Instagram Quotes In MarathiInstagram Status In Marathiइंस्टाग्राम मराठी स्टेटस

300+ Instagram Status In Marathi | 300+ इंस्टाग्राम स्टेटस इन मराठी.

इंस्टाग्राम मराठी स्टेटस आणि फोटो(Marathi Attitude Status)

फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज कधीच
सहन ❌ करायचा नसतो.

Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


आजकाल प्रत्येकजण इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअँप वर एकमेकांना Instagram Status In Marathi पाठवत असतो. आम्ही तुमच्यासाठी मराठीत इंस्टाग्राम स्टेटसचा खास संग्रह घेऊन आलो आहोत. आम्हाला खात्री आहे की तुम्हाला Instagram Quotes In Marathi कलेक्शन आवडेल.


जीवनात प्रेरणा नेहमीच महत्त्वाची असते. संघर्षानंतर आपले लक्ष्य प्राप्त होते. त्यासाठी तुम्हाला प्रेरणा हवी. तर तुमच्यासाठी मराठीत Motivational Status In Marathi नक्की वाचा.


Instagram Attitude Shayari आता लोक Best Status for Whatsapp in Marathi म्हणून ठेवत आहेत. Instagram Shayari In Marathi आता Whatsapp वर अधिक प्रसिद्ध आहेत. म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत, इंस्टाग्राम मराठी स्टेटस आणि फोटो चला तर बघूया आपण इंस्टाग्राम स्टेटस

Family Relationship Status in Marathi


विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य 🔥नाशवंत नाही.

Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi

Instagram Love Status in Marathi

इतिहास साक्षी आहे,
खवळलेल्या समुद्राचा
आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा,
कधीच 😎 नाद करू नये.

जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला
स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला.
 
खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच 😉 बघत असतात.

Attitude Status for Girl in Marathi for Instagram


संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही, आणि “प्रामाणिकणा” पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Instagram Bio Status for Boy in Marathi


स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
 
माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान ❌ होत नाही.

बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही चांगले असाल तरच..

आमच्याशी संबंध खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
👊😎
 
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप…✊

Attitude Status in Marathi Instagram


स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi

Instagram Bio for Status Page in Marathi


आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
 
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.


सवयी आमच्या Bad नाही,
फक्त जिंदगी आम्ही थोडी Royal जगतो.


चुकला तर वाट दाखवू,
पण, नडला तर तर पद्धतशीर 🤨 वाट लावू.


आपल्याला एकच कळत,
जो पण उचलेल आपल्यावर हात,
त्याला दाखवायची त्याची
औकात ते पण भर 🗡️ चौकात.

Instagram Bio Status in Marathi


आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Instagram Sad Status in Marathi


बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही,
पण काय करणार ज्यांची आपलं नाव
घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात !


कोणाच्या दबावाने माझा स्वभाव
बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत
तसच जगतो आणि वागतो..!

वेळ बघून ज्यांनी आमच्या वर
game केला ना त्यांच्यासाठी
वेळ काडून पद्धतशीर 😈 game
वाजवणार.


मी लाख वाईट 😨असेल पण🤪
स्वतःच्या स्वार्थासाठी😣 कधी कोणाला
धोका 😌नाही दिला … ।।

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

Best Caption for Insta in Marathi Attitude


क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi

Marathi Traditional Captions for Instagram


काहीजण खूप शहाणे
असतात काम संपलं की
लगेच पप्पा 😜 बदलतात.

माणसं जोडण्यासाठी गुढघे 🙏
टेकले 👍म्हणजे🤩 ,
मोठा माणूस 💯 लहान होत नाही😄 … ।।


आमचा कोणी मालक नाही,
आणि आम्ही कोणाचे कार्यकर्ते नाही,
एकटाच पण कायम वजनात.

मला एवढी हवा नको दाखवूस,
कारण माझ्या हाताने तुटलेले
“Parts” कुठेच मिळत नाहीत.


काही वेळेला ना समोरच्याला समझावत,
बसण्यापेक्षा सरळ त्याची लायकी
दाखवलेलं केव्हाही चांगलच!!

Captions for Instagram Marathi(Marathi Quotes on Instagram)


जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे 💪 सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


How to Write in Marathi on Instagram


मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी
त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात.


College लाईफ मध्येच आपण आपले आयुष्य
जगून घेतले पाहिजे,
कारण त्यानंतर तर फक्त करिअर आणि
पैसे 💲 कमावण्यासाठी जगावं लागतं.


आम्ही कोणालाच कमी समजत नाही.
फक्त आम्हाला कमी समजण्याची चुकी,
तुम्ही पण करू नका.


तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.


हरलात म्हणून लाजू नका
जिंकलात 😇 म्हणून माजू नका.

Instagram Attitude Status in Marathi


मी असा एकच आहे. जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi

Simple Marathi Caption for Instagram


जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

गर्दीत उभा राहणे हे
माझे ध्येय नाही,
मला ती व्यक्ती व्हायचंय
ज्याची, गर्दी वाट बघेल.

रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.


अजून तर फक्त नाव सांगितलंय भावा,
ओळख सांगितली तर राडा होईल..


दादा तुम्ही असाल तुमच्या गली मध्ये शेर,
पण इथे आम्हीच आहोत सर्वात Great! 🙏🏻

Captions for Instagram in Marathi


आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Attitude Captions for Instagram for Boy in Marathi


Brand असं बनवणार की ऑफिस पुढे
चाहत्यांची लाईन लागली पाहिजे,

तुम्ही बोलतांना सहज बोलून
जाता म्हणून
कोलतांना आम्ही पण सहज कोलून जातो.


जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा समजतात..

विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..

मला ते आयुष्य जगायचं आहे
ज्याचा कधी तुम्ही स्वप्नात सुद्धा
विचार केला नसेल..

Hindi Captions for Instagram


आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा, तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Love Captions for Instagram in Marathi


रोडवर स्पीड लिमिट,
पेपर मध्ये टाइम लिमिट,
प्रेमात एज लिमिट,
पण आमच्या दादागिरी मध्ये नो लिमिट.

पाठीमागे लोक काय बोलतात 🤔 त्याच
दुःख नाही😅
गर्व त्यागोष्टी 🤩चे आहे कि
ताकद💥 नाही कोणाची
तोडांवर 🤪बोलायची.😈

स्वत: च्या नजरेत चांगले राहा
लोकांच काय ते तर
देवाला पण नावं ठेवतात.


कोणी सोडून गेलं 😣 आम्हाला फरक पडत
नाही ओ 🤨 शेठ,
कालपण रुबाबात 😀होतो आणि आजपण

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता
आणि आम्ही Brand बनवायची

Marathi Caption for Instagram for Girl


कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका,
कारण ते वादळासारखे असतात.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Attitude Captions for Instagram in Marathi for Girl


विरोध करा तुम्ही
तेच जमेल तुम्हाला कारण
माझी बरोबरी करायची
लायकी नाहीये तुमची..


विरोधक कधी कधी तुम्हाला ते मिळवून देतात..
जे तुम्हाला तुमच्या चाहत्यांकडून सुद्धा मिळणार नाही.


जगायचं तर असं जगायचं की
जळणारे करपलेच पाहिजे..!

दहशत तर डोळ्यात पाहिजे,
हत्यार तर हवालदार कडे पण असतं.

असं थाटात उभ रहायचं ना की,
समोरच्याची बघूनच पूर्ण फाटली पाहिजे..

Love Quotes for Instagram in Marathi


नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Instagram Love Quotes for  Boyfriend in Marathi


भेदभाव हा वाईट गोष्टींचा करा,
पण माणसांचा कधी करू नका.
भले भले येऊन झुकतात,
फक्त हातात Paisa..
आणि Power पाहिजे.
माझ्यासाठी माझ्या घरातलेच पोरगी बघतील,
आपल्याला Love Marriage मध्ये
Internet नाही.
Instgram Attitude Caption in Marathi Emoji
खोटेपणा 😌 आणि मोठेपणा 😇 दाखवून,
कधी कोणाची मनं ♥️ नाही जिंकली 😌
जे काही ♥️ आहे ते रिअल आहे
“माणुसकी जगातील सर्वात मोठा गुण आहे.
परंतु फार कमी लोक या गुणाला सहजपणे
आत्मसात करतात.”

Instagram Love Quotes for  girlfriend in Marathi


कधीच स्वःताला कमी लेखू नका. कारण ह्या जगात प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Instagram Love Quotes for Boy in Marathi


माझ्या पासून थोडं सावध राहा कारण,
माझा Attitude इंद्रधनुष्य सारखा आहे
कधी कोणता रंग बदलेल सांगता येत नाही.


फुकट दिलेला त्रास आणि
फुकट दाखवलेला माज कधीच
सहन करायचा नसतो.


सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.


आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला


लोकांच कस हे 🤨 ज्याची हवा त्याला 🤩 मुजरा… 
अन आपल कस हे 😌 ज्याची हवा त्याला तुडवा

Instagram Love Quotes for Girls in Marathi


स्वःवर लक्ष केंद्रित करा. कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Instagram Sad Quotes for Boyfriend in Marathi


आम्ही खूप 😎 भारी तर नाही ,
पण 😇कोणापेक्षा कमी पण नाही😣
जे आहे ते real💥💥 आहे💯💯 … ।।


मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे
उगाच माझी बदनामी करुन
काहीच भेटणार नाही तुम्हाला.


“Brand” 👑 असतात
पण 🤔 आपण आपल्या
“Personality”👊
मुळे Brand 💯 आहे✳️✳️ … ।।


शांत बसून आता फक्त जगाकडे
बघतोय, वेळ आल्यावर असं काही
करेल की तेव्हा सगळ्या जगाच लक्ष
माझ्याकडे असेल..!


जगणं सोपं आहे हो,
फक्त काड्या करणाऱ्यांच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत.

Instagram Sad Quotes for Girlfriend in Marathi


शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Instagram Sad Quotes in Marathi


एकदा मनातून ♥️ उतरलेली व्यक्ती🤔
स्वतःच्या थोबाडीत🤨 मारून घेतली तरी🤩
आम्हाला काही😅 फरक पडत नाही
जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात..
त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतः जवळ ठेवा.
मी असा एकच आहे. 
जो तुम्हाला एकाच वेळी Shock आणि Surprise देऊ शकतो.
लक्षात ठेवाजितकी इज्जत देता येतेत्याच्या दुप्पट काढता पण येते.

Instagram Love Quotes in Marathi


जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Instagram Motivation Quotes in Marathi


विझलो जरी आज मि अंत माझा नाही
पेटेन पुन्हा नव्याने सामर्थ्य नाशवंत नाही.


संस्कारापेक्षा मोठा वारसा नाही, 
आणि “प्रामाणिकणा” पेक्षा कोणताही मोठा वारसा नाही.


स्वतःची वाट स्वतःच बनवा,
कारण इथे लोक वाट
दाखवायला नाही वाट लावायला बसलेत.


आनंद हा प्रत्येक गोष्टीत असतो..
फक्त तो आपल्याला अनुभवता
आला पाहिजे.


क्षमतेपेक्षा जास्त धावल की दम लागतो
आणि
क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो.


Instagram Positive Quotes in Marathi


जगात तुम्ही कोन्हाला ही हुशारी दाखवा..
पण आई वडिलांचां नेहमी आदर करा


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Instagram Shayari in Marathi


जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी ‪‎विशेष‬ असते


जगात तुम्ही कोन्हाला ही हुशारी दाखवा..
पण आई वडिलांचां नेहमी आदर करा


संयम आणि माफ करण्याची ताकद माणसामध्ये असली की तो नक्की यशस्वी होतो.


असलेल्या गोष्टींमधे रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.


भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष 🔥 करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे

Instagram Thought in Marathi


असलेल्या गोष्टींमधे रमता आलं की,
नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागत नाही.


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi


Instagram bio in Marathi


कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका, 
कारण ते वादळासारखे असतात.
नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.
कधीच स्वःताला कमी लेखू नका. 
कारण ह्या जगात प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे.
स्वःवर लक्ष केंद्रित करा. 
कारण तुमचं लक्ष विचलित करणारे खूप भेटतील.
शांत राहुन निरीक्षण करायला शिका कारण,
प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं गरजेचं नसत

Instagram Quotes in Marathi


भले ‘यशस्वी’ होण्याची खात्री नसेल
परंतु संघर्ष करण्याची “प्रेरणा” नक्कीच
असली पाहिजे


Instagram Status In Marathi
Instagram Status In Marathi

300+ Instagram Status In Marathi


आनंद हा आपल्या मानसिकतेवर आणि वृत्तीवर अवलंबून असतो.
आपला चेहरा नेहमी सूर्यप्रकाशाकडे ठेवा, 
तुम्हाला कधीच सावली दिसणार नाही.
कधीही शांत लोकांच्या नादी लागू नका, 
कारण ते वादळासारखे असतात.
नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.
कधीच स्वःताला कमी लेखू नका. 
कारण ह्या जगात प्रत्येक व्यक्ती अनोखी आहे.

मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Instagram Status In Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या 300+ इंस्टाग्राम स्टेटस इन मराठी संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता. यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *