Dosti Shayari in Marathi

{240+}Dosti Shayari in Marathi 2023 | मैत्री शायरी मराठी | Dosti Shayari Marathi Text

दोस्ती शायरी दो लाइन | जिगरी दोस्त शायरी | मैत्री स्टेटस फोटो

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे बोलू शकतो 

रागावू शकतो आणि आपलं मन हलकं करू शकतो 

ती म्हणजे जिवलग 🤴 मैत्री 

Dosti Shayari Marathi in 2022
Dosti Shayari Marathi in 2022


Dosti Shayari Marathi in 2022 च्या अंश पंडित ब्लॉग पेजवर आपले सहर्ष स्वागत हर्ष अंधारे करीत आहे. नमस्कार मित्रांनो! मीं हर्ष अंधारे आज तुमच्यासोबत बेस्ट फ्रेंडशिप स्टेटस मराठीचा नवीनतम Dosti Shayari Marathi संग्रह शेअर करत आहोत. मित्र ही अशी व्यक्ती असते जी तुमच्या कठीण प्रसंगी तुमच्या पाठीशी उभी असते आणि तुमच्या यशात तुमचे चांगले मित्र नेहमीच सहभागी होतात. म्हणून आज आम्ही मराठीत काही सुंदर आणि अप्रतिम मैत्री शायरी मराठी शेअर करत आहोत..♥️♥️

  Dosti Shayari Marathi Photo Download


  सूर्याशिवाय तेज 💥💥नाही,

  चंद्राशिवाय रात्र नाही,🌚

  फूलाशिवाय सुगंध 🌹🌹 नाही

  आणि मैत्री शिवाय जीवन 😍 जीवनच नाही … ।।


  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  Dosti Shayari Marathi Happy Birthday


  मैत्री ती नाही जी जीव देते मैत्री तीही नाही जे हास्य देते खरी मैत्री तर ती असते जी पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते 


   शब्दा पेक्षा सोबतीच सामर्थ्य जास्त असते म्हणून मैत्रीचे खरे समाधान खांद्यावरच्या हातात असते 


   मैत्री हि कांद्यासारखी असते तिच्यात अनेक पदर असतात आणि त्या मुळे जीवनात चांगली चव येत असते पण ती मैत्री तोडण्याचा प्रयत्न केला तर हिच मैत्री डोळ्यात पाणी आणत असत   सुखात सुखी होतो आनंदात आनंदी होतो पण दु:खात हातात हात घालुन बरोबरीने उभा राहतो तो खरा मित्र.🥰


  मित्रांचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही कारण दुःखात असु किंवा सुखात ते कधीच आपल्याला एकटे सोडत नाही


  काही माणसे ही गजबजलेल्या शहरासारखी असतात गरज काही पडली तरच आपला विचार करतात बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात 


  Dosti Shayari Marathi Download | Dosti Shayari Marathi Image

  __________________________


  marathi maitri sms 140

  ज्या चहात साखर 😍 नाही,

  ती चहा 😁पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही,🤝

  असे जीवन ♥️जगण्यात मजा नाही💥💥 … ।।

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  Dosti Shayari Marathi Status Download(Dosti Shayari Marathi Caption)


  चांगल्या मित्रांची साथ मिळायला भाग्य लागत आणि ती साथ कायम स्वरूपी टिकून राहण्यासाठी मन साफ लागत 


  मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे 

  मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात 

  फुलांबरोबर काय मैत्री करायची ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात मैत्री करायची असेल तर ती काट्यांसोबत करावी एकदा टोचलं की कायम लक्षात राहतात 

  देव माझा सांगुन गेला पोटा पुरतेच कमव जिवाभावाचे मित्र मात्र खुप सारे जमव 

  तुझी माझी मैत्री अशी असावी की काटा तुला लागला तर कळ मला यावी 

  एकवेळी प्रेम सोडेन पण मैत्री नाही कारण ह्रदय जरी तिच्यासाठी धडधडत असला तर जीव हा मित्रांसाठी आहे  


  हे पण वाचा

  Miss You Dosti Shayari Marathi(Dosti Shayari Marathi Hindi)

  ___________________________


  dosti shayari marathi language

  जीवनात असे दोस्त 🤩 जरूर बनवा✌️

  जे मनातील दुःख 😟😟असे ओळखतीन🤨

  जसे की मेडिकलवाले 😜डॉक्टर ची

  handwritting 😁😁ओळखतात😄😄 … ।।

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  Yaari Dosti Shayari Marathi(Birthday Dosti Shayari Marathi)


  लिहीताना थरथरले हात माझे आणि शाईतून तुझं नावच सांडलं अक्षरात का होईना मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं 

  मातीचे मडके आणि मित्रांची किंमत फक्त बनवण्याऱ्यांनाच माहीत असते तोडणाऱ्यांना नाही 

  शाळेत आमची मैत्री इतकी फेमस होती की काही झालं तर आमचंच नाव समोर यायचं 

  आयुष्यात किती तरी लोकं येतात आणि जातात पण जे आपले असतात ते सोबतच राहतात 

  गुण जुळले की लग्न होतात आणि दोष जुळले की मैत्री 

  मित्र हा असा एक व्यक्ती असतो जो तुम्हाला हसायला मजबूर करतो  जेव्हा तुमचा मूड खराब असतो 


  Good Morning Dosti Shayari Marathi(Dosti Birthday Shayari Marathi)

  ___________________________


  अनुभव सांगतो की, एक विश्वासू 🤝 मित्र,

  हजार नातेवाईकां 😅पेक्षा चांगला असतो😇😇 … ।।

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  Dosti Breakup Shayari Marathi(Dosti Shayari Marathi)


  काय फरक पडतो मैत्री जुनी असते की नवी असते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री मात्र हवी असते 

  आईने लहानपणा पासून दोन मंत्र शिकवले मित्र सुखात असेल तर आमंत्रणा शिवाय जाऊ नये आणि मित्र दुःखात असेल तर निमंत्रणाची वाट बघु नये 

  देव Girlfriend मिळाली नाही तरी चालेल पण हेच नमुने महारथी मित्र सात जन्म मिळू दे हिच इच्छा 

  एखादा जवळचा मित्र जर घरी आला तर पहिला अर्धा-एक तास त्याला हेच समजवण्यात जातो कि भावा शिव्या नको देऊ घरातले आहेत 

  जगावे असे कि मरणे अवघड होईल हसावे असे कि रडणे अवघड होईल कुणाशीही मैत्री करणे सोपे होईल पण मैत्री टिकवावी अशी कि तोडणे अवघड होईल 

  मैत्रीचे नाते नकळत जुळते विचारांची देवान घेवाण होते ऋणानुबंधानी मन जुळन येते परत परत भेटीची ओढ लागते 


  Dosti Sad Shayari Marathi | Dosti Ki Shayari Marathi

  ___________________________


  मैत्री ती नाही 🤨जी जीव देते,💔

  मैत्री तीही 😎नाही जे हास्य देते,😁

  खरी मैत्री तर ती 🤩असते जी,🤨

  पाण्यात पडलेला 😢अश्रू देखील ओळखून घेते😍😍 .. ।।

  Marathi friendship status

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  Dosti Bhaigiri Shayari Marathi | Dosti Var Shayari Marathi


  श्वासातला श्वास असते मैञी ओठातला घास असते मैञी काळजाला काळजाची आस असते मैञी कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैञी 

  ओलसर मातीवर पाण्याचे ठसे हृदयाच्या मातीवर आठवणींचे ठसे दिवसा मागून दिवस जातात उरतात फक्त न विसरू शकणारे मैत्रीचे किस्से 

  मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट आयुष्याला पडलेलं गोड स्वप्नं सगळी उत्तरं सापडणारा मजेशीर प्रश्न 

  श्वासातला श्वास असते मैञी ओठातला घास असते मैञी काळजाला काळजाची आस असते मैञी कोणीही जवळ नसताना तुझी साथ असते मैञी 

  मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे 

  तुमच्याशी मैत्री करून रंगले आमचे जीवन मित्र आहोत तुमचे तुम्ही फक्त शब्द टाका तुमच्यासाठी कायपण  


  Dosti Sher Shayari Marathi | Dosti Funny Shayari Marathi

  ___________________________


  dosti status in marathi birthday

  लक्ष्मणाला राम ✌️भेटला,

  बलरामाला कृष्ण भेटला,🙏

  आणि मित्राच्या🤩 रुपानं मला माझा भाऊ भेटला💯💯💯💥💥 … ।।

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  Dosti Shayari Marathi | दोस्ती शायरी मराठी Text(जिगरी दोस्त शायरी)


  ___________________________


  best friend shayari in marathi

  आमच्या प्रेमाचा अंदाज ♥️ तू काय लावणार आहेस पगली , 😅

  आम्ही तर मित्रांना ✌️सुद्धा Darling म्हणून हाक मारतो😎😎😎 … ।।

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  दोस्ती शायरी दो लाइन | दोस्ती शायरी Attitude(दोस्ती शायरी Attitude)


  एकदा राधाने कृष्णाला विचारले मैत्रीचा काय फायदा आहे कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो तिथे मैत्री कधीच नसते 

  मैत्री कुणाशीही कधीही होऊ शकते त्यासाठी वेळ काळ जात याला काहीच महत्व नसते असते ती फक्त निस्वार्थ मैत्री 

  मैञीच नातं हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नातं आहे नात्याला किंमत द्या व नात्यावर मनापासून विश्वास ठेवा 

   नात्यांचे स्नेह-बंध कोण शोधत बसलंय जिवापेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपीत लपलंय तुझ्या माझ्या मैत्रीने फक्त आपलेपण जपलंय 

   सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो 

   जीवनात कितीही मित्र भेटू द्या पण आपल्या शाळेतल्या मित्रांना कधीच विसरता येत नाही

  Life मध्ये एक वेळेस Bf नसला तरी चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक Best friend नक्की ह 

  एक चांगला मित्र हा आयुष्याशी नाते जोडणारा भुतकाळ विसरायला लावणारा भविष्याचा मार्ग दाखवणारा आणि वेड्या दुनियेत समजुतदारपणा दाखवणारा असतो 

  यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द मित्र वाढवतात आणि मित्र भाग्याने मिळतात आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो 

  आमची मैत्री पण अशी आहे तुझं माझे जमेना आणि तुझ्या विना करमेना 

  मैत्री एक थंड हवेची लहर आहे मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे बाकीच्यांसाठी काहीही असो मात्र मैत्री आमच्यासाठी देवाची अनमोल भेट आहे 

  श्रीमंत मित्र सोबत वावरतांना गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे आणि गरीब मित्र सोबत वावरतांना श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे हाच मैत्रीचा धर्म आहे 

  ना सजवायची असते ना गाजवायची असते ती तर नुसती रुजवायची असते मैत्रीत ना जीव द्यायचा असतो ना घ्यायचा असतो इथे फक्त जीव लावायचा असतो 


  दोस्ती शायरी मराठी Attitude(रॉयल मराठी स्टेटस) दोस्ती स्टेटस 2022

  _____________________________


  आम्ही वेळ ⏳ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही, 

  😎

  मित्रासाठी वेळ🤝 घालवत असतो💥💥💥 … ।।

  Dosti Status In Marathi.

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  दोस्ती शायरी दो लाइन | जिगरी दोस्त शायरी | मैत्री स्टेटस फोटो(मैत्री स्टेटस 2022)


   मैत्री चे नाते किमया करून जाते किती दिले दुसऱ्याला तरी आपली ओंजळ भरून वाहते मैत्री चा प्रकाश मनात पसरतो त्यात आपण स्वतालाच विसरतो  

   पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो मैत्री मधल्या सावलीचा अर्थ कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो 

   मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो

  मैत्रीसाठी पुढे केलेला हात कोणी मागे घेत नसतं पण जीवनभर विश्वासाने साथ देणारा हात आपणच आपलं शोधायचा असतो 

  काही मित्र आयुष्यात भेटतात आणि काही मित्रांमध्ये आयुष्य भेटते  

  पैशाने कमी पडू ओ पण मैत्रीने अजिबात नाही  

  त्या जुन्या शाळेतल्या मित्रांना परत भेटून त्यांच्यासोबत घालवलेला दिवस हा विसरण्यासारखा नसतो  


  Dosti Shayari Marathi Happy Birthday

  ___________________________


  जास्त काही नाही 😎 फक्त “एक”असा मित्र हवा जो 🤨,

  खिशाचे वजन😅 पाहून बदलणार नाही🙏🙏🤩 … ।।

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  Happy Birthday Wishes for Best Friend in Marathi


  मित्र कमी असावेत पण त्याना तोड नसावी  
  मैत्रीचे शिखर सर करायचे असेल तर विश्वासाचा रोप मजबूत असावा लागतो  
  जो फरक औषधांनी पडत नाही तो दहा मिनिटे मित्रांशी बोलून पडतो  
   मैत्री नेहमी वेड्यांबरोबर करावी कारण अडचणीच्यावेळी शहाणे नेहमी माघार घेतात  


  Friendship Quotes in Marathi with Images


  तेही काय 😇बालपण होतं…!

  दोन बोटं जोडल्याने✌️ मैत्री व्हायची … ।। ♥️♥️♥️

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022  Marathi Shayari Collection | Marathi Shayari Collections


  आम्ही एवढे handsome नाही की आमच्यावर पोरी फिदा होतील पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर माझे मित्र फिदा आहे 

  बोलता बोलता काही जण रुसुन जातात चालता चालता हातातले हात सुटून जातात म्हणतात कि मैत्रीची गाठ खूप नाजूक असते इथे तर हसता हसता काहीजण विसरुन जातात 

  अडचणीच्या काळात एकट न सोडता आधाराचा हात खांद्यावर ठेवून डोळे झाकून निभावणार विश्वसनीय नातं म्हणजे मैत्री 

   मित्र तोच असतो जो तुमच्या भूतकाळाला स्वीकारतो तुमच्या भविष्यावर विश्वास ठेवतो आणि तुम्ही जसे आहात तसाच तुम्हाला स्वीकारतो 

   मित्र गरीब आहे की श्रीमंत आहे हे महत्वाचं नसून तो तुमच्या संकटात किती खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतो हे महत्वाचे आहे

  चांगल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री 

  चुका होतील आमच्या मैत्रीत पण विश्वासघात कधीच होणार नाही 


  Dosti Ki Shayari Marathi | Dosti Bhaigiri Shayari Marathi

  ___________________________


  marathi maitri athavan sms

  मित्रांची मैत्री 😅 खिचडी पेक्षा कमी नसते 🤩

  स्वाद जरी नसला तरी 😜 भूक मात्र नक्की मिटवून देते😁😁😁 … ।।

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022


  Dosti Var Shayari Marathi | Dosti Sher Shayari Marathi


  मित्राचा राग आला तरी त्यांना सोडता येत नाही  कारण दुःखात असो किंवा सुखात ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही 
  जीवनात अनेक मित्र बनवणे ही एक साधारण गोष्ट आहे पण एकच मित्राबरोबर आयुष्यभर मैत्री टिकवून ठेवणे ही एक असामान्य गोष्ट आहे 
  मैत्री केली आहे आम्ही तुमच्याबरोबर ती कधी आम्हाला तोडता येणार नाही एक वेळी तुम्ही आमच्याशी बोलायचे बंद व्हाल पण आम्हाला ते कधी जमणारच नाही 
  जीवन एक Railway Station प्रमाणे आहे प्रेम एक Train प्रमाणे आहे येते आणि निघून जाते पण मैत्री हे Enquiry Counter आहे जी नेहमी म्हणत असते May I Help You 
  मला स्वर्गात जाण अजिबात मान्य नसेल कारण माझा कोणताच मित्र तिथे नसेल 
   जेव्हा कुणी हात आणि साथ दोन्ही सोडून देतं तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी व्यक्ती म्हणजे मैत्री 
   लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की लोक जगात मित्र पाहतात पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो 


  Dosti Funny Shayari Marathi(Dosti Shayari Marathi in 2022)

  ___________________________


  dosti fb status in marathi

  गुलाबाच्या फुलाशिवाय किमंत नाही फुलांच्या या जातीला,

  मैत्री शिवाय किमंत नाही माणुसकीच्या नात्याला

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022


  Dosti Shayari Marathi Attitude Sharechat


   त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो असं नाही एकदा जिवापाड मैत्री करून बघा प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो

  मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो 

  आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं काहीवेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते 

  मित्र म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली तुझ्या रूपाने 

  तुझी आणि माझी मैत्रीण इतके घट्ट असायला हवी की नोकरी तू करायचे आणि पगार मी घे घेईन 

  आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही मित्रासाठी वेळ घालवत असतो 
  सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही 


  ___________________________


  एक चांगला मित्र 😇 “फुलासारखा” असतो🌹🌹 , ज्याला आपण “सोडूपण”🤨 नाही शकत✌️✌️ … ।।


  Dosti Shayari Marathi Text 2022


  ___________________________

  मित्राचा राग 🤨 आला तरी

  त्याला सोडता येत ✌️नाही

  कारण दुःखात असू आपण🤩 तेंव्हा तो एकट आपल्याला सोडत नाहीं 😍😍😍 … ।।

  Dosti Shayari Marathi in 2022
  Dosti Shayari Marathi in 2022


  {240+}Dosti Shayari Marathi in 2022


  मला नाही माहीत की मी एक चांगला मित्र आहे की नाही परंतु मला विश्वास आहे की मी ज्यांच्या सोबत राहतो ते माझे चांगले मित्र आहेत 

  मित्र गरज म्हणून नाही तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण सवयी कधीच सुटत नाही 

  मैत्री हसवणारी असावी मैत्री चीडवणारी असावी प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एक वेळेस ती भांडणारी असावी पण कधीच बदलणारी नसावी 

  कागदाची नाव होती पाण्याचा किनारा होता खेळण्याची मस्ती होती मित्रांचा सहारा होता 

  खरे मित्र कधीच दूर जात नाही जरी ते रोज बोलत नसले तरी 

  चांगली मैत्री कोणत्याही नाजूक वस्तु प्रमाणे फार काळजी पूर्वक जपायची असते 

  वय कितीही होवो शेवटच्या श्वासापर्यंत खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं एकच असतं ते म्हणजे मैत्री 

  त्याचा आईला वाटत मी सभ्य आहे माझ्या आईला वाटत तो सभ्य आहे म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे 

  दुनियातल सर्वात अवघड काम म्हणजे बिन डोक्याचे मित्र सांभाळणे 

  आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल आणि जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल 

  तुमच्या वयापेक्षा तुम्ही किती मित्र जोडले हे महत्वाचे आहे 

  तुम्हाला जर मित्र हवे असतील तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना 

  सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त मित्र सोबतीला हवा 

  माहीत नाही लोकांना चांगले friends कुठून सापडतात मला तर मला तर सगळे नमुने सापडलेत 

  नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत जमीन मुळात ओली असावी लागते


  हे पण वाचा:-

  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Dosti Shayari Marathi in 2022 तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Dosti Shayari Marathi Text संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *