Love Quotes

Poem for Gf in Marathi(Gf साठी कविता) | Best Poem for Girlfriend in Marathi

Poem for Girlfriend in Marathi(Kavita for Gf in Marathi)

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मन नाही
वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही

Poem for Gf in Marathi(Gf साठी कविता) | Best Poem for Girlfriend in Marathi,Poem for Girlfriend in Marathi(Kavita for Gf in Marathi)Poem on Girlfriend in Marathi(Propose Quotes in Marathi)Best Love Msg for Gf in Marathi,Love Poem for Gf in Marathi,Love Quotes for Gf in Hindi and English,Poem for Gf in Hindi,Poem for Boyfriend in Marathi,Birthday Poem for Girlfriend in Marathi,Love Words for Gf in Hindi,Kavita for Girlfriend in Marathi,Best Poem on Mother in Marathi,Propose Day Poem for Girlfriend in Marathi,Love Poem for Boyfriend in Marathi,Quotes for Gf in Urdu,Famous Marathi Poems on Love,Quotes for Gf in Punjabi,Best Love Lines for Gf in Marathi,Best Poem on Father in Marathi,Marathi Poem with Meaning,Birthday Wishes Poem for Boyfriend in Marathi,Poem for Beautiful Girl in Marathi,Best Poem for Wife in Marathi,Marathi Words for Poetry,Marathi Rhyming Quotes,Happy Birthday Poem for Girlfriend in Marathi,Girlfriend in Marathi Word
Poem for Gf in Marathi

मित्रांनो, आज आम्ही आमच्या वेबसाइटवर तुमचे स्वागत करतो. जर तुम्ही Poem for Gf in Marathi, मराठी प्रेम कविता, मराठीतील प्रेम कविता, मराठीतील प्रेम कविता, प्रियकरासाठी मराठी कविता, मराठी प्रेम कविता आणि मराठीतील कोट्स यांच्यातील नाते शोधत असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आम्ही घेऊन आलो आहोत, जे तुम्हाला आवडतील सकाळी तुमच्या प्रिय आणि खास मित्रांनो, Gf साठी कविता, मराठी संग्रहातील प्रेम कविता, जर तुम्ही मराठी प्रेम कविता चारोळ्या मराठीत पाठवू शकता आणि त्यांच्याशी जवळीक साधू शकता. याद्वारे तुम्ही तुमच्या सर्व ओळखीच्या लोकांना प्रेमावरील मराठी कविता, Bf Sathi Shayari, आयुष्य जोडीदारावरील मराठी कविता, मराठीतील हृदयस्पर्शी प्रेमकविता पाठवू शकता आणि त्यांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करू शकता. आणि हो तुम्ही Romantic Love Quotes Marathi हे पण वाचू शकतात..

Poem on Girlfriend in Marathi(Propose Quotes in Marathi)
येतील चांद तारे देतील साक्ष तुजला
प्रेमात खोट नाही विचार या नभाला
आलीस तू जीवनी होऊन आशा नवी
दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मन नाही
वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही

पाऊस थांबला होता
अश्रू थांबत नव्हते
विरहाचा भार ते
स्वतः झेलत होते.प्रीत..👨‍❤️‍💋‍👨
तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलोतुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन-मनात
नकळत साठवत गेलो

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलोविरह प्रेम कविता 
घटका विरहाची भरली
विरहाची सांगता होत आहे
तुझ्या माझ्या प्रेमाचा बंध
नव्याने एक होत आहे.हे पण वाचा:-
 
Romantic Marathi Kavita | Romantic Kavita in Marathiकळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो

Poem for Gf in Marathi(Gf साठी कविता) | Best Poem for Girlfriend in Marathi,Poem for Girlfriend in Marathi(Kavita for Gf in Marathi)Poem on Girlfriend in Marathi(Propose Quotes in Marathi)Best Love Msg for Gf in Marathi,Love Poem for Gf in Marathi,Love Quotes for Gf in Hindi and English,Poem for Gf in Hindi,Poem for Boyfriend in Marathi,Birthday Poem for Girlfriend in Marathi,Love Words for Gf in Hindi,Kavita for Girlfriend in Marathi,Best Poem on Mother in Marathi,Propose Day Poem for Girlfriend in Marathi,Love Poem for Boyfriend in Marathi,Quotes for Gf in Urdu,Famous Marathi Poems on Love,Quotes for Gf in Punjabi,Best Love Lines for Gf in Marathi,Best Poem on Father in Marathi,Marathi Poem with Meaning,Birthday Wishes Poem for Boyfriend in Marathi,Poem for Beautiful Girl in Marathi,Best Poem for Wife in Marathi,Marathi Words for Poetry,Marathi Rhyming Quotes,Happy Birthday Poem for Girlfriend in Marathi,Girlfriend in Marathi Word
Poem for Gf in Marathi
सांगायचे होते तुजला
खेळ ते विरहाचे होते
क्षणात नाते आपले
विलग झाले होते.

कसे सांगू तुजला
मी ही विरहात जळत आहे
एकांताला समजावताना
आठवणी तुझ्या माळत आहे.
झोंबनारा गार हा वारा
शहारालेलं सर्वांग त्या लाटांपरी,
भावनाही उधाणलेल्या
तयांशी लाभलेला तू
प्रेम किनारा

कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ
साद घाली मना,

Famous Marathi Poems on Love(Girlfriend in Marathi Word)
प्रेम करणं सोपं नसतं
प्रेम करणं सोपं नसतं
सर्व करतात, म्हणून
करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून
करायच नसतं
पुस्तकात वाचलं , म्हणून
करायच नसतं
तर कुणाकडून ऐकलं,
म्हणून करायच नसतं
कारण प्रेम करणं सोपं नसतं.प्रेम हृदयातील एक भावना
कुणाला कळलेली
कुणाला कळून न कळलेली
कुणी पहिल्याच भेटीत
उघड केलेली
तर कुणी आयुष्यभर लपवलेली
कुणी गंमत करण्यासाठी वापरलेली
तर कुणाची गंमत झालेली..
कुणाचे आयुष्य उभारणारी..
तर कुणाला आयुष्यातुन उठवणारी
फक्त एक भावना.

एकांत क्षणी कधी तरी
असं वाटतं कुणीतरी आपलं असावं
दुखाःच्या क्षणी हसवावं
आणि सुखाच्या क्षणात मार्गावर
व्हावं

Love poem in Marathi | लव कविता मराठीआभाळ बरसताना सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला दिशाहीन जाऊ द्यावंBest Love Lines for Gf in Marathi(Poem for Beautiful Girl in Marathi)
असे असावे प्रेम केवळ शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे…
असे असावे प्रेम केवळ सावलीतच नव्हे उन्हात साथ देणारे…
असे असावे प्रेम केवळ सुखातच नव्हे तर दु:खातही साथ देणारे

अलगद का होईना तुझा हात तू माझ्या हातात दिला होतास
काहि काळ का असो माझ्या खान्द्याचा तू आधार घेतला होतास.

अजुन ही मला कळत नाही तु अशी का वागतेस
प्रत्येक गोष्ट तुझीच असुन तु माझ्या कडे का मागतेस.

जिच्या साठी सकाळी झोपेतून
ऊठण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
देवाचे दर्शन घेताना ती जवळ
असावी असे वाटते ते प्रेम आहे
भांडल्यावर मनाला खुप
यातना होतात ते प्रेम आहे
जिचे msg आल्यावर..
चेहऱ्यावर येणारी Smile हे प्रेम आहेMarathi Words for Poetry(Best Poem for Wife in Marathi)
कोवळ्या मनातून वाह तो तुझ्या प्रीतीचा झरा होतो 
बेधुंद वारा घेऊन आसमंत सारा

आयुष्यातील सारे दुःख या डोळ्यांसमोर फिके आहे
कारण आता नजरेसमोर तुझ्या आठवणीचेच धुके आहे.ती खूप गोड हसते, कि हसताना ती खूप
गोड दिसते ह्यातला फरक मला
कधीच कळत नाही
ती हसताना, मी फक्त तिच्याच
चेहऱ्याकडे पाहत बसतो कारण,
हसताना तिचा चेहरा असा खुलतो,
जशी गुलाबाची एक कळी फुलते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *