Status

250+ मराठी स्टेटस मैत्री | New Friendship Quotes in Marathi(Marathi Status Maitri)

मराठी फ्रेंडशिप स्टेटस फॉर Whatsapp(मराठी स्टेटस मैत्री)

शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
मराठी स्टेटस मैत्री
मराठी स्टेटस मैत्री

मित्रांनो, आज या पोस्टमध्ये आपण खास मित्रांसाठी मराठी स्टेटस मैत्री कलेक्शन पाहणार आहोत. त्यात आपण मराठीतील New Friendship Quotes in Marathi तसेच मराठी फ्रेंडशिप शायरी पाहणार आहोत. मैत्री ही इतर सर्व नातेसंबंधांपेक्षा वेगळी असते. कारण ते रक्ताच्या नात्यापेक्षा वेगळे असते. आम्ही आमच्या मित्रांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो. जे आपण आपल्या पालकांना सांगू शकत नाही.
शाळा, कॉलेजमध्ये मित्रांसोबत एकत्र मजा करणे. वेळेत उपयोगी पडा. ही अशी मैत्री आहे ज्यात स्वार्थ नसतो, फक्त जिव्हाळा आणि आपुलकी असते. त्याच Best Status for Whatsapp in Marathi आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आजचे मराठी कलेक्शनमधील 250+ मराठी स्टेटस मैत्री पाहूया…

  Friendship Attitude Quotes in Marathi


  मैत्री करण्यासाठी नसावं
  लागतं श्रीमंत आणि सुंदर
  त्याच्यासाठी असावा लागतो
  फ़क्त मैत्रीचा आदर.

  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Marathi Status Friendship(Marathi Status Friends)

  एकदा राधाने कृष्णाला विचारले
  मैत्रीचा काय फायदा आहे
  कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो 
  तिथे “मैत्री” कधीच नसते.
   
   
  मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे 
  बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं
  मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग
  “मैत्री”.
  नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,ति आपोआपगुंफली जातात,
  मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात,
  काही जण हक्काने राज्य,
  करतात यालाच तर मैत्री म्हणतात..
   
   
  खरा मित्र कधीच तुम्हाला 
  तुमच्या खऱ्या नावाने कधीच हाक 
  मारत नाही.
   
   
  कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी 
  असेल तर मैत्री निवडा 
  प्रेम नको.

  Marathi Friendship Status for Whatsapp

  दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
  एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Marathi Status for Friends Birthday

  श्वासातला श्वास असते मैत्री 
  ओठातला घास असते मैत्री
  कोणीही जवळ नसतांना 
  तुझी साथ असते मैत्री.
  जे जोडले जाते ते नाते
  जी जडते ती सवय
  जी थांबते ती ओढ
  जे वाढते ते प्रेम
  जो संपतो तो श्वास 
  पण निरंतर राहते 
  ती फक्त मैत्री.
  कोणीतरी एकदा विचारलं
  मित्र आपला कसा असावा
  मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
  गुण दोष दोन्ही दाखवणारा.
   
  मित्राचा राग आला तरी
  त्यांना सोडता येत नाही ,
  कारण दुःखात असो किंवा सुखात 
  ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही…..
   
  चुका होतील आमच्या मैत्रीत 
  पण “विश्वासघात” कधीच होणार नाही.
   
  जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत
  राहील
  एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
  कितीही दूर जरी गेलो तरी
  मैत्रीचे हे नाते
  आज आहे तसेच उद्या राहील….

  Marathi Status Friendship Download


  मैत्री करत असाल तर
  दिव्यातल्या पणती सारखी करा.
  अंधारात जे प्रकाश देईल
  हृदयात असं एक मंदीर करा.


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री  Sad Status Marathi Friendship

  देवपण न जाणो कोठून कसे नाते
  जुळवतात,
  अनोळखी माणसांना हृदयात स्थान
  देतो,
  ज्यांना कधी ओळखतही नसतो,
  त्यांना पार जीवाचे जिवलग मित्र बनवतो.
   
   
  सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, 
  प्रेमाहून मोठी मैत्री आहे, 
  मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, 
  आणि विसरलात तर स्वप्न आहे..!
  चांगल्या मैत्रीला ,,,,
  वचन व अटी कधीच नसतात,
  फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे
  असतात
  एक निभावणार आणि एक समजून घेणारं.
   
   
  मैत्रीच नातं खूप सुंदर असत
  जगाने जरी संशय घेतला
  तरी मनात कायम special असत.
   
   
  कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय
  असला पाहिजे कारण हे क्षण परत येत नाही
  नंतर राहते ते फक्त
  गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी…
   

  Marathi Status Friendship Day


  मैत्री करत असाल तर
  चंद्र तारे यां सारखी अतूट करा.
  ओंजळीत घेवून सुद्धा
  आकाशात न मावेल अशी करा.


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री

  Friendship Status in Marathi Attitude

  मैत्री तुझी माझी
  रोज आठवण न यावी असे होतच नाही,
  रोज भेट घ्यावी यालाही काहीच 
  हरकत नाही
  मी तुला विसरणार नाही याला “विश्वास”
  म्हणतात आणि
  तुला याची खात्री आहे यालाच 
  मैत्री म्हणतात.
   
   
  मैत्री म्हणजे ………
  एक प्रेमळ हृदय जे कधी
  तिरस्कार करत नाही,
  एका गालावरील खळीजी कधीही
  रडू देत नाही
  एक भास जो कधीही
  दुखावत नाही,
  आणि
  एक गोड नातं जे 
  कधी संपतच नाही.
  कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
  जर निभावणारे कट्टर असतील ना
  तर सारी दुनिया सलाम करते.
   
   
  भरपुर भांडून पण जेव्हा
  एकमेकांसमोर येतो आणि 
  इक smile मध्ये सगळं 
  ठीक होत तिचं खरी “मैत्री”.
   
   
  Dear Besti 
  लवकर लग्न कर यार
  मला तुझ्या लग्नात नाचायचं…..
  कुठलही नात नसताना आयुष्यभर
   साथ
  देणारी हस्ती म्हणजेच
  दोस्ती.
  मैत्री कुणाशीही 
  कधीही होऊ शकते ,
  त्यासाठी वेळ,काळ, जात
  याला काहीच महत्व नसते 
  असते ती फक्त निस्वार्थ “मैत्री”.

  Funny Friendship Status in Marathi


  मैत्रीच्या सहवासात
  अवघं आयुष्य सफ़ल होतं
  देवाच्या चरणी पडून जसं
  फ़ुलांचही निर्माल्य होतं.


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Sad Friendship Status in Marathi

  माहीत नाही लोकांना चांगले 
  friends कुठून सापडतात मला तर
  मला तर सगळे नमुने सापडलेत.
   
  गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी 
  Girlfriend चं असावी
  काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापण
  भारी असते.
   
  सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त
  मित्र सोबतीला हवा……
   
  आमची #मैत्री समजायला थोडा वेळ
  लागेल आणिजेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
  दोस्ती एवडी कट्टर पाहिजे की लोकांची बघूनच जळाली पाहिजे…! !
  मित्र गरज म्हणून नाहीत तर सवय म्हणून जोडा कारण गरज संपली जाते पण 
  “सवयी” कधीच सुटत नाही.
  हे पण वाचा

  Friendship Day 2023 Status Marathi


  रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
  मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
  कशी ही असली तरी,
  शेवटी मैत्री गोड असते.


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री

  Bhaigiri Friendship Marathi Status

  लहानपनी बरं होत ,
  दोन बोटं जोडली की 
  पुन्हा मैत्री व्हायचीच.
  मला नाही माहीत की मी एक 
  चांगला मित्र आहे की नाही परंतु
  मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत
  राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!
   
  आमची मैत्री पण अशी आहे
  तुझं माझे जमेना आणि 
  तुझ्या विना करमेना.
  देव ज्यांना रक्ताच्या 
  नात्यात जोडायला विसरतो
  त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
  Life मध्ये एक वेळेस ‘Bf नसला तरी चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
  ‘Best friend नक्की हवा.
  काही म्हणा आपल्या Best friend ला
  त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात
  वेगळीच मजा असते.
  जीवनात कितीही मित्र भेटू द्या
  पण आपल्या शाळेतल्या
  मित्रांना कधीच विसरता येत नाही.

  Friendship Status for Husband in Marathi


  जात धर्म न पाहता
  निर्मळ मनाने सुरू होऊन
  शेवटपर्यंत जे नातं टिकतं
  ते मैत्रीच असतं…🥰


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Whatsapp Marathi Status Friendship

  जेव्हा कुणी हात
  आणि साथ
  दोन्ही सोडून
  देतं…
  तेव्हा बोट पकडून रस्ता
  दाखवणारी
  व्यक्ती म्हणजे
  मैत्री.
  दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
  असतो ज्यांच्या संकट काळात
  आपले कमीपण मित्रच जास्त
  कामी येतात..!
  मनातलं ओझं
  कमी
  करण्याचं,
  हक्काचं एकचं
  ठिकाण
  मैत्री…
  आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा power bank म्हणून जे तुम्हाला वाचवतात ते म्हणजे “मित्र”.
   
  गर्दीत मित्र ओळखायला शिका
  नाहीतर 
  संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.

  Marathi Fb Status Friendship


  आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही
  मित्रासाठी वेळ घालवत असतो


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Friendship Quotes in Marathi Shayari

  प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं….
  ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,
  ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो.
  शब्दा पेक्षा सोबतीच
  सामर्थ्य जास्त असते,
  म्हणून मैत्रीचे खरे समाधान
  खांद्यावरच्या हातात असते.
  अनोळखी अनोळखी म्हणत असताना 
  अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं
  म्हणजे “मैत्री”
  त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो 
  असं नाही
  एकदा जिवापाड मैत्री करून बघा
  प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.
  लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो
  लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो
  फरक एवढाच आहे की लोक जगात
  मित्र पाहतात पण आम्ही
  मित्रामध्ये जग पाहतो.

  Friendship Quotes in Marathi for Girl


  आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं
  काही वेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Friendship Quotes in Marathi with Images

  अडचणीच्या काळात
  एकट न सोडता आधाराचा 
  हात खांद्यावर ठेवून डोळे
  झाकून निभावणार
  विश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”
   
  आम्ही एवढे handsome नाही की
  आमच्यावर पोरी फिदा होतील 
  पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर 
  माझे मित्र फिदा आहे.
   
  आज काल जळणारे भरपूर झालेत,
  त्यांना जळु दया.
  आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत
  हे त्यांना कळू दया.
   
  मैत्री करत असाल तर
  निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..
  शेवट पर्यंत निभावण्या
  करता मरण सुद्धा जवळ करा..!
  मैत्रिण असावी तुझ्यासारखी
  आपलेपणाने सतावणारी..
  रागावलास का? विचारुन,
  तरीही परत परत चिडवणारी..

  Friendship Quotes in Marathi Attitude


  यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द मित्र वाढवतात
  आणि मित्र भाग्याने मिळतात


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Friendship Quotes in Marathi for Boyfriend

  मेल्यावर स्वर्ग नको आम्हास,
  जिवंत पणी यश पाहिजे,
  अंतक्रियेला गर्दी नको माणसांची,
  जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे.
   
  फुल सुकते गवत वाळते मात्र मैत्रीच्या पवित्र नगरित
  झालेली ओळख कायम राहते
  कधी हासायचे असत कधी रुसायच असत
  मैत्रिरुपी वुक्षाला आयुशय भर जपायच असत.
   
  हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
  जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना
  तुमच्या सोबत असेल.
   
  मैत्री म्हणजे सुंदर पहाट
  कधीही न हरवणारी दोस्तीची वाट..
  मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा
  अन् जणू दरवळणारा मारवा.
   
  तुझ्या आयुष्याच्या पुस्तकात माझ्या मैञीचे एकच पान असु दे,
  सुवर्णाक्षराने नको प्रेमाच्या शाईने लिहिलेले असु दे.
  त्या पानाची कडा थोडी दुमडून ठेव,
  आठवण माझी येईल तेव्हा सहजपणे तेच पान उघडून ठेव!
   

  True Friendship Quotes in Marathi


  सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात
  फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Funny Friendship Quotes in Marathi

  मैत्री आणि प्रेमात
  फरक एवढाच की,
  प्रेमाने कधी हसवले नाही,
  आणि मैत्रीने कधी रडवले नाही.
   
  मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी
  दु:खावरची हळुवार जादूची झप्पी
  मैत्री म्हणजे न दिसणारा हातामधला हात
  नेहमीकरता असणारी तुझीचं साथ.
   
  Friendship Quotes in Marathi
  ओजळीत घेवुन समुद्र कधी दाखवता येत नाही,
  निळ्याभोर गगनाचा अंत कधी लागत नाही,
  हाताने काढलेल्या फुलांना सुगंध कधी येत नाही,
  खऱ्या मैत्री पूर्ण भावनांचा उल्लेख कधी ‘शब्दात’ करता येत नाही..
   
  मराठी फ्रेंडशिप स्टेटस
  पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
  तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
  मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
  कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.
   
  मैत्री म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो.
  विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो.

  Heart Touching Friendship Quotes in Marathi


  माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही
  मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री

  Sad Friendship Quotes in Marathi

  विसरु नको तु मला,
  विसरणार नाही मी तुला,
  विसरतो का कधी कोण आपल्या मिञाला,
  मैञीन तर तुच आहेस माझी खास,
  कस विसरु शकतो मी तुला.
   
  Friendship Shayari in Marathi
  जे जोडले जाते ते नाते,
  जी जडते ती सवय,
  जी थांबते ती ओढ,
  जे वाढते ते प्रेम,
  जो संपतो तो श्वास,
  पण निरंतर राहते ती मैत्री,
  आणि फक्त मैत्री.
   
  श्वासातला श्वास असते मैत्री
  ओठातला घास असते मैत्री
  काळजाला काळजाची आस असते मैत्री
  कोणीही जवळ नसताना साथ असते ती मैत्री.
   
  Friendship Message in Marathi
  “मैत्री” असा खेळ आहे
  दोघांनीही खेळायचा असतो.
  एक ‘बाद’ झाला तरी
  दुसर्याने ‘डाव”सांभाळायचा’असतो.
   
  नुसता रुबाबच नाही तर धमक पण आहे .
  आणि नुसता पैसा नाही तर, मनाची श्रीमंतीपण आहे .
  आणि म्हणुनच तुम्ही मित्र असल्याचा
  नुसता गर्वच नाही तर माजपण आहे.
   

  Best Friendship Quotes in Marathi


  कोण म्हणतं मैत्री बरबाद करते
  जर निभावणारे कट्टर असतील ना
  तर सारी दुनिया सलाम करते


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Long Distance Friendship Quotes in Marathi

  मैत्री म्हणजे काय ?
  कुठलाही गोष्टीची परवा न करता
  एकमेकांसाठी काही करून जाणारी
  प्रत्येक संकटात आपल्या माणसांची अनुभूती देणारी
  विश्वास आणि आपलेपणाची नाती जपणारी
  मैत्री म्हणजे जीवनतील एक अतूट नात
  वय, समाज आणि वर्ण याचे बंधन नसणारी.
   
  चांगल्या व्यक्तिसोबत मैञी ही ‘ऊसा’ सारखी असते,
  तुम्ही त्याला तोडा, घासा, पिरगळा,ठोका किंवा
  ठेचुन बारिक बारिक करा
  तरी अखेरपर्यत त्यामधुन गोडवाच बाहेर येईल.
   
  मैत्री स्टेटस मराठी
  आपल्यासाठी तोच मिञ खास असतो.
  ज्याबद्दल घरचे म्हणतात-
  याच्या सोबत परत दिसला तर तंगड तोडीन.
   
  मैञी हे नातचं,आहे जे कायम जपायच असत.
  ऐकमेकाच्या यशासाठी,आपल सर्वस्व अर्पण करायच असत.
  जिवनाच्या या वाटेवर,तुझी माझी मैञी जिवंत राहु दे.
  तुझ्या काही आठवंणीवर माझा ही हक्क राहु दे.
   
  दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
  एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.

  New Friendship Quotes in Marathi


  रक्ताचं नातं नसताना
  साथ देणारी हस्ती
  💞म्हणजे दोस्ती.💞


  मराठी स्टेटस मैत्री
  मराठी स्टेटस मैत्री


  Attitude Friendship Quotes in Marathi


  मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
  ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
  तुझी-माझी मैत्री म्हणजे आयुष्याचा ठेवा,
  मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा..
  लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
  कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो,
  हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
  शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
  तुझ्या सारखा मिञ एखादाच असतो.
  मैत्री हि नेहमी गोड असावी,
  जीवनात तिला कशाची तोड नसावी,
  सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
  पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.
  एक दिवस देव म्हणाला
  किती हे मित्र तुझे ..
  यात तू स्वतः ला हरवशील..
  मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
  तू पुन्हा वर जाणं विसरशील..
  सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
  गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
  प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
  कोणी मैत्रीत प्रेम तर,
  कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.
  मैत्री करण्यासाठी नसावं
  लागतं श्रीमंत आणि सुंदर
  त्याच्यासाठी असावा लागतो
  फ़क्त मैत्रीचा आदर.


  हे पण वाचा:-  मला आशा आहे की आजच्या मराठी स्टेटस मैत्री लेखात नमूद केलेला  तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही मैत्री शायरी मराठी यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Positive Suvichar in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *