Good Night

25+ शुभ रात्री मराठी कविता | Good Night Poem In Marathi | Shubh ratri kavita marathi.

Good Night Poem In Marathi(मराठी प्रेम कविता)

मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️

शुभ रात्री मराठी कविता
शुभ रात्री मराठी कविता


नमस्कार मित्रांनो आमच्या अंश पंडित लव्ह शायरी ब्लॉगवर तुमचे सहर्ष स्वागत आहे. जर तुम्ही शुभ रात्री मराठी कविता, मराठी कविता प्रेमाच्यालव्ह स्टेटस मराठी, मराठी लव्ह शायरी एसएमएस किंवा मराठी मजकुरातील लव्ह मेसेज शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. गर्लफ्रेंडसाठी मराठीतील लव्ह कोट्स, बॉयफ्रेंडसाठी मराठीतील लव्ह कोट्स तुम्हाला आवडत असल्यास Shubh-Ratri-Marathi-Kavita, सोशल मीडियावर मराठी फोटो शेअर आणि, मराठी प्रेम कोट्स पोस्टसाठी आमचा ब्लॉग www.anshpandit.com आहे. इथे दररोज भेट द्या.

शुभ रात्री शुभेच्छा मराठी(शुभ रात्री नवीन कविता)


शुभ रात्री मराठी कविता(1)

खळीत गुंतलेला तो
डोळ्यात रिझलेली ती
तिच्या स्पंदनातला तो
त्याच्या श्वासातली ती
तिच्या डोळ्यांच्या फडफडीतला तो
त्याचा उचकीतली ती
कमरेवर हात बांधून उभा राहिलेला तो
कौतुकाने त्याच्याकडे 💕 बघत
त्याचेच अनुकरण करणारी ती…✔
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️


शुभ रात्री मराठी कविता(2)

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या ………..

बघता तुझी सावली जचली या मनाला
हरवून भान सारे मी शोधतो कुणाला
वाटेवरी उभा त्या मी रोजचाच होतो
घेतांना थांग तुझा विचारतो कुणाला
वेड्या मनास माझ्या …………💫❤️

वाटे हवा हवा का हा जीवनी किनारा
बघ वाहूनिया आला बेधुंद गार वारा
प्रेमाची साथ अपुली जोडू ये सांजवेळी
पाहू नकोस मागे समजून घे इशारा
वेड्या मनास माझ्या…✔
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️


शुभ रात्री मराठी कविता(3)

येतील चांद तारे देतील साक्ष तुजला
प्रेमात खोट नाही विचार या नभाला
आलीस तू जीवनी होऊन आशा नवी
दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला…✔
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️


शुभ रात्री मराठी कविता(4)


वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही

Good Night Marathi Poem
माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,
माझा श्वास तुच आहेस…
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..
डोळे लावुन भिजुन जा..
माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…💕

कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…✔
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️


शुभ रात्री मराठी कविता(5)

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्या बरोबर चल म्हणाली,
हो म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती
संपत नभी चांदणे,
चंद्रा संगत गोड
गप्पा नव्हत्या थांबत…✔
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️शुभ रात्री शुभेच्छा मराठी कविता(6)

अपराधी कुणी का असेना..
पण वेदना खुप होतात
विरहात तुझ्या..
चुका होतात पण विरह
नको मला ..
बोलून भांडण झाले 
तरी चालेल पण,
अबोला सहन होतं
नाहीये मनाला…✔
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️


शुभ रात्री मराठी कविता(7)

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन-मनात
नकळत साठवत गेलो

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो…✔
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️

शुभ रात्री मराठी कविता(8)

आठवणी ह्या काहीशा खोडकरचं असतात
त्या येतात तेव्हा गर्दीत ही एकाकी करतात
आणि जेव्हा एकाकी असतो
तेव्हा गर्दी करतात …….!
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️शुभ रात्री मराठी कविता(9)

कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे!!
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️
शुभ रात्री मराठी कविता(10)

भेटीचे हे क्षण हातातून
अलगद निसटून जातात
रात्री झोपताना एकांतात
आठवणींचे वारे वाहतात
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️
शुभ रात्री मराठी कविता(11)

कळीसारखे उमलून
फुलासारखे फुलत जावे
क्षणाक्षणांच्या लाटांवर
आयुष्य झुलत जावे
अश्रू असो कोणाचेही
आपण विरघळून जावे
नसो कोणीही आपले
आपण मात्र कोणाचेही व्हावे !!
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️
शुभ रात्री मराठी कविता(12)

पाकळ्याचं गळणं म्हणजे फुलाचं मरण असतं,
मरताना ही सुंगध देणं यातच आयुष्य सारं असतं,
असं आयुष्य जगणं म्हणजे खरंच सोनं असतं,
पण या आयुष्यात तुमच्यासारखे स्नेही मिळाले.
तर हे जगणं सोन्याहून पिवळ असतं …
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️
शुभ रात्री मराठी कविता(13)

मंद गतीने पाऊले उचलत
चांदण्यांचा प्रवास सुरु झाला,
दडला होता ढगात हा चंद्र
पदरात जसा मुखचंद्र लपलेला..
❣️🥀 शुभ रात्री प्रेम कविता 🥀❣️
मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला शुभ रात्री मराठी कविता तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Shubh Sakal Suvichar Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *