Quotes

Happy Life Quotes Marathi | Happy Life Status in Marathi(हैप्पी लाईफ कोट्स मराठी)

Good Life Quotes Marathi(feeling Happy Quotes Marathi)

जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे,
जो पहिले परीक्षा घेतो आणि
नंतर शिकवतो.

Happy Life Quotes Marathi
Happy Life Quotes Marathi


आनंद हा एक वेगळाच आनंद असतो, तो एका शब्दात व्यक्त करणं अवघड आहे, एखादी गोष्ट जी आपल्याला समाधान देते, त्या समाधानाला आपण आनंदही म्हणू शकतो, प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-दु:खाचा समावेश असतो, गोष्टी मनाप्रमाणे घडल्या तर आनंद होतो आणि दुःख झालं तर मनाविरुद्ध केले. माणूस आयुष्यभर या दोन परिस्थितींमध्ये आयुष्य जगतो.
जेव्हा तो दुःखी असतो तेव्हा तो रडतो आणि आनंदाने हसतो, परंतु या दोन परिस्थिती मानवी जीवनात खूप महत्त्वाच्या आहेत कारण या दोन परिस्थितींमुळे माणसाला कोण खरे आणि कोण खोटे हे कळते. आयुष्य दु:खाने भरलेले आहे, पण हसतमुखाने दु:खावर मात करणार्‍या महान व्यक्तीसोबतच आयुष्य खूप सुंदर आहे.
आजच्या लेखात आपण Happy Life Quotes Marathi च्या माध्यमातून आनंदी कसे राहायचे ते पाहू, जे Happy Life Quotes in Marathi आपल्या आयुष्यात उपयोगी पडतील आणि त्यांचा अवलंब करून आपण साधे जीवन जगू शकतो. तर काही Happy Life Quotes Marathi पाहू.

  Happy Life Status in Marathi(happy Life Quotes Marathi)  जीवनात जगाला नाही,
  तर स्वतःला बदला,
  जग आपोआपच बदलून जाईल.


  जीवनात जिंकण्याची मजा तेव्हाच येतो,
  जेव्हा बाकी सर्व तुमच्या
  हरण्याची वाट बघत असतात.


  जीवनाला एवढे स्वस्त नको बनवा की
  दोन पैशाचे लोक येऊन
  खेळून निघून जातील.


  पाणीचा थेंब जेव्हा समुद्रात असतो
  तेव्हा त्याचे काही ही अस्तित्व नसते,
  पण तोच जेव्हा हा एखाद्या झाडाच्या पानावर असतो
  तेव्हा तो मोत्यासारखा चमकतो.
  तुम्हालाही जीवनात अशी जागा मिळवायची आहे कि मोत्यासारखे चमकाल,
  कारण गर्दीत तुमची ओळख दाबून जाईल.


  Good Morning Life Quotes Marathi
  आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले,
  आता कळले आनंदी तर ते होते
  जे आनंद वाटत होते.
  Happy Married Life Status in Marathi (सुविचार मराठी)
  आनंदी विचार मराठी पाहण्यासाठी Happiness in marathi पाहू शकता आणि Quotes on happiness in marathi पाहून अजून आनंदित होऊ शकता.
  Happiness Quotes In Marathi
   आपला जीव जर दुसऱ्यात गुंतला तर 🙌
  त्या व्यक्तीचा आनंद आपला आनंद बनून जातो ✔

   मोठी व्यक्ती आणि लहान मुले 🙏
  याना एकच गोष्ट जोडते
  ते म्हणजे खेळकरपणा ✔


  Happy Life Quotes in Marathi Language
   मला पाहिल्यावर
  तुझ्या चेहऱ्यावर येणारे हास्य 👍
  पाहायला मला खूप आवडते
  यातच सर्वात मोठा आनंद आहे ✔

   तुमच्या कर्मामुळे तुम्हाला आनंद मिळतो 👍
  त्यामुळे चांगले कर्म करा आणि आनंदित व्हा ✔


   आजकाल मनुष्य संपत्ती प्रसिद्धी 👍
  आणि ऐश्वर्याच्या मागे धावताना
  आपला आनंद कशात असतो हेच विसरलाय ✔


   परिणामाची काळजी न करता 👍
  केलेल्या कार्यामुळे
  निखळ आनंद मिळतो ✔  Happy Married Life Quotes Marathi
   ज्या व्यक्तीच्या गरजा कमी असतात 👍
  त्या व्यक्तीला सुख आनंद आणि आरोग्य जास्त मिळते ✔

   जीवन खूप कमी आहे ते आनंदाने जगायला शिका
  प्रेम खरंच खूप मधुर आहे त्याची चव चाखायला शिका 👊
  राग घातक आहे त्याला जीवनात जागा देऊ नका
  अडचणी क्षणभंगुर आहेत त्याच्याशी दोन हात करायला शिका 👍
  आठवणी चिरंतर आहेत त्याना नेहमी हृदयात जपून ठेवा
  जीवन खूप कमी आहे ते आनंदाने जगायला शिका ✔

   जीवनात आनंदी राहणे तुमच्याच हातात आहे 👊
  त्यामुळे तुम्हीच ठरवा कसे आनंदी राहायचे ✔

   आनंद हि अशी गोष्ट आहे 👊
  जी वाटल्याने अजूनच वाढते ✔ 

   जीवनाच्या वाटेवर चालताना 👊
  आठवणी हसवत होत्या
  तर नाती सतत रडवत होती ✔  Good Life Quotes Marathi(feeling Happy Quotes Marathi)
   स्वःताचे स्वप्न पूर्ण करून 🙌
  मिळणाऱ्या आनंदाला
  कशाचीच तोड नसते ✔

   स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेल्या त्रासानंतर 🙌
  स्वप्नपूर्ती नंतर मिळतो तो खरा आनंद ✔

   जेव्हा आपल्याला कोणताच आशेचा किरण दिसत नाही 🙌
  तेव्हा आपणच दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा बनून त्याना आनंद द्या ✔


  जे पडायला घाबरतात
  ते जीवनात कधी उंच भरारी
  नाही घेऊ शकत.


  जीवनात कोणाला हरवणे खूप सोपे,
  मात्र जीवनात कोणासाठी
  हारुन जाणे महाकठीण.  100+Attitude Quotes in Marathi(Life Quotes in Marathi)

  जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे,
  जो पहिले परीक्षा घेतो आणि
  नंतर शिकवतो.


  हे आवश्यक नाही की जीवनात
  प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल,
  मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या.


  जीवनातील सर्वात महत्त्वाचे निर्णय
  आपण स्वतः घेतले पाहिजे,
  कारण नंतर आपल्याला त्याचा
  पश्चाताप व्हायला नको.


  नेहमी लक्षात ठेवा,
  आपल्याला खाली खेचणारे लोक,
  आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात.


  संकटं तुमच्यातली शक्ती,
  जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.


  कुणाच्याही दुःखाचा
  अनादर करू नये.
  प्रत्येकजण आपापल्या
  संकटांशी झगडत असतो..
  काहींना आपल्या वेदना लपवता येतात,
  काहींना नाही.  कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत,
  ते मिळवावे लागतात.  Motivational Quotes in Marathi for Success

  आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,
  चांगली पाने मिळणे,
  आपल्या हातात नसते.
  पण मिळालेल्या पानांवर
  चांगला डाव खेळणे,
  यावर आपले यश अवलंबून असते.


  तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली
  यावरुन तुमची श्रीमंती कळते.


  खोटं बोलणाऱ्या,
  फसवणाऱ्या,
  व अपमान करणाऱ्या,
  लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं
  राहिलेलं बरं.


  मनाची श्रीमंती ही
  कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.


  आयुष्यातले काही क्षण हे एकांतात
  घालवत जा,
  सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील
  कारण, तिथेच आपला संवाद फक्त
  आणि फक्त स्वतःशी होतो.


  कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती पाहून,
  त्याच्या भविष्याची टर उडवू नका.
  कारण, काळ इतका ताकदवान आहे कि,
  तो एका सामान्य कोळशालाही
  हळू हळू हिऱ्यात बदलतो.


  .

  Short Happy Quotes Marathi(Smile Quotes Marathi)
  उद्याचं काम आज करा
  आणि आजचं काम आत्ताच करा.


  तुमचा जन्म गरीब घरात झाला
  हा तुमचा दोष नाही,
  पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात
  तर तो तुमचाच दोष आहे.


  दुसऱ्यासाठी डोळ्यात
  पाणी आलं कि समजावं,
  आपल्यात अजुन
  माणुसकी शिल्लक आहे.


  अशा माणसाला कधीच गमावू नका,
  ज्याच्या मनात तुमच्याविषयी,
  आदर, काळजी आणि प्रेम असेल.


  प्रेम आणि विश्वास, कधिच गमावु नका.
  कारण, “प्रेम प्रत्येकावर करता येत नाही.”
  आणि, “विश्वास प्रत्येकावर ठेवता येत नाही.”


  एकमेकांविषयी
  बोलण्यापेक्षा,
  एकमेकांशी बोलण्याने
  वाद मिटतात.


  नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते,
  तेव्हा त्यापेक्षाही काही मौल्यवान देण्याकरिता,
  तुमचा हात रिकामा करीत असते.

  45+ Life Quotes in Marathi
  असं काम करा की,
  नाव होऊन जाईल..
  नाही तर, असं नाव करा की,
  लगेच काम होऊन जाईल.
  मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Family Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Family Quotes in Marathi with Images संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

  यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *