Self Love Quotes in Marathi

Self Love Quotes in Marathi | 110+ सेल्फ लव्ह कोट्स मराठी(श्रेष्ठ विचार मराठी)

Self-Love Quotes in Marathi for Instagram


Self-Love Quotes in Marathi(1)

स्वाभिमान जपायला शिकलात तर आयुष्यात अपमान होणार नाही 
Self Love Quotes in Marathi
Self-Love Quotes in Marathi

मित्रानो या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत Self Love Quotes in Marathi सकाळच्या शुभेच्छा जर काही प्रेरणात्मक – Inspirational Self Quotes in Marathi Text संदेश देत असतील तर पूर्ण दिवस अगदी उत्साहात आणि सकारात्मक – Positive Self Life Quotes in Marathi विचारात जातो. मनावर असलेले दडपण काळजी यांचा विसर पडून जीवन – Life हिमतीने जगण्याची उमेद मिळते.
जसे शरीराला रोज साबणाने घासून स्वच्छ आणि ताजेतवाने करावे लागते तसेच, मनाला सुद्धा स्वच्छ आणि उत्साही राहण्यासाठी रोज प्रेरणादायी सुविचारांची आवश्यकता असते. या पोस्टमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत काही निवडक असे Inspirational Quotes Images in Marathi जे तुम्हाला आणि तुमच्या मित्रांना जीवन जगण्यासाठी आत्मबल – Self Confidence देतील आणि तुमच्या सुंदर दिवसाची सुरवात आणखी सुंदर बनवतील. खाली दिलेले Selfish Love Quotes in Marathi आवडल्यास तुमच्या मित्रांना शेअर करायला आणि खाली कंमेंट द्यायला विसरू नका.

Self Love Quotes in Sanskrit(Self Love in Marathi)

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
Self Love Quotes in Marathi(2)
2
आपण जसे आहोत तसेच स्वतःवर प्रेम ❤️ करायला शिकायला हवे. 
स्वाभिमान जपला आणि प्रेम केले तरच आपण दुसऱ्यांशी व्यवस्थित वागू शकतो

Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

नातं जपताना स्वाभिमान जपणंही तितकंच महत्त्वाचं आहे 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


स्वतःला समजून घ्या, स्वतःवर प्रेम करा आणि नेहमी स्वाभिमान जपा 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


नातं वाचविण्यासाठी तुम्हाला झुकावं लागत असेल तर नक्कीच प्रयत्न करा. 
पण सतत असं करावं लागत असेल तर त्यापेक्षी स्वाभिमान जपा 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


स्वाभिमान जपायला शिकलात तर आयुष्यात अपमान होणार नाही 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


कोणत्याही नात्यासाठी स्वाभिमान गहाण ठेवणं हे कधीही योग्य नाही. 
कारण तुम्ही जर स्वाभिमान जपलाच नाहीत तर कोणतंही नातं तुम्ही जपू शकत नाही


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

Self-Love Quotes in Marathi for Girl

Self-Love Quotes in Marathi(3)
3
महिलांच्या यादीमध्ये तर स्वाभिमान हा पहिल्या क्रमांकावर असायला हवा 

Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


इतरांकडून तुम्हाला स्वीकारलं जाण्याची वाट पाहण्याची खरंच गरज नाही. 
स्वाभिमान जपत तुम्ही स्वतः आधी स्वतःला स्वीकारा त्यानंतर संपूर्ण जग तुमच्या पायाशी असेल याची खात्री बाळगा 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


स्वतःला सुधारण्यासाठी जास्त काम करा. 
स्वतःला सिद्ध करण्यासाठी नाही. 
सुधारण्यासाठी काम केल्यास, 
स्वाभिमान जपला जातो आणि सिद्ध करताना अहंकार बळावतो 


━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━


कोणासाठीही तुम्ही तुमचं वागणं बदलू नका. 
स्वाभिमानच सर्व काही आहे 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करताना जर आपली चिडचिड झाली आणि आपण दुखावलो गेलो तर अर्थात तो आपला अहंकार आहे पण हेच स्वतःवर विश्वास ठेऊन पुढे चालत राहिलो तर त्याला नक्कीच स्वाभिमान म्हणतात


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

बऱ्याच मुलींना लक्ष वेधून घ्यायचं असतं पण खऱ्या स्त्री ला हवा असतो तो आदर, 
तिच्या स्वाभिमानाचा केलेला आदर 
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

Self Quotes in Marathi Text | Self Life Quotes in Marathi

Self-Love Quotes in Marathi(4)
4
जोपर्यंत तुम्ही स्वाभिमान जपत नाही तोपर्यंत तुम्ही भविष्यात इतरांकडून तुम्हाला आदर मिळावा ही अपेक्षा करू शकत नाही. 

Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
कोणीही तुम्हाला जर पर्याय म्हणून निवडत असेल तर त्यातून वजा होऊन आपला स्वाभिमान जपत अशा नात्याला पूर्णविराम दिलेलाच चांगला
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
प्रत्येक स्त्री ला असा मुलगा हवा असतो जो तिची मुलीसारखी सुरक्षा करेल, 
बायकोप्रमाणे प्रेम करेल आणि वडिलांप्रमाणे तिचा स्वाभिमान जपेल 
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
आपला स्वाभिमान शून्य होईल इतकंही झुकू नका 
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
अहंकार हा खोटा आत्मविश्वास आहे तर स्वाभिमान हा खरा आत्मविश्वास आहे
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
कोणत्याही नात्यासाठी तुम्ही स्वतःच्या नजरेत स्वतःला कमी करू नका. 
स्वाभिमान असेल तर त्या नात्याला अर्थ आहे अन्यथा सर्व काही व्यर्थ आहे
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
हे पण वाचा:-

Selfish Love Quotes in Marathi | Respect status in Marathi

Self Love Quotes in Marathi(5)
5
कोणीही आपला फायदा उचलेल इतका अधिकार कोणालाही कधीही देऊ नका. 
कारण यामध्ये सर्वात जास्त ठेच पोहचते ती स्वाभिमानाला. 
Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
एकवेळ नवरात्रीचे उपवास नाही केले तरी चालतील पण स्त्री चा आदर करा आणि तिचा स्वाभिमान जपायला मदत करा 
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
जे माझा  आदर करत नाहीत त्यांचा मी आदर करत नाही. 
तुम्ही याला अहंकार म्हणत असाल पण माझ्यासाठी तो स्वाभिमान आहे
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
स्वतःला प्राधान्य द्या. याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात असं नाही. 
पण स्वाभिमान जपणं हेदेखील महत्त्वाचं आहे
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
स्वाभिमान हे आपल्या वागण्याचे फळ आहे, 
जसे आपण वागू तसेच फळ आपल्याला मिळते ━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


स्वाभिमानापेक्षा महाग जगामध्ये  कोणतीच गोष्ट असू शकत नाही. 
कारण तो जपण्यासाठी सर्वात जास्त मेहनत करावी लागते


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


आपण सगळेच स्वतःवर जास्त प्रेम करतो. 
मग काळजी करताना नेहमी दुसऱ्याच्या मताचा जास्त विचार का करतो? 
मताचा आदर करा पण स्वाभिमान जपून स्वतःला जास्त महत्त्व द्या


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


लोक तुमच्या मागे काय बोलत राहतात याचा कधीही विचार करू नका. 
लोक आहेत ते स्वतःकडे न पाहता बोलतच राहणार. 
पण स्वाभिमान जपत पुढे चालत राहीलं तर अशा लोकांचा विचार मनातही येत नाही


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

Self Love Caption in Marathi

Self Love Quotes in Marathi(6)

6
मुलींसाठी आदरापेक्षा भारी गिफ्ट दुसरं काहीही नाही. 
मुलींना आदर द्या आणि तुम्हीही आदर मिळवा

Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


चांगलं दिसणं याचा अर्थ स्वतःला सतत महत्त्व देणं असा होत नाही तर स्वाभिमान जपणं असा होतो


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

इतरांकडून तुम्ही तुमच्या स्वाभिमानासाठी आदर मिळवला असेल तर ते नक्कीच तुमच्यासाठी चांगले आहे. 
मात्र अहंकारात त्याचा बदल होऊ देऊ नका


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात महत्त्वाचे स्वरूप आहे हे नेहमी लक्षात ठेवा 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


हवं तसं जगायला आवडतं मला, 
लोक काय बोलतील याचा विचार करण्यासाठी मी जन्म घेतला नाहीये 

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

स्वाभिमानाशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

Self-Love Is Important Quotes

Self-Love Quotes in Marathi(7)
7

अहंकार नक्कीच नकारात्मक आहे, 
पण स्वाभिमान हा सकारात्मकच आहे


Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


मला समजून घेणे प्रत्येकाला जमणार नाही कारण मी एक असं पुस्तक आहे ज्यात शब्द कमी आणि भावना जास्त आहेत. 
त्यामुळे माझा स्वाभिमान जपू शकेल असा माणूसच मला समजून घेऊ शकतो 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


जी व्यक्ती तुम्हाला वेळ देऊ शकत नाही ती व्यक्ती तुम्हाला प्रेम काय देणार? 
अशा व्यक्तीसमोर कधीही झुकू नका. स्वाभिमान जपा


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


जिथे दुसऱ्यांना समजून घेणं कठीण व्हायला लागतं तेव्हा स्वतःला समजून घेणं जास्त चांगलं आहे, 
यालाच स्वाभिमान जपणं असं म्हणतात 

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

कोणीही तुमचा आदर करावा यासाठी तुम्ही कोणावरही जबरदस्ती करू शकत नाही. 
पण स्वतःचा स्वाभिमान जपून तुम्ही दुसऱ्याला तुमचा आदर करायला नक्कीच भाग पाडू शकता 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


काही वेळा स्वाभिमान आणि प्रेम यातून निवड करणं फारच कठीण होऊन जातं 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

Self Inspirational Quotes in Marathi


Self Love Quotes in Marathi(8)
8
जे आहे त्याला Accept करा आणि पुढे चला मग नंतर रडून आणि दुःख करून काही उपयोग होत नाही..

Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


स्वाभिमान जपलात तर नक्की आयुष्यात काय हवं आहे ते वेळेत कळतं 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


तुमच्या आयुष्यात कोणीही टिकून राहावं यासाठी तुम्ही कधीही हात पसरू नका. तुमच्या मेसेज, 
कॉलनंतरही कोणी तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर सरळ त्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून जा, 
यालाच ‘स्वाभिमान’ असं म्हणतात


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


अशा लोकांच्या पाठी अजिबात वेळ घालवू नका ज्यांना तुमच्या शब्दांची किंमत नाही. 
अशा वेळी काहीही न बोलता स्वाभिमान जपणं जास्त महत्त्वाचे 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━


एखाद्या व्यक्तीच्या मागे इतके पण वेडे होऊ नका की, ते तुमच्याकडे दुर्लक्ष करतील आणि तुम्ही तुमचा स्वाभिमानही गमावून बसाल त्यांच्यासाठी. वेळीच सावध व्हा आणि स्वाभिमान जपा. मुलगी आहात म्हणून स्वाभिमान गहाण ठेवण्याची नक्कीच गरज नाही 


━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

आपल्याला लहापणापासून काहीतरी बनायचं असतं ,मोठे झाल्यावर त्याची reality कळते ,ती गोष्ट वेगळी असते ,पण आपण ठरवतो की मला मोठं झाल्यावर हेच बनायचं आहे ,

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━ 

Self Love Marathi Quotes(New Self Love Quotes)

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
Self Love Quotes in Marathi(9)
9
“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी
तुम्हाला शोधत येईल.”
Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
ह्यावर खर तर उत्तर नाही आहे पण थोड्या गोष्टी स्पष्ट करतो ..
पैसा ,परिस्थिती ,नशीब, आता यात पण सगळ्यांचे विचार वेगवगेळे असू शकतात ,
पण या 3 कारणांमुळे आपले स्वप्न अपूर्ण राहतात अस सगळ्यांना वाटतं ,
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
पण काहीजणांना ते नाही पूर्ण करता येत काही कारणांमुळे ,
चल ठीक आहे ,नाही पूर्ण झाले तर कोणाला दोष तरी देऊ नका ,
कारण स्वप्न हे तुमचे स्वतःचे आहेत लोकांचे नाही ,
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
मग मोठे होता होता का अस वाटायला लागतं की स्वप्न विरत चालले आहेत..?
का असा भास होतो की माझे स्वप्न अर्धवट तर नाही राहणार ना..?

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━ 
पण मग ते स्वप्न कशे पूर्ण करतात ज्यांच्याकडे सुरवातीला यातील काहीच नसतं ,
कारण ते प्रयत्न करणं कधीच सोडत नाही मग कुठलीही संकट येउदे ,

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━ 
काहीही होउदे ,ते त्यांचे स्वप्न पूर्ण करतात..
आणि मार्ग निघतो यार जर तुमचे ध्येय निश्चित असेल तर मदत मिळते माणसांच्या रुपात, वस्तूंच्या रुपात…

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━ 
मी हे तुम्हाला याच साठी सांगत आहे की अस कुठलंच गैरसमज
पाळू नका ,ह्या तिन्ही गोष्टी सुरवातीला नसल्या तरी तुमचे स्वप्न थांबू नका ,

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━ 
यार तुम्हाला हे स्वप्न फक्त तुमच्यासाठी नाही
तुमच्या आई-वडिलांना पूर्ण करायचे आहेत…

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
तुम्ही बोलत असाल काय यार सचिन नुसते स्वप्न स्वप्न करत असतो ,
पण जेव्हा ते तुम्ही पूर्ण कराल ना तेव्हा जो आंनद भेटतो तो जगात कुठेच भेटणार नाही हे लिहून ठेवा ..
.
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

Self Love Status in Marathi

Self Love Quotes in Marathi(10)
10
आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, 
विचार बदला आयुष्य बदलेल.
Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
Motivational quotes for success
यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीत धाडस आणि ज्ञानाचे नव्हे तर इच्छाशक्ती हा फरक असतो.
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
यशाची दारे नेहमी उघडीच असतात, 
मात्र ती ओलांडून पूढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
जो खर्च करू शकतो तोच पैशाच्या खरा मालक आहे. 
बाकी तर संपत्तीचे रखवालदार आहेत
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
motivational quotes in Marathi for success
जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही,
तोपर्यंत आपल्याला कोण हरवू शकत नाही.”
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
काही लोक यशाची नुसती वाट पाहतात, 
उर्वरित लोक त्यासाठी जीवतोड मेहनत घेतात.
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
मेहनत ही सोनेरी चावी आहे, 
ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते.

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

Motivational quotes in marathi for students
स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा
की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका
शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे.
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

Self-Love Quotes in Marathi for Instagram

Self-Love Quotes in Marathi(11)
11
मेहनतीच्या काळात कुणावर
अवलंबून राहू नका
म्हणजे
परीक्षेच्या काळात
कुणाची गरज भासणार नाही.
Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
motivational quotes in Marathi for success
या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, 
दुःखाचंही तसंच आहे. 
काही काळासाठीच दुःख राहतं, 
आपण फक्त हिंमत ठेवायला हवी

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, 
की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे 

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
Success quotes
माणसाने समोर बघायचं की मागे,  
यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु.  काळे 

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या 
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
हिंमत एव्हढी ठेवा की,  तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
मराठी स्टेटस प्रेरणादायी
जग बदलण्याचा प्रयत्नात अपयश येईल, 
आधी स्वतःला बदला, यश मिळेल.

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
“परीस्थिती प्रमाणे बदलणारे मित्र
 सांभळण्या पेक्षा परीस्थिती बदलविणारेल मित्र सांभाळा,
आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही.”

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
तारे सदैव चमकत असतात, 
पण अंधार पडल्यावरच त्यांचे अस्तित्व जाणवते.

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते 
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,  स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम कोट्स

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
हरलात तरी चालेल
फक्त
जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे
हा खेळ आयुष्यातील
सर्वात कठीण खेळ होता.

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
Attitude quotes in marathi
तुटता तारा बघून
स्वप्न पूर्ण होत
असती तर
सगळे रात्रभर जागून
त्याचीच वाट बघत असते ना. 

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 

Marathi quotes on life(जीवनावर मराठी स्टेटस)

Self Love Quotes in Marathi(12)
स्वाभिमानाशी तडजोड करत नातं जपायचं असेल तर 
मी आयुष्यात एकटं राहण्याला प्राधान्य देईन 

Self Love Quotes in Marathi
Self Love Quotes in Marathi
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
कोणत्याही नात्याला जपण्यासाठी आपल्या स्वाभिमानाची तडजोड करणं कधीच योग्य नाही

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
प्रेरणादायी वाक्य
कितीही मोठे व्हा
पण
पाय जमिनीवर असू द्या
म्हणजे
कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही. 

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
खेळ असा दाखवा
कि
जिंकता आलं नाही
तरी
आपली छाप सोडता आली पाहिजे. 

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
आत्मविश्वास सुविचार मराठी
फक्त एकदा यशस्वी व्हा
मग बघा
तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
नशीबही हरायला तयार आहे
फक्त
तुमची मानसिकता जिंकण्याची 🔥 पाहिजे.

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
Good thoughts in marathi
पंखा वरती ठेव विश्वास
घे भरारी झोकात
कळू दे त्या वेड्या आकाशाला
तुझी खरी औकात.

━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
 
महत्व वेगाला नाही
तर
आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला
चाललोय याला असत.
━━━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━
हे पण वाचा:-


मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Self Love Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Good Thoughts in Marathi Text संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *