Marathi Tomane Status

Marathi Tomane Status 2023 | 95+ टोमणे स्टेटस मराठी | Marathi Tomne Status Image

खोटे बोलणे स्टेटस मराठी | Marathi Tomne Photo

Marathi Tomane Status in 2022
Marathi Tomane Status in 2023

जर तुम्ही Marathi Tomane Status in 2023 (टोमणे स्टेटस मराठी) शोधत असाल तर तुम्हाला या लेखात Marathi Tomne Status Image, स्वार्थी लोकांचे स्टेटस मराठी (मनाला लागणे एसएमएस) सापडेल. तुम्ही सेल्फिश पीपल स्टेटस (भावकी मराठी स्टेटस) किंवा सेल्फिश पीपल शायरी मराठी (मराठीत राजकरण कोट्स) पाहू शकता. या लेखात दिलेले स्वार्थी मित्र स्टेटस (मित्रांसाठी मराठी टोमणे) तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला जरूर कळवा.

तुम्हाला इथे दिलेली स्वार्थी मित्र शायरी (मराठी तोमणे स्टेटस) किंवा Marathi Tomane Status in 2023 (मराठी तोमणे एसएमएस) आवडत असल्यास, हे रिलेटिव्ह स्टेटस (मराठी टोमणे एसएमएस) तुमच्या मित्रांना पाठवायला विसरू नका.

जे आपल्याशी वाईट वागतात त्यांनी त्यांच्याशी चांगले किंवा वाईट नसावे, कारण आपण त्यांच्याशी चांगले वागलो तर ते आपल्याला विकून खातील आणि आपण वाईट वागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? त्यामुळे अशा व्यक्तींपासून आपण नेहमी दूर राहिले पाहिजे

  मराठी सुविचार टोमणे | Puneri Tomne in Marathi


  खोट बोलणारी माणस कधी खर बोलू शकत नाहीत आणि खर बोलणारी माणस कधी खोट बोलू शकत नाहीत. 

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022
  मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार. 


  स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले. 


  स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी सावध झाल पाहिजे. 


  Quotes on Selfish in Marathi

  जेव्हा एखाद्याची गरज भागते, तेव्हा त्या व्यक्तिच वागणं सुद्धा बदलत. 


  पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस करायचे आणि आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात 


  तुमच्या खास जवळची माणसे जर तुमच्यापासून दूर निघून जायला लागली तर समजा त्यांची आता गरज भागली आहे 


  Marathi Tomne Whatsapp Status(Layki Tomne in Marathi)


  स्वार्थी माणूस ज्यावेळी नमस्कार करतो त्यावेळी सावध झाल पाहिजे. – चाणक्य ✔

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022
  नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच साले स्वार्थी होते. 


  या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत, आणि न पारखता जोडलेले नात एकदिवस धोका देऊ शकतं 


  नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही 


  आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन ✔


   एका समजूतदार व्यक्तीशी केलेलं प्रेम

  आणि आणि एका निर्धनाची केलेली मैत्री 😏

  पूर्ण जीवनभर टिकून राहते

  कारण त्यात स्वार्थ कधीच नसतो


   सर्वजण सोबत होते माझ्याबरोबर 😇

  तरीसुद्धा सावलीच एकटीच दिसली संकटात माझ्यासोबत ✔


  हे पण वाचा

  Matlabi Marathi Layki Tomne in Marathi


   जर जीवनात आनंदी राहायचे असेल तर 😇

  स्वार्थी लोकांशी संबंध न ठेवलेलेच बरे ✔ 

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022


   जर तू आनंदी असलीस

  तर मलाही आनंद होतो 😏

  म्हणून तू सदा आनंदी राहा

  असं बोलणारी माझी आईच फक्त ✔   स्वार्थ हा प्रत्येक माणसात असतो

  पण कोणत्याहि व्यक्तीचा 😏

  हक्क न मारता जो जगतो

  तो खरा माणूस ✔   थोडासा मान काय दिला 😇

  तर लोक डोक्यावर चडून नाचायलाच लागतात ✔


   सगळ्यांची मन जपता जपता 😇

  माझं मन जपणारं कोणीच उरलं नाही ✔


   नको असणारया अपेक्षा वाढल्या कि 😏

  हवी असणारी जवळची माणसे गमवावी लागतात✔   कोणाची मन जपण्यापेक्षा 😇

  असं वाटते कि एकटं राहिलेले बरं✔


  Marathi Tomne for Relatives(राजकारण मराठी टोमणे)

  तुम्हाला अंश पंडित ब्लॉगवर नेहमी अशेच स्वार्थी माणसे स्टेटस मराठी | Rajkaran Status Marathi या भागात आपल्याला स्वार्थी मित्र स्टेटस मराठी (Rajkaran attitude status marathi) पाहायला मिळतील ह्याच्यामुळे आम्हाला फॉल्लो करायला विसरू नका..


   कधीकधी पडावं लागतं 😇

  सावरणारे हात कोणते आहेत

  हे ओळखण्यासाठी✔

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022   जर आठवणींना मरण आले असते 😏

  तर तिला विसरून जाणे सोपे झाले असते✔


   प्रेम तुझं माझ्यावरं आधी सारखं दिसत नाही

  आजकाल तुझी मिठी सुद्धा घट्ट बसत नाही ✔


  तुम्हाला अंश पंडित ब्लॉगवर नेहमी अशेच खोटे बोलणे स्टेटस मराठी | Marathi Tomne फोटो या भागात आपल्याला स्वार्थी लोक मराठी स्टेटस (Status for family in marathi) पाहायला मिळतील ह्याच्यामुळे आम्हाला फॉल्लो करायला विसरू नका..


  खोटे बोलणे स्टेटस मराठी

  चेहरा बदलला तर काही त्रास होत नाही 😇

  पण जर माणसाचा स्वभाव बदलला तर खूप त्रास होतो✔


   अश्रूंस कधी वजन नसतं पण 😇

  ते डोळ्यातून वाहून गेल्यावर मन हलकं होतं✔


  Marathi Status Quotes on Life | Best Status Marathi 2023


   विजय मिळवायचा असेल 😏

  तर स्वार्थी लोकांचा आधी अभ्यास करा ✔

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022
   जेव्हापासून ती मला फसवून गेली आहे 😏

  हे मन प्रेम करण्यास घाबरते एवढेच काय तर

  ओळखीच्या माणसाशी देखील बोलण्यास तयार नसते✔   जवळच्या माणसांनी तोडलेली वचने 😇

  कायम आठवणीत राहतात✔   आपले नातेवाईक सुद्धा 😏

  तेव्हाच नातं निभावतात

  जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल ✔


   इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही✔


   लोक म्हणतात दुःख हे वाईट असतं 😏

  जेव्हा येतं आपल्याला रडवून जातं

  परंतु मी म्हणतो दुःख चांगलं असते जेव्हा येते काहीतरी शिकवून जाते✔


  Selfish Quotes In Marathi

   कुठल्याही व्यक्तीला दुःख देणे

  समुद्रात दगड फेकण्याना इतकं सोप आहे 😏

  पण हे कुणालाच माहीत नसतं की

  समुद्राची खोली किती आहे✔


  Best Marathi Status on Life(Marathi Tomane Status)


   आपली अडचण कधीही कोणाला सांगू नका 😏

  कारण स्वार्थी लोक असाच संधीची वाट पाहत असतात ✔

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022
   सहज हसायला जमतं मित्रांच्यात बसल्यावर 😏

  मनसोक्त रडून घेतो घरात कोणी नसल्यावर

  खरंच खूप आवेग आह जगणं स्वार्थी लोक जीवनात असल्यावर ✔


   माझा अनुभव हाच सांगतो कि 😇

  नेहमी शांतता चांगली कारण

  नाजूक शब्दांनी लोक नाराज होतात✔   मला वाटत स्वार्थी होण्यातच

  इथे शहाणपण आहे कारण 😏

  निस्वार्थ माणसांच्या नशीबी इथे

  फक्त एकटेपण लिहलेल आहे✔


   वाईट वेळात माझी साथ सोडल्याचे आभार 😏

  त्याच्यामुळेच मी आज एकटा लढू शकलो ✔


   आपल्या पायाचा उपयोग

  आयुष्यात पुढे जाण्यासाठीच करा 😏

  उगाच लोकांना पायात पाय घालून

  पाडण्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही ✔


  टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक


   खूप माणसांना इतरांची मदत करण्यापेक्षा 😏

  त्याना मागे ओढण्यात जास्त आनंद मिळतो ✔

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022   माणसांची गरज संपली 😇

  कि वागण्याची पद्दत सुद्धा बदलते ✔


   नातं हे प्रेमाने जपलं कि आयुष्यभर साथ येईल 😇

  पण कामापुरतं जपलं कि काम झाल्यावर तुटून जाईल✔


   परिस्थतीने गरीब असाल तरी चालेल 😇

  पण विचारांनी कधी गरीब होउ नका ✔


   मी काही खास नाही पण 😇

  माझ्यासारखे लोक खूप कमी आहेत ✔


  आजकाल लोक माणसाचा स्वभाव आवडला म्हणून नाही तर 😏 त्याच्याकडे किती पैसा आहे हे बघून नाते बनवतात ✔


   सल्ला देण्यासाठी खूप लोक मिळतील पण 😇

  प्रत्येक्ष मदत करण्यासाठी मोजकेच पुढे येतील✔


  मराठी स्टेटस स्वार्थी लोक( Tomne Status 2022)


   आपल्या खास असणाऱ्या व्यक्तीसाठीही 😏

  आपण खास असतो ण गरजेपुरते✔

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022


  तुम्हाला अंश पंडित ब्लॉगवर नेहमी अशेच मराठी सुविचार टोमणे | Puneri Tomne In Marathi या भागात आपल्याला राजकारण टेटस (Family status marathi) पाहायला मिळतील ह्याच्यामुळे आम्हाला फॉल्लो करायला विसरू नका..  टोमणे मराठी स्टेटस स्वार्थी लोक

   जर मिळालीच संधी 😇

  कोणाला मदत करण्याची

  तर सारथी बना स्वार्थी नको ✔


   तुझ्यापासून दूर होताना

  एक गोष्ट प्रकर्षाने समजली 😇

  प्रत्येकजण स्वार्थी नावाची व्याख्या

  ही आपल्या गरजेनुसार ठरवतो✔


   हा विचार व्यर्थ आहे

  भेटतात येथे आपले 😏

  कारण प्रत्येकाचे

  आपले स्वार्थ आहेत ✔


  मराठी टोमणे स्टेटस | Marathi Tomne


  जर तुम्हाला माझे विचार पटत नसतील 😏

  तर तुमचे विचार बदला✔

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022


  तुम्हाला अंश पंडित ब्लॉगवर नेहमी अशेच मराठी सुविचार टोमणे | Puneri Tomne In Marathi या भागात आपल्याला राजकारण टेटस (Family status marathi) पाहायला मिळतील ह्याच्यामुळे आम्हाला फॉल्लो करायला विसरू नका..  मराठी सुविचार टोमणे

   जर व्हायचं असेल तर 😇

  कोणत्यातरी दुःखावरचं औषध बना

  दुःख तर प्रत्येक माणूस देतो.✔


   आपल्या लोकांचे खरे चेहरे 😏

  हे संकटाच्या वेळीच आपल्याला कळतात ✔


  कमीपणा घेणारे काडी लहान नसतात 😇

  कारण कमीपणा घेण्यासाठी नेहमी मोठे मन असावे लागते ✔


   दुसऱ्यांच्या दुःखावर हसणाऱ्या माणसाची 😏

  माणुसकी केव्हाच नष्ट झालेली असते ✔  कारण मी स्वार्थी व्यक्ती आहे ✔


   इकडच्या गोष्टी तिकडे 😏

  आणि नंतर गावभर करण्यात

  ई-मेल पेक्षा female पुढे असतात ✔


   ज्यांच्याकडे Heart नाहीये 😇

  आजकाल ते पण Hurt होतात ✔


   वेळ बदलली कि 😏

  माणसं हि बदलतात ✔


  मराठी स्टेटस स्वार्थी लोक | Selfish Quotes in Marathi


   या जगात शब्दांची किंमत खूप आहे कारण 😏

  माणसं जोडण्यात आणि माणसं तोडण्यात शब्दच लागतात ✔

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022
   काही लोक निघून गेल्यावरच 😇

  आपले जीवन सुंदर होते ✔
   नेहमी मतलबी लोकांपासून 😏

  चार हाथ लांबच राहावे ✔

   आपण बेअक्कल आहोत 😇 हे दाखवण्याची संधी प्रत्येकाला मिळते

  काही माणसे त्यात पण घाई करतात✔
   चेहऱ्यावर नेहमी हसू पण मनात खूपकाही साठलं होते 😇

  आले होते भरून डोळे कोणालाही दिसले नव्हते✔
   पाकिटाला बारीक छिद्र पडले 😏

  पैशांपेक्षा जास्त नाती सरकली✔
   खूप विश्वास ठेवला होता तुझ्यावर 😇

  पण सरड्या पेक्षाही लवकर रंग बदलला तू✔


  स्वार्थी माणसे स्टेटस मराठी | Rajkaran Status Marathi


  लोकांचा एक गुणधर्मच बनला आहे जो पर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे. 

  Marathi Tomane Status in 2022
  Marathi Tomane Status in 2022


  तुम्हाला अंश पंडित ब्लॉगवर नेहमी अशेच मराठी सुविचार टोमणे | Puneri Tomne In Marathi या भागात आपल्याला राजकारण टेटस (Family status marathi) पाहायला मिळतील ह्याच्यामुळे आम्हाला फॉल्लो करायला विसरू नका..  मराठी स्टेटस स्वार्थी लोक

   हिशोब ठेवा प्रत्येक गोष्टीचा 😏

  आजकल लोक विचारतात

  तू केलस तरी काय माझ्यासाठी✔
   खरा वेळ तर स्वप्न पूर्ण करायला लागतो 😇

  माणसांना बदलायला एक सेकंद ही पुरेसा असतो ✔

  तुम्ही एखाद्याशी कितीही प्रामाणिक रहा पण ज्याच्या मनात स्वार्थ आहे तो एकदिवस बदलणारच. ✔

  स्वार्थ सोडला तर मनुष्याला आनंद देताही येतो आणि घेताही येतो 

  काम असल्यावर साले गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच 😇 राम राम ठोकतात. 

  या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचं नसत, आणि न पारखता जोडलेले नात एकदिवस धोका देऊ शकतं. 

  जेव्हा नवीन माणसे जीवनात येतात तेव्हा जुनी माणसे विसरून जातात, आणि जेव्हा नवीन माणसे धोका देतात तेव्हा जुनी माणसे आठवतात. 


  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Marathi Tomane Status in 2022 तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Motivational Marathi Suvichar संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *