Quotes

Rakshabandhan Quotes for Brother in Marathi 2023 | 100+ बहीण भावाचे रक्षाबंधन कोट्स मराठी

Raksha Bandhan Quotes in Marathi for Brother

😍🎉😍🎉
जळणाऱ्या वातीला
प्रकाशाची साथ
असते,
नेहमी माझ्या मनात
दादाला भेटण्याची
आस असते.
😍🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉😍


Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
Rakshabandhan Quotes for Brother in MarathiRakshabandhan Quotes for Brother in Marathi(रक्षाबंधन शुभेच्छा) फक्त www.AnshPandit.com वर आम्ही या श्रेणीतील मराठी रक्षाबंधन संदेश नेहमी अपडेट करतो जेणेकरून तुम्हाला मराठीत नवीनतम आणि नवीन रक्षाबंधन एसएमएस मिळतील. तुमच्या मित्रांना रक्षाबंधनाचा मजकूर किंवा Photo एसएमएस मराठीत पाठवा आणि त्यांच्यासोबत रक्षाबंधन सणाचा आनंद शेअर करा. आमच्या Rakshabandhan Quotes for Brother in Marathi संग्रहाचा आनंद घ्या आणि रक्षाबंधन शुभेच्छांच्या प्रतिमा मराठी फॉन्टमध्ये तुमच्या Facebook आणि Whatsapp मित्रांसह शेअर करा. तुमच्या मित्रांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा सांगा. बहीण भावाचे रक्षाबंधन कोट्स मराठी किंवा भावासाठी रक्षाबंधन कोट्स, भावासाठी राखी कोट्स म्हणूनही ओळखले जाते.

रक्षाबंधनाचा सण राखी पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. जर तुम्ही रक्षाबंधन एसएमएस शोधत असाल तर तुम्हाला या वेबसाइटवर वाचण्यासाठी, शेअर करण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी अनेक रक्षाबंधन संदेश सापडतील. www.AnshPandit.com वर आम्ही आमच्या नवीन मराठी रक्षाबंधन शुभेच्छा, रक्षाबंधन शुभेच्छांचा संग्रह दररोज वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या वेबसाइटला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

  Raksha Bandhan Messages for Brother in Marathi


  तुझ्या माझ्या नात्यात एक अनामिक ओढ आहे, 
  कारण भाऊ बहिणीचं नातं खूप खूप गोड आहे.
  रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi

  Raksha Bandhan Quotes for Little Brother in Marathi

  तू नेहमीच माझ्याशी भांडण करतेस आणि म्हणतेस  की मी तुझ्यावर प्रेम करत नाही  तुला नेहमी त्रास देतो पण छोटी राखीच्या या शुभ प्रसंगी मला तुला एवढेच सांगायचे आहे की मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतो. पण ऐक याचा अर्थ असा नाही कि मी तुला त्रास देणे थांबवेन. हॅप्पी राखी सिस्टर.
  राखीचा दोरा साधा असला तरी
  आपले बंध हे दृढ आहेत.
   तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि मला मिळालेली सर्वोत्कृष्ट भेट आहेस. 
  मला माहित आहे तू नेहमीच माझ्या सोबत आहेस 
  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा ताई.
  आयुष्यात तुझी असेल साथ तर कशाला फिकरची बात,
  रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!
  बंधन आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, असेल हातात हात
  अगदी प्रलयाच्या अथोर वाटेवरही, असेल माझी तुला साथ
  माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण, तुझ्या रक्षणार्थ सरलेला असेल
  राखीच्या प्रत्येक धाग्यासोबत, विश्वासच तो उरलेला असेल

  Brother and Sister Bond Quotes in Marathi


  मुलींच्या आयुष्यात तिच्या वडिलानंतर तिच्यावर बापासारखं प्रेम करणारा फक्त भाऊच असतो.
  रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  Quotes for Brother on Raksha Bandhan in Marathi  कुठल्याच नात्यात नसेल
  एवढी ओढ आहे,
  म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं,
  खूप खूप गोड आहे…
  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


  नाते तुझे माझे, हळुवारपणे जपलेले,
  ताई रक्षाबंधानाच्या शुभेच्छा!


  आपले नाते हे आपल्या जन्मापासूनचे आहे आणि ते विश्वासाने आणि प्रेमाने भरलेले आहे. 
  रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.


  राखीचे नाते लाखमोलाचे
  बंधन आहे बहीण भावाचे
  नुसता धागा नाही त्यात
  भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात
  भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात
  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


  ती फक्त बहीण असते जी आईने घराबाहेर
  काढल्यानंतरही तुम्हाला घरी घेण्यासाठी धडपडत असते.

  नातं हे प्रेमाचं नितळ आणि निखळ,
  मी सदैव जपलंय
  हरवलेले ते गोड दिवस, त्यांच्या मधुर आठवणी
  आज सारं सारं आठवले
  हातातल्या राखी सोबतच, भाव मनी दाटले
  बंध हे प्रेमाचे नाते आहे
  ताई तुझ आणि माझ नातं जन्मोजन्माचे आहे


   बहिणी पेक्षा चांगली मैत्रीण कोणी असूच शकत नाही आणि ताई तुझ्या पेक्षा चांगली बहीणया जगात नाही. 
  माझ्या गोड ताईला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.


  Happy Raksha Bandhan Quotes for Brother in Marathi  कधी एखाद्याच्या आयुष्यात भावाची भूमिका निभावणं हे एका सुपर हिरोपेक्षा कमी नाही.
  रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  Raksha Bandhan 2022 Messages for Brother in Marathi  तुझं माझा आधार, तूच माझं सर्वस्व..
  देवाचे आभार तुझ्या रुपाने ताई मला दिला मोठा आधार,
  रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!  रक्षाबंधनाच्या अगनित शुभेच्छा
  बहीण आणि भावाचे नाते हे सगळ्यात
  प्रेमळ असे नाते असते ,त्यात प्रेम पण खूप
  असते कधी भाडंण होते तर कधी खूप
  आठवण येते असे हे नाते असते   आपण काही अंतर दूर असू शकतो परंतु मी नेहमीच तुझा आदर करते आणि तुझ्यावर खूप प्रेम करते. 
  रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी मी माझे प्रेम आणि शुभेच्छां सोबत राखी पाठवत आहे.


  रक्षाबंधनाचा सण हा आला
  ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
  एका राखीत सर्व काही सामावले
  बहीण भावाचे प्रेम जगावेगळे   तुझ्या सर्व चुकीची शिक्षा मी भोगली आहे तुझ्या वरचा सर्व मारही मीच खाल्ला आहे 
  कारण छोटी तुझे रक्षण करण्याचे वचन मी तुला दिले आहे.  रक्षाबंधन हा दिवस म्हणजे ईश्वराकडून मिळालेली भेट आहे ज्याच्या द्वारे आपण 
  आपले प्रेम व्यक्त करू शकतो नेहमी माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल, 
  मला हसवल्याबद्दल आणि मला प्रेरित केल्याबद्दल धन्यवाद 
  ताई तू नेहमी आनंदित रहा एवढीच माझी इच्छा आहे.


  बहीण भावाचे रक्षाबंधन कोट्स मराठी  माझा भाऊ म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला दिलेलं बेस्ट गिफ्ट आहे.
  रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  भावासाठी रक्षाबंधन कोट्स, भावासाठी राखी कोट्स  रक्षाबंधन विशेष,
  राखी कोण आणि कोणाला बांधू शकतो…
  बहीण भावाला,
  आई मुलाला,
  आत्या भाच्याला,
  बायको नवऱ्याला,
  मैत्रीण मित्राला,
  प्रियसी प्रियकराला,
  मित्र मित्राला,
  गुरु शिष्याला.
  राखी आपण अशा व्यक्तीला बांधतो
  ज्याच्याकडून आपल्याला आपली
  संकटकाळी नेहमी रक्षा व्हावी हि अपेक्षा असते…


  राखी धागा नाही
  हा नुसता विश्वास तुझ्या माझ्यातला,
  आयुष्यात कुठल्याही क्षणी..
  कुठल्याही वळणावर..
  कुठल्याही संकटात..
  हक्कानं तुलाच हाक मारणार
  विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
  धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णा सारखा.
  रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्या.


  एक राखी उन वीर शहीदों के लिए भी रख लेना थाली में..
  जो खड़े है,
  सरहदों पर हमारी रखवाली में।


  सगळा आनंद सगळं सौख्य,
  सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
  यशाची सगळी शिखरं,
  सगळं ऐश्वर्य तुला मिळू दे…
  हे रक्षाबंधन आपल्या नात्याला
  एक नवा उजाळा देऊ दे…
  हैप्पी रक्षाबंधन..


  कुठल्याच नात्यात नसेल एवढी ओढ आहे,
  म्हणूनच भाऊ बहिणीचं हे नातं
  खूप खूप गोड आहे.
  रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.


  Raksha Bandhan 2022 Quotes for Brother in Marathi  भाऊ तू माझा आधार आहेस, 
  आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरचा प्रवास तुझ्यामुळे सुखकर झाला आणि होत राहिल.
  हैप्पी रक्षाबंधन..

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  Birthday Wishes for Brother-In-Law in Marathi Quotes  माझ्या आयुष्यातील तुझे स्थान कधीच कोणी घेऊ शकत नाही.
  जीव आहे तोवर तुझी काळजी घेतल्याशिवाय राहू शकत नाही.
  रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
  घेऊन आला हा श्रावण,
  लाख लाख शुभेच्छा तुला
  आज आहे बहीण भावाचा पवित्र सण..
  रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!


  श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
  भाऊ माझा यशाने न्हाऊ दे…
  राखी शिवाय काही नाही माझ्याकडे…
  हीच आहे माझी इच्छा भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
  Happy Rakshabandhan


  चंद्राला चंदन
  देवाला वंदन
  भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे
  रक्षाबंधन


  भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात की “ऊभा”
  जो चांगल्या आणि वाईट परिस्थितीत
  आपल्या पाठीशी खंबीरपणे
  ऊभा असतो तोच आपला भाऊ..!


  Raksha Bandhan Status Marathi 2022  नशिबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा एक भाऊ असतो.
  हैप्पी रक्षाबंधन..

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  Raksha Bandhan Message for Brother in Marathi  पवित्र प्रेमाचं अतूट नातं,
  राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.


  एक नातं विश्वासाचं एक नातं प्रेमाचं,
  रक्षाबंधन भावा बहिणीच्या पवित्र
  नात्याच्या हार्दिक शुभेच्या..!


  खरे रक्षाबंधन
  केवळ परंपरेचा भाग म्हणून रक्षाबंधन साजरे करू नका.
  तुमच्या मुलांच्या बहिणींना
  गर्भामध्येच मारू नका.
  कालसुसंगत परंपरांना
  आमचे नेहमीच वंदन आहे!
  गर्भातल्या लेकी बहिणी वाचविणे,
  हेच खरे राखबंधन आहे!!


  रक्षाबंधन सण हा वर्षाचा,
  आहे रक्षाबंधनाचा..
  नेत्रांचा निरांजनाने, भावास ओवळण्याचा..
  कृष्ण जसा द्रौपदीस, तसा लाभल्यास तू मला..
  ओवाळते भाऊराया, औक्ष माझे लाभो तुला..
  असा आनंद सोहळा, तुज वीण सुना सुना..
  इथून ओवाळीते मी, समजून घे भावना..


  Happy Raksha Bandhan Message for Brother in Marathi  मला कशाची भीती वाटत नाही कारण माझा हक्काचा भाऊ माझ्यासोबत आहे.
  हैप्पी रक्षाबंधन..

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Short Quotes on Raksha Bandhan in Marathi   भाऊ मला तुझी खूप आठवण येते आहे प्लीज तू लवकर ये मी खूप उत्सुकतेने तुझी वाट पाहतेय. 
  हॅप्पी रक्षाबंधन. तुझी लहान बहीण.

  आयुष्यात कुठल्याही क्षणी
  कुठल्याही वळणावर
  कुठल्याही संकटात
  हक्कानं तुलाच हाक मारणार
  विश्वास आहे माझा तुझ्या वरचा
  धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णासारखा.
  रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.


  आतापर्यंत आपण कितीतरी रक्षाबंधन
  एकत्र केलेत त्या प्रत्येक राखीतील
  तुझं प्रेम मी आजही जपून ठेवलयं.
  राखी नाही एक दोरा आहे ते आपले
  अतुट बंधन.. येतोयस ना दादा
  आज आहे रक्षाबंधन


  थोडी लढणारी थोडी भांडणारी
  थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
  मस्ती करणारी एक बहीण असते
  तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

   डिअर ब्रदर, या रक्षाबंधनाला मला तुला सांगायचे आहे की तू एक उत्तम भाऊ आहेस आणि माझ्यासाठी तु माझे जग आहेस.
   हॅप्पी रक्षाबंधन ब्रदर.

  तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
  कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
  हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
  यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे
  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


  Raksha Bandhan Funny Quotes in Marathi  जो आपल्या सुख दुःखात कायम जवळ असतो तो फक्त एक मित्र नाही तुमचा भाऊच असतो. 
  हैप्पी रक्षाबंधन..

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakhi Quotes for Younger Brother  ताई खर सांगू का
  मी कधी तुझे रक्षण केले नाही
  तूच माझे रक्षण करत आली,
  माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
  देवाकडे साकडे घालत आली,
  राखीचे महत्त्व तूच जाणले
  तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले
  ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
  दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
  नवीन आला विचारांचा वारा..
  नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
  राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
  Happy Rakshabandhan दादा !

   ते लोक खूप नशीबवान असतात ज्यांच्या कडे काळजी करणारी बहीण असते. 
  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  थोडी लढणारी थोडी भांडणारी
  थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
  मस्ती करणारी एक बहीण असते
  तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!


  कोणती राखी तुझ्यासाठी निवडू असा नेहमीच प्रश्न पडतो
  पण कोणतीही राखी आणली तरी तू तुझे काम
  अगदी जबाबदारीने पार पाडतोस.


  Rakhi Quotes for Brother in Marathi  तुमचा भाऊ तुम्हाला कधीच बोलून नाही दाखवणार की त्याचे तुमच्यावर खूप प्रेम आहे पण या जगात तो सर्वात जास्त प्रेम स्वतःच्या भावा-बहिणीवर करत असतो.
  ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  Rakshabandhan Caption for Brother in Marathi  ताई तू सासरी गेली
  पण मी तुला विसरलो नाही
  तुझ्या आठवणीत रडतो
  रक्षाबंधनाची वाट पाहतो
  राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

  रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
  वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा
  दादा तू नेहमी आनंदात रहा
  यशाचे शिखर गाठत रहा हीच इच्छा
  राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!


  रक्षाबंधनाचा सण हा आला
  ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
  एका राखीत सर्व काही सामावले
  बहीण भावाचे  प्रेम जगावेगळे

  तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
  कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
  हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
  यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे
  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

  ताई खर सांगू का
  मी कधी तुझे रक्षण केले नाही
  तूच माझे रक्षण करत आली,
  माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
  देवाकडे साकडे घालत आली,
  राखीचे महत्त्व तूच जाणले
  तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले
  ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !


  Rakhi Quotes for Brother in 2022  फक्त भाऊच असतो जो वाडीलांसारखे प्रेम आणि आई सारखी काळजी करतो.
  ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  HAPPY Rakshabandhan Caption for Brother in Marathi  दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
  नवीन आला विचारांचा वारा..
  नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
  राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
  Happy Rakshabandhan दादा !

  श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
  भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
  राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
  म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
  हीच आहे माझी इच्छा
  भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

  Raksha Bandhan Funny Quotes in Marathi
  पत्नी – आज शाम को आते समय कुछ राखियाँ लेते आना
  पति – मैं क्युं लाऊ तेरे भाई के लिये ?
  पत्नी – मेरे भाई के लिये नहीं,
  वो मेरी तीनों सहेलियाँ आ रही है उनके लिये
  वो तुम्हें राखी बांधेगी
  पति underground है

  लड़की को प्रपोज करने का wait मत करो,
  क्या पता लड़की रक्षाबंधन का wait कर रही हो


  HAPPY Raksha Bandhan Caption for Brother in Marathi  भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना.
  राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  HAPPY RakshI Caption for Brother in Marathi


  आपल्यामधील प्रेमाचे नाते कायमचे आहे. माझ्या प्रिय बहिणीप्रमाणे मला कोणीही समजून घेऊ शकत नाही. माझी सर्वात चांगली मैत्रीण आणि बहीण झाल्याबद्दल धन्यवाद. आईप्रमाणे माझी काळजी घेतल्याबद्दल आणि माझ्या वर सर्वात जास्त प्रेम केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.

   आपल्याशी खूप भांडून शेवटी वेळ आल्यावर आपलीच बाजू घेणारी फक्त बहिण असते. अशा गोड बहिणीला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

   कच्या धाग्यापासून बनवलेला एक मजबूत धागा म्हणजे राखी. राखी म्हणजे प्रेमाचा आणि गोड आठवणींचा क्षण. राखी म्हणजे भावाच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना. बहिणीचा प्रेमाचा पवित्र सण म्हणजे राखी. रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा

   डिअर सिस्टर, तू या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहेस मी खूपच भाग्यवान आहे कारण तू माझ्या सोबत आहेस तुला रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा.

   माझा भाऊ माझ्यापासून खूप दूर आहे जिथे मी त्याला पाहू शकत नाही त्याच्यासोबत हसू शकत नाही,त्याचा हात धरू शकत नाही परंतु तो नेहमीच माझ्या विचारात आणि मनात राहील
  Small Brother Birthday Quotes in Marathi


  भाऊ बहिणीच प्रेम पण वेगळच असते एकमेकांसाठी जीव देतील पण एक ग्लास पाणी देणार नाहीत.
  राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Sister Status in Marathi


  रक्षा बंधन मराठी स्टेटस  ताई खर सांगू का
  मी कधी तुझे रक्षण केले नाही
  तूच माझे रक्षण करत आली,
  माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
  देवाकडे साकडे घालत आली,
  राखीचे महत्त्व तूच जाणले
  तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले
  🎁✨ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !🎁✨

  काही नाती खूप अनमोल असतात,
  हातातील राखी मला याची कायम,
  आठवण करन देत राहील..
  तुझ्यावर कोणतेही संकट येऊ नये,
  आणि आलंच तर त्याला आधी,
  मला सामोरे जावे लागेल.
  🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉

  ताई तू माझी किती काळजी करतेस,
  मी काहीही न बोलता तू माझ्या
  मनातले कसे ओळखतेस.
  🎁🙏ताई तुला मनापासून धन्यवाद.
  लव्ह यू ताई.🎁🙏

  🙏😘Raksha bandhan message for
  Sister in marathi.🙏😘
  नातं हे प्रेमाचं नितळ अन् निखळ,
  मी सदैव जपलंय
  हरवलेले ते गोड दिवस. त्यांच्या
  मधुर आठवणी
  आज सारं सारं आठवलंय
  हातातल्या राखीसोबतच
  ताई तुझ प्रेम मनी मी साठवलंय.
  🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉

  🎈🎁Raksha bandhan sms for sister in
  marathi.🎁🎈
  थोडी लढणारी थोडी भांडणारी
  थोडी चिडणारी थोडी काळजी घेणारी
  मस्ती करणारी एक बहीण असते
  तीच तर राखी पौर्णिमेची खरी शान असते
  🎁🎊रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!🎁🎊

  ताई तू सासरी गेली
  पण मी तुला विसरलो नाही
  तुझ्या आठवणीत रडतो
  रक्षाबंधनाची वाट पाहतो…
  🎈🎁राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा
  ताई!🎁🎈


  रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी | रक्षाबंधनाच्या शुभेच्छा  भाऊ म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची.
  राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi


  रक्षाबंधन हार्दिक शुभेच्छा मराठी २०२२ | रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा  कुठल्याच नात्यात नसेल
  एवढी ओढ आहे.
  म्हणूनच भाऊ बहिणीच हे नातं
  खूप खूप गोड आहे
  🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉


  रक्षाबंधन
  निराळ्या मायेचा झरा,
  कायम असाच भरलेला.
  वाहत राहो निखळपणे,
  शुभेच्छ बहिण-भावला..
  🎊रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊
  रक्षाबंधन स्टेटस मराठी
  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
  असेल हातात हात..,
  अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवर ही,
  असेल माझी तुझी साथ…
  रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा!

  रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन,
  घेऊन आला हा श्रावण,
  लाख लाख शुभेच्छा तुला
  आज आहे बहीण-भावाचा पवित्र सण
  🎉रक्षाबंधन निमित्त सर्वांना हार्दिक
  शुभेच्छा..!!🎉  Happy Raksha Bandhan Marathi Status  मुलीच्या वडीलानंतर तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा कोणी असेल तर तो तिचा भाऊ असतो.
  राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Raksha Bandhan Status Marathi Sms  राखी बांधून हातात
  बहिण ओवळे भावाला..
  भरुन साखर तोंडात
  जीव लावेल भावाला..
  🎊राखी पौर्णिमेच्या हार्दिक
  शुभेच्छा.🎊


  रक्षाबंधन कोट्स मराठी
  रक्षाबंधनाचा सण हा आला
  ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
  एका राखित सर्व काही सामावले
  बहीण भावाचे प्रेम जगावेगळे.
  🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉

  🙏रक्षाबंधन मेसेज मराठी २०२२
  सगळा आनंद सगळं सौख्य
  सगळया स्वप्नांची पूर्णता
  यशाची सगळी शिखरं
  सगळं ऐश्वर्य हे तुला मिळू दे…
  हे रक्षाबंधन आपल्या
  नात्याला एक नवा
  उजाळा देऊ दे…
  🎁🎈रक्षाबंधनाच्या रेशमी शुभेच्छा.🎁🎈

  रक्षाबंधन शुभेच्छा बहिणीसाठी
  राखी एक प्रेमाची प्रतीक
  आहे राखी एक विशास आहे
  तुझ्या रक्षणार्थ सदैव
  सज्ज असेन
  हाच विश्वास रक्षाबंधनाच्या या
  पवित्र दिनी मी तुला देऊ
  इच्छितो.
  🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉


  Birthday Wishes for Brother Quotes in Marathi


   भाऊ लहान असो अथवा मोठा बहिणींच्या आयुष्यातील त्याचे स्थान कायम अढळ आणि मोठं असत.
  रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi

  Raksha Bandhan Status Marathi Sms 2022


  ताई खर सांगू का
  मी कधी तुझे रक्षण केले नाही
  तूच माझे रक्षण करत आली,
  माझ्यावर संकट येऊ नये म्हणून
  देवाकडे साकडे घालत आली,
  राखीचे महत्त्व तूच जाणले
  तुझ्याशिवाय नाही कोणी माझे आपुले…
  ताई तुला राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा !
  Taila Rakhi Pornimechya Shubhechha


  रक्षाबंधन चारोळी
  रक्षाबंधनाचा सण हा आला
  ताई दादाच्या आठवणी जाग्या झाल्या,
  एका राखीत सर्व काही सामावले
  बहीण भावाचे प्रेम जगावेगळे…


  राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
  रेशमी धाग्यत रंग आहे प्रेमाचा
  वात्सल्य, आपुलकी, जिव्हाळ्याचा..
  दादा तू नेहमी आनंदात रहा
  यशाचे शिखर गाठत राहा हीच इच्छा…
  राखी पौर्णिमेच्या शुभेच्छा!

  Marathi Rakshabandhan Status
  तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे
  कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे
  हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे
  यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे…
  रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!
  बहीण भावाचे मराठीत कोट्स । बहीण भावाचे मराठी स्टेटस


  नशीबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा भाऊ असतो.
  रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  Raksha Bandhan Quotes in Marathi for Sister  ताई तू सासरी गेली
  पण मी तुला विसरलो नाही
  तुझ्या आठवणीत रडतो
  रक्षाबंधनाची वाट पाहतो…
  राखी पौर्णिमेच्या अनंत शुभेच्छा ताई!

  दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
  नवीन आला विचारांचा वारा..
  नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
  राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
  Happy Rakshabandhan दादा !

  श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
  भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
  राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
  म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
  हीच आहे माझी इच्छा
  भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

  Raksha Bandhan Emotional Quotes in Marathi  पवित्र नाते बहीण भावाचे कायम राहो हे बंध जिव्हाळ्याचे
  रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi
  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi


  Raksha Bandhan Quotes Marathi Text


  नात हे प्रेमाचं तुझ आणि माझ
  हरवलेले ते गोड दिवस
  आठवणी
  आज सार सार आठवतय
  हातातल्या राखी सोबतच..
  भाव मनी दाटतोय..
  बंध हे.. प्रेमाचे नाते आहे..
  ताई तुझ आणि माझ नात जन्मी
  जन्मीचे आहे..!!
  ✨रक्षाबंधन निमित्त आपणा सर्वांना
  हार्दिक शुभेच्छा..!!✨  यावेळी तुझे काहीच ऐकणार नाही,
   कितीही उशीर झाला तरी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. 
  लग्न झाले म्हणून काय झाले. 
  तुझ्या रक्षणाचे काम माझ्याकडून कधीच जाणार नाही. 
  💐Happy Rakshabandhan 2022.💐  🎈रक्षाबंधन शुभेच्छा भाऊसाठी
  माझ्या प्रिय भावाला
  माझ्या शुभेच्छा आणि
  खूप प्रेम. रक्षाबंधन
  शुभेच्छा! सर्वात
  प्रेमळ भाऊ आणि
  माझा चांगला मित्र
  असल्याबद्दल धन्यवाद.
  🎆🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉🎆  दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा,
  नवीन आला विचारांचा वारा..
  नाही केले रक्षण माझे तरी चालेल,
  राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल…
  ✨🎆Happy Rakshabandhan दादा !🎆✨  देवा माझ्या भावाला संगळ काही
  मिळु दे त्यांच्या आयुष्यात हॅप्पी
  रक्षा बंधन🎆🎉.
  भाऊ म्हणजे एक आधार,
  एक विश्वास, एक
  आपुलकी आणि एक
  अनमोल साथ
  आयुष्यभराची …..!!
  Love You Brothers.😘
  🎊🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉🎊  भाऊ मला तुझी खूप आठवण
  येते आहे प्लीज तू लवकर ये
  मी खूप उत्सुकतेने
  तुझी वाट पाहतेय.
  🎉😘हॅप्पी रक्षाबंधन.
  तुझी लहान बहीण.🎊😘  भाऊ हा शब्द कधी उलटा वाचलात
  का “ऊभा जो चांगल्या आणि
  वाईट परिस्थितीत आपल्या पाठीशी
  खंबीरपणे ऊभा असतो तोच आपला
  भाऊ..!!
  😘🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉😘


  ✨🎇Raksha Bandhan Sms for Brother in Marathi.✨🎇
  श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे
  भाऊ माझा यशाने न्हाऊ दे..
  राखी शिवाय काही नाही माझ्याकडे
  म्हणून रक्षणाचे वचन मागते तुझ्याकडे..
  हीच आहे माझी इच्छा
  🙏🎉भाऊ तुला राखी पौर्णिमेच्या हार्दिक
  शुभेच्छा!🙏🎉  🎈🎁Raksha Bandhan Images for
  Brother in Marathi.🎈🎁
  राखी हा धागा नाही नुसता,
  हा तर विश्वास तुझ्या माझ्यातला..
  आयुष्यात कुठल्याही क्षणी,
  कुठल्याही वळणावर,
  कुठल्याही संकटात,
  हक्कानं तुलाच हाक मारणार,
  विश्वास आहे माझा तुझ्या वरचा,
  धावत येशील त्या द्रौपदीच्या कृष्णसारखा…
  🎁🎊रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा!🎁🎊


  🎁✨Raksha Bandhan Status for
  Brother in Marathi.✨🎁
  जळणाऱ्या वातीला
  प्रकाशाची साथ
  असते,
  नेहमी माझ्या मनात
  दादाला भेटण्याची
  आस असते.
  😍🎉रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा.🎉😍


  हे पण वाचा:-

  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Rakshabandhan Quotes for Brother in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या बहीण भावाचे रक्षाबंधन कोट्स मराठी संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *