Shivaji Maharaj

Shivaji Maharaj Jayanti in Marathi 2022(Shivaji Maharaj Jayanti 2022)

शिवाजी महाराज जयंती २०२२(Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)


#अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
#श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
जयंतीनिमित्त
#सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
🚩शिवमय #शुभेच्छा🚩

Shivaji Maharaj Jayanti in Marathi
Shivaji Maharaj Jayanti in Marathi

महाराष्ट्राचे आराध्य दैवत तसेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आज महाराष्ट्राच्याच नाही तर जगाच्या इतिहासात आपलं नाव अजरामर करणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव आणि मंदिराला कळस राहिला, असे सर्वांचे प्रिय शिवाजी महाराज, महाराजांनी लहानपणापासूनच आपल्या आईच्या स्वराज्याच्या स्वप्नाला पूर्ण करण्याचे ठाणले होते, शिवाजी महाराजांजवळ शक्ती तर होतीच पण युक्ती सुद्धा होती, त्यामुळे शत्रूला कश्या प्रकारे परास्त करायचे हे त्यांना सुयोग्यरित्या माहीती होतच, ते आपल्या जनतेला रयत म्हणत असे, म्हणून त्यांना रयतेचा राजा असेही नाव पडले होते.
माणसाचं आयुष्य कस असाव हे शिवरायांच्या आयुष्यावरून शिकण्यासारखे आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असणारे राजे प्रत्येकाला प्रिय आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर काही Status लिहिले आहेत.आशा करतो आपल्याला आवडतील तर चला पाहूया काही Shivaji Maharaj Jayanti in Marathi. ( हे पण वाचा:- Chhatrapati Shivaji Maharaj Shiv Jayanti in 2022 )


  Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022


  #अखंड_ महाराष्ट्रचे आराध्य दैवत
  #श्रीमंतयोगी_ छत्रपती शिवाजी महाराज
  जयंतीनिमित्त
  #सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
  🚩शिवमय #शुभेच्छा🚩

     #सर्व शिवभक्तांना_ हार्दिक भगव्या
  🚩शिवमय #शुभेच्छा🚩
  !! जगदंब जगदंब !!
     • !!प्रौढ_प्रताप_पुरंधर !! •••••
  !! क्षत्रिय_कुलावतंस !!
  !!सिंहासनाधिश्वर !!
  !!महाराजाधिराज !!
  !!योगीराज_श्रीमंत_
  !!छत्रपती_शिवाजी_महाराज_कि_जय!!
  !! तमाम_शिवभक्तांना !!
  #शिवजयंतीच्या_शिवमय_शुभेच्या!!!
   Shiv Jayanti 2022 Tithi nusar   
  वेळीच_शस्त्र_उचलले_म्हणून
  ह्या ” भगव्या_चे_विश्व_राहिले..
  !! राजे !!
  तुम्ही_होता_म्हणून_आम्ही हे “
  हिन्दवी_स्वराज्य_पाहिले..!!
  🚩!! जय_जिजाऊ!!🚩


  जय शिवराय
  !! जगदंब जगदंब !!
   

  ⛳शिवराज्यभिषेक सोहळा शुभेच्छा मराठी 2022 / Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti.⛳  अवघ्या हिंदुस्थानाचे प्रेरणास्थान
  छत्रपती शिवाजी महाराज यांना
  🚩शिवराज्याभिषेक दिनी
  मानाचा मुजरा!🚩
  स्वराज्याचा ज्यांना लागला होता ध्यास
  स्वराज्य मिळवणे ही एकच होती ज्यांची आस
  त्यांच्या राज्याभिषेकाचा 
  सोहळा रंगला आज खास
  🚩शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना 
  हार्दिक शुभेच्छा!🚩
  Shivaji Jayanti 2022
   
   

  ⛳शिवजयंती खास शुभेच्छा / Shiv Jayanti Wishes in Marathi 2022.⛳


  ।। माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
  तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय,
  धन्य धन्य माझे शिवराय
  !! जय जिजाऊ !! !! जय शिवराय !!
            !! 🚩जय शिवराय🚩 !!  Shivaji Maharaj Jayanti,Shivaji Maharaj Jayanti,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti,Shivaji Maharaj Jayanti Photo,Shivaji Maharaj Jayanti Banner,Shivaji Maharaj Jayanti in Marathi,Shivaji Maharaj Jayanti Images,Shivaji Maharaj Jayanti Speech in Marathi,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Speech in Marathi,Shivaji Maharaj Jayanti Date,Shivaji Maharaj Jayanti Images Hd,Shivaji Maharaj Jayanti Banner Background,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021,Shivaji Maharaj Jayanti Quotes in English,Shivaji Maharaj Jayanti Photo Hd,Shivaji Maharaj Jayanti Photo Download,Shivaji Maharaj Jayanti Poster,Shivaji Maharaj Jayanti Speech in English,Shivaji Maharaj Ki Jayanti
  Shivaji Maharaj Jayanti in Marathi

   
  आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक
  होतो
  ज्यांच्यामुळे आज आमचं
  अस्तित्व आहे……..
  || शिवछत्रपती ||
   Mahashivratri 2022
     पापणीला पापणी भिडते”
  त्याला निमित्त
  म्हणतात…
    ‎वाघ  दोन पावलं मागे
  सरकतो त्याला   ‎अवलोकन  म्हणतात…
  आणि
  ”   ‎_हिंदवी_स्वराज्याची_स्थापना “
  करणाऱ्या   ‎_वाघाला 
  ”   ‎_छत्रपती_शिवराय_म्हणतात …..”
        🚩जय शिवराय🚩
   31 March Shivaji Maharaj
     भगव्याची_साथ कधी सोडनार नाही
  भगव्याचे_वचन कधी मोडनार नाही
  दिला तो अखेरचा शब्द
  होई काळ ही स्तब्ध
  ना पर्वा फितुरीची,
  नसे पराभवाची_खंत
  आम्ही_आहोत_फक्त_
  राजे_शिवछञपतींचे_भक्त
  जय_शिवराय
  जगदंब_जगदंब
   
   


  ⛳शिवजयंती स्टेटस मराठी व्हाट्सअप्पसाठी / Shivjayanti Status for Whatsapp Marathi.⛳ शिवजयंती स्टेटस मराठी


   

  शिवबा शिवाय किंमत नाय…….
  शंभू शिवाय हिंमत नाय…
  भगव्या शिवाय नमत नाय….
  शिवराय सोडून कोणापुढे झुकत नाय
  जय जिजाऊ जय शिवराय…..
   
     माझ्या राजाला दगडाच्या,
  मंदिराची गरज नाही..
  माझ्या राजाला रोज,
  पुजाव लागत नाही..
  माझ्या राजाला दुध-तुपाचा,
  अभिषेक करावा लागत नाही..
  माझ्या राजाला कधी,
  नवस बोलावा लागत नाही..
  माझ्या राजाला सोने-चांदीचा,
  साज ही चढवावा लागत नाही..
  एवढ असुनही जे जगातील,
  अब्जवधी लोकांच्या..
  हृदयावर अधिराज्य,
  गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
  🚩॥ રાખા શિવછત્રપતી ॥🚩
   Shiva Ji Jayanti 2022: Date   
  जन्मदिन शिवरायांचा*
  *सोहळा मराठी अस्मितेचा
  🚩जय शिवराय ! जय शिवशाही🚩

   
   

  शिवाजी महाराज स्टेटस शायरी  ज्या_मातीत जन्मलो_तीचा रंग_
  सावळा_आहे.
  सह्याद्री_असो_वा हिमालय,
  छाती_ठोक_सांगतो “मी_छत्रपती_
  शिवरायांचा_
  मावळा_आहे.
  🚩 जय_जिजाऊ_जय_शिवराय
  _जय शंभूराजे.🚩
   
  निधड्या छातीचा
  दनगड कणांचा
  मराठी मनांचा
  भारत भूमीचा एकच राजा
  छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा
  मुजरा.🙏
  🚩जय जिजाऊ जय शिवराय🚩
  छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा. ⛳
     तुमचे उपकार जेवढे मानाव
  तेवढे कमीच आहे राजे ,
  तुम्ही व तुमची अशी शुरविर मानसं होती म्हणुनच …
  आज आम्ही आहोत .
  !! राजे वंदन ञिवार वंदन !
   Maharshi Dayanand Saraswati Jayanti 2022   ताशे तडफणार …
  ह्रदय❤ धडकणार …
   मन थोडे भडकणार ……
  पण या देशावरच ⚔काय …
  अख्याजगावर
  ” 19_फेब्रुवारी 2022 ” ला “⛳भगवा⛳ झेंडा फडकणार 🚩जयशिवराय🚩


  इतिहास_घडवुन_गेलात_तुम्ही …
  भविष्यात_तुमची_आठवण_राहील…
  दुनीया जरी संपली तरी…
  “” राजे “” तुमची_शान_राहील…
  🚩 ॥जय_शिवराय॥ 🚩
   
   

  Shivaji Maharaj Jayanti,Shivaji Maharaj Jayanti,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti,Shivaji Maharaj Jayanti Photo,Shivaji Maharaj Jayanti Banner,Shivaji Maharaj Jayanti in Marathi,Shivaji Maharaj Jayanti Images,Shivaji Maharaj Jayanti Speech in Marathi,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti Speech in Marathi,Shivaji Maharaj Jayanti Date,Shivaji Maharaj Jayanti Images Hd,Shivaji Maharaj Jayanti Banner Background,Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021,Shivaji Maharaj Jayanti Quotes in English,Shivaji Maharaj Jayanti Photo Hd,Shivaji Maharaj Jayanti Photo Download,Shivaji Maharaj Jayanti Poster,Shivaji Maharaj Jayanti Speech in English,Shivaji Maharaj Ki Jayanti
  Shivaji Maharaj Jayanti in Marathi
  जगणारे ते मावळे होते
  जगवणारा तो महाराष्ट्र होता
  पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून
  जनतेकडून मायेने हात फिरवणारा
  तो माझा “शिवबा” होता.
  “शिवराय” हे फक्त नाव
  नव्हे तर ,जगण्याची प्रेरणा
  आणि यशाचा मंत्र आहे🚩
   Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022
   


   
  आमचे महाराज माणसातले
  देव आहेत
  हे सिध्द करायची
  गरज नाही
  इतिहास आहे साक्षीला…
  दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
  शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या
  महान किर्तीला…
  !!जय जगदंब !!
  🚩!! जय शिवराय!!🚩
   Shiv jayanti information in marathi
   

  शिवाजी महाराज स्टेटस हिन्दी


   
  देवा जन्म दिला जरी पुढील आयुष्यात…
  तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे…
  आणि
  त्या फूलाची जागा माझ्या राज्याच्या पायावर असू दे…
  🚩!!  जय जिजाऊ जय शिवराय !!🚩   

  चार शतक होत आली,
  तरी नसानसांत राजे
  आले गेले कितीही
  तरी मनामनात राजे
  स्वराज्य म्हणजे राजे
  स्वाभिमान म्हणजे राजे
  🚩शिवजयंतीच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा🚩

  Biggest Shiv Jayanti festival in India
     🚩 # नजऱ तुमची # झलक आमची … # वंदन करतो
  # शिवरायांना🚩
  # हात जोड़तो # जिजामातेला …
  # प्रार्थना करतो # तुळजा # भवानीला🚩
  # सुखी # ठेव नेहमी
  # साखरे # पेक्ष्या गोड माझ्या # शिव # भक्तानां….
  ⛺ # जगदंब # जगदंब ⛺
  🚩# जय # शिवराय🚩
   
   
   
  सळसळत रक्त ,शिवबाचे भक्त आणि कपाळी
  भगवा टिळा
  अरे आलं आलं वादळ अन कोण अडविल या वादळा
  आलाच कोणी आडवा तर त्याचा वाजवू आम्ही
  खुळखुळा
  अय…नाद करायचा नाही आमचा नादच खुळा
  छाती ठोकून सांगतो जगाला शिवबाचा मावळा
  छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
   शिवाजी महाराज यांच्या विषयी माहिती
   

  🚩शिवजयंती मेसेजेस मराठी 2022/ Shiv Jaynti Messages Marathi.🚩


   
  सिंहाची चाल ,गरुडाची नजर,
  स्त्रीयांचा आदर ,शत्रूचे मर्दन
  असेच असावे मावळ्यांचे वर्तन
  ही शिवाजी महाराजांची शिकवण
  🚩जय भवानी जय शिवराय🚩
   


  Shivaji Maharaj Jayanti in Marathi
  Shivaji Maharaj Jayanti in Marathi
   
   
  गाठ बांधून घे ” काळजाशी ” अशी जी सुटणार
  नाही ,
  ही आग आहे ” इतिहासाची ” जी विझणार
  नाही ,
  मी धगधगता प्राण ” स्वराज्याचा ” मरणार
  नाही ,
  ” शिवछत्रपतींच्या ” किर्तीला शब्द माझे
  पुरणार नाही .
   Shivaji maharaj date of death  जिथे शिवभक्त उभे राहतात
  तिथे बंद पडते भल्या भल्याची मती…
  अरे मरणाची कुणाला भीती
  आदर्श आमचे राजे शिव छत्रपती…
  जय शिवराय
  🚩शिवजयंतीच्या शुभेच्छा!🚩
   Shivaji Maharaj date of birth and date of death
     ⛳शिवजयंती सुविचार मराठी / Shiv Jaynti Quotes in Marathi 2022.⛳


     पहिला दिवा त्या देवाला
  ज्याच्यामुळे मंदिरात देव आहे⛺
  इतिहासाच्या पानावर
  रयतेच्या मनावर
  मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या
  प्रमाणावर
  राज्य करणारा एकच राजा म्हणजे
  “राजा शिवछत्रपती”
  मानाचा मुजरा🙏
  🚩शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा🚩
   लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव कधी सुरू केला
     छ-छत्तीस हत्तीचे बळ असणारे
  त्र-त्रस्त मोगलांना करणारे
  प-परत न फिरणारे
  ती-तिन्ही जगात जाणणारे
  शी-शिस्त प्रिय
  वा-वाणीज तेज
  जी-जिजाऊंचे पुत्र
  म-महाराष्ट्राची शान
  हा-हार न मानणारे
  रा-राज्याचे हितचिंतक
  ज-जनतेचा राजा
  कोणत्या देवाच्या भरवश्यावर नव्हे,
  तलवारीच्या धारेवर स्वराज्य जिकले आम्ही म्हणूनच स्वतः ला
  गर्वाने मराठी म्हणतो आम्ही
  ⛳जय हिंद⛳
  🚩जय शिवराय🚩
   Shivaji Jayanti date of birth

  शिवाजी महाराज मराठी शायरी फोटो  शिवरायांच्या🙏
  कृपेने पाहतो आम्ही हा महाराष्ट्र
  शिवरायांच्या
  आशीर्वादाने राहतो आम्ही आनंदाने
  शिवरायांचा🚩
  इतिहास पाहूनच फुलते अमुची छाती
  देव माझा शिव छत्रपती
  मुजरा माझा फक्त शिव चरणी.
  अंगणामध्ये तुळस ,शिखरावरती कळस
  हिच तर आहे महाराष्ट्राची ओळख…..
   Shivaji Jayanti Information in English
   


   
  सांडलेल्या रक्तातसुद्दा दिसणार नाही काळोख , शिवभक्त आहोत आम्ही,
  हिच आमुची ओळख…!!!
  ⛳ जिजाऊ जय शिवराय ⛳
   🚩 जय शंभूराजे🚩

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *