नवरा बायको सुविचार | नवरा सुविचार | बायको सुविचार

नवरा बायको सुविचार,नवरा सुविचार,बायको सुविचार,बायको साठी प्रेम संदेश

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा

जास्त मिळाली की ती विष बनते

नवरा बायको सुविचार
नवरा बायको सुविचार

मित्रांनो आम्ही नवरा बायको सुविचार, प्रेमावर सुविचार, प्रेमावर स्टेटस आणि प्रेमावर शायरी आणि प्रेमावर हृदयस्पर्शी स्टेटसचा संग्रह   Navra Bayko Relation Quotes in Marathi घेऊन आलो आहोत. जे आपण फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि कोणत्याही सोशल मीडिया साइटवर इंटरनेटवर आपला dp ठेवू शकता. आणि जर आपणास आमची पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसह देखील share करा.


Latest नवरा बायको सुविचार | Marathi नवरा बायको सुविचार

जीवनात कोणतीही गोष्ट गरजे पेक्षा

जास्त मिळाली की ती विष बनते,

नवरा सुविचार

मग ती ताकत असो गर्व असो,

पैसा असो वा भूक असो!

बायको सुविचार

 

खर्च झाल्याचे दुःख नसते

हिशोब लागला नाही,

की त्रास होतो..

नवरा सुविचार

 

ज्या दिवशी यंत्र विचार करू लागेल त्या

 दिवशी माणूस संपलेला असेल !

बायको सुविचार 

 

जो पर्यंत तुम्हांला नेमकं काय करायचं आहे

हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करत राहाल!

नवरा सुविचार इन मराठी

नवरा बायको सुविचार इन मराठी | Motivational नवरा बायको Quotes in Marathi

ज्यावेळी देवाचा राग येईल त्यावेळी ऍक्सिडेंटल हॉस्पिटल मधून चक्कर मारून या, स्वतःला नशीबवान समजाल !

बायको सुविचार इन मराठी 

 

“खर्च करून उरलेल्या रकमेतून बचत करण्यापेक्षा,

बचत करून उरलेल्या रकमेतून खर्च करा”….!!

नवरा बायको सुविचार

 

साधं सोपं जगावं दिलखुश हसावं न लाजता रडावं राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं!

नवरा बायको सुविचार इन मराठी 

 

जिभेचं वजन खुप कमी असतं

पण तिचा तोल सांभाळणं खुप कमी लोकांना जमतं!!

नवरा बायको सुविचार मराठी

 

गर्दीतले सहभागी बनण्यापेक्षा गर्दीचे कारण बना!!

Hasbund Wife Suvichar

यह भी पढ़े:-

नवरा बायको सुविचार | नवरा सुविचार | बायको सुविचार

एका जोक वर जर तुम्ही पुन्हा-पुन्हा हसू शकत नाही. तर मग ज्यांनी तुम्हाला दुखावलं आहे त्यांच्यासाठी का पुन्हा पुन्हा रडता?

हसबँड वाइफ मराठी सुविचार

ब्लेड झाडे कापू शकत नाही तर

कु-हाड केस कापू शकत नाही.

मराठी नवरा बायको सुविचार 

थोडक्यात…

गोष्ट छोटी-मोठी असेल महत्त्व मात्र सारखेच आहे!

बायको सुविचार 

 

सावलीची किंमत जाणून घायची असेल

 तर उन्हातच जावे लागेल।

नवरा सुविचार

 

आशेचे निराशेचे असे अनेक प्रसंग येतात,

पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं

कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात!!

Latest Husband Wife Quotes in Marathi

यह भी पढ़े:-


मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Family Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Family Quotes in Marathi with Images संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *