[ 300+ ] Husband Happy Birthday Wishes in Marathi

नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा(पतीचा वाढदिवस)
आकाशापासून ते महासागरापर्यंत
निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत 💕
तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
Husband Happy Birthday Wishes in Marathi,Quotes for Husband Birthday in Marathi,नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा)Husband Birthday Quotes 2022 in Marathi,Husband Birthday Wishes in Marathi Status,Husband Birthday Wishes in Marathi,Birthday Quotes in Marathi for Husband,Happy Birthday Husband Quotes in Marathi,Birthday Wishes Quotes for Husband in Marathi,Best Birthday Quotes for Husband in Marathi,Husband Birthday Wishes Msg in Marathi,Husband Birthday Wishes Quotes in Marathi,Romantic Birthday Quotes for Husband in Marathi,Birthday Greetings in Marathi for Husband,Heart Touching Husband Birthday Wishes in Marathi,My Husband Birthday Wishes in Marathi
Husband Happy Birthday Wishes in Marathi

नमस्कार मित्रानो ह्या पोस्ट मध्ये आम्ही काही सर्वोत्कृष्ट Husband Happy Birthday Wishes in Marathi संदेश घेऊन आलो आहोत.पती पत्नी चे नाते हे विश्वासाचे ,प्रेमाचे आणि काळजीचे असते आपल्या नवऱ्याचा वाढदिवस हा बायकोसाठी सुद्धा आनंदाचा दिवस असतो. नवऱ्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण त्याच्यासाठी खास Husband Birthday Quotes in Marathi 2022 पाठवून नवऱ्याला अजून खुश करू शकता. Husband Happy Birthday Wishes in Marathi हे आपण आपल्या नवऱ्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाठवून त्याचा दिवस अजून खास करू शकता आपल्या Birthday Marathi Kavita Charolya देण्यासाठी हे Hindi Varnamala वाचा.

असा प्रकारे आपल्या Birthday Quotes in Marathi for Husband वाढदिवसाच्या शुभेच्छा या पोस्ट मध्ये देण्यात आलेले Happy Birthday Husband Quotes in Marathi, Husband Birthday Wishes Msg in MarathiBirthday Wishes Quotes for Husband in Marathi आपल्याला वाढतील अशी आशा आहे.तरी आपण हे Best Birthday Quotes for Husband in Marathi आपल्या मित्र मैत्रिणींना पाठवायला विसरू नका म्हणजे आपण त्याचा दिवस आनंदित करू शकतील.

  Husband Birthday Wishes Quotes in Marathi

  आकाशापासून ते महासागरापर्यंत
  निखळ प्रेमापासून ते सखोल विश्वासापर्यंत 💕
  तुम्ही आयुष्यभर कायम सोबत राहा
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   एखाद्या दिव्याप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचं
  तुमच्या जीवनात कायम आनंद राहो 💕
  प्रत्येक वर्षी मी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतच राहू
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   शेवटी आपल्या दोघांचे लग्न झाले
  आता तुमची सुटका नाही 💕
  आपण दोघे आयुष्यभर लग्नाच्या बेडीत अडकलो
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑
   आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन सदा कायम रहावे
  प्रेम आपल्या दोघांमधले सदा वाढावे 💕
  नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे
  आपण नेहमी आनंदी रहावे
  लव्ह यू हबी 💏
  🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑


  Romantic Birthday Quotes for Husband in Marathi

   येणाऱ्या आयुष्यात आपल्या प्रेमाला
  एक नवीन पालवी फुटू दे 💕
  एकमेकांवरील प्रेम आणि आनंद कायम राहू दे
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑
   कोणाची नजर ना लागो आपल्या संसाराला 💕
  एकमेकांना अशीच साथ देत राहू आपण
  माझ्यावरील प्रेम कधीच कमी न हो 💏
  आई भवानी ची कृपादृष्टी तुमच्यावर सदा राहू दे
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  Happy Birthday Quotes For Husband In Marathi
   कधी कधी आपल्या आयुष्यात अशा व्यक्ती येतात 💕
  ज्या आपले आयुष्य कायमचे बदलून टाकतात
  आपल्या हृदयावर राज्य करतात 💏
  तुम्ही माझ्या आयुष्यात आलात त्याबद्दल तुमचे धन्यवाद
  🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव 🎂🎉💑
   येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा
  येणारी अनेक वर्षे आपण एकमेकांवर प्रेम आणि एकमेकांची काळजी करण्यात घालवावेत
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Birthday Greetings in Marathi for Husband

   तुमच्या आयुष्यात नेहमी आनंदाचे क्षण येत राहो
  तुमचे आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले असो💏
  तुमचे जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   ईश्वरास हीच प्रार्थना करते की 💕
  आपली साथ कायम अशीच राहो
  आयुष्यात येणाऱ्या सुख दुःखांचा सामना आपण सोबत करावा
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तू मला साथ दिलीस 💕
  तू सोबत असलास की मला कशाची भीती वाटत नाही
  या वाढदिवसाच्या निमित्ताने मला तू दिलेल्या सात वचनाची जाणीव करून दिलीस
  तू जरी सांगत नसलास तरी मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोस 💏
  प्रत्येक क्षण मी तू मला नवरा म्हणून मिळावा हीच ईश्वराकडे प्रार्थना
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आपल्या दोघांचं हे प्रेमाचे बंधन सदा कायम रहावे 💕
  प्रेम आपल्या दोघांमधले सदा वाढावे
  नातं आपल्या दोघांमधलं सात जन्म टिकावे
  आपण नेहमी आनंदी रहावे 💏
  लव्ह यू हबी
  🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑


  Heart Touching Husband Birthday Wishes in Marathi

   बेड्या ह्या लग्नाच्या एका नवीन प्रेमळ नात्यात गुंतलेल्या 💕
  विवाह संसार प्रेम काळजी जबाबदारीने फुललेल्या
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  एकापेक्षा एक अप्रतिम 500+ मराठी सुविचार,स्टेटस,कोट्स
   भरतीवेळी फेसाळलेला महासागर 💕
  हाती तुझा हात
  कोमल स्पर्श या रेतीचा 💏
  तशीच प्रेमळ तुझी साथ मला
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   माझ्या जगण्याचे एकमेव कारण तू आहेस 💕
  माझ्या आयुष्यातील महत्वाची व्यक्ती तू आहेस
  खरच मी तुझ्यावर खूप प्रेम करते 💏
  आजचा दिवस माझ्यासाठी खासच आहे
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   जेव्हा जेव्हा मी तुला पाहते 💕
  तेव्हा तेव्हा मी नव्याने तुझ्या प्रेमात पडते
  🎂 लव यू डिअर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मिस्टर 🎂🎉💑
  हे पण वाचा: 

  My Husband Birthday Wishes in Marathi

  लग्न हे विश्वासाचे नाते तुम्ही कधी कमजोर होऊ देऊ नका 💕
  बंधन हे प्रेमाचे कधी तुटूनही देऊ नका
  तुम्ही आयुष्यभर माझ्या सोबत रहा हीच परमेश्वराकडे प्रार्थना
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑
   नवरोबा तुझा चेहरा नेहमी आनंदाने फुललेला राहो 💕
  तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे
  तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत कायम आहे 💏
  आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉
  💑नवरोबा तुझा चेहरा नेहमी आनंदाने फुललेला राहो 💕
  तुझी प्रत्येक स्वप्ने सत्यात उतरू दे
  तुझ्या प्रत्येक संकटात मी तुझ्यासोबत कायम आहे 💏
  आजचा खास दिवस खूप आनंदाने जाऊ दे
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  Birthday msg for Husband In Marathi
   प्रत्येकाला जर तुमच्यासारखा साथीदार मिळाला 💕
  तर आयुष्य किती सुंदर होईल
  खरंच मी खूप भाग्यवान आहे कारण तुम्ही मला मिळाले
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑


  Birthday Quotes for Husband in Marathi Language

   येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्या सोबत आहे
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑
   सुख दुखात मजबूत राहिले आपले नाते 💕
  एकमेकांबद्दल काळजी आणि ममता नेहमी वाढत राहो आपल्या संसाराची गोडी
  आजचा खास दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आयुष्याच्या वाटेवर तुम्हा दोघांची भेट झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमात झाले 💕
  त्यानंतर तुम्ही लग्नाच्या बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला आयुष्याच्या वाटेवर एकमेकांवरचे प्रेम असेच वाढू दे
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑
   सात फेरे घेऊन सात जन्मासाठी आपण एकमेकांचे झालो 💕
  आता संपूर्ण आयुष्य एकत्र प्रेमाने राहू
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Husband Birthday Wishes in Marathi Text

   संसार म्हटलं की भांडे तर वाजणारच 💕
  भांडणे तर होणारच
  रुसणे फुगणे मनवणे होणारच 💏
  पण प्रेम मात्र कायम राहिले पाहिजे
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   नेहमी एकमेकांसाठी मजबूत उभे आपण राहूया 💕
  संकटाच्या वेळी एकमेकांना साथ देण्याचे वचन आपण घेऊया
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   माझ्या आयुष्यातील सर्वच चांगल्या गोष्टींची सुरुवात आणि शेवट तुझ्यावर होतो
  🎂 अशा प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Husband La Birthday Wishes in Marathi

  Husband birthday wishes in marathi
   येणाऱ्या आयुष्यात वाढणाऱ्या वयासोबत 💕
  तुमचे माझ्यावरचे प्रेम ही असेच वाढत जाऊ दे
  पुढील आयुष्य आनंदित घालवण्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करते
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   नकळत मी तुझ्या प्रेमात पडले 💕
  नाही कसे माहित माझे प्राण तुझ्यात अडकले
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव 🎂🎉💑
   तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या 💕
  विश्वास प्रेम काळजी जबाबदारी सुख-दुःख
  प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबत आहे
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   येणारे आयुष्यात तुमची सर्व स्वप्न साकार व्हावीत हीच माझी इच्छा
  🎂 नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  हे पण वाचा: 


  Happy Birthday Quotes to Husband in Marathi

   पती-पत्नीची नाती ही जन्मोजन्मीची असतात 💕
  ती परमेश्वराने ठरवलेली असतात
  प्रेमाच्या रेशीमगाठीत दोन जीवांना बांधलेले असते
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   असे वाटते आपल्या दोघांचा जन्म एकमेकांसाठीच झाला आहे 💕
  शेवटच्या श्वासापर्यंत साथ तुमची हवी आहे
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  एक धागा गळ्यात बांधल्याने 💕
  आपण दोघे आयुष्यासाठी एकमेकांशी प्रेमाने बांधले गेले आहोत
  तुमच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा
  🎂 नवरोबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   ऊन नंतर सावली सावली नंतर ऊन 💕
  तसेच सुखा नंतर दुःख आणि दुःख नंतर सुख
  या दोन्ही वेळी आपण एकमेकांना साथ देऊ
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Husband Birthday Greetings in Marathi

   एकमेकांवर प्रेम आपले जडले 💕
  त्यानंतर माझ्याशी लग्नाच्या बंधनात अडकले
  असेच प्रेम आणि विश्वास सदैव ठेवा माझ्यावर
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आयुष्यात काही व्यक्ती अशा असतात 💕
  ज्यांच्या शिवाय आयुष्य जगणं खूप कठीण होऊन जाते
  🎂 हॅपी बर्थडे स्वीटहार्ट
   तूच माझ्या हृदयाची धडकन तूच माझा श्वास 💕
  शेवटच्या श्वासापर्यंत फक्त तूच हवास एवढाच ध्यास
  🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पतीदेव 🎂🎉💑
   पतीदेव 💕
  सुखाचा प्रत्येक क्षण तुमच्या आयुष्यात यावा
  मोगर्‍याचा मधूर सुगंध तुमच्या आयुष्यात दरवळावा 💏
  हास्य सदा तुमच्या आयुष्यात राहावे
  प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंदही आनंद असावा
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Husband Birthday Wishes in Marathi and English

   आयुष्यात काही खास व्यक्ती असतात 💕
  ज्यांच्या असण्याने आपले आयुष्य खास होऊन जाते
  🎂 अशा खास व्यक्तींना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा लव यू हबी 🎂🎉💑
   पिवळ्या हळदीचा सुगंधी वास आणि खुललेला मेहंदी चा रंग 💕
  तुमच्या आयुष्यात आल्याने खुलले प्रेमाचे अजुन नवीन रंग
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   प्रत्येक संकटात अशीच राहो एकमेकांची साथ
  प्रेम आणि काळजी वाढत राहो घेऊन एकमेकांचा हातात हात
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   येणाऱ्या आयुष्यात जर आनंदाने आणि प्रेमाने राहायचे असेल 💕
  तर एकमेकांना समजून घेऊन एकमेकांची काळजी घेऊया
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Husband Birthday Wishes in Marathi Quotes

  धरा प्रेमाने एकमेकांचा हातात हात 💕
  तेव्हाच लाभेल आपली आयुष्यभराची साथ
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आपल्या साथीदाराची काळजी कशी घ्यावी हे तुमच्याकडून शिकावे
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   प्रत्येक जन्मी रहावे आपले प्रेमळ नाते असेच अतूट न हो कधी भंग
  हीच प्रार्थना देवाकडे दररोज भरावेत त्याने आपल्या आयुष्यात नवीन प्रेमाचे रंग नवीन
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   लग्नाची नाती म्हणे परमेश्वर जुळवतो पण लग्न मात्र प्रेम झाल्यावर होते 💕
  येणाऱ्या आयुष्यात आपल्यातील प्रेम असेच वाढत राहो
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑

  Quotes on Husband Birthday in Marathi

   क्षणाक्षणाला आपल्यातील प्रेम असेच वाढत राहू दे
  आपल्या संसाराला कुणाची नजर ना लागू दे
  🎂 लव्ह यू नवरोबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करता की 💕
  तुमच्या शिवाय जगण्याची कल्पनाही मी करू शकत नाही
  माझ्या जीवनात तुमची जागा कोणीच घेऊ शकत नाही
  🎂 तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पती देव 🎂🎉💑
   नवरोबा 💕
  येणारे जीवनातील काळ आनंदित घालवा
  मागचे वाईट दिवस विसरून जा 💏
  आयुष्याची एक नवी सुरुवात करा
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   एका नव्या नात्याची सुरुवात झाली 💕
  एकमेकांच्या मनाची सुंदर गुंफण झाली
  लग्न म्हणजे एक नवीन सुरुवात झाली
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Birthday Wishes Quotes in Marathi for Wife

   आपण एकमेकांवर कायम विश्वास ठेऊ या 💕
  तेव्हाच आपल्या संसाराची नौका सागर पार करू शकेल
  आपल्या आयुष्यात आनंद येईल
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आपल्या दोघांची मनं एकत्र आली 💕
  आणि हे लग्नाचं प्रेमळ नातं जोडले गेले
  🎂 लव्ह यू हबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   येणाऱ्या जीवनात तुम्हाला प्रेम सुख समृद्धी समाधान संपत्ती ऐश्वर्य आरोग्य मिळो
  🎂 लव्ह यू हबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आपल्यातील पती-पत्नीच हे नातं कायम राहू दे 💕
  आनंद सुद्धा वाढत राहो
  कोणतही दुःख न येवो तुमच्या आयुष्यात
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑


  for Husband Birthday Wishes in Marathi

   आयुष्यात जाणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर 💕
  आपल्यातील प्रेम आणि काळजी वाढत राहो
  आजचा दिवस नेहमी तुमच्या लक्षात राहो
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   नशीबवान माणूस तोच ज्याला खरी मैत्री लाभते 💕
  त्याहूनही नशीबवान तो ज्याला खरी मैत्री आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा रूपाने गवसते
  मला तुमच्यासारखा जोडीदार मिळाला हे माझे भाग्य
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑
   आपण कोणावर किती प्रेम करतो हे महत्वाच नाही 💕
  आपली आयुष्यभर साथ कोण देतो हे महत्वाच आहे
  🎂 लव्ह यू पतीदेव वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आपल्या दोघाचे लग्न झाले आणि आपल्या आयुष्याचे नवे पर्व सुरु झाले
  तुमच्यासारखा प्रेमळ नवरा मला मिळाला 💕
  तुमचे प्रेम असेच कायम राहू द्या
  🎂 लव्ह यू पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Romantic Quotes for Husband Birthday in Marathi

   आजच्या या मंगलमय दिनी ईश्वराकडे प्रार्थना आहे की 💕
  तुम्ही पाहिलेले सर्व स्वप्ने पूर्ण व्हावेत तुम्हाला सुखी आयुष्य लाभावे
  🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा 🎂🎉💑
  माझ्या या छोट्याशा हृदयात तुमच्यासाठी खूप सार्‍या मनोकामना आहेत
  🎂 लव्ह यू पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   प्रेमाचा सागर वाहत राहो आपल्या आयुष्यात 💕
  हे विश्वासाचे बंधन कायम राहो आपल्या दोघात
  एकच प्रार्थना आहे देवापाशी 💏
  सुख समृद्धी आणि आनंद खूप असो आपल्या आयुष्यात
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   विवाह म्हणजे कधीही न तुटणारे बंध
  माझ्या मनापासून तुमच्या मनापर्यंत जाणारे प्रेमळ स्पंदन
  🎂 हबी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Birthday Wishes in Marathi to Husband

   किती आयुष्य बाकी आहे हे मला माहीत नाही पण 💕
  जेवढे बाकी आहे तेवढे तुमच्यासोबत घालवायचे आहे
  🎂 अहो तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाचा सामना 💕
  आपण एकमेकांच्या सोबत राहून करावा
  येणारा प्रत्येक दिवस तुमच्यासाठी नवा आनंद घेऊन यावा
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  चंद्र आणि ताऱ्यांनी आयुष्य तुमचे भरलेले असावे 💕
  आयुष्यभर आपल्या दोघांत प्रेम खूप असावे
  🎂 लव्ह यू पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   विवाह म्हणजे दोन प्रेमळ जीवांचे मिलन
  मंगलाष्टकांच्या सुरात नवीन आयुष्यात केलेले सहजीवन
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   तुमच्या हृदयातील माझ्यावरचे हे प्रेम कायम असेच राहो
  मला तुमची साथ आयुष्यभर मिळो
  🎂 हैप्पी बर्थडे नवरोबा 🎂🎉💑

  Wife Birthday Wishes Quotes in Marathi

   तुझ्या बरोबर भांडण तर मी रोजच करते आणि करतच राहणार
  पण सगळ्यांपेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर करते
  🎂 लव्ह यु हॅपी बर्थडे पतीदेव 🎂🎉💑
   येणाऱ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतील
  जे आपल्या प्रेमाची परीक्षा घेतील तरी 💕
  आपण दोघांनी आनंदी राहून प्रत्येक संकटाला सामोरे जाऊया
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   नातीही परमेश्वर ठरवत असतो 💕
  पण त्या व्यक्तींवर प्रेम काळजी दया आपुलकी आपण इथे करत असतो
  🎂 लव्ह यू पतीदेव तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
   आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप खास आहे
  येणाऱ्या आयुष्यातही या दिवसाच्या आठवणी आठवून तुम्ही खूष व्हाल
  🎂 माझ्या प्रेमळ नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Happy Birthday Wishes for Husband One Line in Marathi

  🎂🎉💑 हास्य गोड तुझ्या मुखी
  कायम असावे,
  मी दिलेले गुलाब
  बघून तुला कायम लाजावे
  पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 कितीही रागवले तरी 
  समजून घेतले मला 
  रुसली कधी तर जवळ 
  घेतली मला घडवले 
  कधी तर कधी हसवले 
  केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 Dear अहो,
  माझ्या Smile चे कारण काय माहितीये का…
  तुमच्या चेहऱ्यावरची Smile 🥰
  तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  नेहमी असेच हसत राहा.
  पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂🎉💑

  Happy Birthday Wishes to Wife from Husband in Marathi

  🎂🎉💑 तुमचा स्वभाव एवढा गोड आहे 
  कि मी तुमच्याशी बोलल्याशिवाय 
  राहूच शकत नाही.अशा गोड 
  माणसाला वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 काल पर्यंत फक्त एक
  अनोळखी होतो आपण,
  आज माझ्या हृदयाच्या एक एक
  ठोक्यावर हुकुमत आहे तुमची
  तुम्हाला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 ज्यांना खऱ्या प्रेमावर विश्वास नाही 
  त्या सर्वांसाठी मिसाल आहात तुम्ही 
  मला माहिती आहे तुमचे माझ्यावर 
  खूप प्रेम आहे पण माझेही तुमच्यावर 
  तेवढेच प्रेम आहे. हॅप्पी बर्थडे पतीदेव 🎂🎉💑

  पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Quotes for Husband in Marathi

  🎂🎉💑 माझे आयुष्य, माझा सोबती
  माझा श्वास, माझे स्वप्न
  माझे प्रेम आणि माझा प्राण
  सर्वकाही तुम्हीच…
  तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 तुमचं चेहरा जेव्हा समोर आला 
  तेव्हा माझं मन फुललं 
  देवाची मी आभारी आहे ज्यांनी 
  तुमची माझी भेट घडवली 
  वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 आयुष्य किती आहे माहिती नाही 
  पण मला माझे संपूर्ण आयुष्य
  तुमच्या सोबत घालवायचे आहे.
  माझ्या अहोंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
  आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
  हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
  वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..! 🎂🎉💑

  Romantic Happy Birthday Wishes for Husband in Marathi

  🎂🎉💑 आयुष्याच्या आकाशात ढग 
  असेही दाटून येतील 
  कधी सुखांची हलकी रिमझिम 
  कधी दुःख घनदाट बरसतील 
  सुख दुखांचे थेंब हे सारे स्वच्छंद 
  जिलत रहा आयुष्याचे 
  आव्हानही सारी असेच बोलत राहा 🎂🎉💑
  🎂🎉💑 ज्यांच्यामुळे हे आयुष्य सुंदर झाले आहे 
  त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
  मला आयुष्यात तुमच्या प्रेमाशिवाय 
  काहीच नको आहे,तुमची सोबत अशीच 
  जन्मोजन्मी मिळावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना.  🎂🎉💑 
  🎂🎉💑 आयुष्यातले सगळे क्षण 
  आठवणीत राहतात असं नाही पण 
  काही क्षण असे असतात 
  जे विसरु म्हणताही विसरता येत नाहीत 
  हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला 
  असाच एक क्षण 🎂🎉💑

  Happy Birthday Wishes for Husband in Marathi Sms

  🎂🎉💑 तू माझे हृदय आहेस, तू माझे जीवन आहेस आणि माझ्या गोड हास्याचे रहस्य ही तूच आहेस. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यावर प्रेम करत राहीन.वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. 💝😘🎊
  🎂🎉💑 कधीकधी नशीब आपल्याला 
  अनपेक्षितपणे एका व्यक्तीच्या 
  समोर उभे करते जो आपले 
  आयुष्य कायमचे बदलतो आणि 
  आपण नकळतपणे त्याच्यावर 
  प्रेम करू लागतो माझ्या आयुष्यात 
  आल्याबद्दल धन्यवाद हॅप्पी बर्थडे 🎂🎉💑
  🎂🎉💑 माझ्या आयुष्यात तुम्ही किती 
  महत्त्वपूर्ण आहात हे शब्दात सांगणे 
  कठीण आहे. धन्यवाद माझ्या आयुष्यात 
  आल्याबद्दलवाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 आयुष्य स्वर्ग प्रमाणे 
  सुंदर बनवणाऱ्या व्यक्ती ला 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Funny Birthday Wishes for Husband in Marathi(पतीचा वाढदिवस)

  🎂🎉💑 परिपूर्ण संसार म्हणजे काय? 
  हे आपण मला दाखवून दिले आहे 
  विश्‍वातील सर्वोत्तम, सर्वात समजूतदार 
  आणि प्रेमळ पतीसाठी 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 नाते आपल्या प्रेमाचे 
  दिवसेंदिवस असेच खुलावे 
  वाढदिवशी तुझ्या तू माझ्या 
  शुभेच्छांच्या पावसात भिजावे 🎂🎉💑
  🎂🎉💑 नात्यातले आपले बंध कसे 
  शुभेच्छांनी बहरुन येतात 
  उधळीत रंग सदिच्छांचे शब्द 
  शब्दांना कवेत घेतात 🎂🎉💑

  नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश | Patila Vadhadivasachya hardik shubhechha 

  🎂🎉💑 वाढदिवसाच्या सुखद क्षण 
  तुम्हाला आनंद देत राहो
  या दिवसाचा अनमोल क्षण 
  तुमच्या हृदयात कायम राहो 🎂🎉💑
  🎂🎉💑 तुम्ही माझ्यासाठी या जगातील 
  सर्वात सुंदर Gift आहात…. या शुभ 
  दिवशी तुम्हाला उत्तम आरोग्य , सुख ,
  ऐश्वर्य आणि उदंड आयुष्य लाभो एवढीच 
  मनी इच्छा,  आयुष्य सुंदर बनवणाऱ्या 
  सुंदर पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Happy Birthday Wishes for Husband(Husband Birthday Wishes in English)

  🎂🎉💑 वर्षाचे 365 दिवस महिन्याचे 30 दिवस
  हप्त्याचे 7 दिवस आणि माझ्या आवडीचा 1 
  दिवस तो म्हणजे माझ्या नवऱ्याचा वाढदिवस 🎂🎉💑
  🎂🎉💑 तुझ्या कुंकवाशी माझं नातं 
  जन्मोजन्मी असावं मंगळसूत्र 
  गळ्यात घालताना तू 
  डोळ्यात पाहून हसावं 
  कितीही संकटे आली तरीही
  तुझा हात माझ्या हाती असावा 
  आणि मृत्यूलाही जवळ करताना 
  देह तुझ्या मिठीत असावा 🎂🎉💑

  पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा 

  🎂🎉💑 प्रत्येक वेळी तुला पाहिल्यावर 
  मी पुन्हा नव्याने माझ्या प्रेमात पडते 
  माझ्या आयुष्यातील सर्वात खास व्यक्तीला 
  माझ्या पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑
  🎂🎉💑 क्षणांनी बनती आयुष्य 
  प्रत्येक क्षण वेचत रहा…. 
  क्षणी आनंदाच्या उमलत रहा 
  असतात क्षण दुःखाचे ही 
  समर्थपणे पेलावे तेही 
  हार असो वा जीत हर्ष असू देत सदैव 
  व मनी अन आयुष्याच्या प्रत्येक क्षणी 
  असाच बहरत रहा… 🎂🎉💑

  Soulmate Romantic Birthday Wishes for Husband from Wife

  🎂🎉💑 माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू 
  माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू 
  काय सांगू कोण आहेस तू फक्त हा 
  देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू 🎂🎉💑
  🎂🎉💑 अहो तुम्ही माझे हृदय चोरले 
  आणि मी तुमचे पाकीट चोरले 
  वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
  🎂🎉💑 आता परफेक्ट नवरा कोणाला 
  भेटणार नाही कारण तो आता 
  मला मिळाला आहे हॅपी बर्थडे 
  मिस्टर परफेक्ट 🎂🎉💑
  🎂🎉💑 माझं आयुष्य माझा सोबती 
  माझा श्वास माझं स्वप्न माझं प्रेम 
  आणि माझा प्राण आहात तुम्ही माझ्या 
  प्राणसख्याला पतीला वाढदिवसाच्या 
  हार्दिक शुभेच्छा 🎂🎉💑

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *