Happy Life Quotes in Marathi(Quotes on Life Marathi)
आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात…💯
|
Happiness Quotes in Marathi |
आनंद म्हणजे नेमकं काय हे Happiness Quotes in Marathi वाचल्या नंतर समजेल तुम्हाला आणि आनंद हा वेगवेगळ्या प्रकारचा असतो, त्याला एका शब्दात व्यक्त करणे कठीणच, एखादी गोष्ट जी आपल्याला समाधानी करत असेल तर त्या समाधानाला सुद्धा आपण आनंद म्हणू शकतो, प्रत्येकाच्या जीवनात सुख दुःख ह्या गोष्टींचा सामावेश असतो, माणसाच्या मनाप्रमाणे गोष्टी झाल्या तर आनंद आणि मनाच्या विरुद्ध झाल्या तर दुःख. संपूर्ण जीवनात ह्या दोन परिस्थिती मध्ये माणूस आपले जीवन जगत असतो.
त्याला दुःख झाले तर तो रडतो आणि आनंदात हसतो, पण मानवी जीवनात ह्या दोन परिस्थिती खूप महत्वाच्या आहेत, कारण या दोन परिस्थिती मुळे माणसाला कळतं की खरं कोण आणि खोटं कोण ? आयुष्यात दुःख तर पावलोपावली आहेच पण तोच व्यक्ती महान ज्याने दुःखातही स्वतःला धीर देत त्यावर हसून मात करतो, आयुष्य खूप सुंदर आहे.
आजच्या लेखात सुखी कश्याप्रकारे राहू शकतो ते Life Quotes in Marathi च्या माध्यमातून पाहूया, ज्या Happiness Quotes in Marathi आपल्याला जीवनात कामात येतील आणि आपण त्यांचा अवलंब करत आयुष्य सोपी पद्धतीने जगू शकू. तर चला पाहूया काही Marathi Quotes on Happy Life…
Marathi Quotes on Happy Life
आयुष्यात काही बनायच असेल ना तर स्वताःचा जिवावर बना..
दुसर्यांचा जिवावर तर अख्खा जग उड्या मारत…💯
|
Happiness Quotes in Marathi |
Self Happiness Quotes in Marathi
आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे.
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल.
जीवन सर्वांसाठी सारखच असते,
फरक फक्त एवढाच असतो,
“कोणी मनासारखं जगत असतं तर कोणी दुसऱ्याच मन जपुन बोलत असतं”…!!
व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर सुंदर दिसण्याला काहीच अर्थ नसतो.
कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात फरक असतो!
तो माणूस खोटारडा असतो,
जो म्हणतो की “मी देवाला मानतो.” परंतु आपल्या आईचा आदर करीत नाही!
अतिकोपता कार्य जाते लयाला,
अती नम्रता पात्र होते भयाला! अती काम ते कोणतेही नसावे,
प्रमाणामध्ये सर्व काही असावे!
Quotes on Happiness Marathi
आयुष्यात त्या व्यक्ती आनंद देऊन जातात
ज्या व्यक्तीकडून कधी अपेक्षा
ही केलेल्या नसतात…💯
|
Happiness Quotes in Marathi |
Quotes on Happy Life in Marathi
सूर्याच्या दिशेने मान वळवणारी फुलं..
ढगाळ दिवसांतही तोच मार्ग अनुसरतात!
प्रेरणा इतकी शक्तिशाली असते की,
ती आपल्या मनातील संशय दूर करून आपल्याला प्रेरित करते आणि गतिशील बनवते.
संकट किती मोठं असू द्या..
फक्त आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा!
Life related quotes in marathi
लाईफ आपल्याला सर्व काही शिकवते.
म्हणून काम करत रहा आणि आपल्याला हवे ते नक्की मिळवा.
कधीही मोठेपणा करू नका,
कारण मोठेपणा केल्याने लोकं तुम्हाला गर्विष्ठ समजतील.
Happy Family Quotes in Marathi
आयुष्यात ADJUSTMENT करायला शिका कारण
सगळ्या गोष्टी प्रत्येक वेळेस तुमच्या
प्रमाणे होउ शकत नाही…💯
|
Happiness Quotes in Marathi |
Happiness Happy Quotes in Marathi
कधी ही दुसऱ्याला कॉपी करू नका. कारण तुम्ही सुद्धा युनिक आहात.
हे तेव्हाच समझेल जेव्हा तुम्ही दुसऱ्याला कॉपी न करता स्वतःचे ओरिजनल काम कराल.
इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण झाली की लोभ वाढतो.
म्हणून जीवनाच्या प्रत्येक स्थितीत धैर्य ठेवणे हीच श्रेष्ठता आहे.
आयुष्यभर सुख कमावून दरवाजातून घरी आणण्याचा प्रयत्न करीत राहिलो,
कळलंच नाही की केव्हा खिडक्यांमधून वय निघून गेलं.!
Inspiring marathi status
प्रत्येक दिवशी नवीन शिकण्याची संधी मिळते.
त्याचा फायदा तीच घेते जिला जीवनात काहीतरी मिळवायचं असतं.
यशस्विता नेहमी चांगल्या विचारांतून येते,
चांगले विचार नेहमी चांगल्या विचार असणाऱ्या माणसांच्या संगतीतून येतात!
Happiness in Hindi Quotes
आयुष्यात खूप खुश रहायच असेल ना तर
लोकांच बोलणं मनावर घेऊ नका
बघा Tension कमी होईल तुमचं…💯
|
Happiness Quotes in Marathi |
Quotes on Happiness in English
माणसाची इच्छा आहे की उडायला पंख मिळावेत आणि
पक्षी विचार करतात की राहायला घर मिळावं.
चांगले काम करत रहा,
कोणी सन्मान करो या ना करो.
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी क्रोधाचे गुलाम बनू नका.
खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेवून येतात.
पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात…
छंद आपल्याला आयुष्यावर प्रेम करायला शिकवतात.
Inspirational Life Quotes In Marathi
फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु:ख विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.
Marathi Quotes on Happiness
आयुष्यात ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा
हसायला शिकवलं त्यानां कधी दुःख देऊ नका …💯
|
Happiness Quotes in Marathi |
Happiness Quotes in English
जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्व असण्यातच
त्याची गोडी साठवलेली असते.
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
तुम्ही आयुष्यात किती माणसे जोडली,
यावरुन तुमची श्रीमंती कळते
तुम्ही किती जगलात,
ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
“आयुष्यात कोणत्याही व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व देवू नका …
कारण तसं केल्याने त्यांचा आयुष्यात तुम्हाला काही महत्व उरत नाही”
Happiness Quotes in Marathi
बर झाल मला माझ्या आयुष्यात काही चुकीची माणसं भेटली
नाहीतर मला माझी चूक कधी कळलीच नसती …💯
|
Happiness Quotes in Marathi |
Smile Massage Marathi(मराठी सुविचार)
आकाशातले तारे कधीच मोजून होत नाहीत
माणसाच्या गरजा कधीच संपत नाहीत शक्य तेवढे तारे मोजून समाधानी रहावं.
आयुष्य जास्त सुंदर वाटत..
जेव्हा आपली माणसं आपल्यासोबत असतात!!
आनंदापेक्षा मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो जो स्वतःला विसरून दुसऱ्यांना आनंदित करतो.
जो मेहनत करतो त्याला यश मिळतेच.
फक्त दुसऱ्याचं न ऐकता स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.
चांगली व्यक्ती स्वार्थी नसते,
फक्त दूर होते त्या लोकांपासून ज्यांना त्याची किंमत नसते.
जीवनावर मराठी स्टेटस(Feeling Happy Quotes)
आयुष्यात दोन गोष्टी कधीही वाया जाऊ देऊ नये
अन्नाचा कण आणि हसण्याचा क्षण…💯
|
Happiness Quotes in Marathi |
Marathi Attitude Dialogue
कोणत्या व्यक्तीद्वारा काही चूक झाल्यास,
त्याचा बदला घेण्याविषयी विचार करू नका,
कारण जेवढा वेळ तुम्ही बदला घेण्यात घालवाल,
त्या दरम्यान सुंदर भविष्य बनवू शकता.
Marathi Life Related Best Quotes
समस्यांपासून पळत राहिलात तर त्या पाठलाग करतच राहतील.
त्याचा सामना करून बाहेर पडलात तर त्यापासून कायमची मुक्ती मिळेल.
एखाद्या कामात आपण यशस्वी होतो.
तेव्हा आपण आजुन मेहनतीने काम केले पाहिजे.
अपयशी व्यक्तीने नेहमी मेहनत केली पाहिजे,
कारण यश हे एका रात्रीत सुद्धा मिळते. हे लक्षात ठेवा!
बदल होण्यापासून घाबरणे आणि संघर्षासाठी मागेपुढे बघणे,
मानवाचा सर्वात मोठा भेकडपणा आहे.
जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो,
कारण जे काळ शिकवतो ते कुणीच शिकवत नाही!
आज मी जमिनीवर पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीन .
आणि आकाशात नझर लावून तिथे चमकणारी माझ्या स्वप्नांची नक्षत्र डोळे भरून पाहीन.
पायाला पाणी न लागता पण कुणी समुद्र पार करू शकतो पण
माणसाचे आयुष्य अश्रू शिवाय पार करता येत नाही यालाच खरे आयुश्य म्हणतात.
आत्मविश्वास सुविचार मराठी
हे जग दु:खाने भरले असले तरी देखील
चेहऱ्यावरील हसू त्याला दूर करण्याची ताकद ठेवते…💯
|
Happiness Quotes in Marathi |
100+ आनंदी जीवनावर कोट्स(स्टेटस)
संभ्रमाच्या वेळी नेहमी आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
सज्जन माणूस म्हणून जन्माला येणे हा योगा-योग आहे,
परंतु सज्जन म्हणून मरणे, ही आयुष्य भराची कमाई आहे.
Jivnavar marathi Quotes
“जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांनाच मिळते,
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही.”
आयुष्य कोणासाठी थांबत नाही
फक्त आयुष्यात जगण्याची कारण बदलतात
आयुष्य म्हणजे समस्या नाही,
जी सोडवावी लागते, आयुष्य अनुभवायचं असतं!
Happiness Quotes in Marathi
एखाद्याच्या आयुष्यात जायचेच असेल तर
आनंद घेऊन जा
दुःख तर Already त्यांच्याकडे असतेच…💯
|
Happiness Quotes in Marathi |
New Quotes on Life Marathi(Life Quotes in Marathi)
जगात फक्त मन आहे,
जे विश्रांती न घेता काम करतं म्हणून त्याला आनंदी ठेवा,
मग ते तुमचं असो वा दुसऱ्याचं.
Alone Life Related Quotes in Marathi
वाळवंट सुद्धा हिरवी होतात जेव्हा आपल्यासोबत आपली माणसे उभी राहतात.
ज्याची बुद्धी संकटात खचत नाही,
त्याच्यासाठी अशक्य असे काहीच नाही.
लोकांची मदत करताना जर आपल्या चेहऱ्यावर हसू उमटले तर तीच खरी सेवा असते.
ते सोडून बाकी जे असतं तो फक्त देखावा.
विचाराची संपत्ती ही माणसाच्या जीवनातील कामधेनू आहे.
समाधान म्हणजे अंत:करणाची संपत्ती आहे
ज्याला हि संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस आहे
थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात
Marathi Inspirational Quotes on Life Challenges
Smile ही अशी भाषा आहे
जी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात
वापरली जाऊ शकते…💯
|
Happiness Quotes in Marathi |
Inspirational Quotes on Life Marathi(Enjoy Life Quotes in Marathi)
इतरांशी प्रामाणिक राहण कधीही चांगलं
पण स्वतःशी प्रामाणिक राहणं सुद्धा तितकच चांगलं असतं.
शहाण्या माणसाच्या आयुष्याचा उत्तरार्ध त्याने पूर्वार्धात गोळा केलेले पूर्वग्रह,
चुकीच्या समजुती आणि चुकांना दुरुस्त करण्यात व्यग्र असतो.
तुम्ही स्वत:वर जितकं प्रेम कराल, तितकं तुम्ही,
इतरांचं अनुकरण कमी कराल आणि अधिताधिक स्वत:सारखे बनक जाल.”
आयुष्यात खूपदा बुध्दी जिंकते;
ह्रदय हरतं पण बुध्दी जिंकूनही हरलेली असते आणि ह्रदय हरूनदेखील जिंकलेलं असतं.
आयुष्यात नशीबाचा भाग फ़क्त एक टक्का आणि
परिश्रमाचा भाग नव्याण्णव टक्के असतो.
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
जास्त सुखी आणि समाधानी होवू शकता.
ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे.
भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे.
आणि ज्ञान, भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे.
हे पण वाचा:-
मला आशा आहे की आजच्या Happiness Quotes in Marathi लेखात नमूद केलेला तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही मराठी स्टेटस आयुष्य यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.
या लेखातील या आनंदी जीवनावर कोट्स(स्टेटस) संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.