Quotes

Happy Life Quotes in Marathi Language(Happy Life Quotes Marathi)

Happy Life Quotes Marathi(जीवनावर मराठी स्टेटस)


Happy Life Quotes Marathi (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷

जीवनात जगाला नाही,

तर स्वतःला बदला,

जग आपोआपच बदलून जाईल.

🌻🌺🌷🌹🌱☘🌴


Happy Life Quotes in Marathi Language(happy Life Quotes Marathi)Life Quotes in Marathi,Happy Married Life Quotes in Marathi,Happy Life Couple Quotes in Marathi,Happy Life Quotes Marathi(जीवनावर मराठी स्टेटस),आत्मविश्वास सुविचार मराठी(रॉयल मराठी स्टेटस)Happiness Quotes in Marathi,Happy Quotes in English,Happy Life Quotes in Hindi,Attitude Quotes in Marathi,Happy Quotes About Life in Marathi,Happy Married Life Quotes Marathi
Happy Life Quotes in Marathi Language

आनंद म्हणजे नेमकं काय हे Happy Life Quotes in Marathi Language वाचल्या नंतर समजेल तुम्हाला आणि आनंद हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्याला एका शब्दात व्यक्त करणे कठीणच, एखादी गोष्ट जी आपल्याला समाधानी करत असेल तर त्या समाधानाला सुद्धा आपण आनंद म्हणू शकतो, प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख ह्या गोष्टींचा सामावेश असतो, माणसाच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या तर आनंद आणि मनाच्या विरुद्ध झाल्या तर दुःख. संपूर्ण जीवनात ह्या दोन परिस्थिती मध्ये माणूस आपले जीवन जगत असतो.


त्याला दुःख झाले तर तो रडतो आणि आनंदात हसतो, पण मानवी जीवनात ह्या दोन परिस्थिती खूप महत्वाच्या आहेत, कारण या दोन परिस्थिती मुळे माणसाला कळतं की खरं कोण आणि खोटं कोण ? आयुष्यात दुःख तर पावलोपावली आहेच पण तोच व्यक्ती महान ज्याने दुःखातही स्वतःला धीर देत त्यावर हसून मात करतो, आयुष्य खूप सुंदर आहे.


आजच्या लेखात सुखी कश्याप्रकारे राहू शकतो ते Life Quotes in Marathi च्या माध्यमातून पाहूया, ज्या Happy Life Quotes in Marathi Language आपल्याला जीवनात कामात येतील आणि आपण त्यांचा अवलंब करत आयुष्य सोपी पद्धतीने जगू शकू. तर चला पाहूया काही Happy Quotes About Life in Marathi.


आत्मविश्वास सुविचार मराठी(रॉयल मराठी स्टेटस) Happiness Quotes in Marathi


Happy Life Quotes Marathi (2)

😊💖🌟

जीवनात जिंकण्याचा मजा तेव्हाच येतो,

जेव्हा बाकी सर्व तुमच्या

हरण्याची वाट बघत असतात.

🙏🙏

🌾👏🏻


2 line Life Quotes in Marathi(facebook Life status in Marathi)


Happy Life Quotes Marathi (3)

🍁👏

जीवनाला एवढे स्वस्त नको बनवा की

दोन पैशाचे लोक येऊन

खेळून निघून जातील.

👍🌺

Cute Life status Marathi


Happy Life Quotes Marathi (4)

🌸🌿🌸

जीवनात कधीही दोन प्रकारच्या

लोकांना पासून लोकांपासून दूर राहा.

🙏🌸


Life status in Marathi with images


Happy Life Quotes Marathi (5)

🌹👉🏻👇🏽

पाणीचा थेंब जेव्हा समुद्रात असतो

तेव्हा त्याचे काही ही अस्तित्व नसते,

पण तोच जेव्हा हा एखाद्या झाडाच्या पानावर असतो

तेव्हा तो मोत्यासारखा चमकतो.

तुम्हालाही जीवनात अशी जागा मिळवायची आहे कि मोत्यासारखे चमकाल,

कारण गर्दीत तुमची ओळख दाबून जाईल.

🌺


Emotional facebook Life status in Marathi


Happy Life Quotes Marathi (6)

🐾🌿

आयुष्य आनंद जमा करण्यात निघून गेले,

आता कळले आनंदी तर ते होते

जे आनंद वाटत होते.

🌾🌾Happy Life Quotes Marathi (7)

🌹💐🌹

जे पडायला घाबरतात

ते जीवनात कधी उंच भरारी

नाही घेऊ शकत.

🌺🙏🌺


Life suvichar in Marathi for him


Happy Life Quotes Marathi (8)

🙏🌹🌹🙏

जीवनात कोणाला हरवणे खूप सोपे,

मात्र जीवनात कोणासाठी

हारुन जाणे महाकठीण.

♥🙏🌹🙏

suvichar for Life


Happy Life Quotes Marathi (9)

🙏🌹🙏

जीवनात अनुभव एक असा कठोर शिक्षक आहे,

जो पहिले परीक्षा घेतो आणि

नंतर शिकवतो.

🙏🌹🙏Happy Life Quotes Marathi (10)

🌹💐🌹

हे आवश्यक नाही की जीवनात

प्रत्येक वेळेस दुसरी संधी मिळेल,

मिळालेल्या पहिल्या संधीचा पुर्ण फायदा घ्या.

🌹🌹🌹


Life shayari marathi language(best Life marathi status)


Happy Life Quotes Marathi (11)

🌹💐🌹

जीवनातील सर्वात महत्त्वाचे निर्णय

आपण स्वतः घेतले पाहिजे,

कारण नंतर आपल्याला त्याचा

पश्चाताप व्हायला नको.

🌹🌹🌹Life Quotes in Marathi (1)

😊💖🌟🌷🌿🌷🌿🌷

हसून पाहावं, रडून पाहावं,

जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं…

आपण हजर नसतानाही,

आपलं नाव कुणीतरी काढावं…

प्रेम माणसावर करावं की,

माणूसकीवर करावं,

पण, प्रेम मनापासून करावं…!!!

सुंदर सकाळ !!!

🌻🌺🌷🌹🌱☘🌴


Cute Good morning status Marathi


Life Quotes in Marathi (2)

😊💖🌟

हसता-खेळता घालवुया

दिवसाचा प्रत्येक क्षण..

भगवंताच्या नामस्मरणाने

ठेवुया प्रसन्न मन..

आनंदाने फुलवुया

जीवनाचा सुंदर मळा..

सद्विचारांच्या रंगाने

रंगवुया मनाचा फळा..

सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,

सर्वाना शुभेच्छा..

सुख-समाधान-शांती लाभो,

हीच ईश्वर चरणी इच्छा…

सुप्रभात!

🙏🙏

🌾👏🏻


2 line Good morning Quotes in Marathi


Life Quotes in Marathi (3)

🍁👏

हसत राहिलात तर संपूर्ण जग

आपल्याबरोबर आहे…

नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना पण

डोळ्यामध्ये जागा नाही मिळत…

गुड मॉर्निंग!

👍🌺


Facebook Good morning status in Marathi


Happy Life Couple Quotes in Marathi (4)

🌸🌿🌸

स्वप्ने डोळ्यांत साठवून ठेवू नयेत,

कदाचीत ती अश्रूंबरोबर

वाहून जातील….. …

ती हृदयात जपून ठेवावीत,

कारण हृदयाचा प्रत्येक ठोका,

ही स्वप्ने पूर्ण करण्याची

प्रेरणा देईल….!

सुप्रभात

🙏🌸

Happy Life Couple Quotes in Marathi (5)

🌹👉🏻👇🏽

स्वप्न मोफतच असतात फक्त

त्यांचा पाठलाग करताना किंमत मोजावी लागते ….

आयुष्यात कोणतिही

गोष्ट अवघड नसते, फक्त

विचार Positive पाहिजेत🙏

🙏🌻शुभ सकाळ🌻🙏

🌺

Emotional facebook Good morning status in Marathi


Happy Life Couple Quotes in Marathi (6)

🐾🌿

स्वतःला कधी दुसऱ्याबरोबर Compare करू नका,

कारण तुम्ही खूप छान👌 आहात

आणि हे सत्य कोणीही बदलू शकत नाही…

💐शुभ सकाळ 💐

🌾🌾

Good morning in msg Marathi


Happy Quotes About Life in Marathi (7)

🌹💐🌹

स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, 🌸

पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही.

तसंच माणसाच्या मनाचा तळ समजला की,

त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही.

आयष्यात जर दोन नियम लक्षात ठेवलेत तर,

नाती अतूट राहतील व जपता येतील..

१. समजून घेतल्याशिवाय नात जोडू नका.

२. कधीही गैरसमज करून नात तोडू नका.

💐 शुभ सकाळ 💐

🌺🙏🌺


Good morning suvichar in Marathi for him


Happy Quotes About Life in Marathi (8)

🙏🌹🌹🙏

हसतच कुणीतरी भेटत असतं,

नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,

केव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,

ते जोपर्यंत जवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,

दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,

याचचं तर नाव “मैत्री”असं असतं……..

शुभ सकाळ

♥🙏🌹🙏

suvichar for Good morning


Happy Quotes About Life in Marathi (9)

🙏🌹🙏

हळवी असतात मने,

जी शब्दांनी मोडली जातात..

अन शब्दच असतात जादूगार,

ज्यांनी माणसे जोडली जातात…

शुभ सकाळ!

🙏🌹🙏मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Family Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Family Quotes in Marathi with Images संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *