Good MorningGood Morning Quotes In Marathi

Best Good Morning Quotes in Marathi(Good Morning Quotes in Marathi)

Best Good Morning Quotes in Marathi(2023)


यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
!! शुभ सकाळ !!

Good Morning Quotes in Marathi
Good Morning Quotes in Marathiप्रत्येक दिवस हा प्रत्येकासाठी खास असतो. प्रत्येक सकाळ तुमच्यासाठी खास असते. आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देणे हा सध्या ट्रेंड बनला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकजण Good Morning Quotes in Marathi(2022) शुभेच्छा पाठवत आहे. या शुभेच्छा मराठीत मिळाल्या तर त्याचे महत्त्व जरा जास्तच आहे. आम्ही तुमच्यासाठी खास गुड मॉर्निंग ग्रीटिंग्जचा खजिना घेऊन आलो आहोत (गुड मॉर्निंग मेसेज मराठीत, गुड मॉर्निंग इमेजेस मराठी, गुड मॉर्निंग कोट्स मराठीत, गुड मॉर्निंग मराठी सुविचार, गुड मॉर्निंग स्टेटस मराठी, गुड मॉर्निंग मराठी एसएमएस).


  Good Morning Quotes in Marathi for Best Friend  यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
  दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.
  कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.
  तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
  🙏सुप्रभात शुभ सकाळ!🙏
   

  मी लोकांसाठी माझे विचार व
  राहणीमान बदलू शकत नाही.
  कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
  ती दुरावलेली मला चालतात.
  🌹॥ शुभ सकाळ ॥🌹


  प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
  म्हणून काही माणसे क्षणभर,
  तर काही माणसे
  आयुष्यभर लक्षात राहतात..
  🙏शुभ सकाळ !🙏


  शुभ सकाळ!
  आयुष्य कितीही कडू असलं तरी,
  माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
  अगदी तुमच्यासारखी..❣️

  Good Morning Quotes in Marathi for Love
  मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
  याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
  कारण खूप कमी लोकं
  मनाने श्रीमंत असतात..
  सुप्रभात!

  आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
  चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
  शुभ सकाळ!

  गुलाब कोठेही ठेवला तरी,
  सुगंध हा येणारंच..
  आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
  कोठेही असली तरी,
  आठवण ही येणारंच..
  शुभ सकाळ!

  जेंव्हा सगळंच संपून गेलंय
  असं आपल्याला वाटतं,
  तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
  सुरु होण्याची..!
  शुभ सकाळ!


  Good Morning Quotes in Marathi Download  सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते.
  ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
  तो अंधारावर मिळवलेला विजय असतो.
  आणि जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते.
  आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
  ध्येयाची सुरुवात असते.
  ॥ शुभ प्रभात ॥
  वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
  कारण वेळ “चांगली” असेल तर,
  सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
  “आपले” पण “परके” होतात..
  वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
  शुभ सकाळ!

  यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
  दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.
  कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.
  तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
  सुप्रभात शुभ सकाळ!

  मी लोकांसाठी माझे विचार व
  राहणीमान बदलू शकत नाही.
  कारण खोटा देखावा करुन माणसे जोडण्यापेक्षा
  ती दुरावलेली मला चालतात.
  ॥ शुभ सकाळ ॥


  Good Morning Quotes in Marathi for Girlfriend  प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
  म्हणून काही माणसे क्षणभर,
  तर काही माणसे
  आयुष्यभर लक्षात राहतात..
  शुभ सकाळ !

  शुभ सकाळ!
  आयुष्य कितीही कडू असलं तरी,
  माझी माणसं मात्र खुप गोड आहेत,
  अगदी तुमच्यासारखी..

  मदत ही खूप महाग गोष्ट आहे..
  याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका..
  कारण खूप कमी लोकं
  मनाने श्रीमंत असतात..
  सुप्रभात!

  आयुष्यात वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
  चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही..
  शुभ सकाळ!  Good Morning Quotes in Marathi for Husband

  गुलाब कोठेही ठेवला तरी,
  सुगंध हा येणारंच..
  आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
  कोठेही असली तरी,
  आठवण ही येणारंच..
  शुभ सकाळ!

  जेंव्हा सगळंच संपून गेलंय
  असं आपल्याला वाटतं,
  तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
  सुरु होण्याची..!
  शुभ सकाळ!

  हसता-खेळता घालवुया दिवसाचा,
  प्रत्येक क्षण..
  भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,
  प्रसन्न मन..
  शुभ सकाळ!
  उत्तर म्हणजे काय ते,
  प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
  जबाबदारी म्हणजे काय हे,
  त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
  शुभ सकाळ !
  जो फक्त वर्षाचा विचार करतो,
  तो धान्य पेरतो…
  जो दहा वर्षाचा विचार करतो,
  तो झाडे लावतो…
  जो आयुष्यभराचा विचार करतो,
  तो माणुस जोडतो…
  शुभ सकाळ !

  Good Morning Quotes in Marathi for Family

  जो फक्त वर्षाचा विचार करतो,
  तो धान्य पेरतो…
  जो दहा वर्षाचा विचार करतो,
  तो झाडे लावतो…
  जो आयुष्यभराचा विचार करतो,
  तो माणुस जोडतो…
  शुभ सकाळ !
  सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
  नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
  मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
  रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…
  सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
  नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
  मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
  रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…
  एखाद्याच्या मनात घर करणे
  स्वतासाठी सुंदर घर करणे हे
  प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
  पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,
  यापेक्षा सुंदर काहीच नसते…
  सुप्रभात!

  Positive Good Morning Quotes in Marathi

  नाते सांभाळायचे असेल तर
  चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
  आणि,नाते टिकवायचे असेल तर
  नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..
  शुभ सकाळ!
  नाते सांभाळायचे असेल तर
  चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
  आणि,नाते टिकवायचे असेल तर
  नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..
  शुभ सकाळ!
  वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही..
  कारण वेळ “चांगली” असेल तर,
  सगळे आपले असतात आणि वेळ “खराब” असेल तर,
  “आपले” पण “परके” होतात..
  वेळच “आपल्या” व “परक्यांची” ओळख करून देते…
  शुभ सकाळ!
  मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
  मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..
  शुभ सकाळ !

  Buddha Good Morning Quotes in Marathi 2022

  तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
  जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
  सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
  शुभ सकाळ !
  कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,
  फारसे मनावर घेऊ नये कारण,
  या जगात असा कोणीच नाही,
  ज्याला सगळे चांगले म्हणतील…
  शुभ सकाळ!
  डोळयातून वाहणारं पाणी,
  कोणीतरी पाहणारं असावं..
  हृदयातून येणार दु:ख,
  कोणीतरी जाणणारं असावं..
  शुभ सकाळ!
  डोळयातून वाहणारं पाणी,
  कोणीतरी पाहणारं असावं..
  हृदयातून येणार दु:ख,
  कोणीतरी जाणणारं असावं..
  शुभ सकाळ!
  मनातून येणा-या आठवणी,
  कोणीतरी समजणारं असावं..
  जीवनात सुख:दुखात साथ देणारं,
  एक सुंदर नातं असावं..
  शुभ सकाळ!

  Motivational Good Morning Quotes in Marathi 2022

  मनातून येणा-या आठवणी,
  कोणीतरी समजणारं असावं..
  जीवनात सुख:दुखात साथ देणारं,
  एक सुंदर नातं असावं..
  शुभ सकाळ!
  चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
  मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
  आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
  ती पण तुमच्या सारखी..!
  शुभ सकाळ!
  चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,
  मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,
  आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,
  ती पण तुमच्या सारखी..!
  शुभ सकाळ!

  Life Good Morning Quotes in Marathi

  मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी काही गुड मॉर्निंग कोट्स मराठी, गुड मॉर्निंग मराठी मेसेज, गुड मॉर्निंग मराठी मेसेज, गुड मॉर्निंग मराठी मेसेज, गुड मॉर्निंग मराठी मेसेज, जे तुम्ही तुमच्या प्रिय आणि खास मित्रांना सकाळी गुड मॉर्निंग msg मराठीत पाठवू शकता. morning sms marathi, तुम्ही गुड मॉर्निंग मेसेज मराठीत, गुड मॉर्निंग मराठीमध्ये पाठवू शकता आणि त्यांच्या जवळ जाऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही त्यांना तुमच्या सर्व ओळखीच्या लोकांना gm msg marathi, Good morning status marathi, Good morning thoughts in marathi Whatsapp aani Instagram वर पाठवू शकता आणि त्यांच्या हृदयात एक खास जागा बनवू शकता.

  Funny Good Morning Quotes in Marathi(2022)

  “शुभसकाळ” म्हणजे
   केवळ,
  शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
  दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची,
  काढलेली “आठवण” आहे…
  शुभ सकाळ!
  कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही
  पाने उलटले की जुने काही आठवत नाही
  आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
  आपल्या अस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये.
  शुभ सकाळ!
  शुभ सकाळ शुभेच्छा
  आयुष्यभर साथ देणारीच माणसे जोडा..
  नाहीतर,
  तासभर साथ देणारी माणसे तर,
  बस मध्ये पण भेटतात..
  शुभ सकाळ!
  कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
  बाजार मांडू नका,
  कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
  शुभ सकाळ!
  आई ही जगातली इतकी मोठी हस्ती आहे
  कि जिच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड,
  कोणताच मुलगा कोणत्याही जन्मी करू शकत नाही.
  शुभ सकाळ!

  Sad Good Morning Quotes in Marathi

  शब्दांमुळेच जुळतात मनमानाच्या तारा,
  आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा.
  शुभ सकाळ!
  भाकरीचं गणितंच वेगळं आहे…
  कोण ती कमवायला पळतायत तर…
  कोण ती पचवायला!
  शुभ सकाळ!
  Good morning messages in Marathi
  गर्व करून कुठल्या
  नात्याला तोडण्यापेक्षा
  माफी मागून ती नाती जपा..
  कारण,
  वेळ आल्यावर पैसा नाही तर,
  माणसंच साथ देतात..
  शुभ सकाळ 
  यशस्वी आयुष्यापेक्षा,
  समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं..
  कारण,
  यशाची व्याख्या लोकं ठरवितात,
  आणि समाधानाची व्याख्या
  आपण स्वतः सिद्ध करतो..
  सुंदर दिवसाच्या गोड शुभेच्छा..!

  Inspirational Good Morning Quotes in Marathi

  अगरबत्ती देवासाठी हवी असते
  म्हणून विकत आणतात,
  पण सुगंध आपल्या आवडीचा पाहतात…
  शुभ सकाळ!
  Friend Good morning images Marathi
  या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
  पण चालणारे आपण एकटेच असतो,
  पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
  पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
  शुभ सकाळ!
  शब्दच जपून ठेवतात त्या गोड़ आठवणी,
  आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी..
  म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल,
  आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल…
  शुभ सकाळ!

  Heart Touching Good Morning Quotes in Marathi

  जेव्हा माणसाची योग्यता व हेतूचा
  प्रामाणिकपणा सिद्ध होतो,
  तेव्हा त्याचे शत्रूदेखील त्याचा सन्मान करू लागतात.
  शुभ सकाळ!
  रात्र ओसरली दिवस उजाडला,
  तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
  चिलमील किरणांनी झाडे झळकली,
  सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली…
  शुभ प्रभात!

  Good morning images Marathi for Best friends

  जीवनात स्वतःला आलेल्या अपयशाला
  कधीच दुसऱ्याला कारणीभूत समजू नका..
  .कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभूत नसते
  कधी कधी दिव्यातही तेल कमी असते.
  शुभ सकाळ!
  माणसाच्या मुखात गोडवा..
  मनात प्रेम..
  वागण्यात नम्रता..
  आणि,
  हृदयात गरीबीची जाण असली की,
  बाकी चांगल्या गोष्टी
  आपोआप घडत जातात..!
  शुभ प्रभात..

  Good morning images Marathi | शुभ सकाळ फोटो मराठी

  एकदा वेळ निघून गेली की
  सर्वकाही बिघडून जाते असे म्हणतात..;
  पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी
  सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो…!
  शुभ सकाळ!
  हसण्याची इच्छा नसली तरी,
  हसावं लागतं..
  कसं आहे विचारलं तर,
  मजेत आहे म्हणावं लागतं..
  जीवन हे एक रंगमंच आहे,
  इथे प्रत्येकाला नाटक
  हे करावचं लागतं..
  शुभ प्रभात
  प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,
  पण समजून घेणारी आणि
  समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते…
  शुभ सकाळ !
  Good morning images Marathi For BF
  खिशाने श्रीमंत नसाल तरी हरकत नाही,
  पण मनाने श्रीमंत नक्की बना..
  कारण कळस जरी सोन्याचा असला तरी,
  लोक दगडाच्या पायरीवर नतमस्तक होतात..
  शुभ सकाळ

  Attitude Good Morning Quotes in Marathi

  संयम ठेवा संकटाचे
  हे ही दिवस जातील..
  आज जे तुम्हाला
  पाहून हसतात,
  ते उद्या तुमच्याकडे
  पाहतच राहतील..
  Good Morning
  उत्तर म्हणजे काय ते,
  प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…
  जबाबदारी म्हणजे काय हे,
  त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…
  शुभ सकाळ !
  गोड माणसांच्या आठवणींनी,
  आयुष्य कसं गोड बनतं,
  दिवसाची सुरुवात अशी गोड झाल्यावर,
  नकळत ओठांवर हास्य खुलतं..
  शुभ प्रभात..
  लहानपासुनच सवय आहे
  जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
  मग ती वस्तु असो वा….
  तुमच्यासारखी गोडं माणसं.
  शुभ सकाळ!
  खरे बोलणाऱ्या व्यक्तीला
  खूप मित्र नसतात,
  पण चांगले मित्र नक्की असतात..
  शुभ सकाळ
  यह भी पढ़िए:-
   

  Leave a Reply

  Your email address will not be published. Required fields are marked *