Status

Sad Love Status in Marathi | 250+ Sad लव्ह स्टेटस इन मराठी

Sad Quotes in Marathi(दुःखी कोट्स मराठी)


येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या वेदना ओळखून बघ…
☹️😣💔
Sad Love Status in Marathi
Sad Love Status in Marathi

नमस्कार मित्रांनो… माझ नाव हर्ष अंधारे आहे आणि जर तुम्ही Sad Love Status in Marathi, Sad Marathi Status On Life मराठी मध्ये शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला मराठीतील नवीन Sad Status वर दररोज अपडेट्स मिळतील. इथे तुम्हाला रोज काहीतरी नवीन सापडेल मराठीत Sad WhatsApp स्टेटस, Sad Love Quotes in Marathi,WhatsApp साठी Sad Love Status in Marathiमराठी sad status for Best Status for Whatsapp in Marathi, मराठी स्टेटस प्रेम उदास.धोखा बेवफा शायरी, Love sad status in Marathi, WhatsApp sad status in Marathi नक्की बघितले…

  250+ Sad Alone Quotes in Marathi


  जीवनात जोडलेली नाती
  कधी तोडायची नसतात.
  छोट्याश्या वादळानं
  विश्वासाची घर मोडायची नसतात…
  ☹️😣💔

  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Emotional Sad Quotes in Marathi


  प्रेम कधीच चुकीचे नसते,
  कदाचित निवड चुकीची असू शकते.
  💯💔😥
  ती नेहमी म्हणायची,
  जे होते ते चांगल्यासाठीच होते..
  मग तिचं मला सोडून जाणे,
  हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या?
  💯💔😥
  तुमच्या ex ला दुसऱ्याबरोबर
  बघून कधीच जेलस फील करू नका,
  कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला
  शिकवलेलं आहेच कि
  आपण खेळून झालेली खेळणी
  दुसऱ्या गरिबांना वाटत जा.
  💯💔😥
  Sorry Status in Marathi
  जगणं खूप सुंदर आहे,
  त्यावर हिरमुसू नका,
  एक फुल उमललं नाही,
  म्हणून रोपाला तुडवू नका..
  सगळं मनासारखं होतं असं नाही,
  पण मनासारखं झालेलं विसरू नका,
  सुटतो काही जणांचा हात नकळत,
  पण धरलेले हात सोडू नका.
  💯💔😥
  तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो,
  अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे.
  फरक फक्त एकच आहे
  मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.

  💯💔😥
  प्रेम मी हि केलं, प्रेम तिने हि केलं
  फरक फक्त एवढाच होता कि
  मी प्रेम केलं तिला मिळवण्यासाठी
  तिने प्रेम केलं वेळ घालवण्यासाठी.
  💯💔😥
  आठवण स्टेटस मराठी
  मी मनसोक्त रडून घेते,
  घरात कुणी नसल्यावर.
  मग सहज हसायला जमतं,
  चारचौघात बसल्यावर.
  💯💔😥

  Love Sad Quotes in Marathi


  तुझ्यासाठी खूप सोपे असेल मला विसरणं,
  पण माझ्यासाठी खूप कठीण आहे,
  तुला विसरून जगणं…
  ☹️😣💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Life Sad Quotes in Marathi


  शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
  पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,
  मनाला जखमी व्हावी लागते.
  💯💔😥
  असं समजू नकोस कि विसरलो मी तुला,
  आपल्या प्रेमाला डाग लागू नये,
  म्हणून दूर आहे मी,
  मनात फक्त तूच आहेस.
  💯💔😥
  तुझ्या डोळ्यात अश्रू येतील
  असे मी कधीही वागणार नाही कारण
  तुझ्या अश्रूची किंमत
  मी कधी चुकवू शकणार नाही.
  💯💔😥
  तू आणि मी समुद्राचे दोन किनारे
  कधी हि भेटू न शकणारे
  पण एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारे.
  💯💔😥
  चेहऱ्यावर नेहमीच हसू,
  पण मनात खूप काही साठलेलं.
  आले जरी डोळे भरून,
  ते कोणालाही न दिसलेलं !
  💯💔😥
  मन गुंतायाला हि वेळ लागत नाही
  आणि मन तुटायला हि वेळ लागत नाही
  वेळ लागतो फक्त ते गुंतलेले मन आवरायला
  आणि तुटलेले मन सावरायला.
  💯💔😥
  तुझ्यात आणि माझ्यात,
  फक्त थोडाच फरक होता.
  तुला वेळ घालवायचा होता,
  आणि मला आयुष्य.
  💯💔😥
  मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल,
  तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे.
  💯💔😥

  Sad Relationship Quotes in Marathi


  कधी कधी वाटतं माझा जन्म फक्त आणि
  फक्त त्रास सहन करण्यासाठीच झालायं…
  ☹️😣💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Sad Motivational Quotes in Marathi

  जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे,
  आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम
  करतो तिच्या शेजारी बसने.
  आणि, ती व्यक्ती कधीही आपली होणार
  नाही याची जाणीव होणे.
  💯💔😥
  मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि
  एक दिवस तू परत येशील.
  💯💔😥
  सोडून जायचे असेल तर
  बिंदास जा पण,
  लक्षात ठेव..
  मागे वळून बघायची सवय
  मला पण नाही.
  💯💔😥
  किती छान होतं रे आपल नात,
  कोणास ठाऊक, कोणाची
  नजर लागली आपल्या नात्याला,
  उडून गेली ती स्वप्ने.
  संपला राजा राणी चा खेळ.
  मोडली आपली कहाणी अर्ध्यावर.
  तुजवीण शोन्या राहिले मी अधुरी.
  💯💔😥
  एखाद्याच्या Feelings बरोबर
  खेळणं बरं नसतं.
  💯💔😥
  आवडत्या व्यक्तीला
  आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,
  आवडत्या व्यक्तीसाठी
  इगो सोडणं केव्हाही चांगलं.
  💯💔😥
  कोणत्याही व्यक्तीला समजून
  घेतल्याशिवाय पसंत करू नका..
  आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला
  समजुन न घेता गमावु पण नका !
  💯💔😥

  Sad Whatsapp Status in Marathi


  किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
  पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली…
  ☹️😣💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Sad Status in Marathi Love

  गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं,
  फरक फक्त एवढा आहे ?
  तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं,
  अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं.
  💯💔😥
  गळून गेलेल्या पाकळ्या
  जशा पुन्हा जुळत नाही,
  तसेच मनातून उतरलेले काहीजण
  पुन्हा मनात भरत नाहीत !
  💯💔😥
  मी तुझ्या आयुष्यातून निघून जावं,
  ही तुझी इच्छा होती आणि,
  तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात,
  ही माझी इच्छा होती !
  💯💔😥
  खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,
  आता कुणावर करूच शकत नाही.
  खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
  जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
  💯💔😥
  कधी कधी खूप
  दूर पर्यंत जावं लागतं..
  हे बघण्यासाठी कि,
  आपलं जवळचं कोण आहे.
  💯💔😥
  ज्या व्यक्तीसोबत आपली
  आयुष्यभर राहण्याची इच्छा असते,
  त्या व्यक्तीपासून,
  दुर जाणे खुप कठीण असते.
  💯💔😥
  आज स्वप्नातही अबोला
  तुझा नाही सुटला ..
  तुला समजावण्याच्या नादात
  माझ्या अश्रूंचा बांध मात्र फुटला ..
  💯💔😥

  Very Sad Status in Marathi


  शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते,
  पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी,
  मनाला जखमी व्हावी लागते…
  ☹️😣💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Very Heart Touching Sad Quotes in Marathi

  मन गुंतायला हि वेळ लागत नाही आणि,
  मन तुटायला हि वेळ लागत नाही.
  वेळ लागतो फक्त,
  ते गुंतलेले मन आवरायला आणि,
  तुटलेले मन सावरायला.
  💯💔😥
  भरू दे आकाश कितीही ढगांनी
  खऱ्या प्रेमापुढे ते ढग निवतील,
  लाख येऊ दे अडथळे,
  तरी माझ्या प्रेमापुढे एकदा नक्कीच झुकतील.
  💯💔😥
  आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
  का चालते तू माझ्यासोबत..
  सावलीने पण हसत उत्तर दिलं,
  कोण आहे दुसरं तुझ्या सोबत.
  💯💔😥
  शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल
  तर कोणाला प्रेमात पाडू नका.
  शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि
  घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर
  कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका.
  रिलेशनशिप चा शेवट
  ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले
  तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका.
  कोणाच्या भावनांशी खेळू नका.
  💯💔😥
  Love Sad Status in Marathi
  छापा असो वा काटा असो,
  नाणे खरे असावे लागते,
  प्रेम असो वा नसो,
  भावना शुद्ध असाव्या लागतात,
  तोडु नयेत दुस-याची मने झाडाच्या फांदिसारखी,
  कारण झाडाला फांद्या पुन्हा फुटतात,
  पण मने मात्र कायमची तुटतात.
  💯💔😥
  तु सोडून गेलीस मला तरी,
  मी वाट पाहणार.
  अखेरच्या श्वासापर्यंत,
  फक्त तुझा अन,
  तुझाच राहणार.
  💯💔😥
  ज्या क्षणी तुला वाटेल कि,
  हे नात तोडण्याची वेळ आली आहे
  तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,
  हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं..
  💯💔😥

  Sad Quotes Hindi Marathi


  कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते,
  तर हे तुटणारे नाते,
  मी कुणाशी जोडलेच नसते…
  ☹️😣💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Sad Quotes in Marathi Language

  थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय,
  पण धन्यवाद !
  तू इथवर आलीस,
  सारे आयुष्य नसलीस तरी,
  चार पाऊले माझी झालीस.
  💯💔😥
  तू कितीही रागावलीस माझ्यावर
  पण मला मनातून मिटवू शकत नाहीस
  राहशील कदाचित दूर माझ्यापासून,
  पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.
  💯💔😥
  इतकी वर्षे झाली आता तरी स्वप्नात येऊ नकोस,
  दूर आपण झालो कधीचे, प्लीज़…
  आठवणींत भेटू नकोस.
  झालंय ब्रेकअप तरीही,
  डोळ्यांना वाट पाहायला लावू नकोस.
  खरेच सांगू का तुला,
  माझ्या मनात तू आता राहू नकोस.
  💯💔😥
  एकटेपणा तेव्हा वाटत नाही
  जेव्हा आपण एकटे असतो
  तर तो तेव्हा वाटतो
  जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात,
  पण ती व्यक्ती नसते
  जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते.
  💯💔😥
  दुष्परिणाम माहित असूनही
  केलं जाणार व्यसन म्हणजे
  प्रेम.
  💯💔😥
  हे पण वाचा:-

  Sad Quotes Marathi New(Sad लव्ह स्टेटस इन मराठी)


  रहा तु कुठेही,
  पण जप मात्र स्वतःला..
  आडोशाला उभे राहून,
  पाहीन मी तुझ्या सुखाला…
  ☹️😣💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Nature Quotes in Marathi for Instagram

  कितीही जगले कोणासाठी,
  कोणीच कोणासाठी मरत नाही,
  अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला,
  पण नशीबाचे चक्र थांबत नाही,
  आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर,
  त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही.
  💯💔😥
  आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
  चिंब चिंब भिजली होती,
  तेव्हा आठवले कुशीत माझ्या
  येऊन तू निजली होती.
  💯💔😥
  तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
  दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
  जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
  मी तुझ्या हृदयात असेल,
  अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
  मी तुझ्या मनात असेल.
  💯💔😥
  मराठी सैड स्टेटस
  वेळ तर प्रत्येक जखमेवर मलम लावते..
  पण एवढं लक्षात ठेव,
  आज तू मला विसरलीस,
  उद्या तुला कोणीतरी विसरेल !
  💯💔😥
  कधी कधी काही पाऊले अशी पडतात,
  की सावल्या सोबतच्या परख्या होऊ लागतात,
  काही गैरसमज इतके मनाला बोचतात,
  की आपल्या नकळत
  सुंदर नाते हृदयासोबत तोडून जातात.
  Sad msg in Marathi
  💯💔😥

  Sad Quotes in Marathi Text

  कवी बनण्यासाठी थोडा पावसाचा आधार घेतला 
  प्रेमाभंगाचा घाव मात्र न मागताच उधार भेटला…
  ☹️😣💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Sorry Quotes in Marathi for Gf

  मीच मुर्ख होतो जे तुला
  माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
  जोड़ीदार समजून बसलो,
  तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
  तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.
  💯💔😥
  किती तरी खेळणी आहेत खेळण्यासाठी,
  पण, शेवटी ती माझ्या भावनांशीच खेळली!
  💯💔😥
  आखिर कैसे भुला दे हम उन्हें.
  मौत इंसानो को आती है यादो को नहीं..
  💯💔😥
  पाऊस आज खूप रडला
  माहित नाही मला कोणावर रुसला
  कदाचित त्यालाही आठवत असेल
  त्याचे ओघळलेले थेंब
  त्याने सुद्धा केले असेल कोणावरतरी खरे प्रेम.
  💯💔😥
  पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर
  तेव्हा असेल तुला माझी आस
  कळेल तुला खरं प्रेम होत माझं
  नव्हता तो फक्त टाईमपास.
  💯💔😥

  Sorry Quotes in Marathi for Love


  जर माहित असतं प्रेम
  एवढं तडपवत तर ,
  मन जोडण्याच्या अगोदर
  हात जोडले असते…
  ☹️😣💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Sad Quotes in Marathi for Girl Life

  ह्या हृदयालाच माहिती आहे
  माझ्या प्रेमाची स्थिती,
  कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
  तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
  💯💔😥
  काच बनविणाऱ्याने जर हृदय पण
  काचेच बनविले असत तर फार बर झालं असत,
  कमीत कमी तोड्ण्याराच्या
  हाताला जखम तरी झाली असती.
  💯💔😥
  नाही आठवण काढलीस तरी चालेल,
  पण विसरून मात्र जाऊ नकोस.
  💯💔😥
  Sad DP Marathi
  तू मला सोडून गेलीस,
  आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही,
  कारण बघ न माझे हृदय पण,
  सर्वात मोठे धोकेबाज निघाले,
  ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!
  💯💔😥
  तिला जायचं होत ती गेली,
  मला गमवायच होत मी गमावलं,
  फरक फक्त एवढाच,
  तिने जीवनाचा एक क्षण गमावला,
  आणि मी एका क्षणात जीवन.
  💯💔😥

  Very Sad Love Quotes in Marathi


  Life मध्ये एक
  Partner होण गरजेचं आहे
  नाहीतर मनाचे शब्द
  Status वर लिहावे लागतात
  💯💔😥


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Mother Sad Quotes in Marathi

  Sad Status on Boy in Marathi
  आयुष्यात एक गोष्ट नेहमी
  लक्ष्यात ठेवा कुणाचं मन
  दुखवून तुम्ही कधी
  खुश नाही राहू शकत…
  😥💔😐
  Sad Messages in Marathi
  सगळे मित्र सांगत होते
  नको तिच्या प्रेमात पडू…
  💔💯😥
  Sad Sms in Marathi
  आरसा, आठवणी, स्वप्न, नाते
  कधी कुठे तुटतील कळतचं नाही…
  💯💔😐
  Sad Status on Girl in Marathi
  एकट असण्यात आणि एकट
  राहण्यात खूप फरक आहे…
  💔💯😥

  Sad Quotes on Life in Marathi(Sad Status Marathi)


  कधीतरी खूप होते आमच्यावर
  मरणारे पण एक दिवस
  प्रेम झालं आणि
  आम्ही लावारिस झालो
  💯💔😐


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Navra Bayko Sad Quotes in Marathi

  कधी तुटलेल्या हृदयाशी
  प्रेम तर करून बघा तो
  तुम्हाला कधीही दुखावणार नाही
  💯😐😥
  Sad Hd Quotes in Marathi
  दुःख याचे नाही की नशिबाने
  मला धोका दिला त्रास तर
  या गोष्टीचा होतोय माझा विश्वास
  तुझ्यावर होता नशिबावर नाही
  💯💔😐
  Dhoka Status in Marathi
  प्रेम करण्यासाठी हृदय
  पाहिजे जे तुझ्याकडे नाहीये…💯💔😐
  Sad Images in Marathi
  ऐक जर हात पकडलाच आहेस
  तर शेवट पर्यंत साथ दे…💔😐💯
  Sad Sandesh in Marathi
  आयुष्यात एक गोष्ट
  नेहमी लक्ष्यात ठेवा
  कुणाचं मन दुखवून
  तुम्ही कधी खुश
  नाही राहू शकत…😐😥💔

  Sad Heartbreak Quotes in Marathi


  शेवटी तुला मिळवणं हे
  माझं स्वप्न स्वप्नच राहिलं
  💯😐💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Sad Quotes in Marathi for Girl

  Breakup Sms in Marathi
  ती नेहमी म्हणायची जे होते
  ते चांगल्यासाठीच होते मग
  तिचं मला सोडून जाणे हे
  तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या
  😥😐💔
  दुखी स्टेटस Sms 
  मन नसतं दुखवायचं कुणाचं
  हृदय तोडून दुःख नसतं
  मिळत कधी आपल्यांकडून
  चुका आपल्याही असतात
  कारण कुणी असंच नसतं
  😥😐💯
  Breakup Quotes in Marathi
  लोकं बदलत नाही हो कदाचित
  त्यांच्या जीवनात कोणितरी
  आपल्यापेक्षा जास्त चांगला आला असेल
  💯💔😐
  Breakup Messages in Marathi
  माझं हसण तुला आवडत
  आज तेही तुला दिल
  💔💯😥
  धोका स्टेटस मराठी 
  प्रेम कधीच चुकीचे नसते
  कदाचित निवड चुकीची असू शकते
  😐💔😥

  Sad Quotes on Life in Marathi


  प्रेमात तर चेहरा
  सगळेच बघतात पण
  जे लोकं मन बघतात
  ते खूप नशीबवान असतात
  💯😊❤️


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Aaji Sad Quotes in Marathi

  प्रेम कोणावर करायचे?
  जो आपल्याला आवडतो त्याच्यावर की
  ज्याला आपण आवडतो त्याच्यावर
  मन वेधून घेणाऱ्या गुलाबावर की
  त्याला जपणाऱ्या काट्यावर.
  💯💔😥
  जेव्हा तुमची जवळची व्यक्ती
  तुमच्यावर रागवायची बंद होते
  तेव्हा समजून जा
  तुमची त्यांच्या आयुष्यातली
  महत्वाची जागा गमावलीत.
  💯💔😥
  आज माझ्याच सावलीला विचारलं मी,
  का चालते तू माझ्यासोबत..
  सावलीने पण हसत उत्तर दिलं,
  कोण आहे दुसरं तुझ्या सोबत
  💯💔😥
  जीवनावर दुखी स्टेटस मराठी मध्ये
  खरंच सांगितलय कोणीतरी
  एकट राहणं शिकून घ्या
  प्रेम कितीही खरं असू द्या
  साथ सोडून देतच
  😥😐💔
  Breakup Images in Marathi
  खूप त्रास देतो तो प्रेम जो
  आपल्याला ऐकट सोडून जातो
  😥😐💯

  Sad Quotes in Marathi on Life


  साथी तर मला माझ्या
  सुखासाठी पाहिजे दुःखासाठी
  तर मीच पुरेसा आहे
  💯💔😥


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Sad Quotes in Marathi for Husband

  आवडत्या व्यक्तीला
  आपल्या इगोसाठी सोडण्यापेक्षा,
  आवडत्या व्यक्तीसाठी
  इगो सोडणं केव्हाही चांगलं.
  💯💔😥
  तू माझी होतीस तेव्हा मी तुझा होतो,
  अन आता तू माझी नाहीस तरीही मी तुझाच आहे.
  फरक फक्त एकच आहे
  मी केलं त्याला प्रेम म्हणतात अन तू केलं त्याला सौदा.
  💯💔😥
  मी मनसोक्त रडून घेते,
  घरात कुणी नसल्यावर
  मग सहज हसायला जमतं,
  चारचौघात बसल्यावर
  💯💔😥
  पुन्हा भेटशील अश्याच एका वळणावर
  तेव्हा असेल तुला माझी आस
  कळेल तुला खरं प्रेम होत माझं
  नव्हता तो फक्त टाईमपास.
  💯💔😥
  मीच मुर्ख होतो जे तुला
  माझ्या आयुष्यातल्या प्रवासातला
  जोड़ीदार समजून बसलो,
  तू चालत तर माझ्या सोबत होतीस पण
  तुझे डोळे दुसऱ्याच कोणाच्या शोधात होते.
  💯💔😥

  Sad Quotes in Marathi for Girl Love


  कोसळणारा पाऊस पाहून
  मला नेहमीच एक प्रश्न पडतो
  माझे तर ठीक आहे
  पण हा कोणासाठी रडतो
  💔😥😐


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Sad Quotes in Marathi for Best Friend

  कुणावर कितीही प्रेम करा पण जर
  समोरच्याला आपली सोबत नको असेल ना,
  तेव्हा आपली लहानशी
  चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला
  💯💔😥
  ज्या क्षणी तुला वाटेल कि,
  हे नात तोडण्याची वेळ आली आहे
  तेव्हा स्वतःच्या मनाला हे एकदा जरूर विचार कि,
  हे नात एवढा काळ का जपलं..का जपलं
  💯💔😥
  तुला आताच सांगून ठेवते
  प्रेम म्हणजे मंत्रालयातील फाईल नाही
  कि जाळली आणि मिटवलं सगळं.
  💯💔😥
  चेहऱ्यावर नेहमीच हसू,
  पण मनात खूप काही साठलेलं.
  आले जरी डोळे भरून,
  ते कोणालाही न दिसलेलं !
  💯💔😥
  तुमच्या Ex ला दुसऱ्याबरोबर
  बघून कधीच जेलस फील करू नका,
  कारण आपल्या मोठ्यांनी आपल्याला
  शिकवलेलं आहेच कि
  आपण खेळून झालेली खेळणी
  दुसऱ्या गरिबांना वाटत जा.
  💯💔😥

  Sad Quotes in Marathi for Wife


  एक भारत रत्न त्यांना पण द्या
  जे मना सोबत खूप चांगल खेळतात
  💔😥🙏


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Heart Touching Sad Quotes in Marathi

  Sad Quotes in Marathi
  स्वःताची सवय लावून लोकं
  कायम आपल्या पासून
  दूर होऊन जातात
  💔💯😥
  अलोन स्टेटस इन मराठी
  इतकी नकोशी झालीय का रे
  मी तुला कि एक Phone हि
  करावासा वाटत नाही का मला ?
  💔😐😥
  Sad Status in Marathi
  जे मनात असतं ते नशिबात
  नसतं आणि जे नशिबात
  असतं ते मनात नसतं
  😐💔😥
  प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी..
  हिशोब उरलाय तो फक्त,
  तू दिलेल्या जखमांचा…
  💯💔😥
  एकदा सोडून गेली आहेस
  परत माझ्या आयुष्यात येऊ नकोस
  हे हृदय तुझ्यावर परत एकदा
  प्रेम करण्याची चूक करुन बसेन
  💯💔😥

  Friendship Sad Quotes in Marathi


  आश्रू हा १ टक्का पाणी
  आणि ९९ टक्के
  भावनांनी बनलेला असतो
  💯🙏💔


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Husband Wife Sad Quotes in Marathi

  ह्या हृदयालाच माहिती आहे
  माझ्या प्रेमाची स्थिती,
  कि मला जगण्यासाठी श्वासाची नाही,
  तुझ्या विश्वासाची जरुरत आहे.
  💯💔😥
  कधी कधी खूप
  दूर पर्यंत जावं लागतं.
  हे बघण्यासाठी कि,
  आपलं जवळचं कोण आहे
  💯💔😥
  रहा तु कुठेही,
  पण जप मात्र स्वतःला..
  आडोशाला उभे राहून,
  पाहीन मी तुझ्या सुखाला
  💯💔😥
  काच बनविणाऱ्याने जर हृदय पण
  काचेच बनविले असत तर फार बर झालं असत,
  कमीत कमी तोड्ण्याराच्या
  हाताला जखम तरी झाली असती.
  💯💔😥
  खूप अवघड असतं तिच्यासाठी
  जगणं आणि त्यापेक्षा हि अवघड
  आहे तिच्या बगेर जगणं
  💯💔😥

  Alone Sad Quotes in Marathi

  ज्याचं मन शुद्ध असतं
  त्याचं नशीब नेहमी खराब असतं
  💔😐😥


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi


  Sad Life Quotes in Marathi

  जे मी केलं आणि का केलं,
  ते तुला कधीच समजणार नाही
  आणि,
  समजू पण देणार नाही,
  पण जे काही केलं ते
  फक्त तुझ्यासाठीच केलं
  💯💔😥
  माणसाचे आयुष्य जीवनात दोन वेळा नक्की बदलते,
  कुणीतरी खास व्यक्तीने जीवनात प्रवेश केल्यावर,
  आणि कुणीतरी खास व्यक्ती नकळत सोडून गेल्यावर
  💯💔😥
  तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार,
  दोन्ही माझ्याच पक्षात येईल,
  जर तू माझ्याशी प्रेम करशील तर,
  मी तुझ्या हृदयात असेल,
  अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर,
  मी तुझ्या मनात असेल
  💯💔😥
  माझ्या अश्रूंची किंमत
  तुला कधीच नाही कळली
  तुझ्या प्रेमाची नजर
  नेहमीच दुसरीकडे वळली
  💯💔😥
  मला अजुनही आठवतय अस कोण तरी बोललं होत मला तुझ्याशी बोलल्याशिवाय करमत नाही.
  💯💔😥

  Sad Love Quotes in Marathi


  आमच्या हिस्स्याची जमीन नापिकच
  होती आणि मी पावसाला दोष देत राहिलो
  😐😥🙏


  Sad Love Status in Marathi
  Sad Love Status in Marathi

  Sadi Quotes in Marathi(Sadhguru Quotes in Marathi)


  दुखी चेहरा मराठी स्टेट्स
  सोडून जायचे असेल तर बिंदास जा
  पण,लक्षात ठेव मागे वळून
  बघायची सवय मला पण नाही
  😥😐🙏
  प्रेम दुखी स्टेटस मराठी
  रडण्याने कोणी आपले
  होत नाही तर जो
  खरंच प्रेम करतो
  तो कधीच रडू देत नाही
  😥😐💔
  माझ्यापासून दूरच जायचंय,
  तर खुशाल जा..
  फक्त एवढंच लक्षात ठेव,
  पुन्हा मागे वळून बघायची
  मला पण सवय नाही…
  💯💔😥
  माहिती आहे तुझ्या नजरेत मला,
  काहीच किंमत नाही…
  पण माझी किंमत त्यांना विचार,
  ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही
  💯💔😥
  कुठेही रहा पण सुखात रहा,
  सुख माझे त्यात आहे,
  स्वतःचा जीव जपत रहा,
  कारण जीव माझा तुझ्यात आह
  💯💔😥
  इतकी नकोशी झालीय का रे मी तुला..
  कि एक कॉल हि करावासा वाटत नाही,
  का मला ?
  💯💔😥
  ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,
  फक्त तेच अपेक्षा भंग करतात.
  मनापासुन प्रेम करणारेच,
  फक्त आठवणीत रडतात.
  💯💔😥


  हे पण वाचा:-


  मला आशा आहे की आजच्या Sad Love Status in Marathi लेखात नमूद केलेला तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही मराठी स्टेटस आयुष्य यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

  या लेखातील या Positive Suvichar in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *