वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी / Birthday Wishes In Marathi 2023.

Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavita





तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुमच्या हृदयात सतत तेवत राहो
हीच मनस्वी शुभकामना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता



वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता – Happy Birthday Wishes In 2022 वाढदिवस हा वर्षातून एकदाच येत असतो. प्रत्येक जण आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींचा वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक जण आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीला वाढदिवसानिमित्त काही खास बर्थ डे मेसेज पाठवून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत असतो.

या पेजवर असेच काही वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज मराठी आणि स्टेटस Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavita आपणाला मिळतील. जे की आपण आपले friends, mother, father, hubby, wife, आपला Boyfriend, Girlfriend तसेच Sister आणि Brother यांना पाठवून आपण त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा happy birthday wishes in marathi 2023 देऊ शकतो.


    Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 2023


    ह्या जन्मदिनाच्या शुभ क्षणांनी
    आपली सारी स्वप्नं साकार व्हावी
    आजचा वाढदिवस
    आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
    आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य
    अधिकाधिक सुंदर व्हावं हिच शुभेच्छा
    🎂🍫वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🍫

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता







    Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi



    शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
    कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
    तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
    तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
    तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
    🎂🍰वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.🎂🍰





    तू फक्त माझी Best Friend म्हणूनच रहा
    माझी girlfriend नको बनू
    कारण girlfriend सोडून जाते
    आणि friendship आयुष्यभर सोबत राहते
    🎂✨Happy Birthday Dear Bestie🎂🎈
     



    शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी
    कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी
    तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे
    तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे
    तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा
    🎂🌹vadhdivsachya hardik shubhechha🎂✨🌹




    आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या
    नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे
    तुमच्या इच्छाा, तुमच्या आकांक्षा उंचउंच भरारी घेऊ दे
    मनात आमच्या एकच इच्छा
    आपणास उदंडआयुष्य लाभू दे




    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text



     

    संकल्प असावेत नवे तुझे
    मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
    प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे
    ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा
    सुख, समृद्धी, समाधान, दिर्घायुष्य
    आरोग्य तुला लाभो
    वाढदिवसाच्या तुला अगणित शुभेच्छा
    vadhdivsachya hardik shubhechha in marathi






    उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
    बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
    आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
    वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



    मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Friend in Marathi





    चांगले मित्र येतील आणि जातील
    पण तुम्ही नक्कीच माझे खास
    आणि जिवाभावाचे सोबती असाल
    मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
    मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र
    माझ्या जीवनात आहेत
    वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा
    Funny birthday wishes in marathi for brother






    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता









    मनाला अवीट आनंद देणारा
    तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला
    की वाटतं
    आयुष्य आनंदाने भरलेलं आहे
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव




    वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट
    पण
    थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोहचतील थेट
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday Wishes In Marathi






    Happy Birthday Wishes In Marathi
    आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात
    काही चांगले, काही वाईट
    काही कधीच लक्षात न राहणारे
    आणि
    काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात
    त्यातलेच तुम्ही एक आहात
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    आपल्या दोस्ताची किंमत नाही
    आणि किंमत करायला
    कोणाच्या बापात हिंमत नाही
    वाघासारख्या
    भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday Bro
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी



    इसे भी पढ़िए:-
     

    Happy Birthday Wishes In Marathi | वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा






    देवा माझ्या मित्राला सुखात ठेव
    त्याचा वाढदिवस कधी ही असुदे
    प्रत्येक वेळी मी तुझ्याकडे येवढेच मागणे मागतो
    त्याला आनंदी ठेव
    Happy Birthday Jivlag Mitra 






    जिवाभावाच्या मित्राला
    त्याच्या वाढदिवसानिमित्त
    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा
    काही माणसं स्वभावाने कशी का असेनात
    मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात
    अशा माणसांपैकीच एक म्हणजेच तुम्ही
    म्हणूनच, तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह
    अगदी अतूट आणि जिव्हाळ्याचा आहे
    तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा
    best friend birthday wishes in marathi






    काळजाचा ठोका म्हणा किंवा शरिरातील प्राण
    असा हा आपला मित्र आहेे
    भाऊ आयुष्याच्या वाटेत भेटलेला कोहीनुर हिराच आहे
    काळजाच्या या तुकड्याला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday Wishes in Marathi for Brother



    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms)




    Happy Birthday Wishes in Marathi for Brother
    दोस्ती कभी बड़ी नहीं होती
    निभाने वाले हमेशा बड़े होते हैं
    💪🏻पाटील 💪🏻
    आपणास वाढदिवसानिमित्त
    उदंड आयुष्याच्या अनंत
    शुभेच्छा
    वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र





    भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार
    भाऊ नी राडा येवढा केलाय की
    भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल
    अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला
    जन्मदिवसाच्या कचकटून
    मनापासून लाख लाख शुभेच्छा
    Happy Birthday Bhava
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App




    वाढदिवस येतो
    स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो
    एक नवीन स्वप्न घेऊन येतो
    जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    Happy Birthday Wishes In Marathi Hardik shubhechha




    मुलीला/लेकीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Daughter in Marathi

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
    फोटो:- WWW.KAVITAMARATHI.COM | Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavita 

    कुशीत माझ्या झोपण्यासाठी ती
    गाल फुगवून बसायची
    वाढदिवशी आणलेला फ्राँक घालून
    घर भर नाचायची
    आज तिचा नवीन वाढदिवस नवीन
    Surprise Gift
    मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png
    तु ते गुलाब नाही जे बागेत फुलते
    तू तर माझ्या जीवनातील ती शान आहे
    ज्याच्या गर्वाने माझे ह्रुदय फुलते
    तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू
    माझ्या साठी एक भेट आहे
    Mazya ladkya lekila vadhadisachya hardik shubhechha
    मनाला अवीट आनंद देणारा
    तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की
    वाटतं आयुष्य आनंदाने भरलेले आहे
    Mazya ladkya Mulila vadhadisachya hardik shubhechha
    तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद
    आणि यश लाभो
    तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे
    फुलून जावो त्याचा सुगंध
    तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या
    वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना
    लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Funny birthday wishes in Marathi for best friend girl
    नवा गंध, नवा आनंद निर्माण करीत
    प्रत्येक क्षण यावा
    नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
    आनंद शतगुणित व्हावा ह्याच
    लाडक्या मुलीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Happy birthday wishes in marathi for girls
    व्हावीस तू शतायुषी
    व्हावीस तू दीर्घायुषी
    हि एकच माझी इच्छा
    तुझ्या भावी जीवनासाठी
    लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    माझ्या हाताची बाकीची बोटे
    त्या बोटाकडे पाहून जळतात
    ज्या बोटाला पकडुन माझी मुलगी चालत असते
    Happy Birthday Princes Daughter
    तुझ्या ईच्छा आकांक्षा उंच भरारी घेऊ दे
    मनात आमच्या एकच ईच्छा तुला उदंड आयुष्य लाभुदे
    लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    तू आमच्या जीवनातील एक सुंदर परी आहेस
    मम्मी पप्पांची छोटीशी बाहुली आहेस
    तूच आमच विश्व आणि तूच आमचा प्राण आहेस
    लाडक्या लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर
    यशस्वी हो, औक्षवंत हो
    अनेक आशीर्वादांसह
    माझ्या बाळाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार

    भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Brother in Marathi



    वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम
    देतो
    नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात
    आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
    Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavita







    माझ्या कडुन आणि माझ्या परिवारा कडुन
    आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status






    माझ्या
    लाडक्या
    भावाला
    वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा


    यह भी पढ़े:-
     

    Happy Birthday Wishes In Marathi birthday SMS in Marathi





    करोडो
    के बस्ती में
    एक दिलदार
    हस्ती है
    Happy Birthday Bro




    दादा
    या जन्मादिनी
    आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत
    शुभेच्छा
    आमचे लाडके भाऊ xyz
    दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस
    xyz गावची शान
    हजारो लाखो पोरींची जान असलेले
    अत्यंत हँडसम, उत्तुंग
    आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
    मित्रासाठी कायपण, कधीपण
    आणि कुठंपण या तत्वावर चालणारे
    मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे
    लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले
    सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी
    मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे
    असे आमचे खास लाडके मित्र xyz यां‍ना 
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png




    जल्लोष आहे गावाचा कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
    एका मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



    vadhdivsachya hardik shubhechha in marathi






    तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा
    सळसळणारा शीतल वारा
    तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या
    रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    हॅपी बर्थडे भाऊ





    सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
    पण त्यातले काही वाढदिवस असे असतात
    जे साजरे करताना
    मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं
    कारण ते असतात
    आपल्या मनात घर करून बसलेल्या
    काही खास माणसांचे वाढदिवस
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

    Happy Birthday Wishes In Marathi birthday quotes in Marathi





    तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत
    तुमचे आयुष्य एक अनमोल आदर्श बनावे
    ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो
    आपल्या आयुष्यात आपणास हवे ते मिळो
    आमचे मित्र-बंधु आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत
    चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत
    जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा
    तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    Happy Birthday Wishes In Marathi birthday status in marathi





    थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही
    बोलणार नाही
    कारण
    मित्र नाही तर भाऊ आहे आपला
    रक्ताचा नाही पन जिव आहे आपला
    भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा




    बहिणीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes For Sister in Marathi


    मी खूप भाग्यवान आहे
    मला बहीण मिळाली
    माझ्या मनातील भावना समजणारी
    मला एक सोबती मिळाली
    प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस
    आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
    Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavita







    हे देवा,
    तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या बहिणीवर राहू दे
    सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे
    हॅपी बर्थडे दी






    Happy Birthday Didi
    आई नंतर जर तुमच्यावर जीव टाकणारी
    कोणती व्यक्ती असेल
    तर ती तुमची बहीण असते
    Love You Sister
    Happy Birthday Tai
    best birthday wishes in marathi







    व्हावीस तू शतायुषी
    व्हावीस तू दीर्घायुषी
    हि एकच माझी इच्छा
    तुझ्या भावी जीवनासाठी
    वाढदिवसाच्या शुभेच्छा





    ताई तुला उदंड आयुष्य लाभो
    संकल्प असावेत नवे तुझे,
    मिळाव्यात त्यांना नव्या दिशा,
    प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे,
    ह्याच माझ्याकडुन वाढदिवसाच्या शुभेच्छा
    Happy Birthday Didi





    सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहीण
    सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहीण
    फक्त आंनदच सर्वकाही नसतो
    मला माझ्या आंनदाहूनही प्रिय आहे माझी बहीण
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दीदी 
    Happy Birthday Didi
    Happy Birthday Wishes In Marathi वाढदिवसाच्या शुभेच्छा


    Happy birthday wishes in Marathi for sister



    तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे
    मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday Tai







    आईच्या मायेला जोड नाही
    ताईच्या प्रेमाला तोड नाही
    मायेची सावली आहेस तू
    घराची शान आहेस तू
    तुझे खळखळतं हास्य म्हणजे
    आईबाबांचे सुख आहे
    तू अशीच हसत सुखात राहावी
    हीच माझी इच्छा आहे
    लाडक्या बहिणीला
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday Taisaheb






    सौन्दर्य तुझ्या चेहऱ्यावर बहरत राहो
    आयुष्य तुला नेहमी आंनद देत राहो
    happy birthday didi






    काळजी रुपी तिचा धाक
    अन् प्रेमळ तिची साथ.
    ममतेने मन ओलेचिंब
    जणू पाण्यात दिसती माझेच प्रतिबिंब
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई



    इसे भी पढ़िए:-
     

    Happy birthday wishes in Marathi for sister(Birthday Wishes for sister in Marathi)




    कधी भांडते, तर कधी रूसते
    परंतु न सांगता माझ्या मनातील ओळखते
    खरोखर अशी बहीण नशीबवान लोकांनाच मिळते
    लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा



    नवऱ्यासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Husband/Hubby

    तुमचा चेहरा जेव्हा समोर आला
    तेव्हा माझं मन फुललं
    देवाची आभारी आहे ज्याने
    तुमची माझी भेट घडवली
    वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
    Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavita

    Birthday wishes in Marathi
    Life मधील प्रत्येक Goal असावा Clear
    तुला Success मिळो Without any Fear
    प्रत्येक क्षण जग Without any Tear
    Enjoy your day my Dear
    🎂❤️हॅपी बर्थडे Hubby Jaan🎂❤️
    माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखं
    तेज घेऊन आल्याबद्दल
    आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल
    मी तुमची खूप आभारी आहे
    तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

    Happy Birthday Wishes vadhdivsachya hardik shubhechha in marathi

    कितीही रागावले तरी समजून घेतले मला
    रुसले कधी तर जवळ घेतले मला
    रडवले कधी तर कधी हसवले
    केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा
    वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
    🎂🍰 Happy Birthday Hubby 🎂❣️
    देव पण न माहिती नाही कसे नाते जुळवीतो
    अनोळखी माणसाला हृदयात स्थान देतो
    ज्यांना कधी ओळखत हि नसतो
    त्यांना पार जीवाचे, जिवलग बनवतो
    Happy Birthday Life Partner
    आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
    व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday For Husband
    कोण म्हणते प्रेम छान नाहीये
    प्रेम तर फार सुंदर आहे मात्र
    निभावणारी व्यक्ती खरी असली पाहिजे
    अशाच एका व्यक्तीची (माझ्या पतीची) सोबत
    मला मिळाली आहे.
    प्रिये तुम्हास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday Hubby Jaan
    तुम्ही माझ्या Life मध्ये आहात
    हा विचार करूनच मी स्वताला
    खूप जास्त भाग्यवान समजते.
    माझ्या लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    माझ्या दयाळू आणि विचारवंत
    पतीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ
    Happy Birthday Navroba
    हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले
    लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले
    अश्याच पद्धतीने नेहमी आनंदाने नांदो संसार आमचा
    लाडक्या नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा

    बायकोसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा मेसेज | Birthday Wishes For Wife in Marathi

    कधी रुसलीस कधी हसलीस
    राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस
    मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस
    पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस
    बायको तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा
    🎂😘Love You Bayko🎂😘
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
    Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavita

    तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो
    नाही असं नाही
    पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग
    खर्‍या अर्थाने बहरून आली
    पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
    नव्या आनंदाने बहरून आले
    पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले
    आता आणखी काही नको
    हवी आहे ती फक्त तुझी साथ
    आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं
    बस्स! आणखी काही नको.
    वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा बायको
    प्राणाहून प्रिय बायको,
    तुला वाढदिवसा निमित्त
    उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.
    Happy Birthday Bayko
    prakat dinachya hardik shubhechha marathi 
    Birthday wishes In marathi for wife

    Happy birthday wishes in Marathi for bayko

    जगासाठी तू फक्त आणि फक्त एक व्यक्ती आहेस गं,
    पण माझासाठी तर तूच माझी संपूर्ण दुनिया आहेस.
    Happy Birthday बायको
    तू माझ्या आयुष्यात असण्याने मी खरंच खूप आनंदी आहे
    आतापर्यंत माझ्या प्रत्येक वेळेत माझी खंबीर साथ दिल्याबद्दल धन्यवाद
    वाढदिवसानिमित्त माझ्या सुंदर पत्नीस हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday My Beautiful Wife
    जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट
    आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग
    हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना
    वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा बायको
    Happy Birthday Wishes In Marathi

    Happy birthday wishes in Marathi for wife

    आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
    असेल हातात हात
    अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
    असेल माझी तुला साथ
    माझ्या बायकोला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    तुझ्या या वाढदिवशी एक promise
    माझ्याकडून जेवढे सुख देता येईल तेवढे देईल
    काहीही झाले तरी शेवटपर्यंत साथ तुझी देईल
    Happy Birthday Bayko
    मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो
    आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’
    माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा
    काही लोक भेटून बदलून जातात
    तर काही लोकांशी भेटल्यावर
    आयुष्य बदलून जाते
    माझे आयुष्य आनंदी करणाऱ्या
    माझ्या पत्नीला
     वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

    आईसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Mother in Marathi

    आपण आमच्यासाठी थोडा पण श्वास न घेता
    बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहेत
    आई, देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देवो
    🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई साहेब.🎂🌹
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
    Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavita

    आई तू माझ्या मंदिरातील देव आहे,
    किती हि सेवा केली तरी ती कमीच आहे
    तुझे कष्ट अपार आहेत
    तुझ्यासाठी मात्र मी तुझा श्वास आहे
    तू माझ्या आयुष्याला वळण दिले
    हाताचा पाळणा करून मला वाढवले
    तुझे संस्कार माझ्यात रुजवले
    कष्ट करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले
    किती गाऊ आई तुझी थोरवी
    या जगात तुझ्यासारखे कोणीच नाही
    प्रत्येक दिवस हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा
    हेच आता देवाकडे मागणे आहे
    आई तुला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा
    Happy Birthday Aai Saheb
    ठेच लागता माझ्या पायी
    वेदना होती तिच्या हृदयी
    तेहतीस कोटी देवांहूनही श्रेष्ठ मला
    माझी आई
    Happy Birthday Aai
    आई माझी सर्वप्रथम गुरू
    तिच्यापासूनच माझे अस्तित्व सुरू
    🎂Happy Birthday Maa🙏

    Happy birthday wishes in Marathi for mother Aai

    आई माझी मायेचा झरा दिला तिने जीवनाला आधार
    ठेच लागता माझ्या पायी, वेदना होती तिच्या हृदयी,
    तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ मला माझी “आई”
    आई तुला उदंड आयुष्याच्या
    अनंत शुभेच्छा
    Happy Birthday Mummy
    जगातील सर्वात प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    देव तुझे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे
    Happy Birthday Aaisaheb
    जगात असे एकच न्यायालय आहे
    जेथे सर्व गुन्हे माफ होतात
    आणि ते म्हणजे “आई”
    आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    Happy Birthday Wishes In Marathi happy birthday quotes Marathi

    आई ही एकच व्यक्ती आहे
    जी आपल्याला इतरांपेक्षा नऊ महिने
    जास्त ओळखते
    माझ्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
    Happy Birthday Wishes In Marathi
    मम्मी तू माझी आई असण्यासोबतच
    एक चांगली मैत्रीण देखील आहेस.
    तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
    Happy Birthday Aai
    जिने मला बोट धरून चालायला शिकवले
    अशा माझ्या आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

    वडिलांसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Wishes For Father in Marathi

    बाबा तुम्हीच आमचे अस्तित्व
    तुम्हीच आमच्या जगण्याची आस
    तुमच्या शिवाय जीवन आहे उदास
    Happy Birthday Baba
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता(वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छाVadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavitaवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,Vadhdivsachya Hardik Shubhechha Kavita in Marathi,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नाव,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर App,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Sms,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आभार,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा साहेब,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Status,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo Png,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Banner,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर Download,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Hd,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता भाऊ,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Font,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Images,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Logo,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Calligraphy,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Background,50 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Funny,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Text Message,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Hd Image,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा Png Image
    Vadhdivsachya Hardik Shubhechha Marathi Kavita

    बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार
    नेहमीच दिलात आश्वासक आधार
    तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास
    जणू बनलात आमचे श्वास
    तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला
    सुख समाधान मिळो तुम्हाला
    तुम्हाला दीर्घायु लाभू दे
    तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ
    आम्हा मिळू दे
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
    Happy Birthday Papa

    Happy birthday wishes in Marathi for father baba

    तुम्ही तुमच्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित
    आणि सुरक्षित असल्याची जाणीव करून देता
    मला तुमच्याबरोबर आणखी
    अधिक वर्षे घालवायची आहेत बाबा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
    Happy Birthday Dad
    बाबांचा मला कळलेला अर्थ,
    बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
    अपरिमित काळजी करणारं मन,
    स्वतः च्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून
    मुलांसाठी झटणारं अंतःकरण.
    वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday Dear Dad

    Happy Birthday Wishes In Marathi birthday shubhecha

    तुमचा काय आणि माझा काय
    शेवटी बाप तो बाप असतो
    सगळे जणी वरवर असले
    तरी हा एकटाच खास असतो
    वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा
    बोट धरून चालायला शिकवले आम्हास
    आपली झोप दुर्लक्षित करून शांत झोपवले आम्हास
    अश्रू पुसून आपले हसवले आम्हास
    परमेश्वरा नेहमी सुखी ठेव अश्या माझ्या बाबांस
    Happy Birthday papa
    स्वप्न तर माझे होते
    पण त्यांना पूर्ण करण्याचा मार्ग
    मला माझ्या वडिलांनी दाखवला
    हॅपी बर्थडे बाबा

    happy birthday papa Marathi status

    त्यांच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा
    मला जीवनाचे रहस्य सांगतात
    फार मोठे नाहीत
    ते मला विठ्ठालाप्रमाणे भासतात
    Happy Birthday BaBa
    खिसा रिकामा असूनही
    त्यांनी कधी नकार दिला नाही
    माझ्या वडिलांपेक्षा
    श्रीमंत व्यक्ती मी पाहिला नाही
    तुमच्यासारखे वडील मिळाल्याबद्दल
    मी स्वताला खूप भाग्यशाली मानतो
    माझ्यासाठी तुम्ही आकाशातील
    एक चकाकते तारे आहात
    वाढदिवसाच्या शुभेच्छा पप्पा
    मला सावलीत बसून
    स्वतः जळत राहिले
    असे एक देवदूत
    मी वडिलांच्या रूपात पाहिले
    माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

    Happy Birthday Wishes In Marathi for Papa

    मला वाटते आजचा दिवस
    ‘मी तुमचा आभारी आहे’
    हे
     बोलण्यासाठी सर्वोत्तम आहे
    हॅपी बर्थडे पप्पा
    बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
    एक चांगले मित्रही आहात
    बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
    मी कधी बोलत नाही सांगत नाही
    पण बाबा,
    तुम्ही या जगातले बेस्ट बाबा आहात
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
    Happy Birthday Pappa
    आपले दुःख मनात लपवून
    दुसऱ्यांना सुखी ठेवणारा देवमाणूस
    म्हणजे वडील
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा

    मामाला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes in Marathi For Mama

    प्रत्येकाच्या आयुष्यात एक मामा असावा
    आपले लाड करणारा,
    आपली नेहमी बाजू घेणारा
    आपल्यासोबत मजा-मस्ती करणारा
    आपल्यासाठी आपल्या आईवडिलांना समजावणारा
    काहीही झालं तरी
    फक्त एक फोन कर असं सांगणारा
    आपल्याला नेहमी धीर देणारा
    आणि Support करणारा
    Love You Mama
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा
    Happy Birthday Mama

    happy birthday wishes marathi kavita sms

    मला जास्त कोणाची गरज नाही
    कारण
    माझ्याकडे एकच व्यक्ती आहे जी लाखात एक आहे
    Happy Birthday Mamu
    आयुष्याची सर्व सुखे आपल्याला मिळोत मामा.
    पण त्याआधी मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नका
    वाढदिवसाच्या शुभेच्छा मामा
    तुमच्यासारखे मामा असणे
    हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.
    तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस
    परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा
    ईश्वर वाईट दृष्टी पासून दूर ठेवो तुम्हाला
    चंद्र ताऱ्यांचे आशीर्वाद लाभो तुम्हाला
    दुःख काय असते हे तुम्ही विसरून जावे
    परमेश्वर इतका आनंद देवो तुम्हाला
    Happy Birthday Wishes Mama
    मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
    ज्यांचे मामा चांगले असतात,
    त्यांच्या कोणतेही आयुष्यात गम नसतात.
    हॅपी बर्थ डे मामा

    Happy Birthday in Marathi for Mama

    आजचा दिवस खूप खास आहे
    कारण आज माझ्या आयुष्यातील
    स्पेशल व्यक्तीचा वाढदिवस आहे
    आणि ते आहेत माझे मामा
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा
    कोणी काहीही म्हणालं तरी
    आपला मामा आपल्यासाठी जान आहे
    Love You Mama
    माझ्या प्रिय मामांना
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    माझ्या प्रिय
    आणि आदरणीय मामांना
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य
    आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो
    Happy Birthday Mama
    पूर्ण होवो इच्छा तुमच्या
    मिळो जगातील आनंद आपणास
    जेव्हा आकाशाकडे मागाल तारा
    तेव्हा परमेश्वर संपूर्ण जग देवो तुम्हास
    Happy Birthday mama

    वहिनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Happy Birthday Wishes in Marathi For Vahini

    तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा
    तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा
    जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो
    Happy Birthday Vahini
    उंबरठयावरचे माप ओलांडून
    वाहिनी म्हणून घरात आलीस
    एक दिवस लक्षात आले तू तर माझी मैत्रीण झालीस
    मनातल्या गूजगोष्टी तुला सांगत गेले
    नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले
    आज आला आहे एक खास दिवस
    माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस
    खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते
    दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते
    Happy Birthday Vahini

    Happy Birthday Wishes In the Marathi | birthday message Marathi

    होळीचा रंग वहिनी
    मैत्रीची चाहूल वहिनी
    प्रेमाचे बोल वहिनी
    रस्त्यातील वाट वहिनी
    मायेची सावली वहिनी
    मातीची थाप वहिनी
    Oye Hero म्हणून काम सांगणारी वहिनी
    बहिणीची आस पुरवणारी वहिनी
    पाकळ्यांचे फुल वहिनी
    हृदयातील आवाज वहिनी
    अशा या लाडक्या वहिनीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
    🎂🍰Happy Birthday Vahini Saheb🎂🍰
    आजचा हा शुभ दिवस तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो….
    आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
    माझ्या प्रिय वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा
    Happy Birthday Sister in Law in Marathi
    आजचा हा शुभ दिवस
    तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो
    आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो
    माझ्या प्रिय
    वहिनीला वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा
    Happy Birthday Vahini saheb
    परीसारख्या आहात तुम्ही
    तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी
    प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी
    हीच प्रार्थना मी आज करतो मनी
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी
    Happy Birthday Wishes In Marathi For Vahini
    नात नसल जरी रक्ताच
    पण त्याहूनही घट्ट करूया
    आयुष्यात भेटलेल्या
    आईच्या दुसऱ्या रूपाला ‘वहिनी’ हे नाव देऊया
    हॅप्पी बर्थडे वहिनी
    लक्ष्मी ची मूर्ती,
    आणि प्रेमाची सुरत
    माझ्या वहिनीला वाढदिवसाच्या
    हार्दिक शुभेच्छा
    Happy Birthday Vahini Saheb
    जी आमची इच्छा होती ते आम्हास लाभले
    जेवढा विचार केला त्यापेक्षा जास्त परमेश्वराने दिले
    खरोखर भाग्यवान आहोत आम्ही
    जो आमच्या घरात तुमच्या सारखी लक्ष्मी आली
    परमेश्वरास धन्यवाद कारण त्यांनीच ही कृपा केली
    हॅपी बर्थडे वहिनी
    🙏वाढदिवसाच्या शुभेच्छा वहिनी🙏
    आजच्या 30 वर्षाआधी पृथ्वीवर एक परी अवतरली
    नशीबवान आहेत भाऊ ज्यांना ती मिळाली
    सुंदरता आणि सद्गुणांनी परिपक्व आहेत आमच्या वहिनी
    काश प्रत्येक जन्मी मिळो ह्याच वहिनी
    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *