Status

Sakaratmak Vichar Status Marathi | 100+ सकारात्मक विचार स्टेटस मराठी

Sakaratmak Vichar in Marathi(सकारात्मक विचार स्टेटस)

अपेक्षा आणि समाधान यात अंतर एवढच की,
अपेक्षा माणसाला दुःखात ठेवते आणि
समाधान माणसाला सुखात ठेवते…✔
Sakaratmak Vichar Status Marathi
Sakaratmak Vichar Status Marathi

तुम्ही काही चांगले सकारात्मक विचार स्टेटस मराठी शोधत आहात? जर होय, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आज मी तुम्हाला जीवनात यश मिळवण्यात मदत करण्यासाठी काही वास्तविक जीवनातील प्रेरणादायी कोट्स शेअर करणार आहे.


विचार हे आत्म-सुधारणेचे शक्तिशाली साधन आहेत. ते आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि प्रेरणा देतात. (Positive Thoughts Status Marathiतुमची स्वप्ने आणि आकांक्षा यावर लक्ष केंद्रित करण्यात मदत करण्यासाठी Sakaratmak Vichar Status Marathi मार्गदर्शक म्हणूनही काम करतात. हे सुंदर विचार तुम्हाला जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी आणि मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मार्गदर्शन करतात.


ज्याच्या जवळ सुंदर विचार आणि चांगले विचार आहेत तो कधीही एकटा नसतो. आज आपण असेच काही सुंदर विचार वाचणार आहोत. मला खात्री आहे की तुम्हाला हे Sakaratmak Vichar Status Marathi आवडतील. तर हा लेख पूर्ण वाचा.

  सकारात्मक विचार मराठी स्टेटस (Marathi Quotes on Success)

  प्रत्येक दिवस चांगला नसतो 
  पण प्रत्येक दिवसात काहीतरी चांगलं असतं.✔

  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi


  सकारात्मक संबंध मराठी(नेतृत्व सुविचार मराठी)

  विजय निश्चित असल्यावर
  भित्रा सुद्धा लढणार…..
  पण खरा योद्धा तोच…..
  जो पराभव होणार
  हे माहित असूनही….
  जिंकण्यासाठी लढेल…
  नशीब नशीब म्हणतो आपण
  पण तसे काहीही नसते…
  कर्म करत राहीले की…
  समाधान मिळत असते.
  हातावरच्या रेषांचे काय…
  तसेही काही विशेष नसते….
  कारण….
  भविष्य तर त्यांचेही असते…..
  ज्यांना हात नसते.
  आकाशातले तारे
  कधीच मोजून होत नाहीत….
  माणसाच्या गरजा
  कधीच संपत नाहीत.
  शक्य तेवढे तारे मोजून
  समाधानी रहावे…
  जीवन अधिकच सुंदर वाटते….
  सल्ला हे असे सत्य आहे जे आपण कधी
  गांभीर्याने ऐकत नाही,
  आणि स्तुती एक असा धोका आहे
  ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो.
  खरं नातं एक चांगल्या पुस्तकासारख असतं
  ते कितीही जुनं झाल
  तरीही त्यातील शब्द कधीही बदलत नाही.
  “नम्रपणा”
  हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
  व मौल्यवान आहे,
  तो ज्याच्याकडे आहे
  त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक असले,
  तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो.
  धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
  जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
  दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
  एक एक पाऊल टाकत चला,
  रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
  ध्येयासाठी आतोनात प्रयत्न करा,
  जगाने तुम्हाला वेडे म्हटले तरी चालेल,
  कारण वेडेच लोकं इतिहास घडवतात,
  आणि शिकलेली लोकं तो इतिहास वाचतात.
   जेंव्हा सगळंच संपून गेलंय असं आपल्याला वाटतं असतं, 
  तीच तर खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची..! 
   एकवेळ गेलेला पैसे परत मिळेल परंतु गेलेली 
  वेळ परत मिळू शकत नाही. 

  सकारात्मक विचार स्टेटस मराठी(चांगले सुविचार)


  सकारात्मक विचार करणारा अदृश्य पाहतो, 
  अमूर्त अनुभवतो आणि अशक्य ते साध्य करतो.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi  Motivate Sakaratmak Vichar in Marathi

  समजा जीवनात
  एखाद्या गोष्टीत आपण हरलो.
  तर ती भावना जितकी
  उपेक्षित आणि दुःखदायक असते….
  त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत…..
  जिंकण्याची इच्छा नसणे….
  ही भावना जास्त भयंकर असते.
  सतत प्रयत्न करत रहा.
  संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की….
  जर जिंकलात तर इतिहास….
  आणि जर हरलात तरीही इतिहासच…!
  जीवनात तुम्ही काय कमावले
  याच्यावर कधीही गर्व करू नका….
  कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की
  सगळे मोहरे आणि राजा एकाच
  डब्ब्यात ठेवले जातात.
  Navin Marathi Suvichar
  प्रभाव चांगला असण्यापेक्षा
  स्वभाव चांगला असणे महत्वाचे आहे.
  जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे “सल्ला”
  एकाकडे मागा ,
  हजार जण देतील आणि
  जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे “मदत”
  हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल.
  माणुस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो,
  मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.
  इतिहास सांगतो काल सुखी होतो,
  भविष्य सांगते उद्या सुखी असाल पण आपले मन
  आणि विचार चांगले असेल तर रोजच सुख आहे.
  आयुष्य सरळ आणि साधं आहे,
  ओझं आहे ते फक्त अपेक्षांचं.
  आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात,
  फरक एवढाच आरशात सगळे दिसतात,
  आणि हृदयात फक्त आपलेच दिसतात.

  Positive Thoughts Status Marathi


  परिस्थिती कशीही असो, 
  स्वतःला आठवण करून द्या माझ्याकडे एक पर्याय आहे.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi


  Motivational Quotes in Marathi for Success

  मन किती मोठं आहे हे महत्वाच नाही,
  मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाच आहे.
  मी माझ्या जीवनात प्रत्येकाचे मन जिंकले पण
  माझे मन मात्र कुणालाच जपता आले नाही.
  चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून
  उदास राहण्यापेक्षा,
  अनोळखी लोकात राहून आनंदी
  राहिलेलं कधीही चांगल.
  तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल,
  तितकंच सुखी तुम्ही रहाल.
  आपल्या विषयी वाईट बोलणारे बरेच लोक
  असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल,
  मनं शांत ठेवुन पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल.
  आपलं आयुष्य इतकं छान,
  सुंदर आणि आनंदी बनवा
  की निराश झालेल्या व्यक्तीला,
  तुम्हाला पाहुन जगण्याची नवी उमेद मिळाली पाहिजे.

  Attitude Quotes in Marathi(Good Thoughts in Marathi)


  आयुष्यात जर सामर्थ्यवान आणि यशस्वी बनायचे असेल 😇 तर 
  प्रामाणिकपणे कष्ट करायला शिका.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi


  प्रेरणादायी विचार लेख(Success Quotes in English)

  हसता हसता सामोरे जा “आयुष्याला”
  तरच घडवू शकाल “भविष्याला”
  कधी निघून जाईल “आयुष्य” कळणार नाही,
  आताचा “हसरा क्षण” परत मिळणार नाही.
  फुल बनून हसत राहणे,
  हेच जीवन आहे.
  हसता हसता दु:ख विसरून जाणे,
  हेच जीवन आहे.
  भेटून तर,
  सर्वजण आंनदी होतात
  पण न भेटता नाती जपणं,
  हेच खर जीवन आहे.
  ध्येय” दुर आहे म्हणून रस्ता “सोडू नका”
  स्वप्नं मनात धरलेलं कधीच “मोडू नका”
  पावलो पावली येतील कठिण प्रसंग
  फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत “हार मानू नका”.
  जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बँलन्स
  पुरेसा असेल तर,
  सुखाचा चेक कधीच
  बाउंस होणार नाही.
  सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
  गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
  प्रत्येकाची ओळख असतेच निराळी,
  कोणी मैत्रीत प्रेम तर,
  कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.

  Motivational Quotes for Success(Marathi Best Thoughts)


  चुकणे ही आपली प्रकृती 😇
  चूक मान्य करणे आपली संस्कृती
  आणि ती चूक सुधारणे हीच खरी प्रगती✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi  Positive Thoughts Marathi Status

  आशा सोडायची नसते,
  निराश कधी व्हायचं नसतं,
  अमृत मिळत नाही,
  म्हणून विष कधी प्यायचं नसतं.
  Marathi Suvichar on Life
  जगातील सर्वात सुदंर जोडी
  तुम्हाला माहिती आहे का अश्रू आणि हास्य
  कारण हे तुम्हाला फारसे एकत्र दिसत नाही
  पण ते जेव्हा दिसतात
  तो आयुषातला अत्यंत सूंदर क्षण असतो.
  भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती,
  भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती
  आणि वेळप्रसंगी स्वत: उपाशी राहून
  दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती.
  नाव आणि ओळख छोटी असली तरी चालेल
  पण ती स्वतःची असली पाहिजे.
  क्षमा म्हणजे काय ?
  सुंदर उत्तर-
  चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळयांनी दिलेला
  सुगंध म्हणजे क्षमा.

  Positive Thoughts in Marathi for Whatsapp Status


  दुनिया जिंकायची असेल तर दुनियादारी ओळखायला शिका.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi  Marathi Status Quotes on Life

  आयुष्यातील अनेक समस्यांची,
  फक्त दोनच कारणं असू शकतात
  पहिले म्हणजे आपण विचार न करता कृती करतो,
  आणि कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
  जेव्हा आरसा चेहऱ्यावरील डाग दाखवतो
  तेव्हा आपण आरशाला तोडत नाही,
  त्याऐवजी आपण डाग स्वच्छ करतो त्याचप्रमाणे,
  आपल्यातील अभाव दाखवणाऱ्या वर राग करण्याऐवजी
  आपल्यातील अभाव कमी करण्यात श्रेष्ठता आहे.
  “हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
  पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
  आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
  “नाही” लवकर बोलल्यामुळे,
  आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे.
  विश्वास ठेवा,
  आपण जेव्हा कोणासाठी काही चांगले करत असतो,
  तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
  कुठेतरी काही चांगले घडत असते.
  माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे,
  जिथे मी जास्त मागत नाही व
  देव मला कधीच कमी पडू देत नाही.

  Marathi Quotes for Positive Attitude


  सुगंध हा फक्त फुलांनाच असतो असे नाही, 
  तो माणसांच्या शब्दातूनही जगभर दरवळत रहातो.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi  Love Status Quotes in Marathi

  तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही,
  पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
  विश्वास हा किती छोटा शब्द आहे,
  वाचायला सेकंद लागतो,
  विचार करायला मिनीट लागतो,
  समजायला दिवस लागतो,आणि
  सिध्द करायला संपूर्ण आयुष्यचं लागतो.
  जगा इतके की आयुष्य कमी पडेल,
  हसा इतके की आनंद कमी पडेल,
  काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
  पण प्रयत्न इतके करा की,
  परमेश्वराला देणे भाग पडले पाहिजे.
  आयुष्य म्हणजे चहा बनवण्यासारखे आहे.
  अहंकाराला उकळू द्या,
  चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,
  दु:खांना विरघळून जाऊ द्या,
  चुकांना गाळून घ्या आणि
  सुखाचा आनंद हसत हसत घ्या.
  अंदाज चुकीचा असू शकतो
  परंतु अनुभव कधीच चुकीचा असू शकत नाही,कारण
  अंदाजी आपल्या मनाची कल्पना आहे,आणि
  अनुभव हे आपल्या जीवनातील शिक्षण आहे.

  Whatsapp Status Quotes on Life in Marathi


  मी नंतर करेल असा कोणताच 
  श्रीमंत व्यक्ती म्हणत नाही.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi  Status Quotes in Marathi(Sad Quotes in Marathi)

  changle vichar marathi
  जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा,
  चुकाल तेव्हा माफी मागा,
  अन कुणी चुकलं तर माफ करा.
  सुविचार मराठी संग्रह
  कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर
  स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही.
  स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी
  स्वतः उन्हात उभे रहावे लागते.
  मराठी सुविचार छोटे
  मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रतिक्षा करायला शिकलात तर
  बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे तुमचे मनच तुम्हाला देते.
  life suvichar marathi
  जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा,
  चांगल्या कर्माचे फळ आहे आणि
  जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा,
  चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.
  Marathi Suvichar for Students
  जगातील प्रत्येकाकडे 24 तास असतात,
  ज्याला यशस्वी व्हायचे आहे
  ते योग्यरित्या वापरण्यास शिकतात.

  Marathi Best Motivational Quotes


  जिंकायच्या उद्देशाने सुरुवात केली तर हारायचा प्रश्नच येत नाही.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi  Motivational Quotes in Marathi for Success

  कोणतेही कार्य
  अडथळ्यावाचून
  पार पडत नाही.
  जे शेवटपर्यंत प्रयत्न
  करत राहतात….
  त्यांनाच यश प्राप्त होते.
  आपला वेळ
  स्वतःला घडविण्यात खर्च करा…..
  म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांना दोष द्यायला
  वेळच मिळणार नाही.
  आपल्याला कोणी फसवले आहे
  या दुःखापेक्षा….
  आपण आजपर्यंत
  कोणालाच फसवले नाही….
  याचा आनंद काही वेगळाच असतो.
  स्वप्नं ती नाहीत….
  जी आपल्याला
  झोपल्यावर पडतात.
  स्वप्नं ती आहेत की….
  जी तुम्हाला झोपूच
  देत नाहीत…!
  कोणत्याही जहाजाला
  समुद्रातले संपूर्ण पाणी
  बुडवू शकत नाही.
  परंतु जर त्या जहाजाने
  ते पाणी आत येऊ दिले तर
  ते जहाज बुडवल्याशिवाय
  राहत नाही. अगदी तसेच
  जगातले सर्व नकारात्मक
  विचार तो पर्यंत तुम्हाला
  हरवू शकत नाहीत…
  जोपर्यंत तुम्ही त्यातल्या
  एकालाही तुमच्या मनात
  प्रवेश करू देत नाहीत…!
  संयम ठेवा…
  संकटाचे हे ही दिवस निघून जातील..
  जे तुम्हाला आज पाहून हसतात….
  उद्या ते तुमच्याकडे पाहतच राहतील.
  जेव्हा परिस्थिती विरोधात जाते…
  तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची
  तयारी करा. हे कलयुग आहे….
  इथे खोट्याला स्वीकारले जाते….
  आणि खऱ्याला लुटले जाते.

  Motivational Quotes in Marathi for Success Hd


  लोक तुमच्या हरण्याची वाट पाहत आहेत, 
  त्यांना जिंकून दाखवा.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi  Motivational Quotes for Students’ Success in Marathi

  कोणी कौतुक करो
  अथवा टीका लाभ तुमचाच आहे.
  कारण कौतुक प्रेरणा देते….
  तर टीका सुधरण्याची संधी देते…!
  लहानसे आयुष्य आहे…
  जास्त “लोड” घ्यायचा नाही
  मस्त जगायचे आणि
  “उशी” घेऊन झोपायचे.
  खोट्या वचनांपेक्षा
  स्पष्ट नकार देणे
  कधीही चांगला असतो…
  दुःखाच्या रात्री
  कुणालाच झोप लागत नाही.
  आणि सुखाच्या आनंदात
  कुणीही झोपत नाही.
  यालाच आयुष्य म्हणतात..
  सत्य आणि स्पष्ट
  बोलणारा माणूस जरी….
  कडू वाटत असला तरी…
  तो धोकेबाज तर कधी नसतोच….!
  जवळ इतक्या रहा की….
  नात्यात विश्वास राहील.
  दूर इतक्याही जाऊ नका की….
  वाट बघावी लागेल….
  नात्यात संबंध इतका असू द्या की….
  जरी आशा संपली तरीही….
  नाते मात्र कायम राहील.
  प्रत्येक दिवश आयुष्यातला
  शेवटचा दिवस म्हणून जगा.
  आणि प्रत्येक दिवशी आयुष्याची
  नवीन सुरवात करा.

  Motivational Quotes for Work Success in Marathi


  जीवनात गरुडझेप घ्यायची असेल, 
  तर कावळ्यांची संगत सोडावी लागेल.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi  Motivational Quotes Images for Success in Marathi

  प्रत्येक गोष्ट जर आपल्या मनासारखी घडली, 
  तर जीवनात दुःख उरले नसते आणि दुःखच उरले नसते 
  तर सुख कोणाला कळलेच नसते. 
   व्यक्तित्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, 
  कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो. 
  क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका दुसरा सर्वोत्तम मार्ग नाही. 
   माणसाने प्रत्येक क्षण आनंदाने जगावा कारण गेलेली वेळ परत येत नाही 
  आणि येणारी वेळ कशी येईल हे सांगता येत नाही. 
   यश मिळवायचं असेल तर स्वतःनेच स्वतः वर काही 
  बंधने घालणे आवश्यक असते. 
   सुरुवात कशी झाली यावर बऱ्याच गोष्टींचा शेवट अवलंबून असतो. 
   जेवढी माणसाची स्वप्न मोठी असतात, 
  तेवढ्या मोठ्या अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या 
  अडचणी येतात यश देखील तेवढेच मोठे मिळते. 

  Marathi Best Motivational Quotes


  ग्रंथ आणि मित्र थोडेच असावेत पण ते चांगले असावेत.✔


  Sakaratmak Vichar Status Marathi
  Sakaratmak Vichar Status Marathi


  Marathi Inspirational Quotes on Success(Marathi Quotes for Motivation)


  जर आयुष्य पूर्ण शून्य झाले तरीही घाबरू नका,
  कारण त्या शुन्या समोर कितीही आकडे
  लिहिण्याची ताकद तुमच्यात आहे.
  पण जर मन शून्यात गेले तर मात्र
  जीवन संपायला वेळ लागत नाही.
  प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते,
  म्हणून सुखापेक्षा समाधान शोधा
  आयुष्य आनंदात जाईल .
  मराठी सुविचार
  जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत,
  तेव्हा रस्ता बदला, “सिद्धांत” नाही,
  कारण झाड नेहमी ‘पान’ बदलतात ‘मूळ्या’ नाही.
  suvichar in marathi
  प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका कारण,
  माणसे तुम्हाला काय बोलतात
  यावरून त्यांची पात्रता कळते तुमची नाही.
  सुंदर सुविचार मराठी
  चांगले विचार
  चालताना एक पाय पुढे असतो,
  एक पाय मागे असतो,
  पुढच्याला त्याचा गर्व नसतो,
  मागच्याला पुढच्याला हेवा नसतो,
  कारण क्षणभरातच स्तिथी बदलणार असते.
  हे पायांना कडू शकतं,
  पण माणसाला का कळत नसतं.
  नविन मराठी सुविचार
  जगातलं सर्वात चांगलं नातं तेच असतं,
  जिथे एक स्मित हास्य आणि
  एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होईल.
  marathi suvichar images
  खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण,
  खोट बोलून कोणाला सुख देऊ नका.
  श्रेष्ठ विचार मराठी
  डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाही,
  भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
  प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका,
  कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत,
  पण मीठ मात्र नक्की असंत.  जेव्हा कमवायला लागलो
  तेव्हा समजले की….
  वडिलांच्या पैशावर
  मौज करता यायची….
  स्वतःचा पैशामध्ये तर
  गरज ही नीट पुर्ण होत नाही.
  ती लोकं
  खूप बलवान असतात
  जे सर्वांपासून लपून…
  एकट्यात रडतात.
  कधीही कोणावर
  जबरदस्ती करू नका की…
  त्याने तुमच्या साठी वेळ काढावा.
  जर त्या व्यक्तीला
  खरोखरच तुमची काळजी असेल
  तर तो स्वतःहून तुमच्यासाठी
  वेळ काढणार….!
  या जगात
  सगळ्या गोष्टी सापडतात.
  परंतु…. स्वतःची चूक
  कधीच सापडत नाही…


  हे पण वाचा:-

  मला आशा आहे की आजच्या सकारात्मक विचार स्टेटस मराठी लेखात नमूद केलेला  तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही मराठी स्टेटस आयुष्य यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Positive Suvichar in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *