Good Morning

शुभ प्रभात सुविचार मराठी | 100+ शुभ प्रभात सुविचार

Shubh Prabhat Suvichar In Marathi

❤️☺️ जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या 
आयुष्यात येत नाही☺️❤️
🌹❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🌹

शुभ प्रभात सुविचार मराठी
शुभ प्रभात सुविचार मराठी
शुभ प्रभात सुविचार मराठी, Good Morning Message in Marathi ImagesGood Morning Marathi, नमस्कार तुम्ही आहात! रोज आपली रोज कदाचित या शब्दांनी. आपण आपल्या प्रिय व्यक्तींना शुभ सकाळ संदेश पाठवतो.

प्रत्येक दिवसाची तारीख हि सुप्रभात पाठ करून आपल्याला प्रियजनांचा आनंद मिळतो. तसेच आपला संपूर्ण दिवस हा चांगला आहे. आम्ही आपल्यासाठी असे छान शुभ सकाळ मेसेज चा खजिना आणला आहे. तुम्ही हे सर्व संदेश रोज वाचा आणि कॉपी करून आपल्या प्रिय व्यक्तींना पाठवा आणि दिवसाची बस गोड सुरवात करा…

शुभ सकाळ सुविचार फोटो(शुभ प्रभात मराठी)❤️😊जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत😊❤️
🙏💫शुभ सकाळ 💫🙏


❤️😊निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही😊❤️
🙏🏻🥀🌹 शुभ  सकाळ 🌹🥀🙏🏻


❤️💯यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते
जेव्हा तुम्ही जिंकू लागता
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात💯❤️
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏


❤️😊 जो डोळयातील भाव ओळखून
शब्दातील भावना समजतो         
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो😊❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏


❤️☺️ जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या 
आयुष्यात येत नाही☺️❤️
🌹❤️🥀 सुप्रभात 🥀❤️🌹


❤️☺️जिवनाला खळखळुन जगण्याचा
एक छोटासा नियम आहे
रोज काहितरी नविन लक्षात ठेवा
आणि काहितरी वाईट विसरा☺️❤️
💫🌼 सुप्रभात 🌼💫


❤️☺️जेव्हा हरलेली व्यक्ती
हारल्यानंतरही Smile देते ना
तेव्हा जिंकलेली व्यक्तीही 
जिंकण्याचा आनंद गमावून बसते☺️❤️
🙏🥀😊 शुभ सकाळ 😊🥀🙏


❤️☺️साखरेची गोडी सेकंदच राहते
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र
शेवटपर्यंत मनात घर करून जाते☺️❤️
🌼🥀💫 शुभ सकाळ 💫🥀🌼


❤️☺️सुखासाठी जे काही कराल त्यात आनंद मिळेलच असे नाही 
परंतु आनंदाने जे कांही कराल त्यात सुख नक्की मिळेल☺️❤️
🙏🌸💯 सुप्रभात 💯🌸🙏


❤️😊संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.    
कारण एक चांगला विचार 
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो😊❤️
🙏❤️🥀 शुभ सकाळ 🥀❤️🙏


❤️☺️मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी. कारण नशीब
बदलो ना बदलो…
पण वेळ नक्कीच बदलते☺️❤️
🌹🌻❤️ !!.शुभ प्रभात…!! ❤️🌻🌹


❤️😊नेहमी त्यांचे ऋणी राहा
जे आपल्यासाठी कधी
स्वतःचा Time नाही बघत😊❤️
❤️🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹❤️


❤️😊निःशब्द होण्याची
वेळ तेव्हाच येते जेव्हा हृदयातील भावना 
आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही😊❤️
🌹🙏🌸 सुप्रभात 🌸🙏🌹हे पण वाचा:-


अंतर्मनात संघर्ष आणि तरीही
चेह-यावर हास्य
हाच जीवनाचा सर्वश्रेष्ठ अभिनय आहे..
🌹शुभ सकाळ!🌹


मैत्री अशी करा
जी दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहिजे…
🕊️शुभ सकाळ🕊️


पायाला लागलेली ठोकर
सांभाळून चालायला शिकवते.
आणि मनाला लागलेली ठोकर
जगावे कसे हे शिकवते..
🏵️शुभ सकाळ!🏵️


माणसाचा स्वभाव
गोड असला की कोणतही
नातं तुटत नाही…
🌸शुभ सकाळ.🌸


दिवा म्हणे वातीला, सांग
मानव जातीला.. सुखासोबत
दुःखातही रहा एकमेकांच्या साथीला..
🙏शुभ सकाळ मराठी.🙏


शुभ सकाळ म्हणजे,
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे,
तर दिवसाच्या सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला
मी तुमची काढलेली सुदंर आठवण आहे 👌
🌼 !! शुभ सकाळ !! 🍂


खुपदा ठरवूनही
मनासारखं जगायचं राहून जातं..
इतरांच्या आवडीप्रमाणे
जगता जगता दुनियेच्या प्रवाहातच
मन वाहून जातं…!
🌴शुभ सकाळ.🌴


चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला
मैत्री किंवा नात
करायला आवडत नाही
आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे ..
ती पण तुमच्या सारखी!
🌿शुभ सकाळ.🌿


👩‍❤️‍👨…तुमच्या आयुष्यातील प्रत्येक या गुलाबांच्या फुलांसारखी सुखाने बहरलेली सकाळ असो…💝
ll🌷शुभ सकाळ🌷ll ☕सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!☕


जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत
🌸शुभ सकाळ.🌸


काळ कसोटीचा आहे पण
कसोटीला सांगा वारसा
संघर्षाचा आहे…
स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्या…
🙏शुभ सकाळ.🙏


बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं
आभाळात जरूर उडावं
पण ज्या घरट्याने आपल्याला ऊब दिली
ते घरटं कधी विसरु नये.
🍂शुभ सकाळ 🍂


श्रीमंत तो नाही ज्याची तिजोरी
पैशाने भरलेली असेल,
श्रीमंत तर तो आहे ज्यांची
तिजोरी नात्यांनी भरलेली आहे…
🌷शुभ सकाळ🌷


ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि
निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही
पद, पैसा, अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही..
🍃!! शुभ सकाळ!!🍃


सोन्याचा साठा करून मिळवलेल्या श्रीमंतीपेक्षा,
सोन्याहून मूल्यवान माणसांचा साठा
ज्यांच्याकडे आहे तो खरा श्रीमंत…
ll🌷शुभ सकाळ🌷ll

कुणाचा साधा स्वभाव
म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,
ते त्याचे संस्कार असतात…
ll🌷शुभ सकाळ🌷ll


‘माणूस कसा दिसतो’ ह्यापेक्षा,
‘कसा आहे’ ह्याला महत्व असतं…
कारण शेवट
सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत,
तर, गुणाचं आयुष्य,
मरणापर्यंत असतं…..!!!
🙏सुप्रभात..🙏


❤️😊क्षमा म्हणजे काय” ??
सुंदर उत्तर……-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….!👌🏻
🙏🥀शुभ सकाळ🥀🙏


चेहरा चांगला असला तर
लोक थोडा वेळ बघतील…
मात्र मन चांगलं असलं तर
लोक जन्मभर जपतील.
🌸शुभ सकाळ🌸मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Good Morning Message in Marathi Images तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Shubh Sakal Suvichar Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *