Good Night

गुड नाईट शायरी मराठी | Good Night Shayari Marathi

गुड नाईट शायरी मराठी love | गुड नाईट मराठी स्टेटस



“प्रेम ❤कधी अधुरे राहत नाही..
अधुरा राहतो तो विश्वास.👍
अधुरा राहतो तो स्वास.
अधुरी राहते ती कहाणी…🙄
👉राजा पासून दुरावलेली……
मराठी शायरी”


गुड नाईट शायरी मराठी
गुड नाईट शायरी मराठी



गुड नाईट शायरी मराठी: तुम्ही सर्वोत्तम लव्ह शायरी मराठी शोधत आहात का? येथे, आमच्याकडे मराठी शायरी, मराठी शायरी प्रेमाची, शेर शायरी मराठी, मराठी शायरी नवीन, प्रेम शायरी मराठी, मराठी शायरी संग्रह, प्रेम शायरी मराठी आणि रोमँटिक शायरी मराठीचा संग्रह आहे.
मित्रानो मी तुमच्यासाठी मराठी शायरी प्रेमाची मराठी शायरी संग्रह अनलो आहो. इथे तुमचे सगडे प्रकारचं मराठी लव शायरी प्रेमाची मिडणार.


    शुभ रात्री मराठी | गुड नाईट संदेश मराठी



    “मैत्री 👩 माझी पुसू नकोस ,
    कधी माझ्याशी रसू नकोस 🤔,
    मला कधी विसरू नकोस ,
    मी दूर 👉असून सोबत आहोत तुझ्या फक्त
    माझ्या मैत्रीची 👩 जागा कोणाला देऊ नकोस.”



    Shayari Marathi Love, मराठी शायरी, Sher Shayari Marathi




    “तुझ्यात “मी”👩
    माझ्यात “तू”🧒
    प्रेम 😍 आपले
    फुलत राहू…
    नजर नको कोणाचे लागव
    म्हणून “अधून मधून” 👫 भांडत जाऊ.



    Love Marathi Shayari, मराठी शायरी




    “प्रेमात भीती अन्न भीतीमध्ये
    प्रेम नसाव,
    जगाची पर्वा न करता दोघांनी
    खुशाल एकमेकांना 👫 साथ देत जगाव…”





    Marathi Shayari | शायरी मराठी
    Sad Shayari Marathi
    “तिचं👩 ते खोटे बोलणे
    बोलताना दुसरीकडेच पाहणे🙄
    मधेच खाली पाहून लागणे
    लागताना मग पुन्हा हसणे😂”





    Sad Shayari in Marathi
    “नात….. म्हणजे काय….?
     ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये.,
    आणि
    कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये..
    भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.
    मराठी शायरी”




    Marathi Shayari
    जिथे तू असेल तिथेच मी असेल,
    तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
    तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.


    Marathi Shayari Love, Marathi Shayari



    Love Shayari, Marathi Shayari
    “कोणाच पहिला ❤ प्रेम बनायला
    नशीब 😌 लागत असेल तर,
    कोणाच्या 🧒 शेवटचं प्रेम बनायला
    पण भाग्य लागत…😊”





    Shayari Best Marathi, शायरी मराठी 
    “तुझ्यासाठी👱‍♀ पूर्ण जग
    सोडण्याची तयारी आहे माझी🧒
    पण तू दुसऱ्या कोणासाठी मला सोडून नको जाऊस😔”



    True Love Romantic Love Shayari Marathi



    Romantic Shayari Marathi
    “तुझ्यापासून दूर 👱‍♀राहने ने ही एक माझी मजबुरी आहे.
    पण एक लक्षात ठेव तुझ्याशिवाय माझी Life अधुरी आहे 😣”




    Marathi Shayari 
    “ती एकच Queen 👸 होती माझ्यासाठी,
    जिच्यासाठी मी कविता करतो,
    लाखो मुली आहेत जगात 🌐,
    पण तिला खूप पेक्षा थोडी वेगळीच होती,
    जी नशिबात 💔 नव्हती.


     

    Shayari in Marathi Sms
    “कोणाच्याही आयुष्यात
    आपली एक जागा असावी
    हक्काची किंवा महत्त्वाची
    पण ती कधीही  
    बदलणारी नसावी






    एकदा फुललेले फुलं पुन्हा फुलत नाही,
    एकदा मिळालेला जन्मं पुन्हा मिळत नाही,
    हजारो माणसे मिळतील आयुष्यात पणं,
    आपल्या हजारो चुकांना क्षमा करणारे,
    आई वडिल पुन्हा मिळणार नाही.

    Prem Shayari Marathi, shayri in marathi

    समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते,
    कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो,
    तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
    मराठी लव शायरी
    अबोल तू अस्वस्थ मी,
    अक्षर तू शब्द मी,
    समोर तू आनंदी मी,
    सोबत तू संपूर्ण मी.
    shayari marathi
    जिथे तू असेल तिथेच मी असेल,
    तूच माझ्या जीवनाची सुरुवात आणि
    तूच माझ्या जीवनाचा शेवट असेल.
    मराठी शायरी
    कुणीच कुणाचा नसतो साथी,
    देहाची आणि होते माती,
    आपणच आपल्या जीवनाचे सोबती,
    कशाला हवी ही खोटी नाती.
    marathi love shayari
    हसण्याची इच्छा नसली तरी, हसावे लागते,
    कसे आहे विचारले तर, मजेत म्हणावे लागते,
    जीवन एक रंगमंच आहे,
    इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते.

    Romantic Love Quotes in Marathi

    मराठी लव शायरी sms
    प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका
    कारण प्रेम प्रत्येकावर करता येत नाही,
    आणि विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.
    मराठी शायरी प्रेमाची
    माझ्यापासून दूर जाऊ नको फक्त एवढच आहे तुला सांगण.
    तू माझीच व्हावी फक्त एवढच आहे देवाकडे मागण.

    Love shayri in marathi

    हजारों चेहरे बघितले मी,
    लाखों चेहरे बघणार,
    एक वेळ स्वतःला विसरेन मी,
    पण तुझा चेहरा नाही विसरणार.
    जीवन गाणे गातच रहावे झाले गेले विसरून जावे,
    पुढे पुढे चालावे जीवन गाणे गातच राहावे!
    मराठी लव शायरी sms
    “माझ्या भिजलेल्या पापण्यांना,
    कितीवेळा अजून पुसू  सांगना… 
    आणि तुझ्यासाठी मन माझं झुरत,
    एकदा तरी तू  भावना जाणना…”
    “पावसाची संतत धार, वाऱ्याची झुळुक गार,
    मी आरशात पाहतोय फार,
    तिची आठवण मला खूप येते यार.”

    गुड नाईट मेसेज | गुड नाईट फोटो गैलरी मराठी

    पाहते अशा तीन नजरेन,
    माझ्या हृदयाला ठार करते.
    धारधार ओठांनी तिच्या,
    माझ्या ओठांवर वार करते.
    तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं,
    मला कधी जमलंच नाही,
    कारण तुझ्याशिवाय माझं मन,
    ुसर्‍या कुणात रमलेच नाही…
    मराठी लव शायरी
    प्रेम म्हणजे केवळ आकर्षण नसतं.
    प्रेम ही एक निरागस भावना आहे,
    ज्यामध्ये कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते,
    फक्त असतो तो आदर,
    आपलेपणा आणि एकमेकांप्रती असलेला समजूतदारपणा.
    पाहशील जिथे जिथे नजर उचलून..
    मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन,
    आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू..
    तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन..!!
    कितीही भांडण झालं तरीही तुझी माझी साथ कधी सुटत नाही,
    आणि अनमोल हाच धागा आपल्या प्रेमाचं कितीही ताणला तरी तुटत नाही.

    शुभ रात्री सुविचार फोटो | Good Night Message मराठी

    हजारो चेहरे बघितले मी, लाखो चेहरे बघणार…
    एक वेळ स्वतःला विसरेन मी पण तुझा चेहरा नाही विसरणार…
    क्षणिक असते क्षणिक रूसते तुझ्या प्रेमाची कट्यार काळजात घुसते… हातात दे हात…
    नको समजू दिलासा प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा… प्रेमाच्या स्पर्शात सारा खुलासा…!
    जगावे असे कि मरणे अवघड होइल,
    हसावे असे की रडणे अवघड होईल,
    कुणाशीही प्रेम करणे सोपे आहे,
    पण प्रेम टिकवावे असे की तोडणे अवघड होईल…!
    तुला जायचे होते तू गेलीस,
    मला गमवायचे होते मी गमावले,
    फरक फक्त एवढाच आहे की,
    तू आयुष्यातला एक क्षण गमावला,
    आणि मी एका क्षणात पुर्ण आयुष्य  गमावले…!

    गुड नाईट स्टेटस | Good Night Marathi Message

    झुळझुळ वाहे वारा मंद मंद चाले होडी,
    आयुष्यभर सोबत राहो तुझी आणि माझी जोडी,
    निळाशार आकाश त्यात पांढरा प्रकाश सातजन्म राहो आपली जोडी,
    झकास.
    असे असावे प्रेम,
    केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.
    असे असावे प्रेम,
    केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे.
    असे असावे प्रेम,
    केवळ सुखातच नव्हे तर दुखातही साथ देणारे..!
    प्रेम म्हणजे, कधी उन्हात पडणार,
    अप्रतिम चांदणं, प्रेम म्हणजे, छोट्या गोष्टीवरून, उगाचच भांडण.

    शुभ रात्री शुभेच्छा मराठी | शुभ रात्री फुले | गुड नाईट संदेश मराठी

    तुझी इच्छा असेल तर तुझ्या आयुष्यातून निघून जाईल.
    पण लक्षात ठेव माझं तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम राहील..!
    जगाने रडू दिल नाही दुःखाने हसू दिल नाही,
    कशीबशी झोप लागणार तुझ्या आठवणीने झोपू दिले नाही.
    आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर हात माझा धरशील ना?
    सगळे खोटे ठरवतील मला तेव्हा विश्वास माझ्यावर ठेवशील ना?

    शुभ रात्री मराठी स्टेटस | शुभ रात्री फोटो मराठी

    अनमोल जीवनात साथ तुझी हवी आहे,
    सोबतीला अखेरपर्यंत हात तुझा हवा आहे,
    आली गेली किती ही संकटे तरीही न डगमगणारा विश्वास फक्त तुझा हवा आहे!!
    “तू इतक्या प्रेमाने बघावं की नजरे नही आपोआपच लाजावं,
    तुझ्या नुसत्या स्पर्शाने ही पैंजण पायातल वाजावं..!

    शुभ रात्री शुभेच्छा | शुभ रात्री सुविचार | गुड नाईट मराठी मेसेज

    आयुष्यात हरल्या सारख त्या वेळी वाटत
    ज्या वेळी आपली अवडती व्यक्ति आपल्याला परक असल्याची जाणीव करून देते…
    तुला माहित आहे का jaanu की मी काय चुकी केली..?
    तुझ्याशी रोज़-रोज़ बोलून स्वतःला तुझी सवय करून घेतली…..
    कधी कधी एखाद्याला खुप जीव लावन्याचा पण
    पच्छाताप व्हायला लागतो
    कधीतरी मन उदास होते हळु~ हळु डोळ्यांना त्याची जाणीव होते आपोआप पडतात डोळ्यांतुन अश्रू जेव्हा आपली माणस दुर असल्याची जाणीव होते 

    गुड नाईट शायरी मराठी | शुभ रात्री प्रतिमा | शुभ रात्री फोटो डाउनलोड

    प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात आज अचानक धडधड? झाली डोळे भरले ?पाण्यांनी आणि पुन्हा ?तुझी आठवण आली रेम करतो तुझ्यावर .सोडून मला जाऊ नकोस खुप स्वप्न बघितलित .तोडून कधी जाऊ नकोस 
    आजकाल कोणाशी जास्त पटत नाही बोललेल कोणाला आवडत नाही जवळ असलेलेच मग दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही 
    या सौद्यातील नफा तोटा नाहीच तसा लपण्यासारखा तुझ्या प्रेमात मला मिळाला एक विरह जपण्यासारखा 
    प्रेमावर दिवसागन श्वास नविन,श्वासागन भास नविन पण तुझ होकारानेच सुरु होइल, माझ्या आयुष्याचा प्रवास नविन 

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *