Status

350+ सुंदर सुविचार मराठी स्टेटस | Anmol Suvichar in Marathi

जीवनावर सुंदर स्टेटस मराठी | चांगले विचार स्टेटस मराठी

आयुष्यात अडचणी येत असल्यास दुखी होऊ नका
कारण कठोर भूमिका फक्त चांगला कलाकारांनाच दिल्या जातात.
शुभ रात्री सुंदर सुविचार मराठी स्टेटस

सुंदर सुविचार मराठी स्टेटस,मराठी सुंदर सुविचार,Sundar Suvichar Marathi Status,आत्मविश्वास सुविचार मराठी,सुंदर सुविचार मराठी छोटे,सुंदर सुविचार मराठी pdf,सुंदर सुविचार मराठी व्हिडिओ,मराठी सुविचार,जीवनावर सुंदर स्टेटस मराठी,चांगले विचार स्टेटस मराठी,200 मराठी सुविचार,सुंदर सुविचार स्टेटस
सुंदर सुविचार मराठी स्टेटस

सुंदर सुविचार मराठी स्टेटस ही कोणत्याही भाषेची वेगळी ओळख मानली जाते. कारण असं मानलं जातं की ज्याप्रमाणे झाडाला योग्य वाढ होण्यासाठी पाण्याची गरज असते, त्याचप्रमाणे मनाला समृद्ध करण्यासाठी चांगल्या कल्पनांचीही गरज असते. चांगले विचार माणसाला समृद्ध करतात.

Sundar Suvichar Marathi Status जो आपल्याला अधिक प्रेरणा देतो निराशावादीला आशावादी होण्यासाठी प्रेरणा देतो. जर आपल्या मनात किंवा मनात चांगले विचार असतील तर आपण प्रत्येक समस्येकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकतो आणि त्याला प्रभावीपणे सामोरे जाऊ शकतो.

चांगल्या कल्पना तुम्हाला प्रत्येक आव्हानात प्रेरित आणि सकारात्मक राहण्यासाठी मौल्यवान सल्ला देतात. (Suvichar Marathi Status) ते तुम्हाला सतत आशावादी राहायला सांगतात. येथे आम्ही तुम्हाला मराठी भाषेतील सर्वोत्तम आणि सुंदर मराठी सुविचार उपलब्ध करून दिला आहे. तुम्ही त्यांना तुमचे कुटुंब, मित्र आणि प्रियजनांसह विविध माध्यमांद्वारे शेअर करून त्यांना प्रेरणा देऊ शकता.

  Sundar Suvichar Marathi Status | आत्मविश्वास सुविचार मराठी | सुंदर सुविचार मराठी छोटे

  ज्या गोष्टी निसर्गाने घडवलेल्या असतात
  त्यांना कृत्रिम सौंदर्याने कधीच उठाव येत नसतो.
  मराठी सुंदर सुविचार शुभ रात्री
  सुंदर सुविचार मराठी

  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस


  Anmol Suvichar in Marathi(Anmol Suvichar Marathi)

  एकदा कर्तव्याच्या वाटेवरुन जायचं ठरवलं
  की भावनांना विसरायचंच असतं….✔
  लबाडी ही तोकड्या चादरीसारखी असते.
  तोंडावर ओढुन घ्यावी तर
  लगेच खाली पाय उघडे पडतात….✔
  सुखापेक्षा दुःखामुळेच दोन ह्र्दये अधिक जवळ येतात:
  म्हणुनच समदुःख हे समआनंदापेक्षा अधिक बलशाली असते….✔
  सदगुणांसाठी दुसऱ्याकडे बघा
  व दुर्गूणांसाठी स्वतःवर नजर ठेवा….✔
  उशीरा दिलेला न्याय हा
  न दिलेल्या न्यायासारखा असतो….✔
  संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
  त्यांनाच विजयश्री हार घालते….✔
  हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे,
  अहिंसा हे सबलांचे….✔
  शरीराला आकार देणारा
  कुंभार म्हणजे व्यायाम….✔
  परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं….✔
  शहाणा माणूस चुका विसरतो,
  पण त्याची कारणे नाही….✔
  प्रेम सर्वांवर करा पण
  श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा….✔
  कर्तव्याची दोरी नसली की
  मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो….✔
  मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा
  मी कुणासाठीतरी आहे
  ही भावनाच किती श्रेष्ठ…✔
  आधी विचार करा
  मग कृती करा….✔

  Anmol Vachan Marathi Suvichar(Anmol Suvichar Image)

  सुंदर विचार स्टेटस मराठी
  जीवनात चांगले दिवस आणण्यासाठी
  वाईट दिवसांशी लढावे लागते.
  शुभ रात्री आत्मविश्वास सुविचार मराठी


  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस  Anmol Vachan in Marathi(200 मराठी सुविचार)

  निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
  सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो….✔
  प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो
  तोच खरा माणूस….✔
  क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे….✔
  चुकतो तो माणूस
  आणि चुका सुधारतो तो देवमाणूस….✔
  Sundar Vichar Marathi
  ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे
  कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
  ज्ञान तुमचेच रक्षण करते….✔
  विज्ञानाचं तंत्र शिका
  पण जगण्याचा मंत्र हरवू नका….✔
  आयुष्यात आई आणि
  वडील यांना कधीच विसरु नका….✔
  जो स्वतःला ओळखत नाही,
  तो नष्ट होतो….✔
  फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
  आणि स्वत:साठी जगून
  दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास…✔

  100 मराठी सुविचार(10 छोटे सुविचार मराठी)

  काही गोष्टी आयुष्य बदलून टाकतात
  मिळाल्या तरीही आणि नाही मिळाल्या तरीही.
  सुंदर सुविचार मराठी शुभ रात्री


  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस  सुविचार मराठी छोटे 50(नवीन सुविचार)

  चांगले काम करायचे मनात
  आले की ते लगेच करून टाका….✔
  प्रत्येकाच्या मनात एक
  आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे….✔
  केवड्याला फळ येत नाही पण
  त्याच्या सुगंधाने तो
  अवघ्या जगाला मोहवून टाकतो….✔
  ज्याने स्वत:चं मन जिंकलं त्याने जग जिंकलं….✔
  भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
  शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले….✔
  यश मिळवण्यासाठी
  सगळ्यात मोठी शक्ती – आत्मविश्वास….✔

  सुविचार मराठी छोटे(प्रेरणादायी विचार मराठी)


  सुंदर सुविचार मराठी
  पाणी आयुष्यभर झाडाला मोठ करत
  म्हणूनच की काय पाणी लाकडाला बुडू देत नाही.
  अगदी आपल्या आईवडिलांप्रमाणे
  शुभ रात्री मराठी सुविचार


  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस  Marathi Suvichar Status(Marathi Suvichar Images)

  Changle Vichar Marathi
  सुरुवात कशी झाली यावर
  बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो….✔
  हाव सोडली की मोह संपतो
  आणि मोह संपाला की दुःख संपते….✔
  आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते….✔
  आपण कसे दिसतो यापेक्षा
  कसे असतो याला अधिक महत्त्व आहे….✔
  जग प्रेमाने जिंकता येतं
  शत्रुत्वाने नाही….✔
  न मागता देतो तोच खरा दानी….✔
  यश मिळवायचं असेल तर
  स्वत:च स्वत:वर काही बंधन घाला….✔

  Marathi Suvichar for Students(Marathi Suvichar Short)


  मनुष्याने समुद्राप्रमाणे असावं
  भरतीचा माज नाही अन् ओहोटीची लाज नाही तरीही अथांग..!
  शुभ रात्री सुंदर सुविचार मराठी छोटे


  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस  Marathi Suvichar on Life(Marathi Suvichar Sangrah)

  माझं प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे अस नाही,
  पण जो मी काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला हवा….✔
  जो धोका पत्करण्यास कचरतो,
  तो लढाई काय जिंकणार…✔
  प्रत्येक पाऊल योग्य नसते,
  पण धोके पत्करून त्यातून जे शिकत जातात
  ते धेय्य नक्की गाठतात….✔
  हृदये परस्परांना द्यावीत,
  ती परस्परांच्या अधीन करू नयेत….✔
  कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही
  कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते….✔
  कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
  धावलात तर हक्क दुर पळतात….✔

  Marathi Suvichar Good Morning(Marathi Suvichar Text)


  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  आयुष्यात अडचणी येत असल्यास दुखी होऊ नका
  कारण कठोर भूमिका फक्त चांगला कलाकारांनाच दिल्या जातात.
  शुभ रात्री 200 मराठी सुविचार


  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  Status for Whatsapp in Marathi on Life

  नवं काहीतरी शिकण्यासाठी
  मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी….✔
  रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका .
  शहाणपणाने काम करा….✔
  वैराने वैर वाढेल,
  परंतु प्रेमाने वैर कमी होईल म्हणून
  आपल्या शत्रुवरही प्रेम करायला शिका….✔
  जो स्वत: कुणाचातरी गुलाम असतो
  त्यालाच दुसऱ्यावर हुकुमत गाजवाविशी वाटते….✔
  मराठी सुविचार संग्रह
  सत्याने मिळतं तेच टिकतं….✔
  स्तुतीने चांगली माणसे सुधारतात,
  तर वाईट माणसे बिघडतात….✔
  परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय
  कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही….✔
  आपली बाग सजवताना दुसऱ्यांची
  फुले विस्कटणार नाहीत याची काळजी घ्या….✔
  हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे;
  मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची…✔
  मदत करण्यासाठी पुढे केलेला एक हात
  हा प्राथेनेसाठी जोडलेल्या
  दोन हातांपेक्षा आधिक उपयुक्त असतो….✔
  चिंतेऐवढे शरीराचे शोषण
  दुसरे कोणीही करू शकत नाही….✔
  प्रेमाची मादकता मनुष्याला व्याकुळ बनवते
  तर प्रेमाची पवित्रता त्याला शांती देते….✔
  गुलाबाला काटे असतात असे म्हणून
  रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो
  असे म्हणत हसणे उतम…✔


  मराठी स्टेटस मैत्री | जिद्द स्टेटस मराठी | श्रेष्ठ विचार मराठी | मराठी स्टेटस आयुष्य


  चेहरा कितीही सुंदर असेना
  जर जीभ कडू असली
  तर लोक तोंड फिरवून घेतात.
  शुभ रात्री सुंदर सुविचार स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस,मराठी सुंदर सुविचार,Sundar Suvichar Marathi Status,आत्मविश्वास सुविचार मराठी,सुंदर सुविचार मराठी छोटे,सुंदर सुविचार मराठी pdf,सुंदर सुविचार मराठी व्हिडिओ,मराठी सुविचार,जीवनावर सुंदर स्टेटस मराठी,चांगले विचार स्टेटस मराठी,200 मराठी सुविचार,सुंदर सुविचार स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस

  Good Morning Marathi Suvichar(Sundar Marathi Suvichar)

  तुमचा आजचा संघर्ष
  तुमचे उद्याचे सामर्थ निर्माण करतो
  त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य बदलेल….✔
  तिरस्कार पापाचा करा;
  पापी माणसाचा नको….✔
  जर तुम्ही नेहमीच सार्वसाधारण जीवन जगण्याचा
  प्रयत्न करीत असालं तर,
  तुम्हाला कधीच हे उमजणार नाही कि,
  तुम्ही किती असामान्य आहात….✔
  जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका….✔
  यश हे सोपे कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते,
  पण समाधान हे महाकाठीन,
  कारण त्याला मनाचीच परवानगी लागते….✔
  आपलं जे असतं ते आपलं असतं
  आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं….✔

  Good Morning Images Marathi Suvichar(Lahan Marathi Suvichar)

  सुंदर मराठी स्टेटस
  हातावरील रेषापेक्षा
  कपाळावरील घामात भविष्य शोधल्यास
  कपाळावर हात मारण्याची वेळ येत नाही.
  शुभ रात्री जीवनावर स्टेटस मराठी

  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस

  Good Night Marathi Suvichar(Success Marathi Suvichar)

  भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
  त्याची खपली काढू नये….✔
  प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे,
  जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही
  प्रेमानच वागल पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही,
  तर तुम्ही चांगले आहात म्हणून….✔
  बोलावे की बोलू नये,
  असा संभ्रम निर्माण झाला असता
  मौनाने बोलण्याची जागा घ्यावी….✔
  छत्री पावसाला थांबवू शकत नाही
  पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते,
  तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री
  देऊ शकत नाही पण
  संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो….✔
  शत्रूने केलेले कौतुक
  हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय….✔
  तुम्हाला हवे होते पण मिळाले नाही
  म्हणून निराश होऊ नका ;
  कदाचित त्याने तूमचे चांगले होणार नसेल….✔
  चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
  म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा….✔
  केवळ योगायोग असे काहीही नाही.
  जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो….✔

  Shubh Sakal Marathi Suvichar(Navin Marathi Suvichar)

  काळानुसार बदला नाहीतर
  काळ तुम्हाला बदलून टाकेल.
  जीवनावर आधारित मराठी सुविचार
  चांगले विचार स्टेटस मराठी शुभ रात्री

  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस

  Motivational Marathi Suvichar(Best Marathi Suvichar)

  कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
  स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
  स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
  स्वतः उन्हात उभे रहावे लागते….✔
  Marathi Suvichar
  कोणी कौतुक करो वा टीका लाभ तुमचाच,
  कौतुक प्रेरणा देते, तर टीका सुधारण्याची संधी….✔
  स्वतःची तुलना इतरां बरोबर करू नका,
  तसे केल्यास तुम्ही स्वतःचा अपमान करता आहात….✔
  सत्य ही अशी एक श्रीमंती आहे कि,
  जी एकदाच खर्च करून
  त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो,
  पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे,
  ज्यामुळे तत्काळ सुख मिळत,
  परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते….✔
  आपल्या दोषांवरचे उपाय
  नेहमी आपल्याकडेच असतात;
  फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते….✔

  Marathi Sundar Suvichar(Marathi Madhe Suvichar)

  सुंदर सुविचार मराठी
  येणारी प्रत्येक वादळे
  आपल्याला उद्ध्वस्त करण्यासाठी नसतात,
  तर आपण काय आहोत
  याची जाणीव करून देण्यासाठी असतात.
  रॉयल मराठी स्टेटस शुभ रात्री

  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस


  300+ Anmol Suvichar in Marathi

  आयुष्यात कधीही कोणासमोर
  स्वतःच स्पष्टीकरण देत बसू नका
  कारण ज्यांना तुम्ही आवडता,
  त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते,
  अन ज्यांना तुम्ही आवडत नाही ते
  तुमच्या स्पष्टीकरणावर कधीच
  विश्वास ठेवायला तयार होत नाही….✔
  Suvichar Marathi
  आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको….✔
  चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो,
  पण त्यातून यशाच्या दिशेने
  जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते….✔
  कडू घोट प्रेमळ माणसाच्या
  हातून दिल्यास तो कमी कडू लागतो….✔
  सगळ्यात सुंदर नाते हे दोन डोळ्यांचे असते
  ते एकाच वेळी उघडझाप करतात एकाचवेळी रडतात
  एकाचवेळी झोपतात ते ही आयुष्यभर एकमेकांना न बघता….✔
  निघून गेलेला क्षण
  कधीच परत आणता येत नाही….✔
  whatsapp suvichar marathi
  शारीरिक सौदर्य कालांतराने नष्ट होते
  पण आत्मिक सौदर्य कधीच नष्ट होत नाही….✔
  उद्याचं काम आज करा
  आणि आजचं काम आत्ताच करा….✔
  जीवनात पुढे जायचे असेल तर
  आपल्या अनावश्यक गरजा
  वाढणार नाहीत याची काळजी घ्या….✔

  जीवनावर स्टेटस मराठी | चांगले विचार स्टेटस मराठी | मराठी स्टेटस प्रेरणादायी


  चांगले विचार स्टेटस
  पंख त्यांचेच मजबूत असतात
  जे एकटे उडतात
  आणि प्रवाह विरुद्ध झेप घेतात.

  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस  Marathi Motivational Suvichar(Marathi Best Suvichar)

  विचार असे मांडा कि तुमच्या
  विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे….✔
  आपल्याला मदत करणाऱ्या
  माणसांशी नेहमी कृतज्ञ रहा….✔
  जगा इतकं कि आयुष्य कमी पडेल,
  हसा इतके कि आनंद कमी पडेल,
  काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
  पण प्रयत्न इतके करा कि
  परमेश्वराला देणे भागच पडेल….✔
  एखाद्याला गुन्हेगार ठरविताना
  त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा….✔
  परीक्षा म्हणजे स्वत:च्या
  आत डोकावून पाहण्याची संधी….✔
  भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो;
  भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो
  पण आयुष्याचा आनंद फक्त वर्तमानकाळच देतो….✔
  डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
  असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात….✔
  काही गोष्टी आपल्याला प्रिय नसतानाही
  कराव्या लागतात कर्तव्य म्हणून….✔

  Marathi Prernadayak Suvichar(Marathi 10 Suvichar)


  सुंदर सुविचार मराठी
  उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल
  या आशेवर आज बसून राहिलात तर
  वर्तमानासोबत भविष्यही अवघड होऊन बसेल.
  शुभ रात्री चांगले विचार


  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस  Marathi Lahan Suvichar(Marathi Navin Suvichar)


  मानसिक स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे.
  ज्याचे मन स्वतंत्र नाही तो मोकळा असूनही गुलाम आहे….✔
  माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात.
  एक म्हणजे वाचलेली पुस्तकं
  आणि दुसरी भेटलेली माणसं….✔
  प्रसिध्द व्यक्ती होण्यासाठी
  आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी
  एका क्षेत्रात सतत उगळावा लगतो….✔
  आपल्या नियतीचे मालक बना
  पण परिस्थितीचे गुलाम बनू नका….✔  मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा;
  ज्ञानाचा प्रकाश कुठुन
  कधी येईल सांगता येत नाही….✔


  Marathi Whatsapp Suvichar(Marathi Morning Suvichar)


  मनुष्य जितका आजाराने थकत नाही
  त्यापेक्षा जास्त अतीविचाराने थकतो
  म्हणून अतिविचार टाळा आणि हसत राहा.
  शुभ रात्री मराठी स्टेटस प्रेरणादायी


  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस  Anmol Suvichar Marathi(Suvichar Anmol Vachan)

  जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते,
  एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा
  जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय….✔
  कावळ्याच्या मरणाचे वाईट वाटत नाही;
  मात्र मोर मेला तर आपण हळहळतो.
  कारण सौंदर्य नष्ट होते….✔
  आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो,
  माशाप्रमाणे, समुद्रात पोहायला शिकलो
  पण जमिनीवर माणसासारखे वागायला शिकलो का?…✔
  Suvichar in Marathi
  यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग
  अजून तयार व्हायचा आहे….✔
  डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
  भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत….✔

  Anmol Suvichar Image(Anmol Vachan Marathi)


  श्रेष्ठ विचार मराठी
  प्रत्येक परिस्थितीत संतुलन राखणे
  हीच प्रसन्नतेची चावी आहे.
  शुभ रात्री मराठी स्टेटस मैत्री


  सुंदर सुविचार मराठी स्टेटस
  सुंदर सुविचार मराठी स्टेटस  Anmol Vachan in Marathi(अनमोल सुविचार मराठी)

  जी व्यक्ती तुमच्या प्रगती वर जळते
  त्याचा तिरस्कार कधीच करू नका.
  कारण ती व्यक्ती स्वतापेक्षा तुम्हाला
  उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते….✔
  माणसाचं छोट दु:ख
  जगाच्या मोठ्या दु:खात मिसळून गेलं
  की त्याला सुखाची चव येते….✔
  नात्याची सुंदरता एकमेकांचे दोष स्वीकारण्यात आहे
  कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात,
  तर आयुष्यभर एकटे राहाल….✔
  मोत्याच्या हारापेक्षा
  घामाच्या धारांनी मनुष्य
  अधिक शोभून दिसतो….✔
  या दोन गोष्टींमुळे जग तुम्हाला ओळखते,
  तुमच्याजवळ काहीच नसतांना तुम्ही बाळगलेला संयम
  आणि तुमच्याजवळ सर्वकाही
  असतांना तुम्ही दाखवलेला रुबाब….✔

  Whatsapp Suvichar Marathi(Marathi Anmol Vachan)


  सुंदर सुविचार मराठी
  आयुष्यात येणारी संकटे
  तुम्हाला अधिक मजबूत करतात.


  Anmol Suvichar in Marathi
  Anmol Suvichar in Marathi  5 Suvichar in Marathi(अनमोल विचार मराठी)

  जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर
  नोटा मोजू नका कधी चुकून डोळ्यांत दोन अश्रू आले
  तर ते पुसायला किती जन येतात ते मोजा….✔
  मन ओळखणाऱ्यांपेक्षा
  मन जपणारी माणस हवीत कारण,
  ओळख ही क्षणभरासाठी असते
  तर जपवणूक आयुष्यभरासाठी….✔
  मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा
  दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ….✔
  कुणा वाचून कुणाचे काहीच अडत नाही
  हे जरी खरे असले तरी कोण
  कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही….✔
  माणसानं राजहंसासारखं असावं.
  आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
  नाही ते सोडून द्यावं….✔

  Hindi Anmol Suvichar(Today Anmol Vachan)


  श्रेष्ठ विचार मराठी
  गेलेले दिवस परत येत नाहीत
  आणि येणारे दिवस कसे असतील
  हे सांगता येत नाही.
  शुभ रात्री जिद्द स्टेटस मराठी


  Anmol Suvichar in Marathi
  Anmol Suvichar in Marathi  Anmol Vachan Marathi Suvichar(Anmol Suvichar Gujarati)

  मराठी सुविचार
  जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा.
  चुकाल तेव्हा माफी मागा,
  अन कुणी चुकलं तर माफ करा….✔
  न हरता, न थकता न थाबंता
  प्रयत्न करणाऱ्यांसमोर
  कधी कधी नशीब सुध्दा हरत….✔
  जीवनात त्रास त्यांनाच होतो
  जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि
  जबाबदारी स्वीकारणारे कधीच हरत नाही
  एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात….✔
  कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही.
  आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही….✔
  यश प्राप्त करण्यासाठी,
  यशस्वी होण्यासाठीची तुमची इच्छा हि
  अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा
  जास्त प्रबळ असली पाहिजे….✔

  Marathi Suvichar 10(Marathi Anmol Vichar)


  दुसऱ्यांबद्दल तेवढेच बोला
  जेवढे स्वतः बद्दल ऐकू शकतात.
  श्रेष्ठ विचार मराठी शुभ रात्री


  Anmol Suvichar in Marathi
  Anmol Suvichar in Marathi


  Whatsapp Anmol Vachan(Marathi Anmol Suvichar)

  प्रसिध्दी ही अशी बाब आहे,
  जी कितीही मिळाली तरी,
  माणसाची तहान भागत नाही….✔
  मोठी स्वप्ने पाहणारेच,
  मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात….✔
  खूप मोठा अडथळा आला की समजावं
  आपण विजयाच्या जवळ आलो….✔
  स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला?
  कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात….✔
  आपली खरी स्वप्न तीच आहेत जी आपल्याला
  रात्री उशिरापर्यंत जगण्यास आणि
  सकाळी लवकर उठण्यास भाग पाडतात….✔

  Anmol Suvichar in Hindi Images(Anmol Suvichar in English)


  ज्यांना आपले भविष्य आनंदमय करायचे आहे
  त्यांनी आपला वर्तमानकाळ वाया घालवू नये.
  मराठी स्टेटस आयुष्य शुभ रात्री


  Anmol Suvichar in Marathi
  Anmol Suvichar in Marathi


  Anmol Vachan in Marathi Images(Anmol Suvichar Shayari)

  अन्याय करणे हे पाप आणि
  होणारा अन्याय सहन करणे,
  किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप…✔
  टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ
  स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा….✔
  कासवाच्या गतीने का होईना,
  पण रोज थोडी थोडी प्रगती करा,
  खूप ससे येतील आडवे,
  बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा….✔
  अडचणीत असतांना अडचणीपासून दूर पळणे
  म्हणजे अजून मोठ्या अडचणीत जाण्यासारखेच आहे….✔
  थोडे दुःख सहन करुन,
  दुसऱ्याला सुख मिळत असेल तर,
  आपण थोडे दुःख सहन करायला
  काय हरकत आहे….✔
  नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही,
  तोपर्यंत सगळे काही शक्य आहे….✔

  Anmol Suvichar Image Download(Anmol Vachan मराठी)


  प्रेरणादायी आणि श्रेष्ठ विचार मराठी
  आपली वेळ आपल्याच हातात असते
  काटे तर फक्त घड्याळाचे फिरतात.
  शुभ रात्री नविन मराठी स्टेटस


  Anmol Suvichar in Marathi
  Anmol Suvichar in Marathi


  50+ सुंदर सुविचार मराठी स्टेटस


  भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो,
  रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो….✔
  कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही.
  शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते….✔
  पाप इतका सुंदर पोशाख घालून येते की,
  ते पाप आहे असे माहीत असूनही
  आपण त्याला कवटाळतो….✔
  संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
  पण संकटाचा सामना करणं,
  त्याच्या हातात असतं….✔
  विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही,
  ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात….✔
  खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे
  अपूर्ण राहतात तो म्हणजे “लोक काय म्हणतील?…✔


  50+ Anmol Suvichar in Marathi


  संयम राखणे हा स्वभावातला फार मोठा गुण आहे.
  प्रेरणादायी विचार मराठी


  Anmol Suvichar in Marathi
  Anmol Suvichar in Marathi  200+ सुंदर मराठी स्टेटस

  न्यायाची मागणी करणाऱ्याने
  स्वतः न्यायी असले पाहिजे….✔
  वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं
  डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस…✔
  भित्री माणसे मरण्यापुर्वी अनेकदा मरतात
  पण शूर माणसे एकदाच जन्मतात
  आणि एकदाच मरतात….✔
  परमेश्वाराची कृपा होते पण,
  श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच….✔
  जो गुरुला वंदन करतो;
  त्याला आभाळाची उंची लाभते….✔
  माणसाला त्याचे श्रेष्ठत्त्व जातीने नव्हे
  तर गुणांनी प्राप्त होते….✔
  दुर्बल मनाचा मनुष्य
  कधीच महात्मा होऊ शकत नाही….✔
  दु:ख कवटाळत बसू नका;
  ते विसरा आणि सदैव हसत रहा….✔
  अन्न हे पूर्णब्रह्म आहे;
  त्याचा अनादर करू नका….✔
  ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
  तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो….✔
  आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
  असे कधीही वागू नका….✔  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Motivational Marathi Suvichar तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Motivational Marathi Suvichar संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *