणं सोपं आहे
  फक्त काड्या करणाऱ्याच्या
  नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.
  बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन सूचना देतात
  ते सामान्य आणि स्वत:चा जीव धोक्यात घालून
  त्यांना वाचवतात ते असामान्य !
  आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या,
  पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
  ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
  त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
  व्हाट्सअप स्टेटस मराठी
  आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे
  तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
  पाहशील जिथे जिथे नजर उचलून, मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन, 
  आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू, तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन.

  सगळ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात,
  कधी कधी आपलीच किंमत शून्य होऊन जाते.

  2 Line Shayari in Marathi
  इमेज क्रेडिट: WWW.KAVITAMARATHI.COM | 2 Line Shayari in Marathi


  मराठी शायरी प्रेमाची दु:ख शायरी मराठी

  काय म्हणाव या डोळ्यांना काजळ बनून गोठून जाव यात, 
  नुकत्याच उमललेल्या कळ्यांना हळूच मिटून घ्याव हॄदयात.
  काल रात्री आकाशात चांदण्या मोजत होतो, 
  निखळणा-या प्रत्येक ता-याजवळ तुलाच मागत होतो.
  भावना समजायला शब्दांची साथ लागते, 
  मन जुळून यायला ह्दयीची हाक लागते.

  लोक म्हणतात पहिले प्रेम विसरता येत नाही,
  मग लोक आपल्या आई वडलांना कसे विसरतात…


  2 Line Shayari in Marathi
  इमेज क्रेडिट: WWW.KAVITAMARATHI.COM | 2 Line Shayari in Marathi


  शायरी मराठी sms | लव शायरी मराठी डाउनलोड

  कष्ट इतक्या शांततेत करावे
  की यश धिंगाणा घालेल.
  वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये,
  कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात
  त्या नक्कीच संपतात.
  जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे,
  जर दिशा योग्य नसेल तर
  वेगाचा काहीच उपयोग नाही.
  भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा
  थोडंसं समजून घेतलेलं काय वाईट?
  तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं, 
  थोडी लाजून हसलीस की बजेट माझंगडगडतं.
  आई दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई, मिठीत तिने घेता लहान वाटे भुई, 
  ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी, वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई.
  तुझ्यासाठी आणलेला गुलाब, तुला पाहुन रुसला होता, 
  त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही, हा त्याचा डाव फसला होता.

  अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी,
  भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते.


  2 Line Shayari in Marathi
  इमेज क्रेडिट: WWW.KAVITAMARATHI.COM | 2 Line Shayari in Marathi


  Love Quotes in Marathi in One Line


  कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार, 
  आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार.
  आता मला सवय लागली आहे तुझ्याशिवाय जगण्याची, 
  मग तू का आस लावली आहेस माझी परत येण्याची.

  प्रेमा पेक्षा मजबूत काहिच नाही,
  ते फक्त निभवन महत्वाचे असते.


  2 Line Shayari in Marathi
  इमेज क्रेडिट: WWW.KAVITAMARATHI.COM | 2 Line Shayari in Marathi


  Love Quotes in Marathi for Boyfriend


  कोसळनारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो, 
  माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतोय.
  तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो, 
  कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो.
  2 Line Marathi Shayari in Marathi Language

  आयुष्यात त्या लोकांना कधीच दुखवू नका,
  जे फ़क्त तुमच्या आवाजावरुन तुमच सुख दुःख ओळखतात.


  2 Line Shayari in Marathi
  इमेज क्रेडिट: WWW.KAVITAMARATHI.COM | 2 Line Shayari in Marathi


  Love Quotes in Marathi for Girlfriend

  प्रेम कधी नाही विचारत कि कुठून आहेस तू ते फक्त म्हणते कि माझ्याच हृदयात राहतेस तू.
  तुझी आणि माझी मैत्री अशी आशावी, 
  काटा तुला लागला तर कल माला यावी.
  तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं, 
  नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.
  Best Marathi Message & SMS for Facebook
  जपण्यासारखं बरचं काही उद्यासाठी राखून ठेवलंयं, 
  ह्र्दयाच्या पंखावरती तुझंच नाव कोरुन ठेवलय.

  तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं,
  नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं.


  2 Line Shayari in Marathi
  2 Line Shayari in Marathi


  Self-Love Quotes in Marathi


  फुलाच्या वासाला चोरतायेत नाही, सुर्याच्या किरणांना लपवता येत नाही, 
  कितीही “झक्कास” का असेना “आयटम” आपली, पण दुसर्याच्या “आयटमला” माञ विसरता येत नाही.
  Latest Marathi Status for Whatsapp
  प्रेम कधी नाही विचारत कि का दूर आहेसतू, 
  ते फक्त म्हणते कि माझ्याच जवळ आहेस तू.
  तीने एकदा सहज विचारलं तुला काय व्हायचे मी हसत बोलो मला तुझे व्हायचे आहे.
  भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, 
  रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात.

  चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा,
  योग्य दिशेला हळू हळू जाणे नेहमीच चांगला ठरतं.


  2 Line Shayari in Marathi
  2 Line Shayari in Marathi  Two Line Marathi SMS in Marathi Language  किनारयाची किमंत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जाव लागत, 
  पाण्याचे मोल कळण्यासाठी दुष्काळात फिराव लागत, प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडाव लागत.
  तु आलीस जिवनी रंग माझे बहरूण आले, 
  धूंद तुझ्या आठवणी नयनी अश्रु सोडूनी गेले.

  तुझ इतक सुंदर मन आहे की, कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल, 
  खुप भाग्यवान ठरेल तो ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल.

  आत्मविश्वासाला तडा गेल्यावर , कोणताच मार्ग उरत नाही, 
  सगळीकडे अंधार मग, प्रकाश कुठेच रहात नाही.  हे पण वाचा:-

  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला 2 Line Shayari in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Best Shayari in Marathi on Love संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *