Good Night Marathi Msg(Good Night Msg in Marathi)

Best Good Night Msg in Marathi(Good Night Marathi Sms)


दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात 
कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात 
!! शुभ रात्री !!

Good Night Marathi Msg(Good Night Msg in Marathi)Good Night Marathi Message(Good Night Marathi Sms Images)Best Good Night Msg in Marathi(Good Night Marathi Sms)Good Night Msg in Marathi for Whatsapp,Good Night Marathi Sms Love(Good Night Sms Marathi in English),Good Night Marathi Sms in English Font,Good Night Marathi Sms New | Good Night Marathi Sms Photo,Good Night Marathi Maitriche Sms(Good Night Marathi Comedy Sms)Good Night Marathi Thoughts Sms(Good Night Marathi Msg Images)Good Night Msg in Marathi for Husband,Good Night Marathi Msg for Friend,Good Night Messages Photo Marathi,Good Night Marathi Sms Free Download,Good Night Messages Marathi Love Download,Good Night Messages Marathi Dosti,Good Night Marathi Message Whatsapp,Attitude Good Night Msg Marathi,Good Night Marathi Messages Images,Romantic Good Night Msg Marathi,Good Night Marathi Message for Gf,Good Night Marathi Msg for Bf,Good Night Message on Marathi
Good Night Marathi Msg


😊 सर्वोत्कृष्ट प्रेरणादायक [500+] Good Night Marathi Msg | Good Night Messages Marathi | Good Night Image Marathi 😊 – मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे काही Good Night Marathi sms , Good Night Quotes in Marathi , Good Night msg in Marathi , Gn msg Marathi  मराठीमध्ये घेऊन आलो आहोत. हे Shubh Ratri Status in Marathi तुम्ही तुमच्या खास मित्रांना आणि तुमच्या नातेवाईकांना पाठवून तुम्ही त्यांना गोड स्वप्नाच्या शुभेच्छा देऊ शकता .तुम्ही रात्री आपल्या प्रिय आणि खास मित्रांना Good Night Status In Marathi , Gn Message in Marathi पाठवू शकता आणि त्यांच्या अधिक जवळ जाऊ शकता. शुभ रात्री , शुभ रात्री मराठी द्वारे तुम्ही त्यांच्या हृदयात खास स्थान बनवू शकता.जर तुम्हाला Goodnight Images for Love आवडले असतील तर वेबसाइटला बुकमार्क करा आणि आपल्या मित्रांना देखील share  करा. अजून चांगल्या कोट्ससाठी,आमच्या उर्वरित पोस्ट देखील वाचा,आपल्याला आमचे Quotes आवडत असेल तर त्या आपल्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सोशल मीडियावर share करा.


    Good Night Marathi Message(Good Night Marathi Sms Images)



    एकमेकांना good night म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं शुभ रात्री 





    जी माणसं दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही शुभ रात्री 





    पाऊस यावा पण महापूरा सारखा नको वारा यावा पण वादळा सारखा नको आमची आठवण काढा पण अमावस्या पोर्णिमा सारखी नको 
    गुड नाईट मराठी




    शब्दगंध ठरवलं ते प्रत्यक्षात होतच असं नाही आणि जे होतं ते कधी ठरवलेलं असतंच असंही नाही यालाच कदचित आयुष्य म्हणतात शुभ रात्री  





    जगात धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळत नाही कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत शुभ रात्री 


    Good Night Msg in Marathi for Whatsapp



     रोज देवाकडे तुमच्यासाठीच काहीतरी मागावंसं वाटतं कारण या डोळ्यांना नेहमीच तुम्हाला आनंदी पाहावंसं वाटतं शुभ रात्री 





     आयुष्यात कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त विचार Positive पाहिजे 
    गुड नाईट शुभ रात्री





     कोणी कोणाला काही द्यावे ही अपेक्षा नसते दोन शब्द गोड बोलावे हेच लाख मोलाचे असते शुभ रात्री 





    हरण्याची पर्वा कधी केली नाही जिकंण्याचा मोह हि केला नाही नशिबात असेल ते मिळेलच पण प्रयत्न करणे मी सोडणार नाही शुभ रात्री 


    Good Night Marathi Sms Love(Good Night Sms Marathi in English)



    दुरावा जरी काट्याप्रमाणे भासला तरी आठवण मात्र गुलाबासारखी सुंदर असावी शुभ रात्री 





    या जगात अशक्य असे काहीच नाही फक्त शक्य तितके प्रयत्न करा शुभ रात्री 
    गुड नाईट फोटो गैलरी मराठी




    प्रत्येक दिवस एक अपेक्षा घेऊन सुरू होतोआणि एक अनुभव घेऊन संपतो शुभ रात्री 





    ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात शुभ रात्री 


    Good Night Marathi Sms in English Font



    आयुष्यात संपत्ती कमी मिळाली तरी चालेल पण प्रेमाची माणसं अशी मिळवा की कोणाला त्याची किंमत करता येणार नाही शुभ रात्री 





    जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत शुभ रात्री 
    गुड नाईट मराठी स्टेटस




     मोगरा कोठेही ठेवला ती सुगंध हा येणारच आणि आपली माणसं कोठेही असली तरी आठवण ही येणारच शुभ रात्री 





     जर विश्वास देवावर असेल ना तर जे नशिबात लिहलंय ते नक्कीच मिळणार पण विश्वास स्वतःचा स्वतःवर असेल ना तर देव सुद्धा तेच लिहिणार जे तुम्हाला हवं आहे शुभ रात्री 


    Good Night Marathi Sms New | Good Night Marathi Sms Photo



     दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही यालाच जीवन म्हणतात शुभ रात्री





    प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणून जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवीन सुरवात करा शुभ रात्री 





    आयुष्यात आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा तुम्ही इतरांसाठी जे चांगले केले ते व इतरांनी तुमच्याशी वाईट केले ते शुभ रात्री 
    गुड नाईट शायरी मराठी love




    यश एका दिवसात मिळत नाही पण एक दिवस नक्की मिळते शुभ रात्री 



    Good Night Marathi Maitriche Sms(Good Night Marathi Comedy Sms)




    भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री 





    सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही शुभ रात्री 





    सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आत शुभ रात्री 





    आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे दुःख हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे शुभ रात्री 
    शुभ रात्री मराठी

    Good Night Marathi Thoughts Sms(Good Night Marathi Msg Images)



     प्रेम हे गोड स्वप्ना सारखं असत लग्न हे अलार्म सारखं असत त्यामुळे लक्ष्यात ठेवा गोड स्वप्न पाहत रहा जोपर्यंत अलार्म वाजत नाही शुभ रात्री 





     स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा शुभ रात्री 





     आपले दुःख मोजक्या १ टक्का माणसांजवळच व्यक्त करा कारण ५० टक्के लोकांना काही पर्वा नसते आणि ४९ टक्के लोकांना तुम्ही अडचणीत आहेत याचा आनंदचं होतो शुभ रात्री





    सगळीच स्वप्नं पूर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात शुभ रात्री 


    Good Night Msg in Marathi for Husband




    एकमेकांना good night म्हणण्यापूर्वी त्या दिवसाचे संघर्ष त्याच दिवशी संपवायचे आणि उगवत्या सूर्याचं ताज्या मानाने स्वागत करायचं शुभ रात्री 





    फुलाला फुल आवडतं मनाला मन आवडतं कवीला कविता आवडते कोणाला काहीही आवडेल आपल्याला काय करायचंय आपल्याला फक्त जेवून झोपायला आवडतं शुभ रात्री 
    गुड नाईट स्टेटस शेयरचैट




    जिंकणे म्हणजे नेहमी फक्त पहिला येणे असे नसते एखादी गोष्ट पूर्वीपेक्षा जास्त चांगली करणे म्हणजेच जिंकणे होय शुभ रात्री 





    स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही शुभरात्री 


    Good Night Marathi Msg for Friend



    जी उंची मोठी माणसे गाठतात ती काही एका झेपेत मिळालेली नसते जेव्हा त्यांच्या सोबतचे अध्यायी झोपा काढत असतात तेव्हा तळमळीने रात्र रात्र जागुन ती उंची गठलेलीअसते शुभ रात्री 





    तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पाहावं म्हणून नव्हे तर त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून शुभरात्री 
    Good night Messages




    तुझ्या सहवासात रात्र जणू एक गीत धुंद प्रीतीचा वारा वाहे मंद रातराणीचा सुगंध हरवावे वाटते तुझ्या कुशीत करून पापण्यांची कवाडे बंद शुभ रात्री 





    वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे शुभ रात्री 


    Good Night Messages Photo Marathi



    भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री 





    जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत शुभ रात्री 





    कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता शुभरात्री 





    आठवण त्यांनाच येते जे तुम्हाला आपले समजतात शुभ रात्री 


    Good Night Marathi Sms Free Download



    छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो शुभरात्री 





    जगाच्या रंगमंच्यावर असे वावरा कि तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत शुभरात्री 





    सारे जग विश्रांती घेत असताना कुणी तरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे शुभ रात्री 


    Good Night Messages Marathi Love Download



    झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो कचरा साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो त्यामुळे एकत्र रहा शुभरात्री 





    मंद गतीने पाऊले उचलत चांदण्यांचा प्रवास सुरु झाला दडला होता ढगात हा चंद्र पदरात जसा मुखचंद्र लपलेला शुभरात्री 





    आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत शुभरात्री 


    Good Night Messages Marathi Dosti



    कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे रहावे लागते शुभरात्री 





    ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल शुभरात्री 





    स्वतःला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही शुभरात्री 


    Good Night Marathi Message Whatsapp



    ज्यादिवशी तुम्हाला वाटेल कि संपुर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फि काढा संपुर्ण जग तुमच्या सोबत असेल शुभरात्री 





    वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्षा खरी आहे पण मला मात्र माझी स्वप्नातली दुनियाच बरी आहे शुभ रात्री 





    भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभरात्री 





    रात्रीच्या निशब्द पणात सुद्धा काही शब्द आहेत चांदण्यांच्या शितल पणात सुद्धा काही काव्य आहे काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका कारण सारे जग विश्रांती घेत असतांना कुणीतरी आपली गोड-गोड आठवण काढत आहे शुभ रात्री 


    Attitude Good Night Msg Marathi



    तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्ब्यात ठेवले जातात शुभ रात्री 





    जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसं आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख कितीही मोठं असलं तरी त्याच्या वेदना जाणवत नाहीत शुभ रात्री 
    Romantic Good Night Msg Marathi


    यशस्वी माणूस तोच होतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो शुभ रात्री 

    Good Night Marathi Messages Images

    आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात फरक एवढाच आरशात सगळे दिसतात आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात शुभ रात्री 
    जर तुम्हाला आयुष्यामध्ये खुप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खुप नशीबवान समजा कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते शुभ रात्री 
    पाऊस आणि आठवण यांच घट्ट नातं आहे फरक फक्त एवढाच आहे पाऊस शरीराला भिजवतो तर आठवण मनाला भिजवते शुभ रात्री 
    आयुष्यात समोर आलेली आव्हाने जरूर स्वीकारा कारण त्यातुन तुम्हाला एक तर विजय प्राप्ती मिळेल किंवा पराजयातुन अनुभव मिळेल शुभ रात्री 

    Good Night Marathi Message for Gf

    रात्रभर गाढ झोप लागणं याला सुध्दा नशिबच लागतं पण हे नशिब मिळवण्यासाठी सुध्दा दिवसभर इमानदारीचं आयुष्य जगावं लागतं शुभ रात्री 
    विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल परंतु खरा योद्धा तोच जो पराजय होणार हे माहित असूनही जिंकण्यासाठी लढेल शुभ रात्री 
    आयुष्यात काही नसले तर चालेल पण तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांची साथ मात्र आयुष्य भर असू द्या शुभ रात्री 
    जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते शुभ रात्री 

    Good Night Marathi Msg for Bf

    फक्त काही लोकांवर प्रेम करण्यापेक्षा सगळ्यांवर प्रेम करत रहा कारण काही लोक ह्रदय तोडतील तेव्हा सगळेजण ह्रदय जोडायला नक्की येतील शुभ रात्री मित्रानो 
    आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते प्रयत्न करत रहा शुभ रात्री 
    चांदणं चांदणं झाली रात चांदणं चांदणं झाली रात आता झोपा की कोणाची बघता वाट Good Night 

    Good Night Message on Marathi

    कधी कधी वाटत कि आपण उगाचच मोठे झालो कारण तुटलेली मनं आणि अपुरी स्वप्नं यापेक्षा तुटलेली खेळणी आणि अपुरा गृहपाठ खरच खुप चांगला होता शुभरात्री 
    उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली का शुभ रात्री 
     चंद्राची सावली डोक्यावर आली चिमुकल्या पावलांनी चांदणी अंगणात आली आणि हळूच कानात सांगून गेली झोपा आता रात्र झाली शुभ रात्री 
     भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री

    Good Night Marathi Gane(Good Night Status Marathi Love)

    काळोख पडला रात्र झाली म्हणून इतक्यात झोपू नका कारण सारे जग विश्रांती घेत असतांना कुणीतरी आपली गोड आठवण काढत आहे शुभ रात्री 
    मांजरीच्या कुशीत लपलंय कोण इटुकली पिटुकली पिल्ले दोन! छोटे छोटे डोळे इवले इवले कान पांघरून घेऊन झोपा आता छान शुभ रात्री 
    दुःखाच्या रात्री कोणालाच झोप लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणी झोपत नाही यालाच जीवन म्हणतात शुभ रात्री 
    आठवणी या अशा का असतात ओंझळ भरलेल्या पाण्यासारख्या नकळत ओंझळ रीकामी होते आणि मग उरतो फक्त ओला वा प्रत्येक दिवसाच्या आठवणींचा शुभ रात्री 

    Good Night Status Marathi New(Good Night Whatsapp Status Marathi)

    उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही की आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का शुभ रात्री 
    थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की साला चादरीत हवा येतेय तरी कुठुन गुड नाईट 
    चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी चांदणी आली आहे अंगाई गाण्यासाठी झोपून जा गोड स्वप्नांमध्ये सकाळी सूर्याला पाठवेन तुला उठवण्यासाठी शुभ रात्री 
     समाधान म्हणजे अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणुस आहे शुभ रात्री 

    Good Night Marathi Charolya(Good Night Marathi Photo Download)

     झोपेत पडलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात पण ती स्वप्ने खरी होतात ज्यासाठी तुम्ही झोपणे सोडून देता शुभ रात्री 
     चंद्राच्या सोबतीला चांदण्या आहेत फार झोपा की मग आता वारं सुटलय गार शुभ रात्री
    थंडीच्या दिवसात अख्खी रात्र एकच विचार करण्यात जाते की चादरात हवा कुठून येते शुभ रात्री 
    सुंदर लाटेवर भाळून सूर्य तिच्याकडे आकर्षिला दिवसाची खूप आश्वासने देऊन रात्री मात्र फितूर झाला ते जाऊदे तू झोप आता गुड नाईट 

    Good Night Marathi Love Message(Good Night Status Marathi Song)

    माणसाच्या मुखात गोडवा मनात प्रेम वागण्यात नम्रता आणि हृदयात गरिबीची जाण असली कि बाकीच्या गोष्टी आपोआप घडत जाता शुभ रात्री 
    संयम ठेवा संकटाचे हे ही दिवस जातील आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील शुभ रात्री 
    उष:काळ होता होता काळ रात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली शुभ रात्री 
    कोणावर इतका भरोसा ठेऊ नका कि स्वतःचा आत्मविश्वास कमी पडेल शुभ रात्री 

    Good Night Status Marathi Download Mirchi

    कोणतेही कार्य अडथळ्यावाचून पार पडत नाही शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते शुभ रात्री 
     स्वप्न असं बघा जे तुमची झोप उडवून टाकेल आणि एवढं यश मिळवण्याचा प्रयत्न करा कि टीका करणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे शुभ रात्री 
     वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो वेळ जाऊ देतो अन पुन्हा एकदा बाहेर पडतो घेऊन तीच दहशत अन तोच दरारा पराभवाने माणुस संपत नाही प्रयत्न सोडतो तेव्हा तो संपतो शुभ रात्री 
     झाडू जो पर्यंत एकञ बांधलेला असतो तो पर्यंत तो कचरा साफ करतो पण तोच झाडू जेव्हा विखुरला जातो तेव्हा तो स्वतः कचरा होवून जातो त्यामुळे एकत्र रहा शुभ रात्री

    Good Night Marathi Gif(Good Night Marathi Jokes)

    कठीण काळात सतत स्वतःला सांगा कि शर्यत अजुन संपलेली नाही कारण मी अजुन जिंकलेलो नाही शुभ रात्री 
    एक माणूस २० ते २५ लोकांना दोन हाताने मारू शकत नाही पन तोच माणूस दोन हात जोडून लाखो लोकांच्या ह्रदयावर राज्य करू शकतो शुभ रात्री 
    छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो शुभ रात्री 
    गरजेपेक्षा जास्त गोष्टींची हाव असणाऱ्यांना कधीच कोणत्याही गोष्टीचा आनंद मनमुरादपणे लुटता येत नाही शुभ रात्री 

    Good Night Marathi Whatsapp Status(Good Night Marathi Pic)

    जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु एकमेव यश ही अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर मिळते शुभ रात्री 
    आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुखः करीत बसू नका कारण काळ अनंत आहे वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पाऊले टाका सतत कर्तव्य करीत राहा आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल शुभ रात्री 
    ठेच तर लागतच राहिल ती सहन करायची हिंमत ठेवा कठीण प्रसंगात साथ देण्याऱ्या माणसांची किंमत ठेवा शुभ रात्री 
    आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं आयुष्य जास्त सुंदर वाटत शुभ रात्री 

    Good Night Marathi Kavita | Good Night Marathi Picture

    नशिबाशी लढायला मजा येत आहे मित्रांनो ते मला जिंकू देत नाही आणि मी हार मानत नाही शुभ रात्री 
    एखादी चांगली गोष्ट मुळीच न करण्यापेक्षा ती कमी प्रमाणात करणे किंवा सावाकाशीने करणे श्रेयस्कर शुभ रात्री 
    संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच शुभ रात्री 

    Good Night Marathi Madhe(Good Night Marathi Love)

    उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण झोपतो पण कुणीच हा विचार करत नाही आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली का शुभ रात्री 
    अशक्य असं या जगात काहीच नाही त्यासाठी फक्त तुमच्या ठायी जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे शुभ रात्री 
    ज्ञानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल शुभ रात्री 
    ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलो पावली येतील कठीण प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका शुभ रात्री 

    Good Night Quotes in Marathi for Girlfriend

    यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात स्मितहास्य व शांतपणा स्मितहास्य समस्या सोडवण्यासाठी व शांतपणा समस्येपासून दूर राहण्यासाठी शुभ रात्री 
    माझा प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ होणे नसून मी जो काल होतो त्यापेक्षा आज चांगला होण्याचा आहे शुभ रात्री 
    भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात शुभ रात्री 
    जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात शुभ रात्री 
    उष:काल होता होता काळरात्र झाली चला आता झोपू आपण फार रात्र झाली शुभ रात्री 
    कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही जरा पाने उलटले कि जुने काही आठवत नाही दर वेळी का मीच कमी समजायचे तुला जिंकवण्यासाठी मी किती वेळा हरायचे शुभ रात्री 
    सो गया ये जहान सो गया आसमान सो गयी सारी मंजिले मग तुम्ही पण झोपा Good night


    या सर्व Good Night Marathi Msg आम्ही हे खास तुमच्यासाठी आणले आहेत.आशा आहे की आपल्याला येथे दिलेले Good Night Shayari Marathi आवडले असतील. तर मित्रांनो, तुम्ही हे सर्व Good Night Marathi Shayri आपल्या मित्र, नातेवाईक आणि प्रियजनांबरोबर शेअर करायलाच हवे.तसेच,जर तुमच्याकडेही मराठी मधील सर्वोत्कृष्ट  Good night Message Marathi आहेत, तर कृपया एका कमेंटमध्ये लिहून आम्हाला सांगा. येथे आपल्याला जे दिलेले आहे आपल्याला कसे वाटते हे देखील कमेंटद्वारे सांगा, मित्रांनो, हे  आपल्याला Marathi Good Night Msg  कसे वाटले ते अवश्य सांगा.धन्यवाद .

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *