Recents in Beach

Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi

Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi(2022)

Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi
Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi


Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi | Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवस हा वर्षातून एकदाच येत असतो. प्रत्येक जण आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसानिमित्त काही खास बर्थ डे मेसेज पाठवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतो.

या पेजवर असेच काही वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज आणि स्टेटस Happy Birthday Wishes in Marathi for आपणाला मिळतील. जे की आपण आपले friends, mother, father, hubby, wife, आपला Boyfriend, Girlfriend तसेच Sister आणि Brother यांना पाठवून आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लव्ह शायरी मराठी देऊ शकतो.

  लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


  ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
  आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
  आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा🎂
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi
  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi  तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
  तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
  आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
  तुमच्या हृदयात सतत तेवत राहो..
  हीच मनस्वी शुभकामना😘🎂
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  शेअर मार्केट मधून श्रीमंत व्हायचंय? हे १० नियम लक्षात ठेवा  शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
  कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
  तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
  तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा🎂😘
  वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.!  तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा
  माझी girlfriend नको बनू
  कारण girlfriend सोडून जाते
  आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
  Happy Birthday Dear Bestie
  अफिलीएट मार्केटिंग मधून घरबसल्या पैसे कसे कमवावे?  शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
  कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
  तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
  तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
  तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
  🎂 वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🎂  आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
  नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
  तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे
  मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंडआयुष्य लाभू दे
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂
  भविष्यात श्रीमंत होण्याचा खरा मार्ग = एसआयपी गुंतवणूक  संकल्प असावेत नवे तुझे..
  मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
  प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
  🎂 ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂
  सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य ,आरोग्य तुला लाभो
  वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा 🎂
  vadhdivsachya hardik shubhechha in marathi  उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..
  बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..
  आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
  🎂 वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 🎂


  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा | Shivmay birthday wishes marathi


  वर्षाचे ३६५ दिवस..
  महिन्याचे ३० दिवस..
  आठवड्याचे ७ दिवस..
  आणि माझा आवडता दिवस..
  तो म्हणजे तुमचा वाढदिवस..
  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.⛳

  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi
  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi

  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छाा
  शिवछत्रपतींच्या आशीर्वादाने गाठावी यशाची शिखरे..
  आदर्श शंभूचा ठेवता लाभो मस्तकी मानाचे तुरे..
  जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
  आऊसाहेब जिजाऊ आपणास उदंड आयुष्य देवो हीच इच्छा ⛳
  आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता,
  पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
  हीच शिवचरणी प्रार्थना..⛳
  आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो
  वाढदिवस अभिषटचिंतनाच्या
  आपणांस
  ઉदंड आયુષ્યાच्या अનંત શિવશુभेच्छा,
  आई जગदंब તુम्हाલા ઉदंड आયુષ્ય देવૉ.  Happy Birthday Wishes In Marathi, वाढदिवस स्टेटस मराठी

  प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिक अधिक विस्तारीत होत जावो..
  तुमच्या समृध्दीच्या सागाराला किनारा नसावा..
  तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत..
  आपले पुढिल आयुष्य सुख, समृद्धि आणि ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा..
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा  झेप अशी घ्या की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात..
  आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा..
  ज्ञान असे मिळवा की सागर अचंबित व्हावा..
  इतकी प्रगती करा की काळही पहात राहावा..
  हीच आपणास वाढदिवसा निमित्त मनस्वी शिवमय शुभकामना..
  तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं..
  तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं..
  त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो..
  हीच देवाकडे प्रार्थना आहे.
  वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा
  हैप्पी बर्थडे विशेष मराठी  आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही..
  पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत..
  हा वाढदिवस म्हणजे त्या अनंत क्षणातला असाच एक क्षण..
  हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच पण..
  आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
  एक सण होऊ दे हीच सदिच्छा.
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा
  जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday images in Marathi


  आमच्या शुभेच्छांनी तुमच्या वाढदिवसाचा हा क्षण 
  एक सण होऊ दे हीच सदिच्छा..
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳

  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi
  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi  आयुष्याच्या या पायरीवर
  तुमच्या नव्या जगातील
  नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳
  लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले..
  तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे..
  वाढदिवसाच्या शिवमय शुभेच्छा.⛳
  Vaddivasachya Hardik Shubhechha
  मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes in Marathi for Friend  चांगले मित्र येतील आणि जातील
  पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल
  मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
  मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत
  🎂🎂..वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा..🎂🎂  Funny Birthday Wishes in Marathi for Brother
  मनाला अवीट आनंद देणारा तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला
  की वाटतं
  आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
  ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤️  वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
  पण
  थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  Birthday Wishes in Marathi Images


  Happy Birthday Wishes in Marathi


  आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
  काही चांगले, काही वाईट
  काही कधीच लक्षात न राहणारे
  आणि
  काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात त्यातलेच तुम्ही एक आहात
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा  आपल्या दोस्ताची किंमत नाही आणि किंमत करायला कोणाच्या ????बापात हिंमत नाही.
  वाघासारख्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  🥳 Happy Birthday Bro 🥳  मुलींसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes for Girls in Marathi


  नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
  नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा
  ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
  व्हावीस तू शतायुषी
  व्हावीस तू दीर्घायुषी
  हि एकच माझी इच्छा
  तुझ्या भावी जीवनासाठी
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  माझ्या हाताची बाकीची बोटे त्या बोटाकडे पाहून जळतात,
  ज्या बोटाला पकडुन माझी मुलगी चालत असते.
  ❤️ Happy Birthday Princes Daughter ❤️  तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
  मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
  लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
  मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस
  तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
  लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


  Vadhdivsachya Hardik Shubhechha in Marathi
  यशस्वी हो, औक्षवंत हो
  अनेक आशीर्वादांसह
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा  वर्षाचे 365 दिवस
  महिन्याचे 30 दिवस
  आठवड्याचे 7 दिवस
   आणि माझा आवडता दिवस,
   तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  
  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ..


  Tapori Birthday Wishes in Marathi


  दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे कॅडबरी बाॅय
  आपले लाडके गोजीरे
  डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
  मुलींमधे #Dashing_boy
  या नावाने प्रसिद्द असलेले
  आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi
  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi


  वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…  तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य
  मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य 
  !! वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा
  शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच
  पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात
  बाकी सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या
  शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!
  तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो, 
  तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना। 
  🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!  तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
  तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, 
  त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो…
  हीच देवाकडे प्रार्थना आहे ।।
  वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 
  आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…
  काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….
  आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…
  आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 
  तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,
  तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, 
  त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो हीच देवाकडे प्रार्थना आहे. 
  वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !  Happy Birthday Sms Wishes Marathi(2022)


  तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, 
  जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे, 
  तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा.

  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi
  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi  येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,
  देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, 
  प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. 
  !!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….  व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी,  
  ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी! 
  वाढदिवसाच्या शुभेच्छा 


  उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो, 
  उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,
   ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो,,
  !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 
  Birthday Wishes Marathi(2022)
  आजचा दिवस आहे खास, तुम्हाला उदंड,
  सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास 
  ।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।।  तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


  आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
  तुला उदंड आयुष्य लाभो,मनी हाच ध्यास आहे!
  यशस्वी हो, औक्षवंत हो,अनेक आशीर्वादांसह...
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा  हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो; 
  आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.  तुला तुझ्या आयुष्यात सुख
  आनंद व यश लाभो, 
  तुझे जीवन हे उमलत्या
  फुलासारखे फुलून जावो
  त्याचा सुगंध तुझ्या सर्व
  जीवनात दरवळत राहो
  हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !  नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नये, 
  समुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावी, 
  आणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, 
  !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
  शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी, 
  कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी  तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून 
  तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो हीच ईश्वर चरणी   Funny Birthday Wishes for Friend in Marathi 


  #नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा
  आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. 
  भूतकाळ विसरून जा आणि #नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi
  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi
   आमचा लाडका मित्र... दोस्तीच्या दुनियेतील King , 
  आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व, 
  College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,
  अतिशय देखणे, राजबिंडा व्यक्तिमत्व,मित्रासाठी सदैव तत्पर,
   काय पण,कधी पण, कुठे पण Ready असणारे,
   मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे 
  व Dj लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,नेहमी हसमुख असणारे, 
  मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे 
  असे आमचे खास दोस्त,
  यांना वाढदिवसाच्या Truck भरून शुभेच्छा…
  नातं आपल्या मैत्रीचे  दिवसेंदिवस असच 
  फ़ुलत राहावे  तुझ्या या वाढदिवसादिवशी, 
  तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे..   तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास, 
  ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,
  मग कधी करायची पार्टी? 
  वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा !   Crazy Birthday Wishes in Marathi    माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख, समृद्धी आणि समाधान देवो. 


  Birthday Wishes for Sister(2022)  आपला दिवस आनंदाने भरो आणि आपले येणारे वर्ष सुखसमृद्धीने जावो. 
  वाढदिवसाच्या लक्ष लक्ष  शुभेच्छा....     आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी हि एकच आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे प्रार्थना. आजचा वाढदिवस आपल्या आयुष्यातील एक अनमोल दिवस म्हणून आठवणीत रहावा, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं.  वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा  आपण एकमेकांशी जेवढे भांडतो त्यापेक्षा कितीतरी जास्त आपण एकमेकांवर प्रेम करतो. हॅप्पी बर्थडे किंग  आपणास शिवनेरीची श्रीमंती,
  रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,
  सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
  हीच शिवचरणी प्रार्थना!
  आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
  आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो


  तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव
  तुझ्या कायम आठवणीत राहो,
  तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।
  🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा  Funny Birthday Wishes in Marathi for Best Friend Girl


  तू माझा खास मित्र आहेस,
  मी तुला नेहमी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवीन.
  वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.

  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi
  Best Friend Sathi Birthday Wishes in Marathi  वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव
  तुझ्या वाढदिवसानिम्मीत तुला सर्वांचे खूप सारे प्रेम,
  लहान थोरांचे आशीर्वाद मिळावेत,
  आणि तुझ जीवन सुखाने समृद्ध व्हाव. हॅप्पी बर्थडे.


  सोनेरी आनंदी आणि प्रेरक अशा क्षणांनी
  तुझ आयुष्य उजळाव हीच ईश्वराकडे प्रार्थना.
  हॅप्पी बर्थडे माय डियर.  तुझ्या इतकाच स्पेशल असणाऱ्या तुझ्या वाढदिवसानिम्मीत
  तुला हार्दिक शूभेच्छा. हॅप्पी बियर डे.


  तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभकामना,
  तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीही न होवो दुखाचा सामना
  हीच ईश्वराकडे कामना वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.
  वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा नाव


  तू माझ्या आयुष्याचा एक भाग आहेस
  ऑल द बेस्ट तुझा वाढदिवस आनंदी जावो.
  वाढदिवसाच्या हार्दिक शूभेच्छा.  तुझ्या सारखे मित्र मिळायला खूप मोठे सौभाग्य लागते,
  तू माझ्यासाठी लाखात एक आहेस मित्रा. हॅप्पी बर्थडे.


  एक टिप्पणी भेजें

  0 टिप्पणियाँ