वाढदिवसाच्या खास शुभेच्छा मराठी कविता | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविताBirthday Wishes for Someone Special Poem in Marathi
Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi


Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा – Happy Birthday Wishes In 2022 Marathi – वाढदिवस हा वर्षातून एकदाच येत असतो. प्रत्येक जण आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसानिमित्त काही खास बर्थ डे मेसेज पाठवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतो.


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता, birthday poem in Marathi, vadhdivas kavita, chhan marathi vadhdivas kavita, babancha vadhdivas kavita, baykocha vadhdivas kavita, mulicha vadhdivas kavita, aai vadhdivas kavita, आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता,

  Happy Birthday Special Marathi Poems  तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
  तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
  आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
  तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
  हीच मनस्वी शुभकामना
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi


  ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
  आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
  आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी  शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
  कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
  तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
  तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
  वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
  तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा
  माझी girlfriend नको बनू
  कारण girlfriend सोडून जाते
  आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
  Happy Birthday Dear Bestie
  शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
  कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
  तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
  तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
  वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा
  आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
  नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
  तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे
  मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms
  संकल्प असावेत नवे तुझे
  मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
  प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
  ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
  सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो
  वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा
  मैत्रिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


  हे पण वाचा:-

  Birthday Wishes for Father in Marathi Poem  बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,बोलतात रागाने पण मनात असते प्रेम,जो स्वतःसाठी सोडून तुमचासाठी जगतो ते असत बाबा चे प्रेम हैप्पी बर्थडे बाबा.


  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi

  Happy Birthday wishes for father Marathi : बाबा, वडील, पप्पा हे सर्व आपल्या आयुष्यांमदे सर्वात जास्त महत्वाचे असणारे नाव आहे, कारण आपल्या जीवनात वडिलांना एक वेगळीच जागा असते. तर मित्रांनो आज www.AnshPandit.com आपल्या साठी Birthday wishes for father Marathi घेऊन आला आहे. तर चला वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छाला सुरवात करू या.
  तुमच्या जवळ आणखी birthday wishes for father Marathi, birthday wishes for dad in Marathi, वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्

  Happy Birthday for Father Marathi Poem

  या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच मला पाठिंबा दिला माझ्यावर विश्वास ठेवला. बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात.बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!


  Happy birthday wishes for father Marathi

  तुमचा वाढदिवस ख़ास आहे,
  कारण तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात..
  या सुखी आणि समृद्ध परिवाराचा
  तुम्हीच तर खरा मान आहात…
  बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  प्रिय बाबा, आम्ही आयुष्यात घेत असलेल्या निर्णयाच्या मार्गावर न जाता नेहमी आमच्यासाठी राहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला आणखी बरेच वाढदिवस मिळावेत, वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!
  सर्वजण देवाला भेटायला मंदिरात जातात पण माझा देव तर माझे वडील आहेत. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.
  आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात.तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  हे पण वाचा:-
   

  आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

  तुला फटका खाल्ल्याशिवाय आजही मला चैन नाही,
  आज तू साठ वर्षांची झाली तरी माया तुझी कमी होत नाही,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi

  नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for mother in marathi, आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा,  Wishing happy birthday aai in marathi,  Happy Birthday Wishes for Aai Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत..मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [वाढदिवस] birthday wishes for mom in marathi, aai birthday wishes in marathi  कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग www.AnshPandit.com ला आवशय भेट दया…

  Birthday Wishes in Marathi for Mother

  आई, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!मला आशा आहे की,तुझा हा वाढदिवसाचा विशेष दिवसप्रेम आणि हार्दिक शुभेच्छांनी भरलेला असेल.
  जगात असे एकच न्यायालय आहे,
  जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात,
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

  Birthday Wishes for Mother in Law in Marathi Text

  लोक
  आपल्या मुलांचा अभिमान बाळगतात,
  पण मला ‘तु माझी आई आहेस’
  असे सांगण्यात
  जास्त अभिमान वाटतो!!!
  तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आई!!!
  कितीही वय झालं तरी प्रेम तुझे कमी होणार नाही,
  तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया कोणालाच कधी येणार नाही,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  आयुष्याच्या या पायरीवर,
  तुमच्या नव्या जगातील वन्य स्वप्नांना बहर येऊ दे.
  तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे.
  मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.
  आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!

  Birthday wishes for Mother In Marathi

  स्वत: उन्हाचे चटके सोसून
  मला सावलीत ठेवणाऱ्या
  माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  जगासाठी आपण एक व्यक्ती असू शकता,
  परंतु माझ्यासाठी आपण संपूर्ण जग आहात
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई!!!

  Birthday Wishes for Daughter from Mother in Marathi

  साठी गाठली तरी मायेने मला भरवण्यासाठी
  कायम तुझे हात सरसावतात,
  अशा माझ्या आईला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  तुझे प्रेम माझी एकमेव आशा आहे !! तुझे प्रेम म्हणजे माझा विश्वास आहे !! आणि तुझे प्रेम माझे जग आहे !! माझी प्रिय आई, मी तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो !! मी तुझ्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना करतो !! “वाढदिवसाच्या शुभेच्छा aai”

  Aai birthday wishes in Marathi

  बघते प्रतिंबिब तुझ्यात
  मिळतो मला दिलासा,
  शोधू कुठे तुझ्यात मला,
  मग दिसे मज एक आरसा
  आरशात शोधाताना तुला,
  आई मज तू जवळ भासे,
  तुझ्याविना माझे आयुष्य,
  म्हणजे पाण्याविना मासे,
  वाढदिवसाच्या शुभेच्छा
  प्रेमळ, समजूतदार आणि सर्वांना सांभाळून घेणाऱ्या माझ्या आईला कशाचीच कमतरता पडू नये, आई तुला साठाव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

  Happy Birthday Wishes in Marathi for Mother

  अनेक चेहरे बदलताना पाहिले,
  आईला मात्र प्रत्येकवेळी मी
  प्रेमच करताना पाहिले,
  आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  हार घालण्यासाठी हजारो फुलांची गरज आहे! आरती सजवण्यासाठी हजारो दिव्यांची गरज आहे !! सागर तयार होण्यासाठी हजारो थेंबांची गरज आहे! मुलांच्या जीवनास स्वर्ग बनवण्यासाठी एकाच आईची गरज आहे!! वाढदिवसाच्या शुभेच्छा आई”


  हे पण वाचा:-

  Birthday Wishes for Sister Poem in Marathi

  मला नेहमीच आधार, शक्ती आणि प्रेरणा देणारी एक हक्काची जागा म्हणजे माझ्या बहिणीचे हृदय. माझ्या अप्रतिम बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi

  आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे birthday wishes for sister in Marathi पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. Share this bahinila vadhdivsachya shubhechha, sister birthday quotes in Marathi, birthday wishes to sister in Marathi, बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताईसाहेब with your Sister, and wish her happy birthday wishes for sister in Marathi SMS.

  Inspirational Birthday Wishes for Sister in Marathi
  वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिय बहिण आपण आश्चर्यकारक आहात विशेष आहात आपण अनन्य आहात आपण दयाळू आहात अनमोल आहात प्रिय आहात वाढदिवसाच्या शुभेच्छा.  सर्वात सुंदर हृदय असलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा स्वीट सिस्टर.
  माझी वेडी, प्रेमळ, काळजी घेणारी आणि मजेदार लहान बहीण, तुझ्याशिवाय मी आयुष्यात वेडेपणाने वागले असते, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोंडस फुलं वाढदिवसाच्या शुभेच्छा


  लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा   प्रत्येक गोष्टीवर भांडणारी नेहमी बाबांना नाव सांगणारी पण वेळ आल्यावर नेहमी आपल्या पाठीशी उभी राहणारी बहिणच असते. अशा क्यूट बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  आपण आयुष्यात इच्छित सर्व गोष्टी साध्य करू शकाल, मी तुम्हाला खूप गोड आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, आपण पुढे एक छान आयुष्य जगू या, आज मजा करा वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!  मी दररोज तुझ्याशी बोलत नाही, पण तू नेहमीच माझ्या मनाचा सर्वात खोल भाग मध्ये राहते, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.


  हे पण वाचा:-


  Birthday Wishes for Best Friend in Marathi Poem


  माझ्या चेहऱ्यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या
  माझ्या प्रिय मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi


  Best Friend Birthday Wishes in Marathi

  दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
  आयुष्य फक्त जगू नये,
  तर ते साजरे केले पाहिजे
  माझ्या सर्वात चांगल्या मित्राला
  वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  तुझा हा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण होवो.
  माझ्या प्रिय मित्रा मी तुझ्यासाठी उत्कृष्ट आणि
  शानदार वाढदिवसाची प्रार्थना करतो. हॅपी बर्थडे..

  हसत राहो तुम्ही करोडो मध्ये
  खेळत राहो तुम्ही लाखो मध्ये
  चकाकत राहो तुम्ही हजारो मध्ये
  ज्याप्रमाणे सुर्य राहतो आकाशा मध्ये..!

  मी किती ही मोठा झालो,
  तरीही असे वाटते की आपण
  कालच तरुण होतो.
  वाढदिवसाच्या माझ्या प्रिय मित्राला भरपूर शुभेच्छा.

  हे पण वाचा:-

   


  Birthday Wishes Poem for Girlfriend in Marathi

  परी सारखी आहेस तू सुंदर ,
  तुला मिळवून मी झालोय धन्य.
  प्रत्येक जन्मी तूच मला मिळावी
  हीच माझी इच्छा तुझ्या वाढदिवशी..!
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi

  नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून Birthday Wishes For Girlfriend In Marathi, गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा,  Wishing Girlfriend birthday wishes in marathi, Birthday wishes for gf in marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [वाढदिवस] गर्लफ्रेंड साठी बर्थडे शुभेच्छा  कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग www.AnshPandit.com ला आवशय भेट दया

  Birthday Wishes for Love in Marathi | Gf Birthday Wishes in Marathi

  मी खूप नशीबवान आहे कारण मला तुझ्यासारखी मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी, जिवापाड प्रेम करणारी जोडीदारिण मिळाली. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
  स्वप्नात सुद्धा वाटलं न्हवत की तू माझी होशील, माझ्या उदास आयुष्यात येऊन माझ्या जगण्याला अर्थ देशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  तुझ्याविना जगणं मुश्किल आहे, माझ शरीर मात्र आहे, पण त्यातला प्राण मात्र तू आहेस. हॅप्पी बर्थडे पिल्लू

  वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी | Romantic Birthday Wishes for Girlfriend in Marathi

  मी देवाला मनापासून धन्यवाद देतो कि देवाने माझ्यासाठी एक सुंदर परी निर्माण केली, आणि आज त्या परीचा वाढदिवस आहे, माझ्याकडून तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
  व्हावीस तू शतायुषी
  व्हावीस तू दीर्घायुषी
  एक माझी इच्छा…
  तुझ्या भावी जीवनासाठी
  वाढदिवसाच्या शुभेच्छा..!
  तुझ्यावरच माझ प्रेम कधीही कमी न होवो, तुझा हात सदैव माझ्या हातात रहावो, तुझ्या वाढदिवसानिम्मित तुला चांगले आरोग्य, आणि दीर्घायुष्य लाभो. हॅप्पी बर्थडे जानू
  असा एक ही दिवस गेला नाही ज्या दिवशी तुला miss केल नाही, अशी एक ही रात्र गेली नाही ज्या रात्री तू स्वप्नात आली नाही. हॅप्पी बर्थडे पिल्लू
  हे पण वाचा:-

  Birthday Wishes Poem for Boyfriend in Marathi

  तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा
  हेच प्रथम आकर्षण आहेत,
  परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली
  गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…
  Happy Birthday darling

  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi
  Birthday Wishes for Someone Special Poem in Marathi

  नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून birthday wishes for bf in marathi, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा,  Wishing birthday wishes for boyfriend in marathi,  boyfriend birthday wishes in marathi, बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. मि आशा करतो की तुम्हाला आमच हे [वाढदिवस] boyfriend birthday wishes in marathi कलेक्शन आवडल असेल, जर आवडले तर सोशल मीडिया वर जरूर शेयर करा आणि अश्याच भारी भारी पोस्ट्स साठी आमचा ब्लॉग  www.AnshPandit.com ला आवशय भेट दया
  तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा
  तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.
  तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.
  Happy Birthday Dear
  माझ्या मनातच नाही तर
  माझ्या मोबाईलच्या वॉलपेपर वर ही तूच आहेस !
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  Birthday Wishes For Boyfriend In Marathi

  चंद्र चांदण्या घेऊन आला आहे,
  पक्षी गाणी गात आहेत
  फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत
  कारण आज तुझा वाढदिवस आहे !
  माझ्या विशेष माणसाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  तुझी भेट होणे ही माझ्या आयुष्यातील
  सर्वात आश्चर्यकारक गोष्ट आहे! लव यू !
  प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

  मी तुला आताही तेच सांगते आणि
  जेव्हा आपण 100 वर्षांचे होऊ
  तेव्हा ही तेच सांगेन
  तू माझ्या जीवनातले पहिले
  आणि शेवटचे प्रेम आहेस.
  हैप्पी बर्थडे टू यू माय डिअर वन !
  मला तुझ्या वाढदिवसाबद्दल माझे सर्व प्रेम भेट द्यायचे होते,
  परंतु त्याला ठेवण्यासाठी इतका मोठा बॉक्स सापडला नाही.
  परंतु, ते आधीपासूनच तुझे आहे.
  लव यू! प्रकट दिनाच्या प्रेम भरे सदिच्छा !

  हे पण वाचा:-


  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *