Shayari

50+ मैत्री शायरी मराठी | मराठी शायरी मैत्री फोटो(मराठी शायरी मैत्री वर)

मराठी शायरी मैत्री विषयी, मराठी शायरी मैत्री

तोंड पाहून मैत्री कुणीही करतो हो पण,
मन पाहून जो मैत्री करतो ना,
तो लाखात एक असतो.
मैत्री शायरी मराठी
मैत्री शायरी मराठी

मैत्री शायरी मराठी म्हणजे रक्ताची नाती नसतानाही आपल्याला रक्ताच्या नात्यापेक्षा जास्त ओळखणारी व्यक्ती, जिच्यासोबत आपण सर्व काही शेअर करू शकतो, जिच्यासोबत आपण हसू-रडवू शकतो अशी व्यक्ती. तुम्हाला सुखात किंवा दुःखात हवी असलेली व्यक्ती जिच्याशिवाय काहीही अपूर्ण वाटत नाही, आज आपण मराठी भाषेतील 50+ मैत्री शायरी मराठी भाषेतील काही मराठी फ्रेंडशिप कोट्स पाहणार आहोत तर चला पाहूया…

मराठी शायरी मैत्री डाउनलोड, मराठी शायरी मैत्री sms फोटो

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते

मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री
रक्ताचं नातं नसताना
साथ देणारी हस्ती
💞म्हणजे दोस्ती.💞


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री

माझ्या मित्रांची ओळख इतकी अवघड नाही
मला रडताना बघून ते त्यांचे हसन विसरून जातात


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री


सर्व नाती जन्माच्या अगोदरच बनलेले असतात
फक्त मैत्रि एक असं नात आहे जे आपण स्वतः बनवतो


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री


यश हे जिद्दीने मिळते आणि जिद्द मित्र वाढवतात
आणि मित्र भाग्याने मिळतात


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री

आवश्यक नाही की प्रेमचं असायला हवं
काही वेळा मैत्री ही प्रेमा पेक्षा मोठी असते


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री

आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही
मित्रासाठी वेळ घालवत असतो


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री

जात धर्म न पाहता
निर्मळ मनाने सुरू होऊन
शेवटपर्यंत जे नातं टिकतं
ते मैत्रीच असतं…🥰


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री


रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी,
शेवटी मैत्री गोड असते.


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री

मैत्री करत असाल तर
चंद्र तारे यां सारखी अतूट करा.
ओंजळीत घेवून सुद्धा
आकाशात न मावेल अशी करा.


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री

मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा.


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री

दोन गोष्टी सोडुन मैञी करा,
एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा.


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर.


मराठी शायरी मैत्री
मराठी शायरी मैत्री
हे पण वाचा:-मला आशा आहे की आजच्या मैत्री शायरी मराठी लेखात नमूद केलेला  तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही मराठी स्टेटस आयुष्य यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Positive Suvichar in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *