Good Night

Romantic Good Night Quotes in Marathi

गुड नाईट शायरी मराठी Love | शुभ रात्री मराठी

Romantic Good Night Quotes in Marathi
Romantic Good Night Quotes in Marathi


Romantic Good Night Quotes in Marathi – गुड नाईट फोटो गैलरी मराठी – गुड नाईट शायरी मराठी Love, Latest शुभ रात्री मराठी नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये तुम्हला प्रेमावर (Good Night Quotes Marathi 2022) मराठी सुविचार वाचायला मिळतील…
😊💖🌟🌷
“ती रागवते तरी पण माझ्या Msg चा Wait करते….
मी केला ‪Msg‬ तर Reply मुदाम Late करते…..
जेव्हा ती मला Online भेटते… ‪
‎मी आवडतो तरी‬ मला Hate करते….”
😊Good Night😊
Cute Love Status Marathi

😊💖🌟
‎”तुझ्या ओठांचा रंग आणि
तुझ्या आठवणी हळुवार गडद होत जातात…
मग त्यांचा मोह कितीही केल
तरी टाळता येत नाही…”
शुभ रात्री
2 Line Love Suvichar in Marathi

🍁👏
“हसत होतीस तू, बोलत सुद्धा होतीस..
तू न सांगता कळत होते की..
तू प्रेम करत होतीस..”
शुभ रात्री
Marathi Love Status for Fb

🌸🌿🌸
“हे देवा मला Format मारुन टाक ना……
तिने दिलेल्या दु:खाच्या Memory कार्ड ने
माझा प्रेमाचा मोबाईल Hang झालाय रे.”
शुभ रात्री
Love Status in Marathi with Images

🌹👉🏻👇🏽
“लहान पणी तु शाळेत असतानाच
तु खूप छान माझ्याशी वागायची
आज College मधे जायला लागलीय
तर तु पण Attitude दाखवायला लागलीस..”
शुभ रात्री
Emotional Facebook Love Status in Marathi

🐾🌿
“‪‎आयुष्य थांबलय तिच्यासाठी‬..पण
तिला ‪‎वेळ‬ नाही ‪माझ्यासाठी‬…”
शुभ रात्री
Love Quotes in Marathi

🐾🌿
“ती एकटीच एवढी जबरदस्त मनात बसलीस की,
दुसरी तिसरी कडे पहावतच नाही…”
शुभ रात्री
Best Love Marathi Status
🐾🌿
“‎फक्त‬ ‪तुझ्या‬ ‪ह्रदयात‬ जागा देऊन बघ
‎द्रूष्ट‬ लागेल एवढं सुंदर‬ बनवेल ‪‎तूझ‬ ‪‎जग…”
शुभ रात्री
Love Status in Marathi
🐾🌿
“माझ्या सारखीच ती पण ‪अस्वस्त‬ असेल ….
‪‎रात्रभर‬ नाही, पण ‪क्षणभर‬ तरी
माझ्या साठी ‎झोपली‬ नसेल…”
शुभ रात्री
Love Shayari in Marathi
🐾🌿
“हृदय काहितरी सांगतय तुला,
वाट पाहते आहेस तु कोणाची तरी..
का लपवतेस भावना तुझ्या मनात,
हो कोणाच्या तरी मनाची रानी …”
शुभ रात्री
Best Love Status Marathi,
🐾🌿
“साला ‪प्रेम‬ पण येवढ केल की ‪‎देव‬ सुध्दा बोला…
नको रे येऊ सारखा माझ्या ‪‎चौकटीवर‬…
भेटेल तुला नक्की ‪ती‬ कोणत्यातरी ‪‎वळणावार‬…..”
शुभ रात्री
Best Love Status Marathi,


Good Night Quotes in Marathi Funny | Funny Good Night Messages Marathi
मुबईचे पहीले स्टेशन दादर.
मुबईचे पहीले स्टेशन दादर
मग काय.?
घ्या आता उशि आणि ओढा डोक्या वरुन चादर..
शुभ राञी …।🙏इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट
हिंदी मा म्हणते शुभ रात्री
मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर
आणि आपली मराठमोळी आई म्हणते,
अरे आग लाव त्या फेसबुकला आणि झोप आता. 🙂
झोपा रे सर्वांनी शुभ रात्री..🙏
रात्र Is Coming
तारे Are Chamking
Everyone Is Zoping
Why Are U Jaging
So गो 2 अंथरुण
and Take पांगरून
and घ्या झोपून.
🙏 शुभ रात्री 🙏
आजचे सत्य :
झोप ङोळे बंद केल्यावर नाही;
“नेट बंद केल्यावर येते”.
🙏 Good Night 🙏
लाईफ छोटीशी आहे…
जास्त लोड नाही
घ्यायच…..
मस्त जगायच
आणि
उशी घेऊन
झोपायाच….
#Good Night
सो गया ये जहान,
सो गया आसमान,
सो गयी सारी मंजिले
मग तुम्ही पण झोपा
!! Good Night !!

ब्रेकिंग न्यूज:
आताच हाती आलेल्या बातमीनुसार,
आज तुम्हाला एक
गोड स्वप्न पडणार आहे.
शुभ रात्रीना राईट
ना फाईट
आपला Sms आला कि
वातावरण ताईट
पन आता आमची गेली आहे लाईट
त्यामुळे आज लवकरच
🙏 Good Night 🙏


Emotional Good Night Quotes in Marathi


जीवनाची गाडी चालवत असताना बऱ्याचदा जीवनात काही चढउतार येत असतात. अशा वेळेस माणूस चिंताग्रस्त झालेला असतो. सगळीकडून जेव्हा निराशा समोर येते तेव्हा एकटं एकटं वाटायला लागतं. लोक दिवसभर सर्व संकटांना तोंड देऊन आल्यावर रात्री झोप लागत नाही मग अशा वेळेस फक्त कामात येते ती म्हणजे Positivity देणारे काही शब्द. तुम्ही स्वतः किंवा तुमचा कोणी मित्र मैत्रीण, भाऊ बहीण कोणीही जर Depression मध्ये असेल तर तुम्ही त्यांना खाली दिलेले प्रेरणादायी गुड नाईट शुभेच्छा /Sad Good Night Wishes in Marathi पाठवून त्यांचा आत्मविश्वास वाढवू शकतात.
जेव्हा आपण लोकांना वेळ देतो,
तेव्हा त्यांना असं वाटतं की,
आपण नेहमी Free असतो,
पण त्यांना हे कळत नाही की,
आपण फक्त त्यांच्या साठी वेळ काढतो…
शुभ रात्री !
सगळी दु:ख दूर झाल्यावर मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा सगळी दु:ख दूर होतील…!
जो तुमच्या आनंदासाठी हार मानतो,
त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही…
शुभ रात्री !
“माणसाची आर्थिक स्थिती कितीही चांगली असली,
तरीही जीवनाचा खरा आनंद घेण्यासाठी
त्याची मनस्थिती चांगली असावी लागते”…!!!Good Night Message Marathi for Friends
आठवण त्यांनाच येते,
जे तुम्हाला आपले समजतात…
शुभ रात्री!

ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते,
त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत,
जिंकण्याची इच्छा नसणं,
ही भावना जास्त भयंकर असते…
प्रयत्न करत रहा.
शुभ रात्री !

कोणी आपल्याला फसवलं
या दुःखापेक्षा,
आपण कोणाला फसवलं नाही,
याचा आनंद काही वेगळाच असतो…
शुभ रात्री !
जर नशीब काही “चांगले” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते..
आणि नशीब जर काही “अप्रतिम” देणार असेल,
तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते…!
शुभ रात्री !
कोणावर इतका भरोसा
ठेऊ नका कि,
स्वतःचा आत्मविश्वास,
कमी पडेल…
शुभ रात्री !
छापा असो वा काटा असो…..
नाणे खरे असावे लागते…..
प्रेम असो वा नसो…..
भावना शुद्ध असाव्या लागतात…..
तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी….
कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात
पण मने मात्र कायमची तुटतात…!!!
शुभ रात्रीचेहरा आणि पैसा पाहून आपल्याला_
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही….आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी..
*शुभ रात्री*Good Night Quotes in Marathi for Brotherआईवडिलांना वाटायचे भावाला भाऊ पाहिजे, म्हणून अनेक घरात बरेच भावंडे असायचे. तसे लहानपणी भाऊ एकमेकांसाठी जीव टाकायचे. एकत्र खेळणे एकत्र कामे करणे विनोद करणे. शाळेत एकत्र जाणे. घरामध्येही दादा म्हणून मागे मागे फिरणे. एकमेकांची काळजी घेणे. एकाला लागले तर दुसर्‍याच्या डोळ्यात पाणी यायचे. एकमेकांचे कपडे घालणे. दादाही आपल्या लहान भावाची काळजी घ्यायचा. स्व:ताला कमी घेवून आपल्या भावाच्या गरजा पुरवायचा. आई सांगायची काही झालं तरी एकमेकांची साथ सोडायची नाही. तेही आईला वचन द्यायचे आम्ही कधीही साथ सोडणार नाही कितीही मतभेद झाले तरी. आईवडिलांनाही धन्य वाटायचे. भरून पावलो असं वाटायचे. एकमेकांसाठी त्यागाची भावना असायची. असे मजेत चालले असताना भावा भावामध्ये काय झाले.भावांचे लग्न झालेत व तेथूनच संबंधामध्ये दुरावा सुरू झाला. जमीनीच्या वाटणी मागू लागले एवढंच नाही एकाला थोडी जास्त जमिन गेली तर हमरितुमरी वर यायले लागले. कोर्टकचेर्‍या सूरू झाल्या. एकमेकांचे तोंड बघणे म्हणजे अपशकून असे मानू लागले. घरांच्या विभागणीवरून वाद निर्माण सूरू झालेत. आइवडिलांचा सांभाळ कुणी करायचा याबद्यल भांडणे सूरू झालेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी अधिक जमिन व पैसे याची मागणी करू लागलेत. बहिणींना दिवाळीला कोण साडी घेणार म्हणून बहिणींची वाटणी करायला लागलेत. 

आई एका भावाकडे व वडील दूसर्‍याकडे असे चित्र दिसू लागले. काहीवेळा मुले असूनही आईवडिल मुलीकडे दिसतात. काही वेळा सर्व असूनही आई वृद्धाश्रम मध्ये दिसते. वाटणीसाठी एकमेकांचा खून सूद्धा करतात. आज जर नजर टाकली तर ९५% भाऊ भाऊ एकत्र फिरतांना दिसत नाही व एकमेकाशी बोलतही नाही. एकमेकांच्या घरी जात नाही. काहीतर एवढे कट्टर असतात एकाचा मृत्यू झाला तर अंतविधिलाही जात नाही. एकमेकांच्या लग्न कार्याला जात नाही. एखाद्या भावाला अपघात झाला किंवा आजारपणामूळे अॅडमिट व्हावे लागले तर त्याला भेटायला न जाता वरून भोगेल अजून तो अशी भाषा वापरतात. एकाच आईच्या ऊदरात जन्म घेवून एवढी दुश्मनी कूठून घूसली कोण जाणे. 

आपण लहानपणी दिलेल्या आणाभाका सर्व विसरलेत. जो कुणी हा लेख वाचत असेल त्याने किंवा तिने विचार करा की आपण भावंडे खरंच बोलत नाहीत का. तसे असेल तर सारे विसरून फोन लावा व माफी मागा किंवा भेटायला जा. काही वर्षानंतर या पृथ्वीवर दोघं नसणार. परस्परांबद्दल आदर बाळगा. एक श्रीमंत असेल व दूसरा गरीब असेल तर ती दरी येवू न देता आपण भावंड आहोत याची जाणीव ठेवून एकमेकाबद्दल संबंध चांगले ठेवा. प्रेमाने दादा म्हणून हाक मारा. एकाने जरी केले तरी हे लिहिण्याचे सार्थक झाले असे मी म्हणेन.
भाऊ हा शब्द कधी
उलटा वाचलात का
“उभा” जो चांगल्या 
आणि वाईट परिस्थितीत
आपल्या पाठीशी
खंबीरपणे उभा असतो
तोच आपला भाऊ…
Brother Quotes in Marathiकधी कधी चूक आपली नसते.
पण नातं टिकवण्यासाठी,
आपल्याला चूक मान्य
करावीच लागते…
Brother Attitude Status in Marathiऋतू बदलत जातात,
दिवस उजाडतो, मावळतो,
सागरालाही येत राहते ओहोटी आणि भरती,
बदलत नाहीत ती फक्त,
माणसा माणसांमधली
अनमोल नाती…
प्रेमाची…!
Little Brother Quotes in Marathi
भाऊ कड़े पाहणारे लाख आहेत……. 
पण भाऊ जिच्याकडे पाहतो ना ती लाखोत 1 आहे…
I Love My Brother Quotes in Marathi
ती म्हणाली “तू इतकी #Status पोस्ट करतो सर्वे होऊन जातात वेस्ट जातात”, 
मी म्हणालो “अगं वेडी तुझ्या यार चे 
#Status वेस्ट नाही तर #Copypaste होतात.
My Brother Quotes in Marathiघाबरत तर मी कोणाच्या बापाला पण नाही, 
फक्त Respect नावाची गोष्ट मध्ये येऊन जाते.
Brother Love Quotes in Marathiनाती जेवढी खोलवर जुळतात ना,
तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात…
Caption for Brothers in Marathiआपले मित्र ना राजा आहेत ना”वजीर”पण मॅटर झाल्यावर दोन मिनटांत”हाजीर”
Brother Quotes in Marathi


Good Night Quotes for Sister in Marathi


बहीण हे देवानं दिलेले सर्वात मोठं गिफ्ट असत, आपले सर्व सिक्रेट, आपली आईसारखी काळजी घेणारी, चुकलं तर रागवणारी, प्रेमानं समजून सांगणारी, ती एक बहिनच असते, प्रत्येकाला वाटत आपल्याला एक बहीण तर असावीच, त्याच बहिणीवर आजच्या लेखात काही Quotes पाहणार आहोत. तर चला पाहूया बहिणीवर काही Quotes.

बहिणीसाठी काही सुंदर सुविचार | Sister Quotes in Marathi Best Sister Quotes in Marathiमनात ठेवण्याऐवजी मन मोकळे करण्याची 
एक हक्काची जागा म्हणजे बहीण!बहीण ही फक्त बहीण नसते 
तर ती तुमची सुख दुःखाची साथीदार असते.
फुलो का तारो का सबका कहना है 
एक हजारो मे मेरी बहना हैं
प्रत्येक बहिणीमध्ये एक मैत्रीण आणि आई लपलेली असते.
बहीण छोटी असो की मोठी 
तिला नेहमीच आपल्या भावाची काळजी असते.
कधी भांडते तर कधी रुसते तरीही न सांगता 
प्रत्येक गोष्ट समजते हो गोष्ट फक्त बहिनच ठेवते.
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणीच नसते 
नशीबवान असतात ती ज्यांना बहीण असते.आईच दुसरं रूप म्हणजे बहीण.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *