Quotes

Quotes in Marathi for Brother | Brother Quotes in Marathi

Brother Quotes in Marathi | Big Brother Quotes in Marathi

भाऊ हा शब्द कधी
उलटा वाचलात का
उभा” जो चांगल्या 
आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी
खंबीरपणे उभा असतो
तोच आपला भाऊ…

Quotes in Marathi for Brother
Quotes in Marathi for Brother
Quotes in Marathi for Brotherआईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे. एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे. शाळेत एकत्र जाणे. घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे. एकमेकांची काळजी घेणे. एकाला लागले तर दुसर्‍याच्या डोळ्यात पाणी यायचे. एकमेकांचे कपडे घालणे. दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा. स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा. आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही साथ सोडणार नाही कितीही मतभेद झाले तरी. आईवडिलांनाही धन्य वाटायचे. भरून पावलो असं वाटायचे. एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची. असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले.


भावांचे लग्न झालेत व तेथूनच संबंधामध्ये दुरावा सुरू झाला. जमीनीच्या वाटणी मागू लागले एवढंच नाही एकाला थोडी जास्त जमिन गेली तर हमरितुमरी वर यायले लागले. कोर्टकचेर्‍या सूरू झाल्या. एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले. घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत. आइवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भांडणे सूरू झालेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी अधिक जमिन व पैसे याची मागणी करू लागलेत. बहिणींना दिवाळीला कोण साडी घेणार म्हणून बहिणींची वाटणी करायला लागलेत. 
 

आई एका भावाकडे व वडील दूसर्‍याकडे असे चित्र दिसू लागले. काहीवेळा मुले असूनही आईवडिल मुलीकडे दिसतात. काही वेळा सर्व असूनही आई वृद्धाश्रम मध्ये दिसते. वाटणीसाठी एकमेकांचा खून सूद्धा करतात. आज जर नजर टाकली तर ९५% भाऊ भाऊ एकत्र फिरतांना दिसत नाही व एकमेकाशी बोलतही नाही. एकमेकांच्या घरी जात नाही. काहीतर एवढे कट्टर असतात एकाचा मृत्यू झाला तर अंतविधिलाही जात नाही. एकमेकांच्या लग्न कार्याला जात नाही. एखाद्या भावाला अपघात झाला किंवा आजारपणामूळे अॅडमिट व्हावे लागले तर त्याला भेटायला न जाता वरून भोगेल अजून तो अशी भाषा वापरतात. एकाच आईच्या ऊदरात जन्म घेवून एवढी दुश्मनी कूठून घूसली कोण जाणे. 

आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत. जो कुणी हा लेख वाचत असेल त्याने किंवा तिने विचार करा की आपण भावंडे खरंच बोलत नाहीत का. तसे असेल तर सारे विसरून फोन लावा व माफी मागा किंवा भेटायला जा. काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघं नसणार. परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती दरी येवू न देता आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा. प्रेमाने दादा म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी म्हणेन.

  Brother Captions for Instagram | Brother Status in Marathi

  तुझ्या माझ्या नात्यात एक अनामिक ओढ आहे, 
  कारण भाऊ बहिणीचं नातं खूप खूप गोड आहे.

  Brother Quotes in Marathi
  Brother Quotes in Marathi
  Brother Quotes in Marathi for Instagram


  कधी कधी भाऊ बहिणी चे नाते रंगतानेच नवे तर मानाने पण होतात
  माझा आई बाबा नंतर देवाने दिलेले सर्वात मोठे गिफ्ट म्हणजे माझा भाऊ
  माझी ताकद माझा सहारा आहे तू भाऊ माझासाठी जीवा वरून जास्त प्यारा आहे तू
  भाऊ सोबत दुश्मनी पडेल भारी आणि भाऊ करेल तुमच्या जीवन खतम करण्याची तयारी

  Brother Quotes in Marathi for Instagram

  मुलींच्या आयुष्यात तिच्या वडिलानंतर तिच्यावर बापासारखं प्रेम करणारा फक्त भाऊच असतो.
  Brother Quotes in Marathi
  Brother Quotes in Marathi

  Brother and Sister Quotes in Marathi

  भाऊ हा शब्द कधी
  उलटा वाचलात का
  “उभा” जो चांगल्या 
  आणि वाईट परिस्थितीत
  आपल्या पाठीशी
  खंबीरपणे उभा असतो
  तोच आपला भाऊ…
  Brother Quotes in Marathi  कधी कधी चूक आपली नसते.
  पण नातं टिकवण्यासाठी,
  आपल्याला चूक मान्य
  करावीच लागते…
  Brother Attitude Status in Marathi
  ऋतू बदलत जातात,
  दिवस उजाडतो, मावळतो,
  सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती,
  बदलत नाहीत ती फक्त,
  माणसा माणसांमधली
  अनमोल नाती…
  प्रेमाची…!
  Little Brother Quotes in Marathi


  Funny Brother Quotes | Brother Shayari in Marathi

  कधी एखाद्याच्या आयुष्यात भावाची भूमिका निभावणं हे एका सुपर हिरोपेक्षा कमी नाही.
  Brother Quotes in Marathi
  Brother Quotes in Marathi

  Rakshabandhan Quotes for Brother in Marathi  भाऊ कड़े पाहणारे लाख आहेत……. 
  पण भाऊ जिच्याकडे पाहतो ना ती लाखोत 1 आहे …
  I Love My Brother Quotes in Marathi  ती म्हणाली “तू इतकी #Status पोस्ट करतो सर्वे होऊन जातात वेस्ट जातात”, 
  मी म्हणालो “अगं वेडी तुझ्या यार चे 
  #Status वेस्ट नाही तर #Copypaste होतात.
  My Brother Quotes in Marathi


  Brother Quotes in Marathi Birthday

  माझा भाऊ म्हणजे माझ्या आईवडिलांनी मला दिलेलं बेस्ट गिफ्ट आहे.
  Brother Quotes in Marathi
  Brother Quotes in Marathi

  Brother Status in Marathi Attitude

  कोणी काही पण बोला पण भाऊ हा प्रत्येक बहिणीचा पहिला हिरो असतो
  या जगात भावा वरून चांगला मित्र नसतो आणि तुझा वरून चांगला भाऊ सुद्धा नसतो
  भावा मी खूप Lucky आहो कारण माझ्या कळे तुझा सारखा भाऊ आहे
  जेवा प्रेम जास्त होउन जात, तेवा भाऊ सुद्धा दुश्मन होउन जातो
  भाऊ तो असतो जो जरज असल्यावर जवळ असतो, 
  खाली पडल्यावर उचलतो, कोणी सोबत नसताना ही आपल्या सोबत उभा असतो, 
  तो भाऊ असून आपल्या मित्र सारखा असतो


  भाऊ तू माझा आधार आहेस, 
  आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावरचा प्रवास तुझ्यामुळे सुखकर झाला आणि होत राहिल.
  Brother Quotes in Marathi
  Brother Quotes in Marathi

  Big Brother Quotes in Marathi  जेवा भाऊ सोबत असतो तेवा सर्व दुःख आपल्या दूर असत

  मन धडधड ते तर धडकू द्या कारण भाऊ आहे हा माझा

  भावाच्या प्रेमात खूप सारे राग, मार, बोलणे, डोकने, जरी असलेना तरी त्यात फक्त आणि फक्त आपली काळजी असते


  Sister Brother Quotes in Marathi


  नशिबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा एक भाऊ असतो.
  Brother Quotes in Marathi
  Brother Quotes in Marathi

  Birthday Quotes in Marathi for Brother

  काही मित्र हे मित्र नसतात ते भाऊ असतात आपले

  आमी दोघ भाऊ आहो खास, म्हणून तर हे जग बोलते, आमचा आहे या जगाला खूपच त्रास

  भाऊ म्हणजे प्रेम आणि मैत्री चे दुसरे नाव
  Friend Brother Quotes in Marathi

  मला कशाची भीती वाटत नाही कारण माझा हक्काचा भाऊ माझ्यासोबत आहे.
  Quotes in Marathi for Brother
  Quotes in Marathi for Brother

  Bhaubeej Quotes in Marathi for Brother


  भाऊ तू सोबत आहे तर मला कोणत्या मित्राची काय जरज आहे

  जो आपल्या सोबत सुखा दुःखात राहतो तो फक्त मित्र नाही आपला भाऊ असतो

  तुमी कितीही असले पापी, तरी आमी दोघ भाऊ आहो तुमच्यासाठी काफी  Elder Brother Quotes in Marathi

  जो आपल्या सुख दुःखात कायम जवळ असतो तो फक्त एक मित्र नाही तुमचा भाऊच असतो. 
  Quotes in Marathi for Brother
  Quotes in Marathi for Brother

  Happy Birthday Little Brother Quotes in Marathi


  एक बार मित्र आपल्याला सोळुन जाउ शकते पण भाऊ नाही हे नेहमी लक्षात ठेवा

  हे भाऊ खरंच सांगतो तुझा सारख कोणीस नाही रे

  भावावर मुसीबत आली तर भाऊ सभाडून घेतो, दम एव्हडा ठेवतो के कोणती पण गोष्ट पूर्ण करूनच मानतो

  भाऊ बहीण जरी दूर असलेना तरी ते मनानी नेहमी सोबतच असतात बर का  Good Night Quotes for Sister in Marathi


  बहीण हे देवानं दिलेले सर्वात मोठं गिफ्ट असत, आपले सर्व सिक्रेट, आपली आईसारखी काळजी घेणारी, चुकलं तर रागवणारी, प्रेमानं समजून सांगणारी, ती एक बहिनच असते, प्रत्येकाला वाटत आपल्याला एक बहीण तर असावीच, त्याच बहिणीवर आजच्या लेखात काही Quotes पाहणार आहोत. तर चला पाहूया बहिणीवर काही Quotes.

  तुमचा भाऊ तुम्हाला कधीच बोलून नाही दाखवणार की त्याचे तुमच्यावर खूप प्रेम आहे पण या जगात तो सर्वात जास्त प्रेम स्वतःच्या भावा-बहिणीवर करत असतो.
  Quotes in Marathi for Brother
  Quotes in Marathi for Brother


  बहिणीसाठी काही सुंदर सुविचार – Sister Quotes in Marathi  Best Sister Quotes in Marathi

  मनात ठेवण्याऐवजी मन मोकळे करण्याची 
  एक हक्काची जागा म्हणजे बहीण!

  बहीण ही फक्त बहीण नसते 
  तर ती तुमची सुख दुःखाची साथीदार असते.

  फुलो का तारो का सबका कहना है 
  एक हजारो मे मेरी बहना हैं

  प्रत्येक बहिणीमध्ये एक मैत्रीण आणि आई लपलेली असते.


  बहिणीसाठी काही सुंदर सुविचार | Sister Quotes in Marathi

  आभाळाची साथ आहे अंधाराची रात आहे मी कोणाला घाबरत नाही कारण माझ्या पाठीवर माझ्या भावाचा हाथ आहे.
  Quotes in Marathi for Brother
  Quotes in Marathi for Brother

  Missing My Brother Who Died Quotes in Marathi


  बहीण छोटी असो की मोठी 
  तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते.


  कधी भांडते तर कधी रुसते तरीही न सांगता 
  प्रत्येक गोष्ट समजते हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते.

  आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते 
  नशीबवान असतात ती ज्यांना बहीण असते.
  आईच दुसरं रूप म्हणजे बहीण.
  यह भी पढ़े:-  How Are You Brother in Marathi

  आम्हाला कोणाची भीती नाही कारण आमच्या पाठीवर आमच्या भावाचा हाथ आहे.

  Quotes in Marathi for Brother
  Quotes in Marathi for Brother  Brother Love Quotes in Marathi | Brothers Day Quotes from Sister in Marathi  राहते एक दम कडक म्हणून तर माझा भाऊ आहे सर्वात जबरदस्त

  जगातला सर्वात कणगुस प्राणी म्हणजे भाऊ

  भाऊ बहिणी असणे म्हणजे जगातला सर्वात मोठा support स्वतः कळे असणे


  Brother Status in Marathi | Sister Status in Marathi

  फक्त भाऊच असतो जो वाडीलांसारखे प्रेम आणि आई सारखी काळजी करतो.

  Quotes in Marathi for Brother
  Quotes in Marathi for Brother  Happy Birthday Brother Quotes in Marathi  माझा भाऊ सोबत कोणी भांडत नाही आणि त्याच्या वरून जास्त मला कोणी जीव लावत नाही

  भाऊ किती जरी मोठा झालाना तरी तो आपल्या साठी तोच वेळा असतो ज्याच्या सोबत भांडायला आपल्याला खूप आवडत

  तुझा भावाचे नसीब खूप खास आहे कारण कारण तुझा सारखा मित्र माझा कळे आहे

  भाऊ सोबत आहे तर प्रत्येक Problem चे Solution आहे


  Sister Status in Marathi

  भाऊ बहिणीच प्रेम म्हणजे तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना.

  Sister Status in Marathi
  Sister Status in Marathi  Small Brother Birthday Quotes in Marathi

  भाऊ बहिणीच प्रेम पण वेगळच असते एकमेकांसाठी जीव देतील पण एक ग्लास पाणी देणार नाहीत.

  Sister Status in Marathi
  Sister Status in Marathi


  Brother Quotes in Marathi for Sister(Brother Quotes in Marathi Comedy)


  जगात काही पण भेटू शकते पण जे प्रेम आमी दोघा भाऊ मधी आहे ते नाही मिळू शकत

  हे देवा माझा भावले १००० वर्ष जगू दे आणि मला त्याला नेहमी असच सतू दे


  Sister Status in Marathi(2022)


  भाऊ म्हणजे एक आधार एक विश्वास एक आपुलकी आणि एक अनमोल साथ आयुष्यभराची.

  Sister Status in Marathi
  Sister Status in Marathi


  Brother Emotional Quotes in Marathi


  घाबरत तर मी कोणाच्या बापाला पण नाही, 
  फक्त Respect नावाची गोष्ट मध्ये येऊन जाते.
  Brother Love Quotes in Marathi  नाती जेवढी खोलवर जुळतात ना,
  तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात…
  Caption for Brothers in Marathi


  आपले मित्र ना राजा आहेत ना”वजीर”पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत”हाजीर”
  Brother Quotes in Marathi


  57+ Rakshabandhan Quotes for Brother in Marathi   मुलीच्या वडीलानंतर तिच्यावर सर्वात जास्त प्रेम करणारा कोणी असेल तर तो तिचा भाऊ असतो.  Brother Status in Marathi
  Brother Status in Marathi


  Birthday Wishes for Brother Quotes in Marathi

   भाऊ लहान असो अथवा मोठा बहिणींच्या आयुष्यातील त्याचे स्थान कायम अढळ आणि मोठं असत.

  Brother Status in Marathi
  Brother Status in Marathi


  Quotes for Younger Brother in Marathi(Sister Day Quotes in Marathi)  Bodyguard + Teacher + Friend = Brother ( भाऊ )

  जो आपल्यावर सर्वात जास्त रागावतो तरी आपली सर्वात जास्त काळजी करतो तो आपला भाऊ असतो


  बहीण भावाचे मराठीत कोट्स । बहीण भावाचे मराठी स्टेटस

  नशीबवान असतात त्या बहिणी ज्यांच्याकडे काळजी घेणारा भाऊ असतो.

  Brother Status in Marathi
  Brother Status in Marathi


  Brother and Sister Relationship Quotes in Marathi


  ज्याच्या सोबत आपण लहान चे मोठे होतो, ज्याला खूप स्वतावतो, ज्याला कधी भितो तर कधी त्याच्याशी भांडतो, तो फक्त आणि फक्त आपला भाऊ असतो

  आज कळले के ज्या भाऊ ला मी दुश्मन समजत होतो तोच माझा सर्वात मोठा support आहे

  भाऊ चा Attitude पण कमाल आहे, जो त्याला Attitude दाखवतो तो त्याला full ignore करतो

  जेवा कोणी सोबत उभे नसते तेवा जो आपल्या सोबत आपल्या सपोर्ट साठी उभा असतो तो भाऊ असतो


  Rakhi Quotes for Brother in Marathi


  पवित्र नाते बहीण भावाचे कायम राहो हे बंध जिव्हाळ्याचे

  Brother Status in Marathi
  Brother Status in Marathi  Brother Brother Quotes in Marathi(Brother Quotes Marathi)

  तसे तर या जगात खूप लोक भेटतात पण हात पकडून साथ देणारा भाऊ भेटायला नसीब लागते

  भाऊ असणे म्हणजे कोणीतरी पाठी मागे नेहमी उभे असणे

  भाऊ तो असतो जो आपल्याला जीवन कसे जगतात सांगतो आणि आपल्या सोबत ते जीवन जगतो


  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Family Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Family Quotes in Marathi with Images संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *