Husband and Wife Quotes in Marathi | ❤️80+नवरा-बायको कोट्स❤️

Husband Wife Quotes in Marathi(Husband Wife Quotes 2022)


तुझी प्रत्येक आठवण ही
माझ्यासाठी खूप खास आहे..
तू आहेस माझ्या ह्या हृदयात
म्हणूनच चालु हा माझा श्वास आहे.

Husband and Wife Quotes in Marathi
Husband and Wife Quotes in Marathi


जर तुम्ही Husband and Wife Quotes in Marathi त नवरा बायको लव्ह स्टेटस शोधत असाल तर आम्ही तुमच्या बायकोसाठी बायको शायरी मराठी, बायको कोट्स, बायको स्टेटस मराठीचा आमचा सर्वोत्तम संग्रह प्रदान केला आहे. जर तुम्हाला तुमच्या पतीवर प्रेम असेल आणि तुम्ही सर्वोत्तम नवरा कोट्स, नवरा स्टेटस, नवरा शायरी मराठी शोधत असाल तर WWW.ANSHPANDIT.COM तुम्हाला खूप मदत करेल. तुमच्यातील भांडणे थांबवण्यासाठी आणि तुमच्या नात्यात ठिगळ घालण्यासाठी आणि तुमचे जीवन आनंदी करण्यासाठी आम्ही येथे नवरा बायको दुःखी स्टेटस मराठी देखील प्रदान केले आहे.

    Love Quotes in Marathi for Husband(Wife Quotes in Marathi)

    हजारो नाते असतील पण त्या हजार नात्यात एक असे नाते, 
    जे हजार नाते विरोधात असताना सुद्धा सोबत असते ते म्हणजे बायको.
    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Love Message in Marathi Text | Navra Bayko Status in Marathi

    एवढ्या जगात मी
    तुलाच निवडलं
    मग तूच ठरव
    तुझी value काय असेल.

    देवा रे देवा मला काहीही नको
    पण माझ्या आई ला तीच सून दे
    जिच्यासाठी मी एवढे छान छान
    स्टेटस टाकतो.

    तिने विचारले
    मी तुझ्यासाठी काय आहे?
    मी जवळ गेलो तिला आलिंगन दिले
    आणि म्हणालो
    सर्वकाही.

    एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर
    जितके तुझे पप्पा पण
    तुझ्या मम्मी वर करत नसतील.


    Married Life Husband Wife Quotes in Marathi     एक PROMISE माझ्याकडुन जेवढे सुख देता येईल तेवढे देईल, 
    काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुला देईल.


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband Wife Relation Quotes in Marathi    marathi love status for wife
    मला कळत नाही की
    तुझ्या जवळ अशी काय जादू आहे की
    जेव्हा तू माझ्या जवळ असतेस ना
    तेव्हा वाटत माझ्या जवळ सर्व काही आहे…

    कोणाकडे Ego आहे
    तर कोणाकडे Attitude आहे
    माझ्या जवळ तर फक्त आणि फक्त
    तूच आहेस
    आणि ती पण खूपच cute आहेस.

    ओय नकटे
    काल पर्यंत मनात होतीस
    आज हृदयात आहेस
    काही लोक म्हणतात की
    प्रेम खरं नसतं
    त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.
    wife status marathi
    बाहूली जास्त नटु नकोस
    तु Simple च खुप भारी दिसतेस.


    Husband Romantic Love Quotes in Marathi


    प्रेमाचे ❤️ तर माहीत नाही
    पण तु माझ्या आयुष्यातील
    पहिली मुलगी जिला मी माझं
    जीवन समजून साथ दिली.    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi


    Wonderful Husband Married Life Husband Wife Quotes in Marathi    तुझ्या डोळ्यांना व ओठांना
    थोडं समजावून ठेव,
    तुझे डोळे मला वेड लावतात
    आणि तुझे ओठ मला
    तुझ्याकडे खेचतात.
    गुलाबाची नाजूक कळी आहेस तू,
    चंद्राच्या गालावरची खळी आहेत तू,
    कोणासाठी काहीही असलीस तरी
    माझ्या साठी तर माझी
    सुंदर परी आहेस तू.
    कळलच नाही मला
    प्रेम तुझ्यावर कस झाल,
    मी फक्त जीव लावला
    हृदय केंव्हाच तुझ झाल.


    Husband Love Quotes in Marathi    मी देवमाणुस नाही
    जो तुझी सर्व ईच्छा पूर्ण करेन.
    मी एक साधा मुलगा आहे
    जो नक्कीच आयुष्यभर
    तुझी काळजी घेईन.


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Husband Wife Romantic Love Quotes in Marathi    रोज रोज गोड बोलून
    मुंग्या लागतील ना
    आपल्या नात्याला,
    म्हणुन कधीतरी
    भांडण करावं लागत.
    bayko status in marathi
    तू ना दिसतेस खूपच ढासू
    पण बनवशील का माझ्या
    आईला तुझी सासू…
    खरं सांगायच तर
    तुझ्या सारखी दुसरी कोणीच नाही..
    100% परफेक्ट कोणीही नसत
    हा माझा विचार होता
    पण तुला जेव्हा बघितलं
    माझा त्यावरचा विश्वासच उडाला.
    प्रेमाचे तर माहीत नाही
    पण तु माझ्या आयुष्यातील
    पहिली मुलगी जिला मी माझं
    जीवन समजून साथ दिली.


    Husband Wife Love Quotes in Marathi

     बायको तर RESPECT करणारी पाहिजे भांडण तर GIRLFRIEND  पण करते.    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Husband Wife Relation Quotes Marathi    आयुष्यात नेहमी प्रेम अशा व्यक्तीवर करा
    ज्याला तुमच्या शिवाय काहीच महत्वाचं नाही…
    माझ्याकडून घे ग हे गुलाबाच फुल
    कारण लग्नानंतर तुलाच फुकायची आहे
    माझ्या घरची चुल
    आपलं कोणीतरी असण्यापेक्षा
    आपण कोणाचे तरी असण्यात
    आनंद आहे.


    Marathi Quotes on Husband-Wife Relationship


    ओय नकटे
    काल पर्यंत मनात होतीस
    आज हृदयात आहेस


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Emotional Quotes on Husband-Wife Relationship in Marathi    bayko status in marathi
    पिल्लू बोलणारी नाही
    अहो बोलणारी पाहिजे
    आहे का कुठं
    सगळे बोलतात
    कोण आहे तुझी नकटी
    तुझी हरकत नसेल तर
    तुझं नाव सांगू का ?
    जी व्यक्ती आपल्या प्रत्येक मूड ला
    सांभाळून घेते
    अशी व्यक्ती फक्त नशीब वाल्यांना मिळते
    जशी की तू
    माझं मन फार हट्टी आहे
    त्याला फक्त तू आणि
    तुच पाहिजेस..


    Quotes on Husband-Wife Relationship in Marathi


    काही लोक म्हणतात की
    प्रेम खरं नसतं
    त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi


    Husband and Wife Quotes in Marathi    bayko love status marathi
    नातं कोणतही असो
    पण त्याचा password एकच
    विश्वास

    तुझ्या ओठांची गोडी
    Dairy Milk ला  सुद्धा नाही गं 
    आता फक्त तुझं व्हायचय
    तुझ्या डोळयांत स्वतःला बघायचय..
    आज जी हदयात आहे
    उद्या ती मांडवात नक्की असेल..


    Husband-Wife Relationship Quotes in Marathi


    तुझ्या डोळ्यांना व ओठांना थोडं समजावून ठेव
    तुझे डोळे मला वेड लावतात
    आणि तुझे ओठ मला तुझ्याकडे खेचतात.


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi
    एका इशारयाची गरज असेल
    हृदयाला किनारयाची गरज असेल
    मी तुला त्या प्रत्येक वळणावर भेटेन
    जिथे तुला आधाराची गरज असेल.
    पापण्यात लपलेली तुझी नजर
    माझ्याकडे बघुन लाजत आहे,
    तुझ्या पायातील पैजणसुद्धा
    माझ्याच नावाने वाजत आहे.

    बायको तर Rock पाहिजे
    तिला बघून सगळ्या मुली
    shock झाल्या पाहिजे.
    मला नाही माहिती
    तुझ्यात अस काय आहे
    पण रोज नव्याने
    तुझ्या प्रेमात पडावस वाटतं


    Wife and Husband Quotes in Hindi


    गुलाबाची नाजूक कळी आहेस तू,
    चंद्राच्या गालावरची खळी आहेत तू,
    कोणासाठी काहीही असलीस तरी
    माझ्या साठी तर माझी
    सुंदर परी आहेस तू.


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi


    ❤️80+नवरा-बायको कोट्स❤️    bayko status in marathi
    प्रेम कोणत्याही पद्धतीने केल
    तरी चालेल,
    पण Kiss मात्र French पध्दतीने केल्याशिवाय
    मज्जाच येत नाही…

    माझी वाली मंद आहे
    पण मला तिचाच छंद आहे.
    marathi love status for wife
    कुणी कितीही तोडायला बघितलं
    तरी तू मात्र माझा हाथ
    कधीच सोडू नकोस.
    त्या व्यक्तीच मन कधीच दुखवू नका
    जी व्यक्ती तुम्हाला स्वतः पेक्षा
    जास्त जपते…


    Marathi Quotes on Husband-Wife Relationship


    कळलच नाही मला
    प्रेम तुझ्यावर कस झाल,
    मी फक्त जीव लावला
    हृदय केंव्हाच तुझ झाल.    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Marathi Quotes on Husband(Marathi Quotes on Wife)    bayko whatsapp status in marathi
    किती छान असतात काही मुली
    ज्या सुंदर असुन सुध्दा
    Attitude दाखवत नाही.
    जीवनाच्या वाटेवर चालताना
    मी जगेन अथवा मरेन.
    पण शेवटच्या श्वासापर्यंत
    फक्त तुझ्यावरच प्रेम करेन.
    बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
    दिवसभरात तुझ्याशिवाय काही सुचत नाही.
    आणि रात्री डोळे मिटल्यावर तु सोडुन काहीच
    दिसत नाही.    Husband Wife Funny Quotes in Marathi


    ए नकटे
    मला असा गुन्हा करायचा आहे
    ज्याची शिक्षा फक्त तू असशील.    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Husband Hurting Wife Quotes in Marathi


    तुझ्याशिवाय जगण काय
    जगण्याचा स्वप्नसुद्धा पाहु शकत नाही,
    श्वासाशिवाय काही क्षण मी जगू शकतो
    पण तुझ्याशिवाय एकही क्षण मी
    जगू शकत नाही…!
    bayko love status marathi
    मला माहिती आहे की
    मी तुझं पहिलं प्रेम नाही
    पण मला खात्री आहे की
    मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.
    आपली काळजी करणारी
    आपल्याला समजून घेणारी व्यक्ती
    भेटायला नशीब लागत,
    नाहीतर फक्त प्रेम करणारे ह्या जगात
    ढीगभर पडले आहेत.


    Marathi Quotes on Husband(Marathi Husband Quotes)


    आयुष्यात नेहमी प्रेम अशा व्यक्तीवर करा
    ज्याला तुमच्या शिवाय काहीच महत्वाचं नाही…


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Quotes on Husband-Wife Relation in Marathi    मला त्या feelings खुप आवडतात
    जे तुझ्या smile कडे बघुन मिळतात…
    तुझी ती Cute वाली Smile
    Direct काळजात वार करते


    husband wife quotes in marathi
    नशिबात तु माझ्या आहेस की नाही
    हे मला माहीत नाही..
    पण Heart मध्ये फक्त तुच आहेस.
    खुप नशीब लागतं
    समजून घेणारी,
    काळजी करणारी.
    जिव लावणारी,
    वेळ देणारी
    आणि वेड्या सारखं प्रेम करणारी
    बायको भेटायला.
    ज्या व्यक्तीशी बोलताना
    दहा वेळा Byee बोलल्यानंतर ही
    तुम्हाला offline जावु वाटत नसेल,
    तर समजून जा की
    तुम्ही त्या व्यक्तीच्या प्रेमात पडला आहात…
    खडूस
    मला Love is Life नको
    मला Love is बायको हवी
    होशील ना तु..?


    Husband Wife Understanding Quotes in Marathi

    माझ्याकडून घे ग हे गुलाबाच फुल
    कारण लग्नानंतर तुलाच फुकायची आहे
    माझ्या घरची चुल


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Husband Wife Emotional Quotes in Marathi    माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो
    कारण त्याची सुरुवात आणि अंत
    तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.
    माझ्या आईची सून माझ्यावर कधी
    रुसली नाही पाहिजे….
    एक छोटीशी Love Story आहे आमची
    ती माझी लाडकी राणी
    आणि मी तिचा राजा.
    मला तुझ्याकडून काही नको
    फक्त एक करशील
    तू नेहमी happy रहा कारण
    तू खुश तर मी खुश.    Marathi Romantic Quotes for Wife


    आपलं कोणीतरी असण्यापेक्षा
    आपण कोणाचे तरी असण्यात
    आनंद आहे.    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Marathi Quotes on Husband and Wife    love you bayko status marathi
    पिल्लू
    मधापेक्षाही जास्त गोड आहेत
    तुझे ओठ
    तेव्हा खूपच मस्त वाटत
    जेव्हा कुणीतरी आपल्याला म्हणत
    तू खूप special आहेस
    माझ्यासाठी
    तुझं आणि माझं नातं
    खरंच खुप वेगळ आहे,
    आयुष्यभर सोबतही राहु
    शकत नाही,
    आणि लांब ही जाऊ शकत नाही.
    Dear बायको
    जगातलं कोणतंच चॉकलेट
    तुझ्या Kiss पेक्षा गोड नाही.


    Quotes for Husband and Wife in Marathi

    सगळे बोलतात
    कोण आहे तुझी नकटी
    तुझी हरकत नसेल तर
    तुझं नाव सांगू का ?


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Husband Wife Marathi Shayari | Love Quotes in Marathi Images    wife quotes in marathi
    तुझ्या मिठीत जे सुख वाटते ना
    ते कशातच वाटत नाही बघ
    एका शांत रात्री तिची आठवण येते
    आणि घेउन जाते दूर
    त्या वेगळया दुनियेत
    जिथे आमच्या दोघांशिवाय कोणी नसते..
    खुप GREAT असतं ते प्रेम
    जे दूर राहून फक्त
    CHATTING आणि CALLING वरुन
    वाढत असतं….
    status for wife in marathi
    तुझी प्रत्येक आठवण ही
    माझ्यासाठी खूप खास आहे..
    तू आहेस माझ्या ह्या हृदयात
    म्हणूनच चालु हा माझा श्वास आहे.


    Best Husband Wife Quotes in English


    माझं मन फार हट्टी आहे
    त्याला फक्त तू आणि
    तुच पाहिजेस..


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi    Husband-Wife Relationship Quotes with Images in Marathi    wife quotes in marathi
    पहिल्यांदा जेव्हा तुला पाहिल
    तेव्हा विचार सुद्धा नव्हता आला की
    तु आयुष्य बनुन जाशील माझ.
    मला तुझी तितकीच गरज आहे
    जितकी हृदयाला ठोक्यांची.
    मी रोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
    ती म्हणजे माझी बायको
    दिवसाची सुरवात आणि
    रात्रीचा शेवट ही तुझ्या सोबत पहायचा आहे.
    एकमेकांवरचा विश्वास
    आयुष्यभर कायम ठेवायचा आहे….


    Importance of Wife Quotes in Marathi


    तू ना दिसतेस खूपच ढासू
    पण बनवशील का माझ्या
    आईला तुझी सासू…    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi


    नवरा बायको प्रेम कविता | नवरा बायको प्रेम शायरी(नवरा स्टेटस)    तुझा नवरा नाही तर
    तुझा श्वास बनून
    शेवट पर्यंत तुझ्यासोबत
    जगायचं आहे.

    हातात हात घेता तुझा
    हृदयात कंप उठले
    हळूच मन माझे
    तुझ्यात गुरफटले.
    bayko status in marathi
    तुला माझ्यावर रागावण्याचा
    पूर्ण अधिकार आहे.
    पण रागाच्या भरात
    हे कधीच विसरू नकोस
    माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे..
    मुली तर खुप पाहील्या
    पण माहीत नाही का
    तुझ्यात जीव रंगला
    status for wife in marathi
    सोना मला तुझा Call येऊ ना येऊ
    पण तुझी आठवण ही नेहमीच येते…
    एक चांगलं हृदय हे
    हजार चांगल्या चेहऱ्यांपेक्षा पण
    खूप मोठं असत…


    नवरा बायको भांडण स्टेटस | नवरा बायकोचे भांडण


    पापण्यात लपलेली तुझी नजर माझ्याकडे बघुन लाजत आहे
    तुझ्या पायातील पैजणसुद्धा माझ्याच नावाने वाजत आहे.


    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi


    Husband Wife Poem in Marathi | Husband Wife Love Poem Marathi    किती छान वाटत ना
    जेंव्हा आपल कोणीतरी दूर राहून म्हणतं
    तुझी खुप आठवण येते रे..!
    छोटस हृदय आहे,
    त्याला आभाळा एवढ प्रेम झालय
    ते पण तुझ्यावर..
    bayko status in marathi
    पिल्लू आणि बच्चा पेक्षा
    अहोच जास्त Romantic वाटतं.
    तुझ्यासोबत बोलायला लागलो की
    Tension गायब होऊन
    चेहऱ्यावर आपोआप smile येते.


    प्रेम म्हणजे
    समजली तर भावना,
    केली तर मस्करी,
    मांडला तर खेळ,
    ठेवला तर विश्वास,
    घेतला तर श्वास,
    रचला तर संसार,
    आणि निभावलं तर जीवन..


    Husband Wife Quotes in Marathi


    दिवसभरात तुझ्याशिवाय काही सुचत नाही.
    आणि रात्री डोळे मिटल्यावर तु सोडुन काहीच
    दिसत नाही.    Husband and Wife Quotes in Marathi
    Husband and Wife Quotes in Marathi


    Husband Wife Kavita in Marathi    आपला जोडीदार हा दिसायला
    सुंदर नसला तरी चालेल
    पण आपलं आयुष्य हे
    खूप सुंदर बनवणारा नक्कीच पाहिजे
    माझं आयुष्य हे थोडंसं असावं
    पण जन्मोजन्मी तुझंच प्रेम मिळावं.
    माझे सोन्याचे आभाळ
    माझी सोनेरी संध्याकाळ
    सये माझ्या गळ्यातली
    सोनियाची तु माळ    हृदयस्पर्शी मराठी स्टेटस
    खूपच छान वाटत ना
    जेव्हा कुणीतरी आपल्यासाठी
    सारखं online असत तेव्हा..
    bayko shayari marathi
    मला प्रेमात कधीच
    हरायचं आणि जिंकायचं नाही
    फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर
    जगायचं आहे…!
    हे पण वाचा:-

    मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Husband and Wife Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

    या लेखातील या Husband and Wife Quotes in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

    यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *