Shubh Ratri Status in Marathi(Shubh Ratri Status)

Shubh Ratri Status | Shubh Ratri Status Marathi | Shubh Ratri Ke Status

🙂कमवलेली नाती
 आणि जिंकलेले मन
 ज्याला सांभाळता येते,
तो आयुष्यात कधीच हारत नाही.!!🙂
💫🌺 शुभ रात्री 🌺💫

Shubh Ratri Status in Marathi
Shubh Ratri Status in Marathiदेवाने दिवस व रात्र तयार केली.(Shubh Ratri Status in Marathi)स्वप्नांना जपण्यासाठी रात्र आणि स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी दिवस.  आपण सर्वच आपआपल्या कामात व्यस्त असतो.  पण आयुष्य इतके पण व्यस्त नाही की मध्यरात्री अपल्या जवळच्या व्यक्तीसोबत दोन गोष्टी करता येत नाहीत.  जे हृदयाच्या जवळ आहेत त्यांना गुडनाइट म्हणजेच Good Night ( Marathi ) म्हणावे लागेल.  अशा परिस्थितीत जर शब्द मधात बुडवले गेले तर प्रकरण वेगळे आहे.  पुढे काही उत्तम शुभ रात्री मराठी संदेश वाचा-( Good Night Messages Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठी, Good Night Quotes in Marathi,Good Night Marathi Status, Shubh Ratri,Shubh Ratri Suvichar, Shubh Ratri Shayari,good night marathi, good night marathi sms,शुभ रात्री शुभेच्छा मराठी, शुभ रात्री संदेश मराठी, शुभ रात्री सुविचार.)


शुभ रात्री शुभेच्छा मराठी | शुभ रात्री फुले | शुभ रात्री व्हिडिओ | शुभ रात्री फोटो HD | शुभ रात्री सुविचार | शुभ रात्री देवाचे फोटो

 


Good Night Marathi Suvichar
🙂अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात चालताना सावलीची गरज असते
जीवन जगत असताना खरंच चांगल्या
माणसांची गरज असते आणि
तिच चांगली माणसे आता
माझा शुभसंदेश वाचत आहेत🙂
❤️💫💤 शुभ राञी 💤💫❤️
 Good Night Quotes in Marathi
🙂”आदर” अशा लोकांचा करा जे
 तुमच्या साठी त्यांच्या महत्वाच्या  
कामातून वेळ काढतात आणि “प्रेम” 
अशा लोकांवर करा ज्यांना 
तुमच्या शिवाय काहीही 
महत्वाचे वाटत नाही. 🙂
🌟❤️💫 शुभ रात्री 💫❤️🌟
 Good Night Sms in Marathi
💐💐💐💐💐💐💐💐💐
🌹अंधारात चालताना 🌹
    🌹प्रकाशाचा गरज असते. . . . 
        🌹उन्हात चालताना सावलीची
            🌹गरज असते. . . . 
                🌹जीवनात जगत 
                    🌹असताना खरच 
                        🌹चांगल्या 
                            🌹माणसांची 
                               🌹गरज
                                   🌹असते. ……
🌷❤️💫 शुभ रात्री 💫❤️🌷
 Good Night Sms in Marathi
🙂”चिंता” केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाही,
 पण त्यावर “चिंतन” केल्याने चांगला मार्ग सापडतो कोणी
 “कौतुक” करो वा “टिका” लाभ तुमचाच आहे 
कारण कौतुक “प्रेरणा” देते, तर टिका “सुधारण्याची” संधी…!!!🙂
💫🌟❤️ शुभ राञी ❤️🌟💫
 
Good Night Shayari in Marathi
🙂”झाडांसारखे जगा
         खुप उंच व्हा…
पण जीवन देणाऱ्या ‘मातीला‘
       कधी विसरु नका.!”🙂
 🌟💫❤️ शुभ रात्री ❤️💫🌟
 
Good Night Messages in Marathi
🙂सगळी दु:ख दूर झाल्यावर मन
 प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील🙂
 🌟🌷❤️ शुभ रात्री ❤️🌷🌟
 
Good Night Shubhechha in Marathi
🙂हसता हसता सामोरे जा 
                       “आयुष्याला”…..
 तरच घडवू शकाल 
                      “भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
           “आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
                परत मिळणार नाही..!!!🙂
🌟🌷❤️ शुभ रात्री ❤️🌷🌟
 
Good Night Shubhechha in Marathi
🙂”कोणा व्यक्तीला समजून घेतल्याशिवाय 
पसंत करु नका आणि त्या व्यक्तीला 
समजून न घेता गमावु पण नका!”🙂
 ❤️💫🍁 शुभ रात्री 🍁💫❤️
 
Good Night Sms in Marathi
😊नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात….
ति आपोआप गुंफली जातात….
मनाच्या ईवल्याश्या कोप-यात
 काही जण हक्काने राज्य करतात….
यालाच तर मैञी म्हणतात…😊
🙏💐❤️ शुभ रात्री ❤️💐🙏
 Good Night Images in Marathi | Good Night Quotes in Marathi | Good Night Photo in Marathi
 
🙂 “जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा
 काहीतरी देण्यात महत्व असत….  
कारण मागितलेला स्वार्थ, 
अन दिलेलं प्रेम असतं” 🙂
❤️🌞शुभ रात्री🌞❤️
 Shubh Ratri Quotes in Marathi
🙂लिहीताना जपावे ते अक्षर मनातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले आणि
हसताना विसरावे दु:ख जिवनातले🙂
🙏💐 शुभ रात्री💐🙏
 Shubh Ratri Sms in Marathi
😁मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या
 व सकाळी झोपेतून उठून
 प्रथम नेट चालू करणाऱ्या 
” नेटसम्राटांना “😁
💤💫🙂 Good Night 🙂💫💤
 Shubh Ratri Status in Marathi
😊माझ्यामुळे तुम्ही नाही तर
तुमच्यामुळे मी आहे..
ही वृत्ती ठेवा, बघा किती माणसे
 तुमच्याशी जोडली जातात… 
आपलं जगणं दुसऱ्यासाठी
जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, 
पण नसलं तर जेवणच जात नाही.😊
❤️🌺🙏 Good Night🙏🌺❤️
 
Shubh Ratri Shayari in Marathi
😊”जन्म हा एका थेंबासारखा असतो,
आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणासारखे असतं पण
मैत्री असते ती वर्तुळासारखी,
ज्याला कधीच शेवट नसतो
वेळ, सत्ता, संपत्ती आणि
 शरीर साथ देवो अथवा न देवो 
परंतु चांगला स्वभाव, 
समजुतदारपणा आणि चांगले संबंध
 कायम आयुष्यभर साथ देतात😊
💤😴🌺 शुभ रात्री 🌺😴💤
 
Shubh Ratri Messages in Marathi
😊प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो फक्त आपल्याकडे
माणूस Key 🔑 असली पाहीजे😊
💯❤️ शुभ रात्री ❤️💯
 
Shubh Ratri Shubhechha in Marathi
😊प्रत्येक गोष्टीत रागवणारी
माणसं तीच असतात जी 
वेळोवेळी स्वतापेक्षा जास्त 
दुसर्यांची काळजी घेतात😊
🙏🌹❤️ शुभ रात्री❤️🌹🙏
 
Shubh Ratri Text in Marathi
😊”माणसाची आर्थिक स्थिती
 कितीही चांगली असली,
तरीही जीवनाचा खरा 
आनंद घेण्यासाठी  त्याची
 मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!😊
💯❤️💐 शुभ रात्री 💐❤️💯
 
Shubh Ratri Images in Marathi
😊 वेळ खूप जखमा देते
कदाचित म्हणूनच घड्याळात 
फुल नाही काटे असतात😊
💫❤️ Good Night ❤️💫
 
Shubh Ratri Stylish Text in Marathi
 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
😊‎चांगल्या माणसावर अन्याय करू नका‬ 
कारण ‪सुंदर काच‬ तुटली ; 
तर त्या ‪काचेचे रुपांतर ‬; ‎
धारदार हत्यारामध्ये‬ होत असते😊
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬
💯❤️🙏 Good Night 🙏❤️💯
 
Shubh Ratri Sms in Marathi
😊मन वळु नये,
अशी श्रध्दा हवी…
निष्ठा ढळू नये,
अशी भक्ती हवी…
 सामर्थ्यँ संपू नये,
 अशी शक्ती हवी…
 कधी विसरु नये,
 अशी नाती हवी😊
🌙 ❤️🙏  !!शुभ रात्री !!  🙏❤️🌙
 

 

😊फुलाला फुल आवडतं
मनाला मन आवडतं
कवीला कविता आवडते
कोणाला काहीही आवडेल
आपल्याला काय करायचंय
आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं.😊
🙏💐💫 शुभ रात्री! 💫💐🙏
 


Good Night Inspirational Status in Marathi
😊उद्याचा दिवस पाहण्यासाठी
आपण सगळेच जण छान झोपतो
पण कुणीच हा विचार करत नाही की
आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले,
त्याला झोप लागली असेल का?
तेव्हा कुणाचेही मन न दुखवता
जगण्याचा प्रयत्न करा आणि
चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर,
मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका…”😊
😴🙏💐 शुभ रात्री 💐🙏😴
 
शुभ रात्री शुभेच्छा मराठी मध्ये
😊हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात पण,
एक गोष्ट अशी आहे कि जी
एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही
आणि ते असते आपलं आयुष्य.
आपल्या जवळच्या व्यक्तीबरोबर मनोसक्त जगायचं😊
💫🙏💐 शुभ रात्री ! 💐🙏💫
 
शुभ रात्री Sms
😊स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला
वेळच मिळणार नाही..
तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा,
पण जगाने तुमच्याकडे
पाहावं म्हणून नव्हे तर,
त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून…
🙏💫❤️ शुभ रात्रि! शुभ स्वप्न…! ❤️💫🙏
 


Good Night Images Marathi Suvichar 
शुभ रात्री इमेज डाऊनलोड
😊स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर 
इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा..
“फक्त स्वत:चा विचार करणारे 
लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात,
“पण जे सगळ्यांचा विचार करतात
 त्यांची प्रगती कायम होत राहते”😊
🙏💫❤️ शुभ रात्री ❤️💫🙏
 
शुभ रात्री कोटस मराठी 
😊सुंदर लाटेवर भाळून 
सूर्य तिच्याकडे आकर्षिला
दिवसाची खूप
आश्वासने देऊन
रात्री मात्र फितूर झाला
ते जाऊदे तू झोप आत😊
🙏💐 गुड नाईट 💐🙏 
 
शुभ रात्री स्टेट्स मराठी 
😊समोरच्याला प्रेम देणं हि 
सर्वात मोठी भेट असते आणि
 समोरच्याकडून प्रेम मिळविणे,
 हा सर्वात मोठा सन्मान असतो😊
 ❤️🙏💯  शुभ रात्री 💯🙏❤️
 
शुभ रात्री आठवण
😊सत्य बोलण्याच साहस केल्यास 
परिणाम भोगण्याची शक्ती परमेश्वर 
आपोआप देतो.😊
💯❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️💯
 


Shubh Ratri Motivational in Marathi😊सगळीच स्वप्नं पूर्ण
होत नसतात..
ती फक्त,
पहायची असतात😊
❤️🙏💐 शुभ रात्री 💐🙏❤️
 
😊जीवनात कधी संधी मिळाली
तर सारथी बना स्वार्थी नको😊
💯🙏 शुभ रात्री 🙏💯
 
Shubh Ratri Messages 
😊शब्दांना  भावरूप  देते,
 . . .  तेच  खरे  पत्र ॥
नात्यांना  जोडून  ठेवते,
      तेच  खरे  गोत्र ॥
नजरे  पल्याड  पाहू  शकतात  तेच,
       खरे  नेत्र ॥
दूर  असूनही  दुरावत  नाही,
       तेच  खरे  मित्र. ॥😊
👉🙏😴 शुभ रात्री 😴🙏👈
 गुड नाइट इमेजेस मराठी | शुभ रात्री स्टेटस मराठी | गुड नाईट शुभ रात्री 
Shubh Ratri Suvichar
😊शब्द बोलताना शब्दाला धार नको
तर आधार असला पाहिजे..
कारण धार असलेले शब्द मन कापतात
आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात😊
💐🙏❤️ शुभ रात्री शुभ स्वप्न ❤️🙏💐
 
Shubh Ratri 
😊वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या
दुनियेपेक्षा खरी आहे…
पण मला मात्र माझी
स्वप्नातली दुनियाच बरी आहे😊
❤️🙏💐 शुभ रात्री 💐🙏❤️
 
शुभ रात्री संदेश मराठी
😊लोक म्हणतात जगण्यासाठी पैसे लागतो,
अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो,
जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं
अगदी तुमच्यासारखी😊
❤️💐🙏 शुभ रात्री 🙏💐❤️
 
शुभ रात्री स्टेटस
😊लाईफ छोटीशी आहे,
“लोड” नाही घ्यायचा…
मस्त जगायचे आणि,
“उशी” घेऊन झोपायचे…😊
❤️🙏💐 गुड नाईट 💐🙏❤️
 Shubh Ratri Ka Status
शुभ रात्री सुविचार
😊राग आल्यावर ओरडायला
कधीच ताकद लागत नाही…!
राग आल्यावर खरी ताकद
लागते ती शांत बसायला…!
लक्षात ठेवा..
शब्द येतात हृदयातून पण
अर्थ निघतात डोक्यातून…!😊
😇🙏💯 शुभ रात्री 💯🙏😇
 शुभ रात्रि का स्टेटस
शुभ रात्री मेसेज
😊येणारी प्रत्येक राञ आता, 
चांदण्याशिवायच सरणार आहे… 
अन् रोज राञी ऊशी माझी, 
ओल्या आसवांनी भिजणार आहे… 😊
🙏❤️😇 शुभ रात्री गोड स्वप्ने पहा 😇❤️🙏
 Shubh Ratri Status Malayalam
शुभ रात्री  शायरी मराठी
😊मुंबईचे आहे एक स्टेशन दादर….
मुंबईचे आहे एक स्टेशन दादर…!
मग काय….
घ्या आता उशी आणि ओढा डोक्यावर चादर..!😊
🙏❤️🍁 शुभ रात्री 🍁❤️🙏
 Shubh Ratri Sad Status
शुभ रात्री फोटो मराठी
😊माझ्या दिवसाची सुरुवात आणि शेवट,
जरी तुमच्या सोबत होत नसला,
तरी एकही दिवस तुमच्या
 आठवणी शिवाय जात नाही..
आणि म्हणून मी तुम्हाला,
Message केल्याशिवाय राहत नाही…😊
😇❤️ शुभ रात्री ❤️😇
 Shubh Ratri Status for Whatsapp

शुभ रात्री प्रेरणा मराठी मेसेज
😊मनात आठवणी तर खूप असतात…
कालांतराने त्या सरून जातात…
तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात…
जे हृदयात घर करून राहतात😊
😇❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️😇
Shubh Ratri Status Pic 


Good Night Shubhechha Marathi Madheशुभ रात्री फोटो मराठीत 
😊मन आणि घर किती मोठं आहे
हे महत्वाचं नाही,
मनात आणि घर आपलेपणा किती,
आहे हे महत्वाचं आहे…😊
🙏😇❤️ शुभ रात्री शुभ स्वप्न ❤️😇🙏
 
शुभ रात्री फोटो
😊मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..😊
😇❤️💫 गुड नाईट 💫❤️😇
Shubh Ratri New Status 


शुभ रात्री फोटो मराठी | Shubh Ratri Funny Status | Shubh Ratri Status in Hindi 
गुड नाइट मराठी सुविचार संदेश
😊भेटीचे हे क्षण हातातून अलगद 
निसटून जातात रात्री झोपताना
 एकांतात आठवणींचे वारे वाहतात😊
😇❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️😇
 Shubh Ratri Status Shayari
शुभ सुविचार रात्री 
😊भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले, 
तरी चालतील पण 
आम्हाला तसं वागता येणार नाही
कारण घरातल्यांनी सांगितलंय कि 
नातं जोडायला शिका, तोडायला नको😊
❤️🙏💯 शुभ रात्री 💯🙏❤️
 Shubh Ratri Suvichar Status


Good Night Funny Wishesh in Marathi
😄ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे😄
😇❤️😁 शुभ रात्री 😁❤️😇
 Shubh Ratri Kannada Status
गुड नाइट मराठी शुभेच्छा
😊फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा
सगळ्यांवर प्रेम करत रहा,
कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण
ह्रदय जोडायला नक्की येतील..!!😊
😇❤️🙏 शुभ रात्री 🙏❤️😇
 Shubh Ratri Status Whatsapp
गुड नाइट Sms 
😊पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही 
आईच्या डोळ्यात येणाऱ्या आनंदाश्रुसाठी
मोठ व्हायचंय..😊
🙏💯❤️ शुभ रात्री ❤️💯🙏
 Shubh Ratri Love Status
गुड नाइट संदेश मराठी 
😊पुस्तकांशिवाय केला जाणारा
अभ्यास म्हणजे आयुष्य,
आणि आयष्यात आलेले
अनुभव म्हणजे पुस्तक…😊
💐🙏 शुभ रात्री ! 🙏💐
 Shubh Ratri Mirchi Status
गुड नाइट मराठी लाइन्स
😊नातं इतकं सुंदर असावं की,
तिथे सुख दुःख सुध्दा
हक्काने व्यक्त करता आलं पाहिजे…😊
💐🙏 शुभ रात्री ! 🙏💐
Shubh Ratri Good Night Statusइसे भी पाढे:-


❤️आम्ही तुम्हाला Shubh Ratri Status in Marathi(Shubh Ratri Status), संदेश, स्थिती, शायरी, फोटो, एसएमएस, संदेश, Whatsapp, फेसबुक, शेअरचॅट, इंस्टाग्राम इत्यादीसाठी मराठीतील कोट्स / शुभ रात्रीची स्थिती, कोट्स, शुभेच्छा, एसएमएस, संदेश, प्रतिमा, शायरी, मजकूर प्रतिमा या शुभेच्छा देतो. मराठीत Whatsapp, Sharechat, Facebook, Instagram इ. तुम्हाला आवडल्यास, कृपया तुमच्या मित्रांसह शेअर करा. धन्यवाद❤️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *