Birthday Wishes

Happy Birthday Bayko Marathi Status (Birthday Wishes for Wife in Marathi)

Happy Birthday Bayko Status in Marathi


Happy Birthday Bayko Marathi Status
Happy Birthday Bayko Marathi Status

आम्ही या लेखात तुमच्यासाठी काही निवडक असे Happy Birthday Bayko Marathi Status, Birthday Wishes for Wife Marathi, बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा पोस्ट केले आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील. birthday wishes for wife are called बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश Marathi, पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी. today we have Baykola Vadhdiwasachya Shubhechha in Marathi

 

आपल्या पत्नीचा वाढदिवस साजरा करणे हे विशेष असले पाहिजे कारण ती तुमची चांगली पत्नी आहे. वाढदिवसाच्या काही प्रेमळ आणि रोमँटिक शुभेच्छा देऊन तिला खुश करणे अनिवार्य आहे कारण ही ती तिच्या पात्रतेची आहे. Share these birthday wishes for wife Marathi, बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश with your wife, and wish her happy birthday wishes for wife Marathi SMS.  Birthday wishes for wife Marathi /मराठीत पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा


  माझी आवड आहेस तू..

  माझी निवड आहेस तू..

  माझा श्वास आहेस तू..

  मला जास्त कोणाची गरज नाहीये..

  कारण माझ्याकडे एकच अशी व्यक्ती आहे,

  जी लाखात एक आहे..

  I LOVE YOU &

  HAPPY BIRTHDAY, DEAR!

  मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो

  आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’

  माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

  ज्या स्त्रीने माझ्या आयुष्यातील

  प्रत्येक चढ-उतारां मध्ये माझी साथ दिली

  मला आनंदी ठेवले, जिला नेहमीच माझी काळजी असते,

  अशा माझ्या प्रेमळ बायकोला,

  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..

  LOVE YOU BAYKO!

  काही लोक भेटून बदलून जातात,

  तर काही लोकांशी भेटल्यावर

  आयुष्य बदलून जाते.

  माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या माझ्या पत्नीला

  वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..


  Wife Birthday Wishes in Marathi Text  तूझ्या डोळ्यात कधीही अश्रू न यावे

  सुखाने सदैव तुझ्या जवळ असावे

  ह्याच माझ्या मनातील ईच्छा

  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

  “Birthday Wishes For Wife In Marathi”

  तुझ्या वाढदिवसाची भेट

  म्हणून हे एकच वाक्य

  मी तुला विसरणं

  कधीच नाही शक्य!!

  वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा!

  गातले सर्व सुख तुला मिळावे

  आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे

  हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना

  जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


  Birthday Wishes for Wife Marathi


  Funny Birthday Wishes for Wife in Marathi  कधी रुसलीस कधी हसलीस

  राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस

  मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

  पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

  जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

  जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,

  किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,

  एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.


  पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी


  तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो..

  नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने

  आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली..

  पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात

  नव्या आनंदाने बहरून आले..

  पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे

  नव्या चैतन्याने सजून गेले..

  आता आणखी काही नको,

  हवी आहे ती फक्त तुझी साथ

  आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!

  बस्स! आणखी काही नको… काहीच!

  वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!

  Birthday Wishes for Wife Marathi  Happy birthday wishes for wife Marathi / मराठीमध्ये बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा  प्रत्येक जन्मी देवाने मला तुझ्यासारखी

  बायको द्यावी हीच माझी इच्छा.

  माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,

  खरे सांगायचे तर,

  हा वेळा तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!

  Happy Birthday My Beautiful Wife..!
  जरी मी तुझ्या प्रेमामुळे आंधळे झालो आहे, 

  तरीसुद्धा याने चांगले भविष्य घडविण्याचे माझे डोळे उघडले आहेत. 

  वाढदिवसाच्या शुभेच्छा.
  जगातील कोणतेही शब्द मला वाटणाऱ्या

  तुझ्याबद्दल च्या भावना व्यक्त करू शकत नाही.

  प्रिये, तुच माझे प्रेम, माझ्या आयुष्यातील प्रकाश

  आणि माझे आयुष्य आहेस.
  मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

  पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.

  Happy birthday Dear  पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी,Romantic Birthday Wishes for Wife in Marathi  जगातले सर्व सुख तुला मिळावे

  आरोग्य तुझे नेहमी निरोगी रहावे

  हिच या मनाची ईश्वरचरणी प्रार्थना

  जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  “Birthday Wishes For Wife In Marathi”
  हजारो नाते असतील

  पण त्या हजार नात्यात एक असे नाते

  जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

  सोबत असते ते म्हणजे बायको.

  हॅपी बर्थडे बायको”Birthday Wishes For Wife In Marathi”
  माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे 

  माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी घेणाऱ्या 

  माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

  मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,

  तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,

  अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
  आज मी ज्या परिपूर्ण पत्नीने मला परिपूर्ण पती बनविले आहे त्यास वाढदिवसाच्या शुभेच्छा.

  Birthday Wishes for Wife Marathi


  Wife Birthday Wishes in English, Wife Birthday Status Marathi  माझ्या घराला घरपण आणणारी,

  आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

  घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या

  माझ्या प्रिय पत्नीस,

  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
  तुमच्या वाढदिवशी मी तुमच्या सर्व इच्छा आणि इच्छा पूर्ण करेपर्यंत मी कधीही थकणार नाही, 

  असे वचन देऊ इच्छित आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा.  बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी sms  जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या

  प्रिय बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा.  माझ्या डोळ्यात पाहून माझ्या मनातलं ओळखणाऱ्या  

  माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
  मी श्वास घेण्याचं एकमेव कारण आहेस तू

  माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू

  माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहेस तू

  माझी अर्धांगिनी, माझ्या हृदयाची राणी आहेस तू..

  आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे..

  तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा!
  तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू

  तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,

  तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.

  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!


  Birthday Wishes for Wife Marathi  माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,

  माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,

  क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,

  हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
  माझे आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर

  स्त्रीला / माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या

  हार्दिक शुभेच्छा..! तू नेहमी अश्याच

  पद्धतीने आनंदी रहा..!


  ते तुमच्यासाठी नसते तर प्रेम म्हणजे काय हे मला कधीही कळले नसते. माझी पत्नी झाल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या आयुष्यात खूप आनंद आणा. मला आनंद होत आहे की आता मी तुला माझ्या कुटूंबा म्हणू शकतो. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रिय.


  Wife birthday wishes Marathi / पत्नीसाठी वाढदिवसाचे संदेश


  Birthday wishes to wife from husband in Marathi / मराठ्यातील पतीकडून पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा  तुझ्या वाढदिवशी परमेश्वराला प्रार्थना आहे की

  तुझे आयुष्य हजारो वर्ष असो, व आपले नातू पणतू

  तुझ्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पाहून घाबरून जावो.

  Happy birthday Dear   तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,

  पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.

  अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
  मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

  पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.

  Happy birthday Dear 
  तुझ्यात बायकोपेक्षा मला आयुष्यभराची

  एक मैत्रीण सापडली आहे. Happy birthday dear wife..!


  वाढदिवस शुभेच्छा संदेश मराठी, 113 Romantic Birthday Wishes for Wife in Marathi


  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

  जगातील एका सुंदर व्यक्ती,

  विश्वासू मैत्रीण, माझी प्रेयसी व

  माझ्या पत्नीला ….!

  हॅप्पी बर्थडे प्रिये
  आनंदी क्षणांनी भरलेले

  तुझे आयुष्य असावे,

  हीच माझी इच्छा

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
  जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

  आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

  हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!
  तू माझे जीवन आहेस, तू माझा श्वास आहेस.

  तू माझा प्रेरणास्रोत आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस.

  प्रिय बायको तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..  Birthday Wishes for Wife Marathi(2022)  माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात

  खंबीरपणे माझ्या सोबत असणारी..

  मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ

  व सर्वांची काळजी घेणाऱ्या..

  माझ्या प्रिय पत्नीस,

  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!


  बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी sms  माझ्या घराला घरपण आणणारी आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने घराला स्वर्गाहुनही सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.  चांगल्या व वाईट दोन्ही वेळेत माझ्या बाजूने उभे असलेल्या

  माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसा निमित्त शुभेच्छा..!  तुमच्या वाढदिवशी, मी तुम्हाला फक्त हे जाणून घ्यावे अशी इच्छा करतो की तुमच्यासारखी पत्नी ज्याला पत्नीपेक्षा कमी आणि देवदूतांपेक्षा कमी वाटत असेल त्याप्रमाणे मला आशीर्वाद मिळतो. प्रिये माझे तुझ्यावर प्रेम आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.  तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,

  पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,

  जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

  “Birthday Wishes for Wife Marathi”  पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी  कधी रुसलीस कधी हसलीस,

  राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

  मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

  पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

  वाढदिवसाच्या शुभेच्छा!
  आभाळाला साज चांदण्यामुळे

  बागेला बहार फुलांमुळे

  माझ्या आयुष्य पूर्ण फक्त तुझ्यामुळे

  Happy Birthday Dear
  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

  असेल हातात हात…

  अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

  असेल माझी तुला साथ..!

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.
  तू आहेस म्हणून मी आहे,

  तुझ्याशिवाय जीवन अपुर्ण आहे..

  तूच माझ्या जीवनाची सुरुवात,

  आणि तूच शेवट आहेस…

  Happy Birthday Dear

  I Love You So Much!   Birthday Wishes for Wife Marathi  तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,

  तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,

  आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया, वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा !!  परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला

  जगातील सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार

  पत्नी दिली आहे ..!

  माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा.  माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात खंबीरपणे 

  माझ्या सोबत असणारी मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व सर्वांची काळजी

  घेणाऱ्या माझ्या प्रिय पत्नीस वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.  Birthday Wishes for Wife Marathi


  माझ्या पत्नीचा वाढदिवस आला याचा मला आनंद आहे! 

  तुम्हाला खास वाढदिवसाच्या शुभेच्छा!


  happy birthday wife poem in marathi

  छोट्या छोट्या गोष्टींवर तेच couples भांडतात जे

  एकमेकांवर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करतात. 😍
  मला सर्व गोष्टी limit मध्ये आवडतात

  पण तूच एक आहेस जी unlimited आवडते.

  Happy birthday Dear 🎉🎂


   Bayko Birthday Wishes Marathi, Happy Birthday Bayko


  हजारो नाते असतील

  पण त्या हजार नात्यात एक असे नाते

  जे हजार नाते विरोधात असतांनासुद्धा

  सोबत असते ते म्हणजे बायको.

  😍 हॅपी बर्थडे बायको 🌼🎂🏵️

  बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश

  घराला घरपण आणणाऱ्या आणि

  आपल्या प्रेमळ स्वभावाने सर्वांचे मन जिंकणाऱ्या

  माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  wife birthday wishes in marathi text

  बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

  आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

  हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!

  तुझ्याविना मी म्हणजे..

  श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे ग.

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये

  आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

  असेल हातात हात…

  अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

  असेल माझी तुला साथ..!

  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.


  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *