Good Morning

Shubh Sakal Suvichar Marathi | शुभ सकाळ सुविचार मराठी

Shubh Sakal Suvichar in Marathi | Shubh Prabhat Suvichar Marathi

❤️😊राग आल्यावर थोडं थांबलं

आणि चूक झाल्यावर थोडं नमलं

तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात😊❤️

🌹🥀 शुभ सकाळ  शुभ मंगळवार 🥀🌹

Shubh Sakal Suvichar Marathi
Shubh Sakal Suvichar Marathi

Shubh Sakal Suvichar Marathi, सुप्रभात, मराठीत सुप्रभात. हसतमुखाने नवीन सुप्रभात स्वागत. सुंदर प्रेरणादायी सुप्रभात कोट्स आणि म्हणी जे तुम्हाला देखील प्रेरणा देतात आणि प्रेरणा देतात. तिच्यासाठी आणि त्यांच्यासाठी प्रतिमा असलेले सकारात्मक शुभ प्रभात कोट्स जे त्यांची प्रत्येक सकाळ अधिक आनंदी, अर्थपूर्ण आणि उगवत्या सूर्यासारखे तेजस्वी बनवेल. प्रत्येकासाठी दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी प्रेरणादायी सुप्रभात कोट्स! एच सह एका नवीन दिवसासाठी जागे व्हा.

तुमच्या दिवसाची सुरुवात आनंदी, प्रेरणादायी आणि सकारात्मक सुप्रभात कोट्स, शुभेच्छा आणि संदेशांसह करा. शुभ सकाळ सुविचार मराठी जेव्हा तुम्ही ताजेतवाने मूडमध्ये जागे व्हाल तेव्हा नवीन दिवस सुरू करण्यासाठी आणि नवीन आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या प्रियजनांना मराठीत सुप्रभात चित्रे पाठवून त्यांना चांगली सुरुवात करा. WhatsApp आणि Facebook 2022 मधील सर्वोत्कृष्ट सुप्रभात कोट्सची यादी येथे आहे.

Shubh Sakal Marathi Suvichar Image(Shubh Sakal Sundar Vichar)

❤️☺️माणसाला जिंकायचे ते केवळ

 आपुलकीने,

कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर 

एखादे वेळेस साथ देणार नाही ,

 पण माणुसकी प्रेमळ स्वभाव

 आणि आत्मविश्वास कधीही

 तुम्हाला एकटे पडू देणार नाही.☺️❤️

☺️🌻❤️ शुभ सकाळ ❤️🌻☺️

Shubh Sakal Suvichar Marathi
Shubh Sakal Suvichar Marathi

shubh sakal marathi photo

❤️☺️मनुष्याला अडचणींची गरज असते,

कारण सफलतेचा आनंद मिळवण्यासाठी त्या आवश्यक आहे❤️☺️

🙏🌹🌻 शुभ सकाळ  🌻🌹🙏

shubh sakal marathi suvichar image

❤️☺️मनातले अबोल संकेत

ज्यांना न बोलता कळतात

त्यांच्याशीच मनांची

खोल नाती जुळतात☺️❤️

 🌹🌻☺️ सुप्रभात ☺️🌻🌹

shubh sakal images in marathi hd download

❤️☺️मनात नेहमी जिंकण्याची

आशा असावी. कारण नशीब

बदलो ना बदलो..

पण वेळ नक्कीच बदलते☺️❤️

🌹🌻❤️ !!.शुभ प्रभात…!! ❤️🌻🌹

good morning status in marathi love

❤️☺️मनात खूप काही असतं सांगण्यासारखं

पण….

काही वेळा शांत बसणंच बंर असतं ..

आतलं दुःख मनात ठेवून अश्रू

लपवण्यातच आपलं भलं असतं ..

एकांतात रडलं तरी चालेल 

लोकांमध्ये मात्र हसावंच लागतं…

जीवन हे असंच असतं ते आपलं असलं

तरी इतरांसाठी जगावं लागतं ☺️❤️

🌼🌹🌻 !! शुभ प्रभात !! 🌻🌹🌼

Shubh Sakal Suvichar in Marathi
in Marathi Suvichar

Shubh Sakal Suvichar Marathi
Shubh Sakal Suvichar Marathi

good morning status in marathi for gf

❤️☺️भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे

त्यापेक्षा जास्त खाणे

ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी

राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती☺️❤️

🌹🌼🌻 गुड मॉर्निंग 🌻🌼🌹

शुभ सकाळ गुरुवार

❤️☺️यशाची उंची गाठताना

कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका

नशिब हे लिफ्टसारखं असतं

तर कष्ट म्हणजे जिना आहे

लिफ्ट कधीही बंद पडू शकते 

पण जिना मात्र तुम्हाला नेहमी वरच घेऊन जात असतो😊❤️ 

🙏🌸🥀 शुभ सकाळ शुभ गुरुवार 🥀🌸🙏

शुभ सकाळ शुक्रवार 

❤️☺️यशस्वी व्हायचं असेल तर, 

सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!

जेव्हा तुम्ही जिंकू लागता;

तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात..☺️❤️

🙏🥀🌹 शुभ सकाळ शुभ शुक्रवार  🌹🥀🙏

शुभ सकाळ शनिवार 

❤️☺️यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि  हास्य 

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही 

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही ☺️❤️

🥀🌹 शुभ सकाळ शुभ शनिवार 🌹🥀

🙏🌸 आपला आजचा दिवस आनंदात जावो 🌸🙏

सुप्रभात मराठी

❤️☺️यश हे सोपे,

कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते .

पण समाधान हे महाकठीण,

कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.☺️❤️

☺️🙏🌹 शुभ सकाळ 🌹🙏☺️

Shubh Sakal Marathi Suvichar

❤️☺️यश आपल्याच हातात असतं.

प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ.

होशील खूप मोठा,

स्वत:वर विश्वास ठेवून तर बघ☺️❤️

 🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹

Shubh Sakal Suvichar Marathi
Shubh Sakal Suvichar Marathi

Shubh Sakal Suvichar

❤️☺️मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व

 सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या

” नेटसम्राटांना ” ☺️❤️

🌸🙏 शुभ सकाळ 🙏🌸

 

Good Morning Marathi Sms for Girlfriend

❤️☺️मी लोकांसाठी माझे विचार व

राहणीमान बदलू शकत नाही…

कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा 

ती दुरावलेली मला चालतात☺️❤️

🙏🌹🥀 शुभ सकाळ 🥀🌹🙏

 

यह भी पढ़िए:-


Shubh Sakal Marathi Images

❤️☺️माणूस किती किंमतीचे कपडे वापरतो,

यावरून त्याची किंमत होत नसते,

तो इतरांची किती किंमत करतो,

यावरून त्याची किंमत ठरत असते☺️❤️

💫🌻🌜 शुभ सकाळ 🌛🌻💫

Good Morning Status Marathi Shayari

❤️😊विहिरीचे पाणी सर्व पिकाला सारखेच असते तरी पण कारल कडू . 

ऊस गोड तर

चिंच आंबट होते 

हा दोष पाण्याचा नाही तर बीजाचा आहे तसाच

भगवंत सुद्धा सर्वासाठी सारखाच आहे

दोष कर्माचा असतो😊❤️

🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸

Shubh Sakal Marathi Sms Images

Marathi Good Morning Sms Photo

❤️😊वाटा वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी…

अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!

जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते…😊❤️

🌹🌸🥀 शुभ सकाळ 🥀🌸🌹

Morning Wishesh

❤️😊वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात

गणपती दर्शनाने करूया😊❤️

🌻 शुभ सकाळ 🌻

Shubh Sakal Suvichar Marathi
Shubh Sakal Suvichar Marathi

 

Sunday Morning Wishes in Marathi

❤️😊लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,

आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.

फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,

प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..

खेळाडूला फक्त जिंकायचे असते😊❤️

🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏

 

Good Morning Marathi Caption

❤️😊लिहताना जपावे ते अक्षर मनातले,

रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,

बोलताना जपावे ते शब्द ओठातले,

आणि हसताना विसरावे दु:ख जीवनातले😊❤️

🙏🌸 || शुभ दिन शुभ सकाळ || 🌸🙏

शुभ सकाळ रविवार

❤️😊रात्र संपली,

सकाळ झाली.

इवली पाखरे
 किलबिलू लागली.

सूर्याने अंगावरची
 चादर काढली.

चंद्राची ड्युटी संपली

उठा आता सकाळ झाली😊❤️

🙏❤️🌻 शुभ सकाळ शुभ रविवार 🌻❤️🙏

शुभ सकाळ सोमवार 

❤️😊रात्र ओसरली दिवस उजाडला,

तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,

चिलमील किरणांनी झाडे झळकली,

सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली😊❤️

🌸🙏🥀 शुभ प्रभात… शुभ सोमवार🥀🙏🌸

शुभ सकाळ मंगळवार 

❤️☺️राग एकटाच येतो,

पण जाताना आपल्यातली सर्व चांगली लक्षण घेऊन जातो

 संयमसुध्दा एकटाच येतो,

पण येताना आपल्यासाठी कायमची

 चांगली लक्षण घेऊन येतो.

फक्त निवड कोणाची करायची 

                                                 हे आपणंच ठरवायचे आहे☺️❤️                                                  

🌹😊 शुभ सकाळ शुभ मंगळवार 😊🌹

शुभ सकाळ बुधवार 

❤️😊राग आल्यावर थोडं थांबलं

आणि चूक झाल्यावर थोडं नमलं

तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात😊❤️

🌹🥀 शुभ सकाळ  शुभ बुधवार🥀🌹

❤️😊नेहमी त्यांचे ऋणी राहा

जे आपल्यासाठी कधी

स्वतःचा Time नाही बघत😊❤️

❤️🌹🙏 शुभ सकाळ 🙏🌹❤️

Shubh Sakal Suvichar Marathi
Shubh Sakal Suvichar Marathi

marathi good morning sms download

❤️😊निःशब्द होण्याची

वेळ तेव्हाच येते;

जेव्हा हृदयातील भावना 

आणि डोक्यातील विचारांची सांगड बसत नाही😊❤️

🌹🙏🌸 सुप्रभात 🌸🙏🌹

good morning wishes sms in marathi

❤️😊नात्यांना मधुर आवाजाची अणि सुंदर चेहर्याची गरज नसते

गरज असते ती फक्त सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची😊❤️

🙏🌺❤️ शुभ सकाळ ❤️🌺🙏

शुभ सकाळ शुभेच्छा फोटो download

❤️😊नात्यांना मधुर आवाजाची

अणि सुंदर चेहर्याची गरज नसते …

गरज असते ती फक्त

सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची😊❤️

🙏🌹 !! शुभ सकाळ  !! 🌹🙏

शुभ सकाळ शुभेच्छा डाउनलोड

❤️😊नात्यांची शिलाई जर भावनांनी झाली असेल ,

तर तुटणे अवघड आहे आणि 

जर स्वार्थाने झाली असेल , 

तर टिकणे अवघड आहे😊❤️

🌹🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸🌹

शुभ सकाळ शुभेच्छा मंगळवार

❤️😊नाती तयार होतात

हेच खूप आहे,

सर्व आनंदी आहेत

हेच खूप आहे,

दर वेळी प्रत्येकाची

सोबत होईल असं नाही,

एकमेकांची आठवण

काढत आहोत हेच खूप आहे 😊❤️

🌻💫☕ सुप्रभात ☕💫🌻

शुभ सकाळ शुभेच्छा मराठी मध्ये

❤️😊नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,

ती आपोआप गुंफली जातात,

मनाच्या इवल्याशा कोपऱ्यात

काहीजण हक्काने राज्य करतात,

यालाच तर मैत्री म्हणतात…

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,

काहीतरी देण्यात महत्व असतं…

कारण मागितलेला स्वार्थ,

अन दिलेलं प्रेम असतं😊❤️

🙏🌹☺️ शुभ सकाळ ☺️🌹🙏

सुप्रभात मराठी संदेश फोटो

❤️😊नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,

काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,

नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,

नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं😊❤️

 🌾🍁☕ शुभ सकाळ ☕🌾🍁

🌾🍁☕ सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा ☕🌾🍁

सुप्रभात संदेश

❤️😊नातं कधीच संपत नाही

बोलण्यात संपलं तरी

डोळ्यात राहतं

अन डोळ्यात संपलं तरी

     मनात राहतं😊❤️

🙏🌻 शुभ सकाळ  🌻🙏

shubh sakal images in marathi 

❤️😊नात… म्हणजे काय…

ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.आणी 

कुणी काहीही  सांगीतल म्हणुन तुटू नये..

असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात😊❤️

🌹☺️🌼 शुभ  सकाळ 🌼☺️🌹

good morning wishes in marathi

❤️😊वेळ, मित्र आणि नाती

ह्या अशा तीन गोष्टी आहेत की, त्यांना किंमतीचे लेबल नसते.

पण ह्या हरवल्या की समजते, त्यांची किंमत किती मोठी असते😊❤️

🌻❤️ शुभ सकाळ ❤️🌻

 

good morning status in marathi mirchi

❤️☺️भले आमच्याशी सर्वजण वाईट वागले,

तरी चालतील पण 

आम्हाला तसं वागता येणार नाही. 

कारण घरातल्यांनी सांगितलंय कि नातं जोडायला,

 शिका तोडायला नको☺️❤️

🌼💫❤️ शुभ सकाळ ❤️💫🌼

शुभ सकाळ नवीन मेसेज

❤️☺️बोलताना जरा जपून बोलावं,

कधी शब्द अर्थ बदलतात

चालताना जरा जपून चालावं,,

कधी रस्तेही घात करतात

झुकताना जरा जपून झुकावं,

कधी आपलेच खंजीर खुपसतात

पाउल टाकताना जरा जपून टाकावं,

कधी फुलेही काटे बनतात

मागताना जरा जपून मागावं,

कधी आपलेच भावं खातात

आणि नाते जोडताना जपून जोडावं,

कधी नकळत धागेही तुटून जातात ☺️❤️

🌸🌹🌻 सुप्रभात 🌻🌸🌹

सुप्रभात शुभेच्छा मराठी

☺️❤️फुलाला वाढायला ज्याप्रकारे

सूर्यकिरणांची आवश्यकता असते 

तसेच मनुष्याला प्रगतीसाठी 

चांगल्या विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर 

मुळीच कमीपणा वाटू देऊ नका. 

कारण लोक नेहमी सोन्याच्या 

शुध्दतेवरच शंका घेतात,

लोखंडाच्या नाही☺️❤️

🌸🌻 शुभ सकाळ 🌻🌸

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा

❤️☺️फुल बनून हसत राहणे

हेच जीवन आहे

हसता हसता दु:ख विसरून जाणे 

हेच जीवन आहे.

भेटून तर

सर्वजण आंनदी होतात.

पण न भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे.☺️❤️

 🙏❤️ शुभ सकाळ ❤️🙏

सुप्रभात संदेश मराठी

सुप्रभात शुभ सकाळ शुभेच्छा फोटो

❤️☺️फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास

आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास ☺️❤️

🌹🌻🌸 शुभ प्रभात शुभ दिन 🌹🌻🌸

शुभ सकाळ whatsapp sms

❤️☺️प्रेम सर्वांवर करा पण

त्या व्यक्तीवर सर्वात जास्त प्रेम करा. . .!!…

ज्याच्या हृदयात तुमच्यासाठी 

तुमच्यापेक्षा जास्त प्रेम असेल☺️❤️

☺️😘🌻 शुभ सकाळ 🌻😘☺️

शुभ सकाळ मेसेज मराठी

☺️❤️प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात…

पण समजून घेणारी 

आणि 

समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते☺️❤️

🌸🌹😊 Good morning 😊🌹🌸

marathi good morning sms free download

❤️☺️प्रत्येक वस्तू ची किंमत

 वेळ आल्यावरच समजते,

           कारण

वातावरणात फुकट मिळणारा

ऑक्सिजन दवाखान्यात खुप

महाग विकला जातो☺️❤️

🌹🌸🙏 शुभ सकाळ 🙏🌸🌹

marathi good morning sms for girlfriend

❤️☺️पोटात गेलेले विष

हे फक्त एका माणसाला मारते, 

 पण कानात गेलेले विष 

हे हजारो नाते संपवून टाकते… 

 म्हणून दुसर्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा 

स्वतःच्या पाहण्यावर विश्वास ठेवा☺️❤️

🌻❤️🌹 सुप्रभात 🌹❤️🌻

marathi premache good morning sms

❤️☺️पहाटे पहाटे मला जाग आली

चिमण्यांची किलबिल कानी आली 

त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली 

उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली ☺️❤️

🌹☺️🌸 सुप्रभात 🌸☺️🌹

 

❤️😄पहाट झाली! पहाट झाली!

चिमण्यांची किलबिलाट झाली

अन जाग आली…

त्यातून एक चिमणी

हळूच येऊन कानात म्हणाली,

उठा…

Whatsapp बघायची वेळ झाली😄❤️

😃😄 शुभ सकाळ 😄😃

 

यह भी पढ़िए:-

आम्हाला आशा करतो की तुम्हाला नक्कीच , good morning wishes for friends, good morning wishes for lover, good morning wishes for boyfriend, good morning wishes for husband, good morning wishesh, good morning marathi wishes images, good morning wishes in marathi for girlfriend, good morning wishes in marathi download, good morning wishes in marathi for bf, good morning marathi dp status, marathi good morning sms love, good morning sms in marathi, हा संग्रह आवडला असेल आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, प्रिय व्यक्तींना शेअर करायला विसरू नका धन्यवाद:-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *